Parking Rules for housing society & apartment | Builder can't sale the parking which is free of FSI

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • गृहनिर्माण प्रकल्पात कार पार्किंग हा खूपच जिव्हाळ्याचा आणि काळजीचा विषय आहे. घर घेताना पार्किंग घेणे जणु अनिवार्य झाले आहे. पार्किंगच्याबाबत असलेल्या अज्ञानामुळे लाखो सदनिकाधारकांची वर्षानुवर्षे बिल्डर फसवणूक करत आले आहेत. पार्किंगवरून गृहनिर्माण संस्थेत वाद होणे नित्याचे झाले आहे. सदनिकाधारक आपसात भांडत बसतात मात्र फसवणूक करणाऱ्या बिल्डरला मोकाट सोडतात. पार्किंगबाबत अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला जागृत करून जाईल.
    👉🏻कार पार्किंगची बिल्डरला विकण्याचा अधिकार आहे का?
    👉🏻बिल्डर कोणते पार्किंग विकू शकतो?
    👉🏻बिल्डरने करारनामा व सूची दोन मध्ये कव्हर पार्किंग उल्लेख केला असेल तर असा पार्किंग व्यवहार कायदेशीर आहे का?
    👉🏻पार्किंग विकण्याचे अधिकार गृहनिर्माण संस्थाना आहेत का?
    👉🏻गृहनिर्माण संस्थांनी पार्किंगचे वाटप कसे करावे?
    👉🏻ज्यांनी पार्किंग बिल्डरकडून विकत घेतली त्यांचे बहुमत आहे मग न्याय कसा मिळणार?
    👉🏻जितक्या सदनिका तितक्या पार्किंग देणे बिल्डरवर बंधनकारक आहे का?
    याबाबत अधिक वाचा - www.dearsociet...
    लोकहितवादी
    श्री युवराज उत्तमराव पवार
    अध्यक्ष, डियर सोसायटी वेल्फेअर असोसिएशन
    Email: contact@dearsociety.in
    Website: dearsociety.in
    Contact: 9175733957
    रेरा नोंदणीकृत प्रकल्पात पार्किंग नियम काय आहेत?
    👉🏻 👍 • Parking rules & provis...
    Parking Rules for housing societies & apartment, builder can't sale the parking which is free of FSI
    👉🏻 👍 • Parking Rules for hous...
    सोसायटी AGM झाल्यावर
    MOM (इतिवृत्त) कोणी लिहावे?
    किती दिवसात लिहावे?
    सभासदांना कधी पाठवायचे?
    नोंद वहीत कधी लिहायचे?
    👉🏻 👍 • Housing Society AGM MO...
    Apartment and Cooperative Housing Society CHS Comparison अपार्टमेंट आणि सोसीयटी फरक
    👉🏻 👍 • Apartment and Cooperat...
    Difference between conveyance and Deemed Conveyance of Cooperative Housing Society
    👉🏻 👍 • Difference between con...
    Why is Deemed Conveyance Important for Cooperative Housing Society?
    👉🏻 👍 • Deemed Conveyance - YU...
    Housing Society NOC in 7 days..
    👉🏻 👍 सोसायटी NOC ७ दिवसात.
    १) NOC फॉरमॅट? नियम?
    • Housing Society NOC in...
    👉🏻 👍 बिल्डरवर गुन्हा दाखल दाखण्याबाबत इत्यंभूत माहिती
    एक्सरबिया बिल्डरवर गुन्हा का दाखल झाला?
    बिल्डरवर गुन्हा कधी दाखल करता येतो ?
    • FIR against builder Xr...
    हाऊसिंग सोसायटी भाग दाखल्याबाबत सर्व काही..
    👉🏻 👍 • Housing Societies Shar...
    हाऊसिंग सोसायटी निवडणूक खर्च किती? निवडणूक घेणार कोण?
    नियमात काय बदल हवे..जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
    👉🏻 👍 • निवडणूक अधिकारी मानधन ...
    #conveyance #legal #pune #deemedconveyance #legalconsultants #societyhandover #housingsociety #committeeresponsibility #chsbyelaws #cooperativeact #parkingruleshousingsociety
    #mlafundforchs #chselections #housingsocietyelection #housingsocietyaudit

КОМЕНТАРІ • 220

  • @shivramchindarkar2146
    @shivramchindarkar2146 8 місяців тому +4

    साहेब आपण योग्य माहिती दिलीत विकासक याने ज्यांना घरे दिली त्यांची दिशाभूल करून पार्किंगच्या नावाखाली भरमसाठ पैसे घेतले आहेत धन्यवाद

    • @DearSociety
      @DearSociety  8 місяців тому +1

      तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी किंवा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 9175733957 संपर्क करा.

  • @societyuser6659
    @societyuser6659 3 місяці тому +5

    कागदी घोड आहेत, बिल्डर सोसायटी बनण्याअगोदर आपला कार्यक्रम पार पाडतो, नंतर सभासद गप्प बसतात, सहकार खात्याच्या कामाबद्ल न बोललेच बरे..😢😢

  • @sagheerahmedmogal6551
    @sagheerahmedmogal6551 3 місяці тому +3

    मेन्टेनन्स दंड आणि सर्व वसुली झालेल्या पैशाचा हिसार सदस्यांना सोसायटीच्या कार्यालयातून जाहिर रित्या मिळते हा सदस्याचा आधिकार आहे की नाही?

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 місяці тому +2

    Dhanyawad 👍🙏

    • @DearSociety
      @DearSociety  3 місяці тому

      Housing Societies, Apartment Owners, Flat owners Group
      Join Dear Society Group of our area and keep updated
      Latest Update regarding Housing Societies, Apartments related acts, court judgments, Govt GRs
      Act Amendments,
      recovery of dues,
      Cooperative society election, Deemed/ Conveyance,
      Society Registration
      Audit rules,
      Byelaws
      Etc.
      Link:- chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @yogeshbhalekar4932
    @yogeshbhalekar4932 6 місяців тому

    Thank You tumhi dilelya mahiti karita.

