Bramayugam Mammootty: Horror Story दाखवणारा Bramayugam Hit, Kerala Superstitions ची स्टोरी अशी आहे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 лют 2024
  • #BolBhidu #BramayugamFilm #Mammootty
    भ्रमयुगम. मामुट्टीचा नवा मल्याळम पिक्चर. या पिक्चरचं बजेट होतं, २७ कोटी रुपये. या पिक्चरचा फर्स्ट लूक, पोस्टर कसलीच चर्चा झाली नाही. याचं म्हणावं तसं ग्रँड प्रमोशन झालं नाही. एकतर पिक्चर घडतो, १७ व्या शतकाच्या काळात, त्यात पिक्चर आहे पूर्ण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. पण पिक्चर रिलीझ होऊन पाच दिवस झाले, पण पिक्चरचा जोर वाढतच चाललाय, मध्यरात्रीनंतर पिक्चरचे शो लागलेत. पॅन इंडिया चर्चा सुरु आहे.
    या पिक्चरमध्ये उडत्या चालीचं गाणं नाही, एक माणूस ५० जणांना हवेत उडवतोय असा सिन नाही, तरीही पिक्चर हिट आहे, आतापर्यंत ३० कोटींची कमाई झालीये, कारण पिक्चरमध्ये स्टोरी आहे, भुतांची नाही, भीतीची, जादूटोण्याची. सगळा पिक्चर एका कॅरॅक्टरभोवती फिरतो, चथ्थन किंवा चेट्टन. हे चथ्थन आले कुठून ? भ्रमयुगमचा या सगळ्याशी काय संबंध आहे ? आणि केरळमध्ये त्यांचा नाद किती गंभीर आहे ? त्याचीच ही स्टोरी. भ्रमयुगमपेक्षा डेंजर असणारं केरळच्या जादूटोण्याचं सत्य सांगणारी.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 333

  • @mandarkotkar3057
    @mandarkotkar3057 4 місяці тому +708

    चिन्मय भाऊ रशियाने भारताला 1971 च्या युद्धात केलेल्या पाकिस्तान विरुद्ध च्या मदतीची स्टोरी पण करा राव, खुप वेळेस विनंती केली की

    • @prathamesharage
      @prathamesharage 4 місяці тому +26

      तशी मदत केली होती कारण इंदिरा गांधी यांनी करार केला होता.. ते पण फायद्यासाठी मदत केलीय. थोडी ते समाज सेवा करायला बसलेत

    • @amarpawarap007
      @amarpawarap007 4 місяці тому +17

      Pan madt tr keli na ... te imp....

    • @cloud_Engineer
      @cloud_Engineer 4 місяці тому +29

      @@prathamesharagenasti keli tar tyanna kay farak nasta padla. Apla karykram zala asta. Uga fugiri nko karu😂

    • @ammskkayande1598
      @ammskkayande1598 4 місяці тому +4

      या विषयावर व्हिडिओ बनवा

    • @rohitkamble141
      @rohitkamble141 4 місяці тому

      ua-cam.com/video/mTrsShdSNKg/v-deo.htmlsi=u1iMPcG78HFZlVRC

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 4 місяці тому +251

    चिन्मय भावा ला भारत रत्न 😂 देन्यासाठी 36 जिल्ह्यात कार्यकर्तनी सही मोहिम हाती घ्या भाई कथा लै भरी सांगतो 😂😂😂

    • @Roshan_More
      @Roshan_More 4 місяці тому +5

      Petition करणारा कोणी असेल तर पहा बर की, बाकी कार्यकर्ते सही करायला तयार आहेत 😂😂

    • @user-hl9vw8vt7r
      @user-hl9vw8vt7r 3 місяці тому +1

      Kuch jada nahi ho raha😂

    • @sachwagh7829
      @sachwagh7829 3 місяці тому +1

      Ata kay dokya war gheto ka kay tyala

    • @anishapawar5548
      @anishapawar5548 3 місяці тому

      😂😂😂

  • @jaydeeppatil6480
    @jaydeeppatil6480 4 місяці тому +62

    चिन्मय भाऊसाठी काही चांगले विषय:--
    1. परग्रहवासियाचे अस्तित्व
    2. एरिया 51 चे रहस्य, व इतिहास
    3. DB Cooper अजुन ही फरार आहे.
    5. यती, बीग फूट यांचे रहस्य
    6.Dead sea, मृत समुद्र
    7.अनाबेला बाहुली
    8. तुतनखांमन कब्र व त्याचा श्राप.
    9. कैलास पर्वत चढन्यास का मनाई आहे.
    10.टाईम ट्रव्हल शक्य आहे का ?

