Gadchiroli Aheri Taluka मध्ये एकाच कुटुंबातल्या ५ जणांचा २० दिवसात मृत्यू, नेमकं प्रकरण काय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2023
  • #BolBhidu #GadchiroliNews #MaharashtraCrime
    गडचिरोलीतल्या अहिरे तालुक्यातल्या महागाव गावात मागचे काही दिवस शांतता आणि भीती पसरली होती, ती गावातल्या कुंभारे कुटुंबात झालेल्या लागोपाठच्या मृत्युंमुळं. शंकर कुंभारे, त्यांची पत्नी विजया कुंभारे, मुलगी कोमल दहागावकर, मेव्हणी आनंदा उराडे आणि मुलगा रोशन कुंभारे या एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा २० दिवसात मृत्यू झाला. एवढंच नाही, तर शंकर यांचा मोठा मुलगा सागर, भाचा बंटी उंदीरवाडे आणि ड्रायव्हर राकेश मडावी यांनाही मृतांसारखाच त्रास झाल्यानं वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय.
    एकाच कुटुंबात झालेले मृत्यू, त्यानंतर आजारी पडलेली कुटुंबातलीच माणसं, या गोष्टीची भीती सगळ्या गावाला बसली होती. कुणी कुणाशी बोलत नव्हतं, कुणाच्याच अंत्यविधीला जायला कुणाचंच पाऊल घराबाहेर पडत नव्हतं. पण एवढं सगळं घडायला महागावमध्ये घडलेलं तरी काय ? कुंभारे कुटुंबात अचानक ५ मृत्यू का झाले ? आणि या मृत्यूमागचं सत्य आहे काय ? जाणून घेऊयात या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 561

  • @sandipchunarkar7255
    @sandipchunarkar7255 8 місяців тому +705

    माझ्या गावाजवळची घटना आहे भाऊ ही....अगदी हुबेहूब सांगितलं तुम्ही...खुप भीतीचं वातावरण आहे... बोल भिडूने अगदी शेवटच्या समजल्या जाणाऱ्या गडचिरोली भागातील घटना संपूर्ण महाराष्ट्राला कळविली...धन्यवाद बोल भिडू... धन्यवाद चिन्मय भाऊ..

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 8 місяців тому +16

      भाऊ, त्या दोन्ही बायकाना विषय कोणी आणून दिलं?? कारण विषाची त्यांना इतकी माहिती कशी??

    • @ajaygedam7615
      @ajaygedam7615 8 місяців тому +4

      Love Frome❤ Gadchiroli

    • @nileshturkeofficial
      @nileshturkeofficial 8 місяців тому

      जादूटोणा नाही हा, या मागे वैज्ञानिक कारण अाहे,
      समजा या प्रकरणाचा उलघडा झाला नसता तर याला भुतबाधा चे रुप आले असते आणि अंधश्रद्धा जास्त पसरली असती

    • @sanjaywani6246
      @sanjaywani6246 8 місяців тому +3

      एरवी पण तिकडे अशा घटना घडतात

    • @gauravwagherkar3442
      @gauravwagherkar3442 8 місяців тому +1

      बाकीचे वाचले काय 🤔

  • @ab6013
    @ab6013 8 місяців тому +57

    चिनू दादा...भाऊ.
    खैरलांजी च्या case वर पण 1 व्हिडिओ बनवा ते पण सर्वसामान्य जनतेला माहीत असायला हवे

  • @Stationsandfood
    @Stationsandfood 8 місяців тому +142

    भाऊ ही न्यूज पाहिल्यावर कोणावर विश्वास ठेवायचा.. अनोळखी तर सोडाच ओळखीच्या लोकांकडून पण काही खावं प्यावं की नाही शंका येते.. कोण आपल्यावर का कश्यासाठी टपलेला आहे सांगू शकत नाही..

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 8 місяців тому +5

      खरं आहे भाऊ

    • @patekarshubham317
      @patekarshubham317 8 місяців тому +13

      जागसूद झोपा, रात्र वैऱ्याची आहे.