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @yuvrajthakare4956
    @yuvrajthakare4956 9 місяців тому +9

    नमस्कार सर मी एका सोसायटी मधे लिगल अग्रिमेंट करून भाड्याने राहत आहे. दर महिन्याला भाडे व मेंटेनन्स भरत आहे, परंतु सोसायटी चे सेक्रेटरी मला माझी कार सोसाइटी च्या ओपन पार्किंग मधे पार्क करण्यास मनाई करत आहेत. त्यामुळे वाहन पार्किंग साठी भाडेकरूंना कोणते अधिकार आहेत किव्वा कसे याबाबत कृपया मार्गदर्शन करावे

    • @user-sg2vi6qo1o
      @user-sg2vi6qo1o 6 місяців тому

      Consult with your owner. Common Parkings are allowed to your Flat Owner. And the Society is not allowed you to park your car in the Society's Parking, your flat owner can complaint to the Commissioner Cooperative Societies

    • @tukaramparte3407
      @tukaramparte3407 4 місяці тому

      नमस्कार सर Sra च्या बिल्डिंग मध्ये विकासकाला किती घरा मागे किती पार्किंग देणे बंधनकारक असते कृपया माहिती द्यावी

  • @madhukarshukla3619
    @madhukarshukla3619 Рік тому +2

    मी 3ra 4tha खरेदी करणाऱ्या मध्ये आहे मी 2bhk धारक आहे तरी 1bhk धारकांना व नंतर खरेदी valyana व्यवस्थित पार्किंग दिले व मला छोटासा कोपरा हेतू puraskar दिला गाडी नसणार्‍या ना पार्किंग दिले बिल्डर फ्लॅट होल्डर नसताना पार्किंग मध्ये गाडी ठेवतात काय करू?

  • @balkrishna660
    @balkrishna660 Рік тому +2

    Good information Sir.

  • @amitbakle9093
    @amitbakle9093 10 місяців тому +2

    बिल्डर ने ओपन कार पार्किंग अलोट केल्यावर सोसायटी स्वखर्चाने पार्किंग कव्हर करू शकते का? आणि ओपन पार्किंग कव्हर करणे कायदेशीर आहे का?

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 3 місяці тому +1

    अपार्टमेंट बद्दल संपूर्ण माहिती द्या.

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 3 місяці тому

    This is only on paper , the builder sells the parking place and before handing over the flats he allots the parking place also..

  • @nagnathreddy7167
    @nagnathreddy7167 20 днів тому

    Mazya aggreement Madhe Car parking ( 100 sq ft.) mentioned kele ahe .tr ti parking covered ahe ki open kse decide karyche

  • @sainathpevekar6657
    @sainathpevekar6657 12 днів тому +1

    सोसाइटी चे नियम व अटी यासाठी एक चांगल पुस्तक suggest करू शकता का?

    • @DearSociety
      @DearSociety  11 днів тому +1

      अनेक आहेत . सर्वात थोडी थोडी वेगळी माहिती मिळू शकते .

  • @Bhogichand
    @Bhogichand 3 місяці тому

    प्रत्येक बिल्डर पार्किंग साठी भरमसाठ पैसे घेतो पण त्याचा रेकॉर्ड नसतो. त्यामुळे बिल्डर वर अंकुश नाही. प्रशासन बिल्डर साठी आहे की लोकांसाठी असा प्रश्न पडतो. पार्किंग मुळे बऱ्याच सोसायटीत कलह सुरू आहे. काही प्रकरणे कोर्टात देखील आहेत. बिल्डर वर अंकुश ठेवणे गरजेचे आहे.

  • @tusharmore7740
    @tusharmore7740 Рік тому +3

    आमच्या दुकाना समोर असलेल्या मोकळ्या जागेत सोसाइटी मधे राहणारे 4 व्हीलर पार्किंग करतात. त्यामुळे दुकानदारन्ना त्रास होतो. त्यासाठी काय करावे

  • @HimmatShah-gw7ln
    @HimmatShah-gw7ln 2 місяці тому

    Society is under court case on stil parking since 10 years. Why the court delay the verdict if law and act is clear as you have said

  • @nikunjdand6225
    @nikunjdand6225 2 місяці тому

    Can society make different laws for Member & Tenant parking. For Member there are no parking charges wheras for same flat given to tenant parking charges are applicable by society ..

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 3 місяці тому

    Some Builders not sale the flat till you get the parking...and when builders is in position to flat then why not parking areas in some societies the common areas are for the numbers of building which registered with different names and registration number here the builders are asking for the club and other amenties charges too.

    • @DearSociety
      @DearSociety  2 місяці тому

      योग्य सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई करावी.

  • @eramitp
    @eramitp Рік тому +1

    sir- regarding parking, marking or tagging means mentioning it in sale agreement or just attaching flat number to parking place? number or area is not mentioned in agreement and what if society declares illegal after procession or formation of society. What proof we need present to mew owner while reselling the flat after few years?

  • @jayadrathgupt8374
    @jayadrathgupt8374 9 місяців тому

    As per the rule 78,Housing society can not issue common parking in the society. Am I right? Because 1 flat owner can not use multiple parkings,including common parking !

  • @pratiklade6419
    @pratiklade6419 11 місяців тому +1

    Sir ekhadya vyakti ne four wheeler chya jagi 2 wheelar park keli asel and parking allotment nasel tar kay karave

  • @TheDigam007
    @TheDigam007 Рік тому

    Sir Home tution sathi pan ek video banva (नियमावली)

  • @कायदाविश्व्

    सर ,बिल्डर ने पार्किंग विक्री केली पण ऑलॉटमेंट केली नाही , त्यामुळे आता सभासदाला विकत घेतलेली पार्किंग कशी मिळवता येईल .

