"सगळं कसं बसल्या जागी!" जबरदस्त भन्नाट नाटक
Вставка
- Опубліковано 29 жов 2024
- आपल्या अथश्रीतल्याच अस्सल मातीतून आणि मुशीतून निर्माण झालेली आणि अथश्रीकरानी सादर केलेली अस्सल कलाकृती
सांस्कृतीक समिती सादर करीत आहे
जबरदस्त भन्नाट नाटक---- "सगळं कसं बसल्या जागी!"
लेखिका----मधुरा फडके व रेखा गांगल
दिग्दर्शिका----अरूणा साठ्ये
कलाकार:-
मधुरा फडके
रेखा गांगल
संपदा सोहोनी
नेत्रा नाईक मोनामी हस्तक आणि
ममता सुमंत
ध्वनी-नेपथ्य-प्रकाश योजना:- रत्नाकर कपिलेश्वर
नेपथ्य सहाय्य :- मिलिंद हस्तक
व्हिडीओ शूटिंग:- भूषण देशमुख,प्रिया देशमुख