    • @yashsingalkar9575
      @yashsingalkar9575 8 місяців тому +2

      Barobar bhau

    • @dr.sonalkodle3532
      @dr.sonalkodle3532 8 місяців тому +1

      Sun tar gharatalich hoti na😂

    • @rupalidhotkar5604
      @rupalidhotkar5604 8 місяців тому

      ​@@dr.sonalkodle3532... Ho na.....konala traas deun koni sukhii rahily ka...ti maherchyanna sodun love marriage karun Ali hoti....pan ya lokanni Tila Sasari tras dila
      ...koni bolale nahi tarihi chalel....pan waait matra bolu naye . ..konache man dukhawu naye........he waait bolnyachech parinaam

  • @pandurangbhalekar9863
    @pandurangbhalekar9863 8 місяців тому +129

    ही घडलेली घटना तर खुपच धक्कादायक होती , पण या घटनेचा तपास झाल्यावर दुसरा पार्ट ही नक्की बनवा ,आणि चिन्मय तुच ती स्टोरी सांग, लालच आणि रागाच्या भरात स्वताच्याच कुटुंबच उधवस्त करून टाकल या लोकांनी ,,,

  • @user-wx8hm8or3g
    @user-wx8hm8or3g 8 місяців тому +283

    सर्व डॉक्टर लोकांना सलाम.. 7 दिवस pateint उपचार घेत असून पण poisoning treat करता नाही आली.. धन्य आहे

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 8 місяців тому +19

      Are te cyanide hot सहजासहजी ठीक नाही होत जहाल poison ☠

    • @vijayankush5434
      @vijayankush5434 8 місяців тому +2

      @@akshayjadhav5001 tumhala tya poison chi mahiti Kashi?

    • @akshayjadhav5001
      @akshayjadhav5001 8 місяців тому

      @@vijayankush5434 पूर्वी आझाद हिंद फौज किवा क्रांतिकारी पकडले जाण्याच्या आधी ह्या गोळ्या खात आनि suicide करून पुरावा नष्ट करत. ह्या केस मधे नेट वर सर्च करून क्रिमिनल ने पराक्रम केला आहे 😅

    • @yourhappyplace5995
      @yourhappyplace5995 8 місяців тому

      ​@@vijayankush5434mla hi nav mahit ahe cyanide che. Discovery investigation vr crime documentary mdhe pahil hot famous cases dakhvtat. Woman killer cha show

    • @pune775
      @pune775 8 місяців тому +5

      @@vijayankush5434 Aaj kal lokanna achanak aang dukhane anni pus hote body madhe konala achanak attack yeto .
      Changla manus disto aani to lagecha tyala kahitari hote.
      Mala tarr vatate ki khanyavale khup kami pramanat asya prakarchya vastu mix karat asanar.
      Hospital aani yanchi commission asanar.

  • @ankushgangreddiwar
    @ankushgangreddiwar 8 місяців тому +99

    आमच्या गडचिरोली च्या टोकात येऊन ही थरारक बातमी आपण cover केली, अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद🙏

  • @vamr30
    @vamr30 8 місяців тому +159

    गडचिरोली सारख्या भागातील बातमी बोल भिडूवर दिल्या बद्दल धन्यवाद. तुम्हचे स्रोत भारी आहे राव. स्पष्ट व विस्तृत माहिती लिहिली...लय भारी

  • @Rupam1996
    @Rupam1996 8 місяців тому +531

    चला कोणी तरी आहे गडचरोली ची दखल घ्यायला नाही तर मुंबई पुणे म्हणजे च पूर्ण महाराष्ट्र समजतात ,

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 8 місяців тому +44

      म्हणून काय खून करत सुटणार का आता??😂😂😂

    • @sanjaypradhan6219
      @sanjaypradhan6219 8 місяців тому +1

      Nahi re tas kahi.