  • @shraddhaarvikar7218
    @shraddhaarvikar7218 Рік тому +1

    Jya sadsyana parking aahe tyana comman parking madhe car park karne aalow aahe ka sir?

  • @Drvilaswade
    @Drvilaswade 2 місяці тому

    Alloted stilt parking by developer before 2002 ,Can I transfer to my new transfree. please suggest

  • @tjparab8015
    @tjparab8015 Рік тому

    एखाद्या सोसायटीत जागा नाही आहे अधिकृत पण तरीही गाड्या पार्क केल्या जातात तर पार्किंग करण्यासाठी basic soc. Madhye kiti jaga असणे आवश्यक आहे त्याचे नियम काय आहेत.

  • @vinoddalvi99
    @vinoddalvi99 3 місяці тому

    Society madhe MTNL ne २ building mhadhil ३२ flat vikat ghetlya hayet pan bareech varshe tya vaparat nahi. MTNL gelya १ varshacha maintenance society la dilela nahi tar society ne yavar kay karave.

  • @vijayjadhav931
    @vijayjadhav931 11 місяців тому +1

    Sir t permit gadi kivha auto riksha sra society madheye allowed aahe ka

  • @alpanamhatre1963
    @alpanamhatre1963 21 день тому

    दुकानदार सोसायटी कडून पार्किंग मागू शकतात का,?

  • @Shreedharp999
    @Shreedharp999 2 місяці тому

    Dear Sir , krupaya jar koni parking che niyam palat nastil tar tyanchya virodhat kuthe Ani Kasi complaint karavi te pan sanga ...Please...

  • @Sunstar24
    @Sunstar24 3 місяці тому

    Actually ground reality is different. I have challenged a high court judge he was helpless as he has also done the same 5hing which all are doing

    • @DearSociety
      @DearSociety  3 місяці тому

      न्यायालयीन लढा द्यावा लागतो. लोक सत्य माहित असून सुद्धा दादागिरीच्या / मनगटाच्या / अधिकाऱ्याच्या जोरावर अरेरावी करत राहतात.

    • @Sunstar24
      @Sunstar24 3 місяці тому

      @@DearSociety sir hay kayadtla black loop hole ahe. Pan atta rera ni correction anlay sec or ref rule 36 all details of parking details no to be put in sale deed. Even buyer seller cannot change it.

  • @dr.ravibhaskar802
    @dr.ravibhaskar802 8 місяців тому +1

    Sir.. namaskar, mi ek newly build society madhe rahayala aloy...ithe car parking arrangements Ashi diliy ki...open space parking la car lagli tar majhya covered parking madhe car lavta yet nahi.. turning hot nahi...Kay kele pahije

    • @DearSociety
      @DearSociety  8 місяців тому

      Thank you! for watching our video Contact 9175733957 for more information or legal queries.

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 3 місяці тому

    525 flats only 3 visitors parking given by builder, what to do

  • @aniket123
    @aniket123 2 місяці тому

    Can a shop owners park their vehicles in open spaces in society??

  • @devenzope
    @devenzope 7 місяців тому

    Thank you sir for information
    Kya aap car parking ka bata sakte hai kya kyonki muze dusre A12 bulding k niche parking diya hai aur main A13 main rehata hu

  • @MrAshayKadam
    @MrAshayKadam 9 місяців тому

    What about 'IndusInd' and 'IDFC First' banks credit cards?

  • @dattathube7594
    @dattathube7594 Рік тому +1

    सोसायटीमध्ये गाळा मालकाला पार्किंगची सुविधा असते

  • @raghavendragolasangi5916
    @raghavendragolasangi5916 6 місяців тому

    Thanks for information. If in agreement parking is alloted with no and are , is it legal or not . Pl clarify. Thanks

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      Thank you for watching our video. Contact 9175733957 for an appointment, An online meeting can be scheduled to address your queries.

  • @sanjaymahajan5895
    @sanjaymahajan5895 Рік тому +1

    Slilt पार्किंग ला महापालिका मालमत्ता कर लावू शकत नाही असे वाचनात आले आहे,त्या बाबत कायदा काय सांगतो?कर लावू शकत नाही तर लावलेला कर कसा रद्द करावा.कृपाय मार्गदर्शन करा.🙏

    • @akshtakulkarni4086
      @akshtakulkarni4086 3 місяці тому

      Aamchyakasun tar ghetat parking cha yearly property tax apart from regular car maintenance...
      If builder has not alloted parking to the 2 bhk holder and if he is eligible for the same as per TMC rules, and after registration of society, can he get permanent parking or on contact basis per society's rule or hw can go to cooperative court for permanent parking?
      Kindly guide ...

  • @KiranSalunke-f8e
    @KiranSalunke-f8e 3 місяці тому

    फ्लॅट मध्ये बिल्डर व सदनिका धारक यांचा मालकी हक्क काय काय असतो.

  • @mayurghodke7668
    @mayurghodke7668 9 місяців тому

    In front of shop people parking four wheeler it is right or wrong

  • @artisanas5339
    @artisanas5339 Рік тому

    Bldg. la parking nahi. Flats aahet. Bajula garden aahe chote. Te todun tithe parking space karu shakta yeto ka?

  • @todayornever9310
    @todayornever9310 Рік тому +1

    What is the rule about wheeler parking in Indian society? Members are not allowing me to park my friend’s bike although they are parking more than 3 two-wheelers. Is it legal to deny parking?

    • @sejalgala519
      @sejalgala519 Рік тому

      U want to park frends bike here i m not geting good parking space for my one car. I hv to go almost 1km for parking in BMC . There its not clean not lighted just imagine i m not sleeping full full night . I m tensed where n how can i get good parking space in my society. All steal parking that is garage is sold by builder n its owners r not ready to giv the garage. Where shud i go 😢

  • @amolkale4317
    @amolkale4317 Рік тому +2

    Sir mi ek flat book kela aahe pune yethe with covered car parking but agreement madhe parking mentioned karayla builder tayar nahi.
    Builder mala alotment letter det aahe so allotment letter sufficient aahe ka??
    Ki in future madhe kahi problem yeil society firm jhalyavarti?

