बिल्डर पार्किंग विक्री करू शकतो का ?? | RERA Parking & Area calculation | मराठी इंग्रजी भाषेत माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • Hi Friends,
    बिल्डर पार्किंग विक्री करू शकतो का ?? | RERA Parking & Area calculation | मराठी इंग्रजी भाषेत माहिती
    बिल्डर पार्किंग विक्री करू शकतो का ?? | RERA Parking & Area calculation | मराठी इंग्रजी भाषेत माहिती
    बिल्डर पार्किंग विक्री करू शकतो का ?? | RERA Parking & Area calculation | मराठी इंग्रजी भाषेत माहिती
    Please find information about Audio & video Lectures related to civil engineering.
    Hello friends Welcome to all in my youtube channel " ALL ABOUT CIVIL ENGINEERING BY PRAVIN MANE". Here I will upload Civil Engineering Videos sharing theorotical as well as practical knowledge. Also I am uploading video lectures on different subjects of civil engineering. Also Providing audio video lectures on use of different softwares in civil engineering and their tutorials. ( Softwares like AUTOCAD, PRIMAVERA, STAAD PRO, MS PROJECT ....)

КОМЕНТАРІ • 32

  • @ratnakargaikwad6595
    @ratnakargaikwad6595 4 місяці тому

    आमच्या सोसायटी मध्ये ग्राउंड फ्लॅट (घरे )आहेत. आमच्या घराच्या खिडकीला लागूनच टू व्हिलरस पार्किंग केली जाते त्या मुळे एअर पोल्युशन, साऊंड पोल्युशन चा खूप त्रास होतो या वर उपाय सूचित करावे

  • @cfm6294
    @cfm6294 7 місяців тому

    builders can allot 40% to 60% of parking to commercial in residential building?

  • @siddharthgaikwad4032
    @siddharthgaikwad4032 2 роки тому +3

    Great information thanks a lot 👍

  • @rameshagrawal5651
    @rameshagrawal5651 2 роки тому +1

    After redevelopment of society parking can be autimatically claimed by the member on the basis of his parking before redevelopment?

  • @vijaybakane2694
    @vijaybakane2694 2 місяці тому

    बिंल्डर ने रोख रक्कम घेऊन कार पार्किंग विकली त्यानुसार अलॉटमेंन्ट लेटर मध्ये नमुद केले right of inclusive of stilt car Parking असे लिहले आहे परंतू बिंल्डर कार पार्किंग देत नाही त्यामुळे सभासदाचे भांडण होत आहे . तेंव्हा कोठे तक्रार करावी ? तुम्ही लिगल कारवाई साठी माहिती घ्यावी

  • @drvilasw
    @drvilasw 10 місяців тому

    Building construction before 1999 & allotment letter of Stilt parking issued,we are parking our vehicles & now society not allowing to transfer my stilt to my transferee.... please suggest

  • @narayangange452
    @narayangange452 2 роки тому +1

    Builder ch parking allotment letter legally AHEKA agreement wr parking
    Mentioned nasalyas
    Builder allotment letter deun parking
    Sel Karu sakto ka

  • @drvilasw
    @drvilasw 10 місяців тому

    Stilt parking allowment before 2011? adv

  • @mhalainsurance7405
    @mhalainsurance7405 2 роки тому +1

    ETP plant var car parking deu skakato ka

  • @mhalainsurance7405
    @mhalainsurance7405 2 роки тому +1

    ETP plant var ani 8ft khali khada var jali takali ahe car parking Dili valid ahe ka

  • @muradahmed2503
    @muradahmed2503 Рік тому

    Good information

  • @siddhimore3216
    @siddhimore3216 3 роки тому

    sir sra composit buildingla parking kashi dili jate? tyache kahi praman tharlele aste ka? sra madhe kiti rooms chya mage ek parking dili jate?