    • @nattyathemaratha
      @nattyathemaratha 3 місяці тому +2

      Bakichya channel varun ekde shahanpana zhada rao😂

    • @jaydeeppatil6480
      @jaydeeppatil6480 3 місяці тому +2

      @@nattyathemaratha vishay suchwne guha ahe ka? Tu la nahi awdat tar nako ase clip bagu

    • @jaydeeppatil6480
      @jaydeeppatil6480 3 місяці тому +1

      @@nattyathemaratha jyani like kelet te murkh ahet ka? Tyana wishay awadle mhanun like kele. Ha chennel fakt political news sathi nahi ahe, june clip bagh.

    • @mayurimhatre7591
      @mayurimhatre7591 3 місяці тому

      😂😂😂

    • @yogeshshelke239
      @yogeshshelke239 Місяць тому

      भावा मनातला विषय

  • @shivkantpalve3114
    @shivkantpalve3114 3 місяці тому +16

    गेल्या शुक्रवारी मंजुमल बॉईज नावाचा मल्याळी सिनेमा रिलीज झाला हा सिनेमा रिअल स्टोरी वर बेस्ड surviver थ्रिलर आहे त्याने भ्रमयुगम ला बॉक्स ऑफिस वर माग टाकल केरलात हा सिनेमा हाऊसफुल चालू आहे

  • @ballalpatil9722
    @ballalpatil9722 4 місяці тому +143

    बघायला गेलं तर मल्याळम आणि मराठी या दोन्ही इंडस्ट्रीज लिमिटेड बजेट मध्ये चित्रपट बनवतात पण एक्सपेरीमेंटल चित्रपट हे जास्त मल्याळम इंडस्ट्रीज बनवते आपली मराठी इंडस्ट्री अर्धी लंडन आणि अर्धी महाराजांच्या इतिहासातच अडकली आहे त्यातून बाहेर कधी निघेल देव जाणे.

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh 4 місяці тому +67

    असे बुवा लोक भरपुर आहेत, माझे आईवडील स्वतः नादाला लागले आहेत, माझ्या शत्रूंची हुशारी अशी की, मला त्रास देण्या साठी अशा बुवा कडून, माझ्या आईवडील ना चुकीचे मार्ग दाखवले जातात, आणि गेली 25 वर्षे मला शत्रू नी पुढे जाऊ दिले नाही, माझा जीव घेण्याचा तर भरपुर वेळा प्रयत्न झाला, पण मी वाच लो देवाधिदेव महादेव यांच्या कृपेने.

    • @janiyeapnabhavishya
      @janiyeapnabhavishya 3 місяці тому +1

      पण हे सगळ खर असत का?

    • @srigorakhnath1297
      @srigorakhnath1297 3 місяці тому +1

      😢😢😢😮

    • @sagargore9357
      @sagargore9357 3 місяці тому +6

      ​@@janiyeapnabhavishyaहो खरं असतं अनेक कुटूंब उध्वस्त झाले आहेत.

    • @aakashdudhwade2499
      @aakashdudhwade2499 3 місяці тому +1

      😂

    • @SantoshGaikwad-gc1oh
      @SantoshGaikwad-gc1oh 3 місяці тому

      @@aakashdudhwade2499 दूध वडे , कोजागिरी चा चंद्र बघितले सारखे हस्ते आहेत, छान आहे

  • @rijulphapale4234
    @rijulphapale4234 4 місяці тому +71

    चिन्मय भावा एक नंबर माहिती, कथा सांगतोस. स्वतःचं चॅनेल काढ की.