    • @navidmulla6072
      @navidmulla6072 Рік тому

      Same case for me builder fakt allotmemt letter det aahe agreementn madhe specific parking mentioned nahi

    • @amolkale4317
      @amolkale4317 Рік тому

      @@navidmulla6072 kahi suggestions..? Kay karav samjat nahiye. Legal advised ghetliye ka tumhi konakade.?

    • @sveer8918
      @sveer8918 4 місяці тому

      Kahi marg nighala ka

  • @nitishmhabdi6208
    @nitishmhabdi6208 Рік тому

    Hello sir,
    Aamchi colony 15 building chi aahe. 15 building society handle karayla federation aahe. Society chya bajula mokli jaga aahe pan society madhil Adhikari bolat aahet tymhala allowed nahi parking. Society cha main road aahe tyavar car park kara but safety kahi det nahi aahe. Hya case madhe Kay karu shakto.

  • @deepakpk1
    @deepakpk1 3 місяці тому

    रेसिडेन्स मध्ये क्लास घेऊ शकतो का माहिती द्या

  • @plumpy1527
    @plumpy1527 Місяць тому

    नमस्कार साहेब
    Stilt parking धारक आपली alloted पार्किंग समोरच्या बाजूने covered ( बंधिस्त ) करू शकतो का?

  • @CricketKaFever-q4i
    @CricketKaFever-q4i 9 днів тому

    Sir आमच्याकडे ULC अंतर्गत २ बिल्डिंग पोलीस हौसिंग वेलफेयर यांच्या आहेत आमच्या बिल्डिंग खूप जुन्या झाल्या आहेत आमच्या सर्व सभासदांनी एक मताने रेडेव्हलोपमेंट च्या निर्णय घेतला आहे पण पोलीस अडचण करत आहे काय करावे. आमची सोसायटी KALYAN मधे येथे आहे THANE डिस्ट्रिक्ट मधे

    • @DearSociety
      @DearSociety  3 дні тому

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा

  • @sanjivkeskar2547
    @sanjivkeskar2547 Рік тому

    I have received cover surface parking in our redevelopment of our housing society, I do not have car in this case can I rent /sale my car parking area ? What are the rules ? Pl inform

  • @Dr.SandhyaS
    @Dr.SandhyaS 3 місяці тому

    Good Afternoon Sir! need your valuable guidance. Builder has sold stilt parking 20 years back to few members. Few members are not having vehicles so they keep it empty. Considering scanty space for parking resolution passed by society that only single vehicle will be parked inside society & 4 members used to park their second vehicle outside building premises till last few years. But now Secretary has parked his second vehicle on the stilt parking where another member used to park his vehicle in empty stilt of another member. Secretary is saying he has taken permission of stilt parking owner & forcibly parking his vehicle. Committee is not taking any action so how & where action can be taken?

    • @DearSociety
      @DearSociety  3 місяці тому

      Call 9175733957 to make an appointment. We can find a solution from our discussion. An online meeting will be helpful for a detailed talk. You will learn what to do next.

  • @anthonysalve4023
    @anthonysalve4023 7 місяців тому

    Sir good afternoon
    Society ne occupancy charges 60% ghetala ahe. Govt rule pramane 10% gyayala hava. Pan society aikat nahi. Te mhantat tyani resolution pass kela ahe ter asa kahi rule ahe ka? Tumhi ha prashn sodu shakata ka? Ter mi pudhil details pathau shakto. Ani tumachi fee kalvavi. Thane.

  • @akshayparte6023
    @akshayparte6023 Рік тому

    Open parking provision is mandatory for builder?

  • @pradeepvhatkar4649
    @pradeepvhatkar4649 3 місяці тому

    Apartment च्या पार्किंग बाबत काय कायदेशीर तरतुदी आहेत. त्याचा video बनवला आहे काय ?

  • @dashrathnar3823
    @dashrathnar3823 3 місяці тому

    सोसायटीचे नियम सभासद पाळत नाहीत त्यांच्यावर सोसायटी नियमानुसार काय कार्यवाही होऊ शकते

  • @FishBeauty-ze5ge
    @FishBeauty-ze5ge 3 місяці тому

    Kahi secretary mudam sotachya mansana kivha commity members na jashi pahije Tashi parking detat wing javal ani kahi lokana mudam building pasun khup lamb parking detat 2 wheeler Sathi sudha ani request Keli tar Manya karat nahi asha veli Kay karaycha sagla mudam hot karat ahet parking asun sudha magh ashyaveli Kay karayche?

    • @DearSociety
      @DearSociety  3 місяці тому

      सविस्तर चर्चा आवश्यक आहे. संपर्क करा ९१७५७३३९५७ वर ऑनलाईन मिटिंग द्वारे चर्चा होईल.

  • @ajayadhale4639
    @ajayadhale4639 10 місяців тому

    Share certificate video banana sir

  • @Sp-px7gn
    @Sp-px7gn 11 місяців тому

    Mla mazya open parking madhe shade takaych ahe aani ek reserved parking mhnun mi pamplate hi lavlel te amhala body members ne kadhnyas sangitle tr hya donhi goshti sathi amhala body membership permission ghene garjeche ahe kiva tyani permission nakarli tr aapan ky krun shakto?

  • @chetanaher1487
    @chetanaher1487 Рік тому +1

    नमस्कार सर, २० फ्लॅट पैकी फक्त ५ फ्लॅट ला बिल्डर पार्किंग विकू शकतो का?

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      त्याला वाट्टेल तितके विकू शकतो...