  • @mrunmayeepatil265
    @mrunmayeepatil265 2 роки тому

    Good information. Can society sail parking in A GM

  • @milindbhingardive4319
    @milindbhingardive4319 Рік тому +1

    पार्किंग साइज् किती असावी

  • @alkeshbhavsar4084
    @alkeshbhavsar4084 2 роки тому +1

    सर, मी राहात असलेल्या सोसायटीचे बिल्डर कडून एक वर्षा पूर्वी हस्तांतरण झाले आहे. सोसायटी इमारती खालील असलेली स्टील पार्किंग ही बिल्डर यांनी स्वतःच्या नावे रजिस्टर केलेली आहेत. तसेच इमारत ही जी +७=८ माळ्याची असून एकूण ८० फ्लॅट आहेत आणि बिल्डींग खाली ३१ स्टील पार्किंग आहेत. बिल्डरने त्या स्टील पार्किंग अलाॅटमेंट लेटर वर विक्रीला कढली आहेत. मला पार्किंग घ्यायची असल्याने रजिस्टेशन करुन देणे बाबत बिल्डरला सांगितले असता ते अॅग्रीमेंट पेपर मध्ये कव्हर पार्किंग असा उल्लेख करणार असल्याचे सांगतात. तसेच सोसायटी हस्तांतरण करते वेळी बिल्डर यांनी त्यांच्या लेटर वर स्टील पार्किंग असा उल्लेख केलेला आहे. तरी, मी बिल्डर कडून पार्किंग घेते वेळी अॅग्रीमेंट पेपर मध्ये काय उल्लेख असायला हवा? जेणेकरुन भविष्यात मला सोसायटी कडून किंवा बिल्डर कडून काहीही हरकत रहाणार नाही किंवा अडचणी भासणार नाहीत. याबाबत आपल्या कडून योग्य ती माहिती मिळाली तर बरं होईल. धन्यवाद

  • @gurunathtalekar3461
    @gurunathtalekar3461 Рік тому +2

    Gurunath..k..talekar..

  • @sureshmehetre8084
    @sureshmehetre8084 2 роки тому

    Sir ओपन पार्किंग बिल्डर विकू सकत नाहीं असा high court चा लेटर असेल तर pls सेंड करता ka

  • @jyotishenoy8260
    @jyotishenoy8260 3 роки тому

    सर, आमची फोर व्हिलर गेले 10 वर्ष ओपन पार्किंग मध्ये आहे, आता नवीन आलेले सभासद त्याना गाडी ठेवायची आहे म्हणून गाडी काढून बाहेर रोड वर ठेवायला सांगतात, कृपया suggestin द्यावे.

  • @pranavshejwal8945
    @pranavshejwal8945 3 роки тому +1

    सर बिल्डर टेरेस कोणाला पण विकू शकतो का ..

    • @prasannajyotiba1898
      @prasannajyotiba1898 3 роки тому +3

      नाही.... सेक्शन 91 दावा करू शकता. पहिला co तक्रार करा

  • @manojbhoir9020
    @manojbhoir9020 3 роки тому +1

    Tq Shaheb, good useful information

  • @subhashdhume8594
    @subhashdhume8594 3 роки тому

    फ्लॅटच्या प्रमाणात 100% पार्किंगच्या जागा उपलब्ध नसतात. अशा वेळी रोटेशन प्रमाणे पार्किंग वापरायचे आणि हे रोटेशन एका वर्षाचे ठरल्यास. ज्याला रोटेशन प्रमाणे पार्किंग खाली करून द्यावे लागेल त्याने मग आपले वाहन वर्षे -दोन वर्षे कुठे उभे करावे?

  • @kirtiprinters1773
    @kirtiprinters1773 3 роки тому +2

    सर, आमचे अपार्टमेंट १६ वर्षे जुने आहे, ज्याने अपार्टमेंट बांधले तो नागपुरे बिल्डर स्वतः आमच्या अपार्टमेंट मध्ये राहतो, आता तो त्याचा फ्लॅट विकत आहे, आमच्या अपार्टमेंट मध्ये 7 tenent आहेत, आणि कार पार्किंगच्या फक्त 3 जागा आहेत, त्यातील ही तो १ पार्किंग ची जागा तो त्याच्या फ्लॅट सोबत पार्किंग विकतो म्हणतो आहे, त्याने नुकतेच, त्या ठिकाणी लोखंडी ग्रिल ने ती जागा accupay केली, त्याला कोणत्या ॲक्ट नुसार अधिकार आहे, की तो खरेदी मध्ये पार्किंग alotment लिहून देतो म्हणतो आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
    आणि हो मला तुमचा ग्रुप जॉईन करायचा कृपया करायचा सांगावे.