आपण पृथ्वीचे रहिवासी | जात आणि धर्म ही गोष्ट नष्ट झाली पाहिजे | Caste & Religion | Rajan Khan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 117

  • @Umasarkar5369
    @Umasarkar5369 Місяць тому +35

    या जगातील सर्व धर्मांची दुकाने बंद झाली पाहिजेत आणि सर्व बाबा बुवा लोकांचे धंदे बंद पडले पाहिजेत. आपापसात माणूसकी, बंधुभाव, मैत्री, प्रेम वाढले पाहिजे. भारतीय समाज अंध भक्ती आणि अंधश्रद्धा मुक्त झाला पाहिजे... वसुधैव कुटुम्बकम् ....🙏

    • @RamachandraBarhate
      @RamachandraBarhate Місяць тому +1

      खर आहे भावा

    • @OMKAR-2024-k4r
      @OMKAR-2024-k4r Місяць тому

      Mullla, Maulvi aani bhanthe lokanche dhande band karayla pahijet

    • @Delhi12356
      @Delhi12356 Місяць тому

      मैं ऐसे किसी वक्ता या महापुरुष पर विश्वास नहीं करता, जो किसी धर्म या जाति को महत्व देता हो। न तो हिंदू, न मुस्लिम, न ईसाई, न बौद्ध और न ही कोई अन्य धर्म श्रेष्ठ है। यह बहुत हास्यास्पद है अगर हर कोई खुद को महान और दूसरों को छोटा समझता है। और जो लोग इन वक्तियो का समर्थन करते हैं वे भी समाज को खराब करने के लिए जिम्मेदार हैं। धर्म नाम की परिभाषा की सभी महान व्यक्तियों ने गलत व्याख्या की है, इसीलिए आज यह सामाजिक स्थिति उत्पन्न हुई है।
      अगर किसी महान वक्ती ने कहा की एक विशिष्ट वस्तू महान हे, और दुसरी घातक हे, तो यह बहोत ध्यान देणेवाली बात होती हे क्यूकी बहोत सारे लोग ऊस इन्सान को फॉलो कर रहे होते हे. यही चीजे अलग अलग समोह बनाते हे, यही समोह आगे जाके जाती - धर्म मे बदल जाते हे! और आज तक यही होता आया हे! विचार दूरदृष्टी के होणे चाहिये ना की टेम्पररी! इतिहास मे भी यही हुवा हे! इससेभी जो महाज्ञानी लोग थे उन्होने कहा हे की परिवर्तन बहोत जरुरी हे समाज को जिने के लिये! वक्त के हिसाब से सबकुछ बदल रहा होता हे तो सोच भी बदलनी चाहिये, उसको आपणांना चाहिये, नये रुल्स अधिकार, कायदे हर जमानेके अलग बनाने चाहिये! नहीतो एक वर्ग, दुसरे वर्ग से नफरत करताही रहेगा और यही नफरत आगे जाके जंग मे बदल जायेगी, नये देश, जाती, धर्म की स्थापना होगी यही चलता रहेगा! इन्सान बनो, उसके उन्नती के लिये नये अधिकार, नई न्याय ववस्था बनाओ और एक उन्नत जीवन जेयो! यही अधिकार, न्याय और सभी ववस्था हर 50 साल के बाद अपडेट्स करो!