  • @NarendraSalunke-qx1eo
    @NarendraSalunke-qx1eo 4 місяці тому +37

    चिन्मय भाऊ पुन्हा आलाय नवीन डेंजर कथा घेऊन तमाम रातकिड्यांची डांग फाडायला ❤😂

  • @Maharashtra_times
    @Maharashtra_times 3 місяці тому +3

    जबरदस्त सिनेमा आहे....कथानक आणि अभिनय यांची उत्तम सांगड घातली आहे.❤❤

  • @yogeshgaidhane882
    @yogeshgaidhane882 4 місяці тому +19

    चिन्मय भाऊ , बोल भिडू आता सिनेमा देखील प्रमोट करतय . चांगला धंदा आहे राव .

    • @samarclicks4417
      @samarclicks4417 3 місяці тому +1

      navin kahi tari ikay la miltay mahiti sazamte hey nahi baghay cha nusta chuka kadhay cha ani comment madhe bomblay cha. avdat asel tar pahay cha nasel tr nahi pahay cha, ugach berojgar sarkha commet nahi karay chi negative bolay la.

  • @vivek6975
    @vivek6975 4 місяці тому +119

    टायटल देखके समझ गया था मै, चिन्मय भाय ही हॊगा...❤

    • @astraversefanclub4494
      @astraversefanclub4494 4 місяці тому +2

      नाम सुन के flower समझा क्या fire है वो.

  • @lalitmore6696
    @lalitmore6696 4 місяці тому +8

    मामूटी है मल्याळम चे उत्कृष्ठ अभिनेते आहेत त्यांचा कन्नूर स्क्वाड हा हिंदीत डब्ब झालेला चित्रपट खूप छान आहे.

  • @harshadwaghmare5390
    @harshadwaghmare5390 4 місяці тому +5

    चिन्मय दादा सुंदर आणि स्पष्ट विश्लेषण

  • @yogeshbirajdar5915
    @yogeshbirajdar5915 2 місяці тому +4

    केरळ चे चित्रपट भारी आहेत,
    मराठी चित्रपट मागच्या काळात असेच होते,पण सध्या मराठी चित्रपट म्हणजे नुसता बडेजाव पना झालाय.
    केरळ चे २०१८, अंनवेशिपिन,कन्नूर स्क्वाड,अब्राहम ओजलेर.हे अलीकडील चांगले चित्रपट आहेत...
    विशेष म्हणजे यात निसर्ग सानिध्य आणि सामाजिक बोलीभाषेचा चांगल्या प्रकारे वापर होतो.
    यात काही वेब सिरीज( केरळ) चा ही वाटा आहे.
    तमिळ चित्रपट आणि वेब सीरिज हे पण केरळ ला पूरक ठरतात.

  • @mashakshaikh8802
    @mashakshaikh8802 4 місяці тому +16

    एक नंबर माहिती संगीत ली भाऊ❤

  • @nisarshaikh4475
    @nisarshaikh4475 4 місяці тому +37

    Megastar mammootty best actor in Malayalam flim industry all time history

    • @rodneyclooney1
      @rodneyclooney1 3 місяці тому +5

      Muslim hain na woh isliye tu laal kar raha na uski😊

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 3 місяці тому +2

      Rod cloon
      प्रत्येक गोष्ट त्याच चशम्याने बघायची नाही रे
      Mamooty cha पोरगा सुधा खूप चांगला actor ahe ( sitaraman बघ)

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 3 місяці тому +1

      मुस्लिम असला म्हणून talent नाकारून कसे चालेल ?
      मी हिंदुत्ववादी च आहे.
      Mamutty छुपा जिहादी असू ही शकेल ( शाहरुख नासीर उद्दिन सारखा ) पण गोष्टी तो एक च चष्मा लावून बघण्यात , हिदू म्हणून फायदा कमी आणि हिंदुत्व उथळ बिनडोक दिसायची ( हातात जायची ) शक्यता जास्त आहे.
      मला शाहरुख आवडतो , ह्यांचा अर्थ मी त्याच्या छुप्या पाकि भावनेला ओळखत नाही असे नसते.
      उघडा डोळे सगळे नीट बघा
      आणि मुस्लिम वादा ला अजिबात घाबरु नका ( होय ही आपली मानसिक भीती च आहे अनेक पिढ्यांची , आपण शुर आहेच पण सगळे असून ह्यांनी २००-३०० वर्ष राज्य कसे केले आणि आज ही ५०% हिंदू मानसिक दृष्ट्या confuse असतात की आपण मुसलमान वर अन्याय करतो काय, त्यांची म्हणजे हिंदू म्हणून एकी न होण्याची भीती आपल्याला जास्त आहे , म्हणून आपण अशा कट्टर reaction देत राहतो )
      मुस्लिम माणूस आपला दुश्मन नाही , इस्लाम विचार आपल्याला संपवायचे आहेत. ( आता ह्या मुळे त्याला च आपला तन से जुदा करावे वाटत असेल तर ...... )
      मला माहिती आहे ह्या उदात्त वृत्त्ती मुळेच आपले राजकीय आणि ताकद म्हणून खूप नुकसान होत आले आहे, पण हिंदू होणे म्हणजे कट्टर एक विचार वादी होणे नाही.
      हिंदूपण जपायला reverse इमानी होवून चालणार नाही.
      मग आपण त्यांच्या सारखेच होणार ( reverse mirror image )