    • @suryakantayarekar6057
      @suryakantayarekar6057 8 місяців тому +4

      Exectly...dark reality 😢

    • @Rupam1996
      @Rupam1996 8 місяців тому

      ​@@surajwavre8291 तुम्हाला माझ बोलण समजेल नाही मुंबई पुणे सोडलं तरी मीडिया किती दाखल घेते इतर maharastra ची tv बघा 5 खून झाले पण आहे का टीव्ही वर nwes मग आणि मग बोला 😊

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. 8 місяців тому +12

      खरच आहे विदर्भ महाराष्ट्रात आहे की नाही शंकाच वाटते

  • @pradipchunarkar8495
    @pradipchunarkar8495 8 місяців тому +20

    भाऊ,मी सुध्दा गडचिरोली जिल्ह्याचा.खूप छान शोध पोलीस पथकाचा.salute महाराष्ट्र पोलीस

  • @swapnilgaikar5592
    @swapnilgaikar5592 8 місяців тому +35

    चिन्मय भाऊ खूप दिवस गायब होते .तुमच्या मार्फत सांगितली जाणारी माहिती काही वेगळीच असते तुमचे बोलण्यचेय कौशल्य अप्रतिम आहे.

  • @hemantchheda9987
    @hemantchheda9987 8 місяців тому +93

    अगदी थरार चित्रपट सारखी कथा आहे.

  • @ajaygedam7615
    @ajaygedam7615 8 місяців тому +27

    अगदी खरोखर माहिती आहे...
    बोल भिडू ने दखल घेतल्या बद्दल खूप धन्यवाद..
    मी सुद्धा गडचिरोलीकर आहे...

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 8 місяців тому +90

    चिन्मय आम्ही बोलू भिडू मध्ये आपलेच आवाजाची वाट पाहत असतो. बाकीचे पण माहिती देतात पण ते आपल्या हितके स्किल नाही त्यांच्याकडे सांगण्याचे.

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 8 місяців тому +28

    ह्या गोष्टीच वर्णन फक्त "चिन्मय" च करु शकतो अगदी घडलं "तसच "😊

  • @UmeshMadavi-bn1ib
    @UmeshMadavi-bn1ib 8 місяців тому +2

    समाजात आणि इतरांन पर्यंत माहिती पोहचवनाऱ्या पत्रकारांना सलाम. जेने करून समाजातील लोक जागृत होतील. आणि त्याच वर्षी आळा बसेल

  • @archan6831
    @archan6831 8 місяців тому +7

    चिन्मय भाऊ शीतपेये स्टिंग वर एक व्हिडिओ बनवा plz, लहान मुले मुली ह्या गोष्टीचा खूप आहारी चालले आहेत, खेडेगावात याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे , अहमदनगर जिल्हा, पारनेर तालुक्यातील ही घटना पंधरा वर्षाचं मुलगा स्टिंग पिऊन आठ दिवसापूर्वी off झाला, दीड महिना केम हॉस्पिटल मध्ये उपचार चालू होते,खूप भयानक आजारी पडला ते स्टिंग पिऊन, पण वाचला नाही, असे खूप मुले मुली आहेत त्यांना माहिती नाही याचे वाईट परिणाम plz एक स्टिंग वर व्हिडिओ, खूप लहान मुले off झालीत स्टिंग मुळे , आणि आई वडिलांना पण समजत नाहि आपले मुले काय पिताता .

  • @xyzbis.n
    @xyzbis.n 8 місяців тому +11

    असा व्हिडिओ 10 15 मिनिटाचा पाहिजेत

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 8 місяців тому +13

    बाप रे.... माणूस जितका प्रगत होतोय तितके त्यांचे समाधान, सुख भंग होत आहे..... या साठी कठोर कायदे तयार केले पाहिजे... रक्ताची नाती असे करत असेल तर बाहेरच्या लोकांवर कितपत विश्वास ठेवावा..😢.... कधी कोण मनात काय ठेवून काटा कडेल सांगता येत नाही... मानव विनाशाची वाटचाल सुरू 😮😢