  • @rupeshgosavi817
    @rupeshgosavi817 3 місяці тому

    सर जर भाडोत्री ना एका गाडीची परवानगी दिली असताना त्यांचा 2 गाड्या राहत असतील आणि जब विचारल्यास तुम्ही owner शी बोला असा जर उद्घट भाडोत्री असेल तर त्यांच्यावर सोसायटी कायदेशीर कशी कडाक कायवाई करू शकते कृपया संगगल का

    • @DearSociety
      @DearSociety  3 місяці тому

      पार्किंग धोरण बनवले असेल तर त्यानुसार कारवाई करा.

  • @dattathube7594
    @dattathube7594 Рік тому +1

    नमस्कार साहेब दुकान धारकांसाठी पार्किंगचे काय नियम दुकानदार सोसायटीच्या आत पार्किंग करू शकतो का

    • @sonupatil4070
      @sonupatil4070 6 місяців тому +1

      Sir reply kara

    • @arvindrisbud7176
      @arvindrisbud7176 3 місяці тому

      मोटर गाडी कमी वापरा.पब्लिक transport चां उपयोग करा. एक दिवस असा येईल की रस्ते मोटर गाडीने भरलेले व ट्रॅफिक standstill!
      Arvind Risbud

  • @jayendragore732
    @jayendragore732 3 місяці тому

    सोसायटी मधील काही सदस्य वार्षिक मेन्टनन्स वेळेत भरत नाहीत, किंवा काही सभासद देतच नाहीत.याबाबत मार्गदर्शन करावे

    • @DearSociety
      @DearSociety  3 місяці тому

      वसुलीची कारवाई करा.

  • @sachinrao2759
    @sachinrao2759 Рік тому

    फ्लॅट धारकांनी फ्लॅट भाडे तत्वावर दिला आहे तर ..फ्लॅट धरकाकडून सोसायटी मेंटेनन्स कॉमन आहे तेवढाच घायचा..की 10%अधिक घायचा

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      सेवा शुल्काच्या १० टक्के अधिक घेता येतो.

    • @sachinrao2759
      @sachinrao2759 Рік тому

      @@DearSociety 10% घेण्यासाठी काही प्रूफ किंव्हा नियम शेअर करा सर..म्हणजे मीटिंग मध्ये बोलायला सहज जाईल...

  • @shauryayoutuber7131
    @shauryayoutuber7131 6 місяців тому

    Sir , amchya society made 26 flat ahet Ani 18 cover parking ahet... Garden area made open parking ahe... Tari society madhil kahi members je maintenance paid karat nahit Ani jyanchya 4-5 years pasun society area made band gadya ahet... Te society made band gadi kadhnyas sangitali asta vad ghalun police case karnyachya dhamkya det ahet... Tyavar Kai upay karta yeil...

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      सविस्तर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन मिटिंग घेतली जाऊ शकते. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. 9175733957

  • @rajendradhurve6567
    @rajendradhurve6567 6 місяців тому

    Parking madhye karyakram ghenyasambandhi tartud sangaa

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      काही तरतूद नाही. पार्किंग पार्किग साठीच वापरायचे, पण जर इतर सदनिकाधारक सहकार्य करण्यास तयार असतील तर कार्यक्रम करण्याबाबत सर्वसाधारण सभा निर्णय घेऊ शकते.

    • @DearSociety
      @DearSociety  5 місяців тому

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @travelmyway2997
    @travelmyway2997 2 місяці тому

    Sir amchi building redevelopment la ahe amhala 30 parking hotya ani + Navin purchasers chya 14 hotya
    Builder ne 14 sale kelya
    Ata rahilya 27
    Tar tya parking builder ani society sale karayla baghte ahe te possible ahe ka ?

    • @DearSociety
      @DearSociety  2 місяці тому

      Thank you for watching our video! For more information, get an appointment at 9175733957 or join the Dear Society Group to stay updated on Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below:
      chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @meghrajbiraris3762
    @meghrajbiraris3762 Рік тому

    सर सभासादाकडे car नसेल तर त्या ठिकाणी त्याला आलेल्या पाहुण्याची गाडी लावण्याचा अधिकार आहे का
    कॉमन पार्किंग असेल तर

  • @rupeshrajpurkar3277
    @rupeshrajpurkar3277 8 місяців тому

    Respected sir i have one query regarding open space parking,i have my own stack height parking, but my car is big and it doesnt fit on it .even this situation i parked my car on it with my own risk. One day i parked my car on society's open space and generally those dont have their own car parking, they parked their vehicle there.That one day when i parked my car on open space society took objection and told me to park on my own space,But my question is ,The open space is not anyones private space,if people who dont have their car parking and they can park their vehicle on open space then why it is restricted for other? In committee,most of the people they dont have car parking and they are making all rules in their own favour.Please guide me,whati can do

    • @DearSociety
      @DearSociety  8 місяців тому

      Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.

  • @jdagiwale1704
    @jdagiwale1704 Місяць тому

    नमस्कार मी नविन घर घेतला त्यासोबत पार्कींग सुद्धा घेतली तर मला ती पार्कींग दुसऱ्याला द्यायची आहे तर सोसायटी काय करेल आणि आम्ही काय करू ?

    • @DearSociety
      @DearSociety  23 дні тому

      सविस्तर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन मिंटिंग घेता येईल. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७

  • @deepakpawar9765
    @deepakpawar9765 Місяць тому

    वाहन सदस्याच्या नावावर असणे गरजवचे आहे का? त्याच्या सोबत राहणाऱ्या पत्नी किंवा मुले, आई वडील यांच्या नावावर असेल तर त्याला सोसायटी नाकारू शकते का

    • @DearSociety
      @DearSociety  Місяць тому

      नाही नाकारले पाहिजे.. सहयोगी सभासद बनवा ज्याच्या नावावर गाडी आहे त्याला. अधिक माहितीसाठी अपॉइंटमेंट घ्या. ९१७५७३३९५७

  • @arunchougule2353
    @arunchougule2353 3 місяці тому +1

    सायकल ठेवायची असेल तर काय तरतुदी आहेत.