    • @annonyms5078
      @annonyms5078 3 місяці тому

      ​@@rodneyclooney1 ekdum sahi bola Bhai tu apne dharm ka dikha AA Gaya

  • @admalkin94
    @admalkin94 4 місяці тому +14

    उदगीर मधल्या चिटुक बद्दल माहिती वर विडीओ बनवं भाऊ

  • @sainathkadam949
    @sainathkadam949 4 місяці тому +30

    चिन्मय भाऊ पदनभ मंदिररावर एक व्हिडिओ बनवा

  • @Zeeshan-bv7mo
    @Zeeshan-bv7mo 3 місяці тому +3

    Great picture...🍿🎥

  • @sajidshaikh1303
    @sajidshaikh1303 4 місяці тому +1

    खूप चांगली माहिती 👍

  • @ranchomaske8823
    @ranchomaske8823 4 місяці тому +81

    आम्ही उगाच केरळला फार प्रगत मानत होतो 😂😂😂

    • @ashishpradhan4068
      @ashishpradhan4068 4 місяці тому +1

      😂😂😂

    • @sunildesai4958
      @sunildesai4958 4 місяці тому +8

      केरळ प्रगतच आहे.
      आणि आम्ही फुरोगामी 😂😂

    • @Jaymaharashtramaza
      @Jaymaharashtramaza 4 місяці тому

      😂😂😂

    • @technoideain8786
      @technoideain8786 3 місяці тому

      😂😂😂 केरल ला कधी जाऊन सत्य परिस्थिती पाहा, त्यांचे movie कसे आहेत, यावरून त्यांचे विचार समजतात. ​@@sunildesai4958

    • @awatesaeeraj4887
      @awatesaeeraj4887 3 місяці тому

      😂

  • @shivalikekare2997
    @shivalikekare2997 4 місяці тому +4

    Dada, चातन असं pronunciation aahe
    Aani good research 👍

  • @the...devil..
    @the...devil.. 4 місяці тому +5

    Ek number aahe ha movie ....

  • @hrishikeshmoghe
    @hrishikeshmoghe 2 місяці тому

    खूप छान माहिती!

  • @user-kv6bm7qd6y
    @user-kv6bm7qd6y 3 місяці тому +6

    Chettan is the dark version of Batukbhairav,Jai Mahakaal 🖤

  • @prashantfasate3222
    @prashantfasate3222 3 місяці тому +1

    चिन्मय भाऊ एकदा आले ओले वरती पण विडिओ बनवा खूप छान चित्रपट आहे,

  • @user-gy7xw7zm8g
    @user-gy7xw7zm8g 3 місяці тому +7

    पाटण येराड च नाव घेतल्याबद्दल धन्यवाद

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 4 місяці тому +12

    मंदीर किती सुंदर आहेत😊

  • @satyak1337
    @satyak1337 3 місяці тому

    jabardast picture aahe. jaroor bagha.

  • @KARAN-xf2it
    @KARAN-xf2it 4 місяці тому +1

    LOVE FROM BANGLORE..........