  • @VM-le6qy
    @VM-le6qy 8 місяців тому +57

    भाऊ, आजच्या पेपरमध्ये आलंय की १८ ऑक्टोबरला चालक राकेश याचाही मृत्यू झालाय..म्हणजे आजवर २२ दिवसांत ६ जणांचे प्राण घेतले..😑

  • @smurmurwar1972
    @smurmurwar1972 8 місяців тому +77

    स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा सोडलं नाही...2 दिवसा पूर्वी ह्या 5 जणांच्या रहस्यमयी मृत्यू ची बातमी वाचली होती....पण यामागे एवढं क्रूर रहस्य असेल असं मुळीच वाटलं नव्हतं...अगदी Crime Petrol सारखी script वाटते...

  • @maneshchavan5896
    @maneshchavan5896 8 місяців тому +96

    म्हणून जुनी लोक सांगता कोणाच्या घरचं पाणी पिऊ नये

  • @rishiraul
    @rishiraul 8 місяців тому +327

    किती खालच्या थराला गेलेत लोक आज काल😢

    • @Email-mu1mv
      @Email-mu1mv 8 місяців тому +8

      People were always cruel. भजनाने सुधारला नाही आणि तमाशाने बिघडला नाही.

    • @zirmilekunal8120
      @zirmilekunal8120 8 місяців тому +1

      @@Email-mu1mv it's nature.. People can't be change!

  • @anilyelmule4170
    @anilyelmule4170 8 місяців тому +10

    माझ्या गावाजवळची घटना आहे, अचूक माहिती दिली

  • @devanandborghare2445
    @devanandborghare2445 8 місяців тому +14

    हा एपिसोड बघितल्यावर एक गोष्ट मात्र समजली इंटेलिजंट लोक फक्त अकोल्यात आहे

  • @subhashpatil2182
    @subhashpatil2182 8 місяців тому +6

    चिन्मय भाऊ खूप छान विश्लेषण, पैसा संपत्तीसाठी माणूस कोणत्या थराला चाललाय

  • @dnyaneshwarchandel9213
    @dnyaneshwarchandel9213 8 місяців тому +60

    कशाचा तपास शेजारच्या म्हातारी ला विचाराल असत तरी तीन सांगितले असत

  • @jagtap81
    @jagtap81 8 місяців тому +1378

    हिंमत असेल तर फसवणीस मामी च्या प्लास्टिक सर्जेरी वर एक विडिओ बनवा विषय प्लास्टिक सर्जरी केलेल्या कलाकराचे आधी व आता असा ठेवा 😂

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 8 місяців тому +86

      पहिल्या मजल्याचा पण बनवू दे

    • @sanchit8864
      @sanchit8864 8 місяців тому +86

      Tyanchi body te plastic Lao ki aankhi kahi tula Kay karaych

    • @kumardavid1619
      @kumardavid1619 8 місяців тому +41

      ​@@Rocket_T2ho andh bhskth 😂😂😂

    • @RahhulJadhav
      @RahhulJadhav 8 місяців тому

      जगताप?????????तुझा आधीच जगाला ताप आहे अणि अजुन कशाला बोल भिडू ला जगाचा ताप देतोस #####जग🤐 ताप

    • @sushilkhude4919
      @sushilkhude4919 8 місяців тому +30

      बाेल भिडू...?

  • @rajjadhav9211
    @rajjadhav9211 8 місяців тому +1

    Background music pn add karat java khupch bhayanak watel🙏

  • @ganeshnagargoje0433
    @ganeshnagargoje0433 6 місяців тому +10

    Your pauses and Ups-Downs in voice 🔥

  • @rajeshmekalwar2042
    @rajeshmekalwar2042 8 місяців тому +4

    माझ्या गावची घटना आहे ही.खूप भ्याड परिसस्थिती सद्या गावात

  • @prachikate7951
    @prachikate7951 8 місяців тому +16

    किती वाईट आहे हे😢!!!!!....