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 3 місяці тому +1

      सोसायटीच्या गच्चीवर नेवून ठेवावी.

  • @rameshladhe467
    @rameshladhe467 Рік тому

    society bulding redevelopment kartana existing membersathi stilt parking rakhun arakshit thevata yete ka? tase agreement madhye namud karta yeil ka?

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      असल काही लिहून घेतलं तरी कायदेशीर ठरणार नाही.
      बिल्डरला सांगून आवश्यक मजले पार्किंग साठी बनवून देण्याची अट विकसन करारनाम्यात केली पाहिजे. म्हणजे पार्किंग प्रश्न उद्भवणार नाही.
      बिल्डर बरोबर करारनामा करण्यासाठी माहितगार व्यक्ती वकिलाची नेमणूक करा.
      अधिक माहितीसाठी appointment घेऊन चर्चा करता येईल. संपर्क करा. 9175733957

  • @dr.niteshlipare.pediatrician
    @dr.niteshlipare.pediatrician 3 місяці тому

    सर फ्लॅट घेताना पार्किंग घेतले नव्हते पण नंतर घेत आहे, नंतर पार्किंग घेताना काय काळजी घ्यावी? त्याचे अग्रीमेंट कसे करावे

    • @DearSociety
      @DearSociety  3 місяці тому

      बिल्डरला पार्किंगसाठी रक्कम मोजून चूक कराल. पार्किंग वाटप सोसायटी नोंद झाली कि रद्द ठरते. मोठी रक्कम मोजण्यापेक्षा कायदेशीर मार्ग अवलंबा.

  • @prashantkulkarni3461
    @prashantkulkarni3461 Рік тому +1

    सर, बिल्डर ने पार्किंग FSI वापरला की नाही ते कसे चेक करू शकतो ?
    बिल्डर ने पार्किंग सेल केले असेल तर काय ऍक्शन घेता येऊ शकते ?

  • @yeshdaware7308
    @yeshdaware7308 3 місяці тому

    आमच्या पार्क मध्ये सहा विग्ज आहेत एकूण 72फ्लॅट आहेत परंतु बिल्डर ने सोसायटी रजि. करून दिलेली नाही त्यामुळे अनेकजण मेंटेनन्स देत नाहीत त्यामुळे अनेकांना निष्करण त्रास सहन करावा लागतो उदा कॉमन लाईट बिल स्वच्छता इ. काय करावे

    • @DearSociety
      @DearSociety  3 місяці тому

      अज्ञानातून हे प्रकार होतात. सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे, तुम्ही काही सदनिका मालकांशी बोला, ऑनलाईन मिटिंग मध्ये सविस्तर चर्चा करून प्रश्न मार्गी लावता येईल. अन्यथा इमानदारीने मेंटेनन्स देणारे अशेच लुटले जाणार. संपर्क करा. ९१७५७३३९५७

    • @ASK-vp8ll
      @ASK-vp8ll 3 місяці тому

      बिल्डर जोपर्यंत सोसायटी रजिस्टर करून देत नाही तोपर्यंत चा मेंटेनन्स त्याने करायचा असतो.अशा परिस्थिती मध्ये तो मेंटेनन्स गोळा करू शकत नाही.

  • @shrees2177
    @shrees2177 3 місяці тому

    if there is proper permission then it is illegal

  • @manojjamsandekar4433
    @manojjamsandekar4433 11 місяців тому +1

    👍👍

  • @sunita.nalawade
    @sunita.nalawade 6 місяців тому

    Guest chi car .. society gate chya aat aali ter .. society maintenance madhye 200 Rs. Add karte ..per vehicle 200 charge..is there any legal rule for this.

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @kirtinikam2628
    @kirtinikam2628 6 місяців тому

    Namskar sir mala amchay society madhe parking nahi Ani amchay society madhe common parking nahi mala gadi lavnyas khup problem hot ahe yavar kahi solution ahe ka amhi konakade problem mandu shakto

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      सविस्तर चर्चा करण्यासाठी अँपॉईंटमेंट घ्या. ऑनलाईन चर्चा केली जाईल. ९१७५७३३९५७, पुढील योग्य दिशा मिळेल.

  • @suniladsule8283
    @suniladsule8283 Рік тому

    Electrical vehicle EV
    बाबतीत सोसायटि साठी काही नियम आहेत का ?

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      अधिक सविस्तर चर्चेसाठी अपॉइंटमेंट घ्या. ९१७५७३३९५७

  • @pradipkoli139
    @pradipkoli139 9 місяців тому

    सर
    सर मी आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये फ्लॅट घेत असताना मी पार्किंगची विचारणा केली असता त्यांनी मला सांगितले की पार्किंगची सोय अशी आहे ओपन पार्किंग करू शकता व सोसायटीच्या खालची पार्किंग पण युज करू शकता असे सांगून आम्हाला फ्लॅट दिले पण आता बिल्डरने ती जागा आढवून ठेवली आहे आता काय करता येईल प्लीज सर

    • @DearSociety
      @DearSociety  8 місяців тому

      सविस्तर चर्चा आवश्यक, अपाॅइंटमेंट साठी संपर्क करा 9175733957.

  • @SanjayPatil-oc5cm
    @SanjayPatil-oc5cm 8 місяців тому

    Sir, I have purchased flat in one society. I am third owner of flat. First owner given the application for transfer of stilt parking to second owner. Society given permission for this case and charges transfer fee. Now society denied to transfer to my name. I have letter copy of society. What can do in this case

    • @DearSociety
      @DearSociety  8 місяців тому

      Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.

