फार सुंदर मनोगत...विद्याताईंची नव्याने ओळख झाली ... प्रामाणिकपणाने सांगायचं तर ८० च्या दशकात ही मतं पटायला कठीण वाटलं होतं... आता थोडी maturity आणि अनुभव यानंतर , व यूट्यूब च्या सशक्त माध्यमातून बऱ्याच गोष्टींकडे नवीन दृष्टीकोनातून पाहिले जाते ... त्यामुळे आता विद्याताईंचे विचार व निर्णय सार्थ वाटतात
विद्याताईंना पहाता आलं, बोलता आलं.. वाचता आलं.. त्यांचे विचार समजून घेत बदलता आलं.. खऱ्या अर्थाने स्त्रीवाद/ पुरूषसत्ता/ पुरूष प्रधानता असे पुष्कळ विचार समजून घेता आलं.. या मुलाखतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांच्या विचारांना समजून घेता आलं.. 👍🙏
विद्याताई खरं सांगू का? तुमच्या सारख्या अनेक स्त्री आहेत अशा ज्यांचे अनेक स्वप्न आहेत पण त्या घराबाहेर पडण्याआधी खूप विचार करत आहेत मोह मायेमध्ये अडकून पडलेल्या आहेत.. तुमच्यासारखा निर्णय घेण्याची ताकद त्यांना सुद्धा मिळो❤
खूप प्रामाणिकता मुलाखतीतून दिसतेय. त्यामुळेच विद्याताईंचे विचार मनापर्यंत पोचतात.
फार सुंदर मनोगत...विद्याताईंची नव्याने ओळख झाली ... प्रामाणिकपणाने सांगायचं तर ८० च्या दशकात ही मतं पटायला कठीण वाटलं होतं... आता थोडी maturity आणि अनुभव यानंतर , व यूट्यूब च्या सशक्त माध्यमातून बऱ्याच गोष्टींकडे नवीन दृष्टीकोनातून पाहिले जाते ... त्यामुळे आता विद्याताईंचे विचार व निर्णय सार्थ वाटतात
विद्याताईंना पहाता आलं, बोलता आलं.. वाचता आलं.. त्यांचे विचार समजून घेत बदलता आलं.. खऱ्या अर्थाने स्त्रीवाद/ पुरूषसत्ता/ पुरूष प्रधानता असे पुष्कळ विचार समजून घेता आलं.. या मुलाखतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांच्या विचारांना समजून घेता आलं.. 👍🙏
आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणाऱ्या व्यक्ती चे विचार खुप भावले.
अगदीच!
धन्यवाद
खुप खरी मुलाखत. खुप मार्गदर्शक व हिम्मत देणारी. आभार सर्वांचे
अतिशय छान मुलाखत, विचार प्रामाणिक मनमोकळे पणे मनोगत व्यक्त केलंय 👍💐😊
Very true n realisatic
Thank you! Send it to your friends too
या मॅडम ना पाहायची इच्छा होती ती पूर्ण झाली यु ट्यूब मुळे 🙏🙏
धन्यवाद
खूप सुंदर विचार ,
खूप आभार… विद्याताई ग्रेट होत्या!
विद्याताई खरं सांगू का? तुमच्या सारख्या अनेक स्त्री आहेत अशा ज्यांचे अनेक स्वप्न आहेत पण त्या घराबाहेर पडण्याआधी खूप विचार करत आहेत मोह मायेमध्ये अडकून पडलेल्या आहेत.. तुमच्यासारखा निर्णय घेण्याची ताकद त्यांना सुद्धा मिळो❤
अगदी मनमोकळे आणि प्रामाणिक मनोगत. 12:44
विद्याताई शरद पवारांना मदत म्हणून लक्ष्मण माने यांना त्रास देण्यासाठी तुम्ही पुरेपूर मदत केली हे सत्य नाकारता येणार नाही 😎
Chhan mulakhat ahe. Dhanyavad! Kenvhachi ahe?
खूप सुंदर विचार, दुसरा भाग कधी आहे
अगदीच काही दिवसात… पूर्वीचे २ एपिसोड बघितले असतील अशी आशा करतो…
Nahi pahile.Pl sarva episode upload kara.
❤❤
👍
आजही विद्याताईचे विचार परखड आहेत जसे 80च्या दशकात त्या वेळी आमच्या शाळेत चिंचवड जैन कन्या prashala मध्ये येत असत तशाच अजूनही आठवते
वाह… प्रगल्भ विचार…
स्त्री स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय ?
Yana aamhi prtax pahil iykalay 1980 sali