  • @rahulpalthe
    @rahulpalthe 8 місяців тому +7

    भाऊ मी अहेरी चा। धन्यवाद व्हीडिओ बनवला बद्दल

  • @Dr_MandarDabhade
    @Dr_MandarDabhade 8 місяців тому +136

    Top level Narration 💯👍

    • @Sam_7_
      @Sam_7_ 4 місяці тому

      Nahi

  • @prasaddhanorkar7423
    @prasaddhanorkar7423 8 місяців тому +17

    Thriller video..गडचिरोली निसर्गरम्य आणि मस्त जिल्हा आहे.... महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला समान महत्त्व आणि विकास मिळायला हवे... व तसेच तिथले प्रश्न व समस्या पुढे यायला हव्यात

    • @ytyogeshgaming2317
      @ytyogeshgaming2317 8 місяців тому

      विषयाची गंभीर ता समजून्न घ्या एनी तुमच काय निसार्ग रम्य चले लाडू परसाद 😂

  • @rupeshkalbandhe5373
    @rupeshkalbandhe5373 8 місяців тому +5

    Thank you bol bhidu...vidarbha chi news dakhvli..

  • @vishalkarande1490
    @vishalkarande1490 7 місяців тому +19

    postmartem करणाऱ्या सर्व डॉक्टरांना भावपूर्ण श्रद्धांजली,

  • @roshan11140
    @roshan11140 8 місяців тому +38

    Crime Patrol ला नवीन एपिसोड भेटला.. सायनईड संघमित्रा रोसा 😢😢😢

  • @GautamMH15
    @GautamMH15 8 місяців тому +3

    Chinamay - May I suggest that while narrating, please finish a sentence by completing the last word fully. You tend to clip the last word in the sentence and sometimes it is not clear.
    Please don't take negatively, you are a very good narrator, but sometimes I don't quite get the last word in a sentence.

  • @anytimeshopping6953
    @anytimeshopping6953 8 місяців тому +3

    Direct selling var video banava sir job chya nava Khali buseniss berojgaranch shoshan net work marketing madhun

  • @ajitdurge7254
    @ajitdurge7254 8 місяців тому +3

    Ekdum correct information mi suddha gadchiroli cha ahe

  • @user-ew5dj3wf6r
    @user-ew5dj3wf6r 8 місяців тому +7

    चिन्मय म्हंटल की video आवराजून बघतो.💯

  • @komalbhadke3367
    @komalbhadke3367 8 місяців тому

    Thx tumi gadchiroli paryant pohchlyabddal karn me gadchiroli cha ahe ani mla vatl nvt gadchiroli paryant kont channel pohchu shakel

  • @pkpicturesstudio5653
    @pkpicturesstudio5653 8 місяців тому +2

    खरी गोष्ट आहे भाऊ, माझ्या गावाशेजारी गावं आहे

  • @tusharkarale6790
    @tusharkarale6790 8 місяців тому +1

    भावा तुझं narration खतरनाक आहे

  • @nagpurivlogs6998
    @nagpurivlogs6998 8 місяців тому

    Khup chan story mandali thanks to Chinmay bhau🎉

  • @rn7224
    @rn7224 8 місяців тому +1

    Dude please add pictures or animations

  • @bramhanadan3158
    @bramhanadan3158 8 місяців тому +18

    चिन्मय येतो ना तेव्हा स्टोरी बॉम्ब घेऊन येतो

  • @Mandarhj
    @Mandarhj 8 місяців тому

    चिन्मय आणि अरुण एक नंबर आवाज आणि स्टोरी टेलिंग एक नंबर

  • @digvijaychavan1617
    @digvijaychavan1617 8 місяців тому

    Kolhapur mdhil mahavir clg chowkatil accident chi news dya

  • @shilpasuryavanshi2661
    @shilpasuryavanshi2661 5 місяців тому +1

    Narration top notch👍👍💥

  • @user-th8ni5yv2i
    @user-th8ni5yv2i 8 місяців тому +11

    छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर) यांचावर विडिवो बनवा....🙏💯

  • @petkule6888
    @petkule6888 8 місяців тому +3

    दुसरा भाग ही बनवा

  • @rohitchavanpatil3121
    @rohitchavanpatil3121 8 місяців тому

    Laalbaghcha rajacha daan kelela chandi aani sonacha vastuncha auction cha video banva .

  • @akshaybhagwat7753
    @akshaybhagwat7753 8 місяців тому +67

    चिन्मय दादा तु क्रायम पेट्रोल पेश्या भारी कार्यक्रम करतो 😊😊😊😊

  • @KD-mm5le
    @KD-mm5le 6 місяців тому

    Thanks for the information

  • @balrajshinde5616
    @balrajshinde5616 8 місяців тому +12

    चिन्मय भाऊ... सावधान महाराष्ट्र कार्यक्रम करा चालु 👌👌👌

  • @swapnilgadade264
    @swapnilgadade264 8 місяців тому

    yanche videos he eka other detailed video cha short version asta prstek gosht same aste jar tumhala te video pahije astil tr comment la reply kara

  • @sumitbele7403
    @sumitbele7403 8 місяців тому +13

    चिन्मय भाऊ,
    महाराष्ट्राच्या पूर्व सेवेला असलेल्या दुर्गम व नशलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील बातमी बोल भिडू ने घेतली त्याबद्दल धन्यवाद !!!
    पण खंत या गोष्टीची आहे की आपण महाराष्ट्रातील असून ही त्या तालुक्याचे नाव चुकीचे घेतले. 'ते अहिरे नसून अहेरी आहे.'

  • @vishalnehare8918
    @vishalnehare8918 8 місяців тому +3

    भाऊ एखादी बातमी गडचिरोली तील लोह प्रकल्प, जंगल, आदिवासी संस्कृती, जनजीवन, समस्या, नैसर्गिक संपत्ती व आपत्ती वर बोला.

  • @bharatneware4537
    @bharatneware4537 8 місяців тому

    khup chhan explain

  • @Lyricswala96
    @Lyricswala96 8 місяців тому +10

    विषाच नाव सांगितलं असतं तर खप वाढला असता.....आपल्या देशात एकमेकांवर खूप जण टपून आहेत...

  • @AJIT40
    @AJIT40 8 місяців тому +56

    ड्रग माफिया ललित पाटील वर विडिओ बनवा जेल मधून कसा पसार झाला

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 8 місяців тому +10

      प्रचंड पैसा आणि राजकीय खेळ आहे भाऊ
      काही दिवसांनी/वर्षांनी "ललित पाटील" याचा "साई प्रभाकर" होईल आणि कोणाला लक्षात पण राहणार नाही.

    • @Mr._Bean.
      @Mr._Bean. 8 місяців тому +1

      BJP ani मिंदे गटाचा अर्थिक पुरवठादार आहे तो... त्याचा जीवाला धोखा आहे... Heartattack कधी पण येऊ शकते त्याला..

    • @piyush_437
      @piyush_437 8 місяців тому

      Girish Mahajan involved aahe
      Shiksha nahi honar lalit la 100%

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 8 місяців тому +1

      @@piyush_437 🤣🤣🤣 बरोबर, त्याला थेट "मुक्ती" दिली जाईल. उदा.- अब्दुल करीम तेलगी, सलमान खान केसमधला पाटील हवालदार, समीर वानखेडे प्रकरणातला प्रभाकर साईल

  • @swatichaudhari983
    @swatichaudhari983 8 місяців тому

    Ya.........var picture banu shakto.

  • @swarajjengathe25
    @swarajjengathe25 8 місяців тому +5

    This is very dangerous... I know this news near about my village happened these

  • @loveyouzindgi2761
    @loveyouzindgi2761 8 місяців тому +1

    As konta online poision milta

  • @ashwinitoday7971
    @ashwinitoday7971 8 місяців тому

    Apratim narration

  • @MindHunters01
    @MindHunters01 8 місяців тому

    Bhava video suru zalay nntr lagech kalal mla Karan adhi ghatana keral madhe zali hoti same to same ghatana🙂