    • @Gkk547
      @Gkk547 2 місяці тому

      Illegar transfer.. You dont have any right on parking space

  • @sejalgala519
    @sejalgala519 Рік тому

    Sir, mera society ownership hai aur builder ne parking garage beche hai. Jo khali hi jinko kuch rent lete hi aur kuch nhi dete. Me apni car ki parking ko lekar pareshan hu. Secretary se bat ki hai per lgta nhi wo kuch kerega . To plz help me. Mene abhi apni car BMC parking me dali hi . Leki unka bhi system itna acha nhi . Aur na bmc saf hai na lights chalti hi . Jo ap bol rahe hai waisa meri society follow nahi krti to me kider jao. Premises me kam chal raha to car charo aur gum rhi hi. Aur ek din usper koi uper ac ka kam kr raha tha sab gunda pani meri car per aya jiske piks mene liye hi.

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      contact for an appointment, 9175733957. detailed discussion in needed

  • @jayeshsawant4790
    @jayeshsawant4790 11 місяців тому

    Majhi society cha redevelopment zhala aahe ani pretyek member la car parking sllot keli ashe
    Me toh flat rent var dila ashe
    Society tya tenant kadhun yearly parking charges ghete 18000
    He yogya aahe ka ?

  • @Sharvikeluskar1228
    @Sharvikeluskar1228 7 місяців тому

    Me sra madhe rahato Ani me 1 car purchase Keli ahe pan ti mazya navavar nahi ahe pan tyach sell agreement banaval ahe,tar mala me parking madhe var park Karu shakto ka

    • @DearSociety
      @DearSociety  7 місяців тому

      Thank you for watching our video, contact us for 9175733957 more details.

  • @pradeepdalvi8511
    @pradeepdalvi8511 Рік тому

    आमच्या इमारतीला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. आमच्याकडील एका सभासदाने पार्किंग बिल्डरकडून विकत घेतला आहे. पार्किंगसाठी घेतलेली जागा ही इमारतीतून बाहेर पडण्याची व येण्याची जागा आहे. सदर जागेत वाहन पार्क केल्यामुळे सोसायटीतील लोकांना अडथळा होतो याला उपाय आहे का?

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 3 місяці тому

      नारायण नागबळी विधी करावा,सारं ठिक होणार बघा

  • @boergoatsellerandbuyer3451
    @boergoatsellerandbuyer3451 Рік тому

    सर ,मला भाडेकरूंसाठी असलेल्या नियमांबाबत माहिती हवी होती

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      अशी काही नियमावली नाही. मात्र समस्या काय आहे त्यावरून काय करावे हे सांगितले जाऊ शकते. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७

  • @mansinggujar7125
    @mansinggujar7125 2 місяці тому

    नवीन पार्किंग देताना सभासद जर राहत नसेल व भाड्याने फ्लॅट दिला असेल तर त्याला पार्किंगचा अधिकार आहे का

  • @vpatwardhan6891
    @vpatwardhan6891 3 місяці тому

    आमच्या सोसायटीत फ्लॅट ओनरची गाडी नाही. पण तो नातेवाईकाची गाडी लावतो. ते कायदेशीर आहे का?

    • @DearSociety
      @DearSociety  3 місяці тому

      चुकीचे आहे, तसेच जोवर समिती पार्किंग संदर्भात धोरण बनवत नाही आणि धोरणाची अंमलबाजवणी करत नाही, तोवर असेच चालू राहील.

  • @soniyasonawane9028
    @soniyasonawane9028 Рік тому

    सर माझ्या कडे 1 फोर व्हीलर आणि 1 थ्री व्हीलर आहे सोसायटी मेंबर मला थ्री व्हिलर पार्किंग करू देत नाही काही नियम असतील तर सांगा प्रत्येक सदनिका धारकांकडे 1 फोर व्हीलर आणि 2 व्हीलर गाड्या आहे मला उपाय सुचवा

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      एक व्यक्तीला एक पार्किंग असे वाटप झाल्यावर मग संस्था दुसऱ्या वाहनासाठी वाहनतळ जागा देण्याचा विचार करू शकते. अधिक माहिती साठी अपॉइंटमेंट घ्यावी. ९१७५७३३९५

  • @VikasMate-x7k
    @VikasMate-x7k 10 місяців тому

    Sir mazya vadilanchi Auto rickshaw aahe ti society chya jage madhe laavun det nahit main gate chya baher lava ase boltat vicharna keli asta society bolti ki tyane AGM madhe rule pass kela aahe tasa

    • @MultiskillVlogs
      @MultiskillVlogs 7 місяців тому

      AGM मध्ये जे ठरत ते बहुमताने AGREED केल जात त्याच्यामुळे तुम्हाला जो problem आहे तो पुढच्या agm मध्ये dicssu करून sawl करून घ्या

    • @VikasMate-x7k
      @VikasMate-x7k 7 місяців тому

      Thanks

  • @prashantkulkarni3461
    @prashantkulkarni3461 Рік тому

    सर, पार्किंग शुल्का संदर्भात एक प्रश्न आहे. जर बिल्डरने जागा (Land) सोसायटीला ट्रान्सफर केली नसेल आणि जागेची मालकी स्वतःकडेच ठेवली असेल (conveyance deed not done) तर सोसायटी ला सोसायटी सदस्यांकडून पार्किंग शुल्क घेण्याचा अधिकार आहे का ?
    कृपया यावर मार्गदर्शन करावे.

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      पार्किंग संदर्भात धोरण बनवून मगच पार्किंग शुल्क घेतले जाऊ शकते. कन्वेअन्सचा पार्किंगशी काहीही संबंध नाही.

    • @prashantkulkarni3461
      @prashantkulkarni3461 Рік тому

      सर पण जी जागा सोसायटीयला बिल्डरकडून हस्तान्तरीत झाली नाही (अजूनही बिल्डरच्या ताब्यात आहे) त्या जागेचे भाडे सोसायटीला घेण्याचा अधिकार कसा काय असू शकतो ?

