Marriage is not Big Thing; it's millions of small things!! ft. Anuradha Harkare @PsychologySundays

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2024
  • नमस्कार,
    यंदा कर्तव्य आहे? या पाॅडकास्ट मध्ये आपण लग्न करण्यासाठी तयार होताना आपली मानसिकता काय असली पाहिजे याबद्दल माहिती घेतली. आजच्या पाॅडकास्ट आपण त्याच्याच पुढच्या भागात अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर अनुराधा हरकरे मॅडम यांच्यासोबत चर्चा केली आहे... हे मुद्दे....
    ✅ लग्न माझ्यासाठी आहे का नाही हे ठरवता येतं का???
    ✅ लग्नाच्या नात्यात विचार हृदयाने करायचा की मेंदूने??
    ✅ लग्नाच्या आधी ज्यांना लग्न करायचं आहे त्या दोघांमध्ये कोणत्या गोष्टींबद्दल मनमोकळेपणाने चर्चा झाली पाहिजे...
    ✅ आपलं लग्नाचं वय झालंय हे ठरवायचं कसं??
    ✅ मुलींच्या अपेक्षा आजकाल वाढल्यात का???
    ✅ लग्नाआधीची रिलेशन्स सांगायची की नाही? त्याचा परिमाण काय??
    ✅ नातं शेवटापर्यंत कसं घेऊन जायचं??
    तरी, यंदा आपलेही कर्तव्य होणार असेल किंवा आपल्या ओळखीत कोणाचे होणार असेल तर त्यांच्यापर्यंत हा पाॅडकास्ट नक्की पोहोचवा..
    Credits :
    Guest : अनुराधा हरकारे (Counselling Psychologist)
    / @psychologysundays
    Host : माधव पाटणकर
    Videography and Editing: Magical Studio, Satara

КОМЕНТАРІ • 69