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx 4 місяці тому +2

    भावा तुझा विषयच नाद खुळा आहे..👍

  • @vishwajitpawar9123
    @vishwajitpawar9123 3 місяці тому +1

    उदगिर, (मलकापूर, कोल्हापूर) वर vedio बनव चिन्मय भाऊ

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy 3 місяці тому +2

    Bramayugam pahila, picture tasa sadha ahe.. pn south movies cha bharipana ha ahe ki te sadhe aslele actors la super star banvatat.. tumhi Mamooty Sirachi entry bga, ekdam bhari, music sound ekdum khatarnak hota.. aplya Marathi industry madhe phakta changle actors ahet pn tyanna superstar banavta nahi yet hi khup moti shokantika ahe.. pehele tar Marathi actors in bollywood chya chatra chaye khali jana sodla paije.. ani changli story ani directors ghadavle paije..

  • @msdianKB
    @msdianKB 4 місяці тому +7

    Megastar Mammootty ❤❤

  • @user-pk2pj3gy3q
    @user-pk2pj3gy3q 3 місяці тому

    Thank you... ♾️💕

  • @sauravsalve1464
    @sauravsalve1464 4 місяці тому +6

    एकच वादा चिन्मय दादा.

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 4 місяці тому +11

    चिन्मय ब्लँक शर्ट आनी 👻 मस्त

  • @vaidehikhadang3259
    @vaidehikhadang3259 3 місяці тому +3

    मी येराड ला जाऊन आलेय येडोबाच्या दर्शनाला पण ही चेटकाची यात्रा हे पहिल्यांदाच ऐकलंय

  • @VijayTate-ev6gh
    @VijayTate-ev6gh 4 місяці тому +2

    पाटण आमचे गाव ...येराड 5 km जवळ आहे ..

  • @Santosh-ep5oh
    @Santosh-ep5oh 3 місяці тому +2

    Mammootty...❤❤❤

  • @umeshnaik844
    @umeshnaik844 4 місяці тому +5

    I watched this movie… it’s awesome

  • @vishwajitpawar9123
    @vishwajitpawar9123 3 місяці тому +2

    आम्ही पाटण मधून आहोत 2.11

  • @lawrence.5898
    @lawrence.5898 3 місяці тому +2

    No 1 movie...

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 4 місяці тому +3

    खतरनाक stori आहे 😮😮😮

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 4 місяці тому +1

    Mamooty ❤ fav

  • @darkseid79
    @darkseid79 День тому

    जबरदस्त चित्रपट, फक्त ५ कलाकार

  • @user-tie4mb6yd6u
    @user-tie4mb6yd6u 2 місяці тому +1

    खतरनाक आहे पिक्चर..ना vfx ना जास्त कलाकार

  • @akshaykumbhar7896
    @akshaykumbhar7896 2 місяці тому +1

    Udgir Kolhapur jilha la pn same asch ahe

  • @parshuramkevanshaj
    @parshuramkevanshaj 4 місяці тому +4

    Shivrayancha Chava hya movie cha sudha review karaa please...Aaj theatre thoda rikami baghun jeev dukhla khoop...Aplaa Raja chi shaurya gatha baghayla sudha lokana vel nahi 😢😢😢

  • @samyaknavgire2509
    @samyaknavgire2509 4 місяці тому +7

    Mamooty ❤❤

  • @saurabhlondhe7564
    @saurabhlondhe7564 3 місяці тому +3

    Saglyat bhangar state keral

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z 4 місяці тому +1

    Nice

  • @akshayyennamwar6314
    @akshayyennamwar6314 3 місяці тому +1

    मेढाराम तेलंगणा गावातील प्रथेबद्दल माहीती सांगा 🙏🙏

  • @Zeeshan-bv7mo
    @Zeeshan-bv7mo 3 місяці тому

    Number-1 Moovie..

  • @maheshshitole226
    @maheshshitole226 4 місяці тому +1

    Chinmay boiweapon var ekhada video banava ki.

  • @np7389
    @np7389 3 місяці тому

    Chinmay Bhau ekda Bollywood Silver Screen che video explained in hindi ikun bagh.....

  • @ramm.9308
    @ramm.9308 4 місяці тому +1

    Chinmay bhau n Mhtlyavr ata baghavach lagel..

  • @swapniljadhav6834
    @swapniljadhav6834 3 місяці тому +2

    Kumari bagha ankhi interesting aahe!

  • @Mayuri0339
    @Mayuri0339 4 місяці тому +2

    Chinmay ❤

  • @Theunknowable_
    @Theunknowable_ 3 місяці тому

    Best Movie...🍿

  • @abhilashkulkarni3835
    @abhilashkulkarni3835 4 місяці тому +1

    Movie ek number ahe. Fakt 3 chatacters ek haveli ani classic content. Pishach ekdam kille ahe. Pahayla maja aali.

  • @sunildesai4958
    @sunildesai4958 4 місяці тому +10

    मुठकरणी विद्या बद्दल एक Video बनव.

    • @bokya_9483
      @bokya_9483 3 місяці тому

      Bhava ek divya sarkh ast te tyala kahi girki ghyaychi mudat kiva sutt aste mng ti kaljach paani krt

  • @dadavirkar330
    @dadavirkar330 4 місяці тому +1

    Chinmay bhai political news varche video tumchi sangat java 😊😊😊

  • @ashokfasale1827
    @ashokfasale1827 3 місяці тому +1

    आरे कुठे होता मित्रा तू किती आठवण काढली तुझी❤

  • @SARVX_
    @SARVX_ 3 місяці тому

    Best Movie 🍿🎥

  • @asbricks
    @asbricks 3 місяці тому +1

    ह्याच चतन वर छोटा चेतन हा भारतातील पहिला 3 D सिनेमा केरळमध्ये बनवला होता.

  • @rushikesh7800
    @rushikesh7800 3 місяці тому +1

    Mh paper phuti scam vr pn vedio bnava khup help hoil💯💯

  • @guruvetkar3441
    @guruvetkar3441 3 місяці тому +3

    Bhramayugam ❎ The lighthouse ✅

  • @urstruly3547
    @urstruly3547 3 місяці тому +1

    चिन्मय भाऊ paper फुटी बद्दल झोपलेल्या विरोधी पक्षाबद्दल पण video बनवा

  • @pruthvis302
    @pruthvis302 2 місяці тому

    🙏🏻

  • @pravinmurade7560
    @pravinmurade7560 4 місяці тому

    👍👍

  • @SumitSonawane-gk8uo
    @SumitSonawane-gk8uo 3 місяці тому

    आटा साटा प्रथे वर विडिओ बनवा भाऊ

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 4 місяці тому +3

    असच दुर्ग मानवाड विठलाई देवी बद्दल ऐकलं आहे, ❤❤❤

    • @patilsantosh5855
      @patilsantosh5855 4 місяці тому +2

      भाऊ तसे काय नाही विठलाई देवी चांगली आहे

    • @arpanabelgavkar1788
      @arpanabelgavkar1788 3 місяці тому

      Barobar

  • @ved418
    @ved418 4 місяці тому

    ❤ चलो केरलम

  • @gurunathmestry6470
    @gurunathmestry6470 Місяць тому

    It ok.

  • @sandipthorat8557
    @sandipthorat8557 4 місяці тому +2

    उदगीर मलकापूर, कोल्हापूर. मध्ये खूप चालते...

    • @allmarathistatus3434
      @allmarathistatus3434 3 місяці тому

      Barobar bhava yelvan jugai aani udaygiri devsthan mast aahet

  • @prasadjagadale433
    @prasadjagadale433 3 місяці тому +2

    चिन्मय दादा आणि बोल भिडूच्या टीम ला एक विषय सुचवायसा वाटतोय तो म्हणजे पाच वर्षांपूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर operation bandar कसे झाले आणि त्या वेळेस सर्वांचे लक्ष असलेल्या wing commander abhinandan varthman यांचा पाकिस्तानमधील वास्तव्य

  • @rahipalaceofficial5980
    @rahipalaceofficial5980 3 місяці тому

    Time table nahi changa karta.yet

  • @tejanbhalerao6750
    @tejanbhalerao6750 3 місяці тому

    Sir dhruve rathi cha vedio VR vedio banva

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 4 місяці тому

    👍

  • @jackintosh6225
    @jackintosh6225 4 місяці тому +4

    चिन्मयभाऊ म्हणजे आजचे संतच, लोकाना अंधश्रेधेचा स्टोरी सांगुन, त्या किती घातक ठरू शकतात, हे पटऊन देन

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 4 місяці тому +2

    Chinmay sir tumhi swatacha channel kada rav roj ekdum rada topic ghevun ya hava tar fakt 15 min bas pan yet raha asa achanak amvsya ali ki gyab hota 😂😂😂 kara kahitari jugad 🙏

  • @rohitsuryawanshi1289
    @rohitsuryawanshi1289 2 місяці тому

    Yerad ajol ahe maza tal-patan dist -satara .yedovachi yatra aste tithe.

  • @DevaPatil-uy2uo
    @DevaPatil-uy2uo Місяць тому +1

    Mi keral madhech aaloy sadhya firayla

  • @shivashirke1110
    @shivashirke1110 4 місяці тому

    😊

  • @comedy..motivation....spor6783
    @comedy..motivation....spor6783 4 місяці тому +5

    Bhau ha movie bagitla just 1 number suspense thriller horror

    • @vishal24387
      @vishal24387 4 місяці тому +1

      Kuthe pahil? OTT or theatre? Mi jithe rahto tithe kuthehi film lagli nahi...

    • @Roshan_More
      @Roshan_More 4 місяці тому

      ​@@vishal24387 ata screen wadhtil tr tujhya ithe pn yeil

    • @comedy..motivation....spor6783
      @comedy..motivation....spor6783 4 місяці тому

      @@vishal24387 fillamyzilla hi side google takun download kr

    • @Sharemarket9996
      @Sharemarket9996 4 місяці тому

      Hindi made hota ka

    • @Roshan_More
      @Roshan_More 4 місяці тому

      @@vishal24387 Theatre madhe lagli ahe pn Malayalam madhe ahe Ani English subtitles available ahet ... Hindi dubbed ya week madhe yeil vatte

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 4 місяці тому +8

    माझा पहिला विचार होता की तुंबाड ब्लॅक & व्हाइट असायला हवा होता...

  • @umeshzadkar5210
    @umeshzadkar5210 3 місяці тому +1

    चिन्मय ची बोलण्याची पद्धत म्हणजे राडाच.....❤❤❤

  • @ratnadeepvw4419
    @ratnadeepvw4419 2 місяці тому +1

    वॉर रूकवा दी पॉपॉ वर विडीओ बनवा की.

  • @talefshaikh4985
    @talefshaikh4985 3 місяці тому

  • @martandgunjal6666
    @martandgunjal6666 4 місяці тому +2

    पैशाच्या पावसावर पण व्हिडिओ बनवा

  • @ambadaspatil7622
    @ambadaspatil7622 4 місяці тому +3

    कधी मराठी movies सांगत जा भाऊ

  • @atulsurwase3634
    @atulsurwase3634 4 місяці тому +5

    येरडगावाची माहिती सांगा चिन्मय दादा

    • @user-sk4ns7oe5l
      @user-sk4ns7oe5l 4 місяці тому

      Yarad gav satara district made ahe

    • @atulsurwase3634
      @atulsurwase3634 3 місяці тому

      अरे ​तिथे भुताची यात्रा भरते @@user-sk4ns7oe5l

  • @RN_Agro
    @RN_Agro 4 місяці тому

    😮

  • @thefreevoice133
    @thefreevoice133 2 місяці тому

    उषा मेहता यांची पण एक सिरीज बनवा

  • @adarshbhandare2451
    @adarshbhandare2451 4 місяці тому

    रानमांजरावर बनव 1 हिडियु ❤❤❤❤🎉🎉🎉😂😂

  • @kailasshingade1125
    @kailasshingade1125 4 місяці тому

    भाऊ टायटॅनिक जहाज या बदल एक व्हिडिओ बनवा

  • @sandipjadhav7034
    @sandipjadhav7034 3 місяці тому +1

    आमच्या कोकनात अशा भुतांना बायंगीभुत म्हणतात.

  • @shubhamsawant1551
    @shubhamsawant1551 3 місяці тому

    Mala bhutache movie avadata ani hee movie khup natural ahee khup vichar kela ahe veg vegala anger ni

  • @shivambhadalkar5677
    @shivambhadalkar5677 3 місяці тому +2

    Exam madhil paper futi baddal bola bolbhidu....... Ya gosti takun manoranjan karnyapekya samanya nagrikasathi kam kara bhau