  • @Donalad_trump
    @Donalad_trump 8 місяців тому +2

    भावा सुरेशजी कुटे यांच्यावर एक विडिओ

  • @ranchomaske8823
    @ranchomaske8823 8 місяців тому +7

    Movie बनवा लवकर खूप mast आहे स्टोरी

    • @jayhindhotel4092
      @jayhindhotel4092 8 місяців тому

      Aare wa movie n Kay jamana aalay

    • @PATRICX2000
      @PATRICX2000 8 місяців тому +1

      ​@@jayhindhotel4092hindit Mhan Ahe 'ganda Hai Par dhanda Hai' Loka Kashatun sudha Paise chaptat

  • @user12968
    @user12968 8 місяців тому +9

    भयानक... भयानक... भयानक परिस्तिथी आहे..

  • @santoshkakade2864
    @santoshkakade2864 2 місяці тому

    वर्ष कोणत

  • @careerinlic3059
    @careerinlic3059 8 місяців тому +101

    5 murder kele tari ya mahila aaro pila fasi honar nahi ….. karan ti mahila aahe manun Gender equality RIP

    • @sssurve007
      @sssurve007 8 місяців тому

      Gender equality is unstoppable laughing Joke 😂😂😂😂😂😂😂

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 8 місяців тому +19

      जय संविधान🤣🤣🤣

    • @sssurve007
      @sssurve007 8 місяців тому +3

      This is seasonal joke.
      Jya country mde Rape krnaryala vakil milto tya country mde Rape kadich band nhi honar....

    • @Adityarothe524
      @Adityarothe524 8 місяців тому +1

      Tasahi honar nahi kahi gavit bahini,kothari 12 rape case murder case,mathura rape case,ajmer rape case ya sarv mothya casese madhe kahich saja jhali navati

    • @user-wx8hm8or3g
      @user-wx8hm8or3g 8 місяців тому +4

      ​@@surajwavre8291किती शिक्षा देणे हे संविधान मध्ये लिहिलेले नसते मित्रा.. ते CrPC IPC मधे नमूद असते

  • @ashokmane1620
    @ashokmane1620 8 місяців тому +2

    Crime petrol stories dakhvanya peksha changlya content var focus karava

  • @jayeshahire7777
    @jayeshahire7777 8 місяців тому +6

    Bhawa ghari yektach ahe , nd ratriche 11:49 la achanak tujya vedio ch thumbnail bghun da*g pathli na😢

  • @ebrahim1787
    @ebrahim1787 8 місяців тому +1

    एवढी हिम्मत कशी येते यार 🥺🥺🥺🥺🥺🥺💔💔😔😔

  • @deepakswami2351
    @deepakswami2351 8 місяців тому +8

    No negative and criminal vedio please.. Already we have negatives news around us.. चिनुदा, आसपास खूप चांगल्या प्रेरणादायी विषय आहेत, त्यावरती विडिओ बनवा, धन्यवाद,

    • @worldachiever7539
      @worldachiever7539 8 місяців тому +4

      Nko baghu 😂 कशाला baghtos

    • @Msdian001
      @Msdian001 8 місяців тому

      Mg dusre channel aahet changlya goshti dakhvnarya tya bgh na ithe kashala yeto

    • @swapnilkudale27
      @swapnilkudale27 8 місяців тому

      Tu pogo bg😅

  • @lionxgamingyt....5700
    @lionxgamingyt....5700 8 місяців тому

    Dada solapur chi pitbool dog attack VR video banava plzzzzz

  • @ajitghadge2938
    @ajitghadge2938 8 місяців тому +7

    आज काल जमिनीचे व हिश्याचे इतके टोकाला गेलेत कि माणुस माणुस राहिला नाही.

  • @ravisawant1000
    @ravisawant1000 8 місяців тому +92

    बोल भिडू ने क्राईम पेट्रोल सारखी एक मालिका बनवली पाहिजे

  • @nikitamore2965
    @nikitamore2965 8 місяців тому +1

    Chinmay chi storytelling next level la ahe.

  • @sameersawant-ng2bd
    @sameersawant-ng2bd 8 місяців тому +4

    खैरलांजी हत्याकांड वर एखादा व्हिडिओ बनवा की... महाराष्ट्राला कळू द्या कसा अन्याय झाला त्या कुटुंबावर ते

  • @shindenavnath624
    @shindenavnath624 8 місяців тому

    One Rank One Pension वर व्हिडिओ बनवा

  • @amitnalavade49
    @amitnalavade49 8 місяців тому +3

    पिंपरी चिंचवड मधील त्या PSI पोलीसा वर एक वेडियो बनवा. ड्रीम 11

  • @lalitwankhede7022
    @lalitwankhede7022 8 місяців тому +12

    एक थरारक मूव्ही बनु शकतो अशी स्टोरी आहे 😮

  • @Subhashofficial41
    @Subhashofficial41 8 місяців тому +12

    Shocking 😲 sad story

  • @madanbhosale1297
    @madanbhosale1297 8 місяців тому

    Crime stories Chànel Chalu kara. Aabaj Chan aahe

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 8 місяців тому +3

    सिन्मय भाऊ एखाद्या थरारक चित्र पटासारखी कहाणी आहे ही..

  • @surajsatpute5902
    @surajsatpute5902 8 місяців тому +10

    गडचिरोली ची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद ❤

    • @vishalnehare8918
      @vishalnehare8918 8 місяців тому +4

      म्हणून म्हणतो लफडी वाले लग्न करू नये.

    • @surajsatpute5902
      @surajsatpute5902 8 місяців тому +2

      Tu pn sambhalun rah mitra😢

    • @vishalnehare8918
      @vishalnehare8918 8 місяців тому

      @@surajsatpute5902 hoji

  • @vinaymadderlawar6497
    @vinaymadderlawar6497 8 місяців тому

    Agdi barober bhau
    Hi ek Satya ghatna aahe
    Dakhal ghetlyabaddal dhanyavad..

  • @saurabhpethkar1409
    @saurabhpethkar1409 8 місяців тому +2

    😶‍🌫️🤐 खतरनाक घटना........😱

  • @gautammore3279
    @gautammore3279 8 місяців тому +3

    ललित पाटील वर एक व्हिडिओ बनवा

  • @ajinkyadeshmukh4160
    @ajinkyadeshmukh4160 8 місяців тому +3

    Khatarnaak 😮

  • @akshaylohokar8088
    @akshaylohokar8088 8 місяців тому +3

    मुलगी आमच्या अकोला ची आहे भाऊ।
    नादच नाही करायचा😅😅

  • @samadhansalunkhe6060
    @samadhansalunkhe6060 7 місяців тому

    चिन्मय सर वाईच्या डॉक्टर पोळ वर video बनवा

  • @VaibhavBagav4964
    @VaibhavBagav4964 8 місяців тому +1

    Burari case var video banava sir

  • @rupalidhotkar5604
    @rupalidhotkar5604 8 місяців тому +2

    Barach kele......premvivah karun aali ti.....mag tichya nawryane marale tila gharguti waadatun sarw sasarchynsamor.....kiti waait watale asnar tila...... तिचे मन दुखावले....आणि तिने परिणामांचा विचार करूनच हे सगळे केले......आता आजीवन कारावास किंवा फाशी होणार हे तर तिलाही माहित असणार.....पण.....जे केले ते बरोबर च केले.....

  • @shreyashshriramwar4180
    @shreyashshriramwar4180 8 місяців тому +4

    भाऊ हे मॅटर कुठे परियंत पोहचल 😮😮😮

  • @ravindrasakharkar5938
    @ravindrasakharkar5938 7 місяців тому

    Mam 90+70= 160 ....ST cast Nagpur hoil ka please Reply 🙏🙏

  • @sarangkumbhalwar7434
    @sarangkumbhalwar7434 8 місяців тому +1

    Khup bhayankar

  • @user-nc5mz3ev2m
    @user-nc5mz3ev2m 8 місяців тому +1

    नोएडा निठारी हत्याकांड व्हिडिओ बनवा