  • @surajratnaparkhe2624
    @surajratnaparkhe2624 Рік тому

    आमच्या अपार्टमेंट बिल्डर आणि owner अशे 2 व्यक्ती होते, त्यात आम्ही बिल्डर कडून फ्लॅट खरेदी केला आहे, आणि कोरोना काळात बिल्डर च निधन झालं, त्यानंतर owner ने पार्किंग ची कंपाउंड वॉल पूर्णतः तोडून टाकली, गेट तोडलं, पार्किंग चा उकांडा केला त्यासाठी owner विरोधात काय करावे?

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому

      Please contact to our legal experts for legal consultation
      9175733957.

    • @prashantkachare672
      @prashantkachare672 11 місяців тому

      ​@@DearSocietyHi

  • @dattathube7594
    @dattathube7594 Рік тому

    सोसायटीने गाळेधारकांना बारा वर्ष पार्किंग करत आहे आणि एकदा मला तुमचं दुकान असल्यामुळे तुम्ही गाडी सोसायटी पार्किंग मध्ये लावू शकत अकरा ते बारा पार्किंग चार्ज देत आहे आणि मला अचानक सांगण्यात शॉप आहे त्यामुळे तुम्ही पार्किंग सोसायटीच्या आवारात करू शकत नाही हा नियम बरोबर आहे

    • @DearSociety
      @DearSociety  Рік тому +1

      पार्किंगचे धोरण बनवून पार्किंग वाटप केले पाहिजे. पार्किंगचे नियम सर्वाना सार्खेत असतात.

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 11 місяців тому +1

      ​@@DearSociety namaskar sir
      Neral-matheran grampanchayat under area smadhe hech rules lagu hotat ka
      Jar society registration zal asel but jaga builder chya nawawar asel
      tr society parking charges ghewu shakte ka kiwwa Jr builder ne parking charges magitle tar parking charges builder la dyayche ki society la
      Society war paid parking chya security chi soy karaychi jababdari aste ka
      Paid parking madhe vehicles che nuksan zalyas jababdar kon

    • @hrishikeshmhatre3112
      @hrishikeshmhatre3112 11 місяців тому +1

      ua-cam.com/video/NglwR0fupjM/v-deo.htmlsi=lgVinIou0TsZU_gm
      Ya case madhe society chi kay jababdari aahe

  • @walwadikarseema2417
    @walwadikarseema2417 2 місяці тому

    माझ्या वडिलांच्या नावे असलेला फ्लॅट त्यांच्या निधनानंतर आम्ही बहिणींनी भावाच्या नावे खुशिनी केला. वडील असल्यापासून मी एक बहिण त्यांच्या बरोबर राहत होते ते पुढे चालू राहिले. माझी गाडी असून सोसायटी मेंबर नसल्याने मला 5 पट पार्किंग भरावे लागते ते बरोबर आहे का

    • @DearSociety
      @DearSociety  2 місяці тому

      चूक आहे. तुम्ही सहयोगी सभासद बना. विषय संपून जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९८९०७१२२१७

  • @nileshmule259
    @nileshmule259 6 місяців тому

    नमस्कार सर आमची सोसायटी redevloment साठी जातं आहे मला पार्किंग पाहिजे आहे पार्किंग नव्याने होणाऱ्या बिल्डिंग मध्ये 1st फ्लोअर वर आहे आहे मी कशा प्रकारे बिल्डर कडून पार्किंग विकत घेऊ शकतो आणि समजा भविष्यात मी माझा फ्लॅट विकत असेल तर ती पार्किंग माझा फ्लॅट विकत घेणाऱ्या bayer ला मिळेल का कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद 🙏😊

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

  • @premkumardharmadhikari1182
    @premkumardharmadhikari1182 3 місяці тому

    सर सोसायटीची स्थापना कधी करता येते

    • @DearSociety
      @DearSociety  2 місяці тому

      ५१ टक्के सदनिका विक्रीत झाल्या असतील तर करता येते किंवा भोगवटा मिळाला असेल आणि ५ सदनिका विक्री झाली असेल तरी करता येते.

  • @akshaykale4429
    @akshaykale4429 8 місяців тому

    Sir aamhi parking khardi keleli nahi aani aamhi car parking dekhil karat nahi tari aamcha kadhun parking charges ghet ahet

    • @DearSociety
      @DearSociety  8 місяців тому

      चुकीचे आहे. अधिक माहितीसाठी चर्चा करण्यासाठी अपॉइंटमेंट घ्या. ९१७५७३३९५७

  • @pramitsonawane1211
    @pramitsonawane1211 Рік тому

    सर एक फ्लॅट एक पार्किंग असा नियम आहे का..?? कारण आमच्या सोसायटी मध्ये 2 घर 3 पार्किंग दिल्या गेल्या आहे .. आणि काही सभासदांना पार्किंग शिल्लक नाही...

    • @sejalgala519
      @sejalgala519 Рік тому

      1 home 1 parking is alloted . But ppl do park more that 1 car or vehicle

  • @sonupatil4070
    @sonupatil4070 6 місяців тому

    Sir amchua society madhe new phase banat ahet pan tithe ofc spaces shops ahet tr tiche parking vegdi asayala havi residential area pasun vegdi asane yavar kahi rules ahet ka

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे. कागदपत्र प्लॅन घेऊन भेटा. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७

    • @DearSociety
      @DearSociety  6 місяців тому

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp

    • @NirvighnaPatil-qx4yh
      @NirvighnaPatil-qx4yh Місяць тому

      उपविधी चे पुस्तक कुठे भेटेल

  • @kalpanarath8552
    @kalpanarath8552 5 місяців тому

    Society madhe senior disable women sathi Kay rights aahet

    • @DearSociety
      @DearSociety  5 місяців тому

      तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी
      ९१७५७३३९५७ संपर्क करा.

    • @DearSociety
      @DearSociety  5 місяців тому

      Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
      Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp