तेलाविषयी खूप छान आणि उपयुक्त माहिती स्मिताताईंनी सांगितली. राधा आणि स्मिता अगदी आमच्या मनातले प्रश्न विचारले. तेलाविषयीच्या बऱ्याचशा शंका या कार्यक्रमातून दूर झाल्या. राधा आणि स्मिताचं हार्दिक अभिनंदन !
लाकडी घाण्यावरची काढलेली तेल स्वभाविकपणे महागच असतात. पण त्याची तुलना अन्य refind तेलाशी केली तर स्वयंपाकात रोज कच्ची घाणी वा लाकडी घाणा तेल वापरणे योग्य की अयोग्य?
खूपच गोड आहेत या बाई. बोलतात छान ,माहिती चांगली मिळाली.धन्यवाद तुम्हाला.
पुढील भाग लवकर टाका.
स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलासंबंधी अत्यंत उपयुक्त आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले मार्गदर्शन,सर्वांनी जाणून घ्यायलाच हवे.
😊M....lm
स्मिताताई खूप उपयुक्त आणि गरजेची माहिती. 🎉
छान योग्य माहिती.अगदी थोडक्यात पण महत्वाचे👍
खूप छान scientific माहिती. What is difference between filter and refined oil?
फारच छान माहिती मिळाली,आमच्या मनातलेच प्रश्न विचारले, आणि त्याचे निरसन ही झाले
उत्तम माहिती आणि हसत खेळत मुलाखत
तेलाविषयी खूप छान आणि उपयुक्त माहिती स्मिताताईंनी सांगितली.
राधा आणि स्मिता अगदी आमच्या मनातले प्रश्न विचारले. तेलाविषयीच्या बऱ्याचशा शंका या कार्यक्रमातून दूर झाल्या.
राधा आणि स्मिताचं हार्दिक अभिनंदन !
Very informative and interesting video.waiting for the next episode
Khup chan mahiti. Thank you
अत्यंत माहितीपूर्ण , फारच छान व्हिडिओ , सर्वांनी ऐकायला हवा
खूपच छान आणिमहितीपूर्ण कार्यक्रम्
Chhan mahiti....😊
Chhan podcast.❤❤
Dhanyavad
Khupchan 🎉❤
खूप छान समजावून सांगितले आहे . साजूक तूप किती खाल्ले तर चालतं
रोजच्या अन्न शिजवण्याच्या प्रक्रियेत refind तेल वापरावं की कच्ची घाणी / लाकडी घाणी तेल वापरावं
लाकडी घाण्यावरची काढलेली तेल स्वभाविकपणे महागच असतात. पण त्याची तुलना अन्य refind तेलाशी केली तर स्वयंपाकात रोज कच्ची घाणी वा लाकडी घाणा तेल वापरणे योग्य की अयोग्य?
Kardai तेल कसे आहे ?
तेल जास्त वेळ तळल गेल असेल तर गाळून ते दिव्यान साठी वापरता येते
ताई लोखंडच्य कढ़ाई मढ़े तेल किटी काले आगे तै समजत नाही
मी ते तळणीचे तेल गाळते, तुळशीपाशी पणती लावते त्यात वापरते.टाकायचा जीवावर येतं.
Mi bhaji amtila waparte
... Ani talani adhi karun tya telat chiwada karte.. Bhadang karte.. Kinwa khare shaakrpale kartana mohan mhanun thode waparte
Mahiti shreeswami
Palm तेल चांगले की वाईट ते clear झाले नाही
कणकेत तेल घालण्याची आवश्यकता नाही.