  • @vinitvinaychavan3464
    @vinitvinaychavan3464 Місяць тому +6

    अगदी योग्य विचार.
    आज धर्म आणि जातीच्या भेदांवर अवघा मानव समाज दुभंगला आहे. माणसाच्या विनाशाला हा धर्मच कारणीभूत ठरणार आहे. संपूर्ण जगात धर्माने उच्छाद मांडला आहे. जगाचा अंत ह्या धर्माभिमानामुळे होणार आहे. बरं, इतकं करूनही कोणत्याही धर्मांध देशाने पराकोटीचा विकास करून मानवाचं आयुष्य सुखी, समृद्ध आणि आश्वस्त केलंय असं काही दिसून येत नाही. दुसरं म्हणजे धर्मावर आधारित प्रथा, रूढी आणि परंपरा ह्यांचा जास्त काच महिला वर्गाला होत असतो, परिणामी जगाची निम्मी लोकसंख्या ही त्रास, जुलूम, सांस्कृतिक जखडलेपण भोगत असतेच.धर्म आणि जात ही शोषणकर्त्यांची पाशवी व्यवस्था आहे. धर्म आणि जात ह्याबाबत कट्टर आणि कठोर असलेले लोकं, डॉक्टरकडे जाताना त्यांची जात पहात नाहीत. भाजी, किराणा आणि अन्य कोणतेही गृहोपयोगी सामान विकत घेताना धर्म / जात पहात नाहीत. इतकं कशाला, रक्ताची गरज भासल्यास अमुक एका जातीचच रक्त हवं असा आग्रह नाही ना धरत? आता तर अवयव प्रत्यारोपण झालं की तो अवयव मनुष्य मरेपर्यंत
    त्याच्या शरीरात वागवतो. इतकं सारं सोप्प आणि सरळ असताना धर्म आणि जात हवीच कशाला???
    पदवी आणि ज्ञान ह्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, हे खरं. एखाद्या विषयात पदवी घेऊन नोकरी मिळवणे इतकाच पदवीचा उपयोग असतो. केवळ पुस्तकी शिक्षणाने सुसंस्कृतपणा येऊन विचारांची क्षितिजं विस्तारत नाहीत. ज्ञानार्जनाची प्रक्रिया अखंड आणि निरंतर चालू असते

  • @swapnalikadam7014
    @swapnalikadam7014 Місяць тому +8

    पृथ्वी हा एक देश , सजीव एक जात व माणुसकी हा एकच धर्म असच भविष्यात होणार आहे. तेव्हा सत्युग आलेले असेल.

  • @Vijaykmr11
    @Vijaykmr11 Місяць тому +8

    नेहमी स्वतः पासून सुरवात केली पाहिजे!
    ग्रेट सर!

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 Місяць тому +11

    आपली राज्य घटना याच तत्वावर अधारित आहे.

  • @jayshreemandhare621
    @jayshreemandhare621 Місяць тому +14

    छान, ऐक पाहुल, मानवते कडे,

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Місяць тому +3

    मला ह्या सगळ्या गोष्टींवरून कवी यशवंत देव यांची ही कविता आठवते...
    जात कोणती पुसू नका ।
    धर्म कोणता पुसू नका ।
    उद्यानातील फुलास त्याचा ।
    रंग कोणता पुसू नका ।
    खरोखर राजन खान सर जात, धर्म हे सगळे नष्ट व्हायला हवेत ! अगदी बरोबर बोललात आपण ! 💯% हे सगळं होणं भारतासारख्या देशासाठी अगदी आवश्यक आहे.

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Місяць тому +5

    सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांचे साहित्य वाचले आणि सदगुरु ओशोंचे प्रवचन व्यक्ति ने ऐकले की,जात आणि धर्म व्यक्तिच्या डोक्यातून कायमचे निघून जातील।
    एक अट आहे व्यक्ति मध्ये विवेक असला पाहिजे।
    विवेक म्हणजे खरं आणि खोटं ओळखणारी बुध्दी।

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 29 днів тому

    सर आपण अतिशय उद्बोधक विचार व्यक्त केले आहेत. मानव ही जात आणि मानवता हाच खरा धर्म आहे.
    खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे।
    प.पु.साने गुरुजी.

  • @raajjdiepdhusia8927
    @raajjdiepdhusia8927 Місяць тому +9

    *खूपच सुंदर व माणुस म्हणून सर्वव्यापक विचार !*
    * राजन यांनी मांडलेले विचार हे जणु कैक दिवसांपासून माझ्याच मेंदूत चाललेल्या विचारांची घालमेल व अभिव्यक्ती होत.*
    *तेव्हां आज मला सुद्धा, फक्त माणूस म्हणूनच जगायचं आहे !*
    *कोणताही धर्म, जात, पंथ व संप्रदाय नको. आजपासून मी सुद्धा माझे नाव किमान साहित्य (लेखन व कविते) पुरते तरी "राज कलाम" (कवी व लेखक या अर्थी, कलाम म्हणजे लेखणी) असेच ठेवायचे/ठेवत आहे.*
    *हा लेख शेअर केल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद !*
    *(सोच ऊंची - युग नया).*
    *"राज कलाम"..)*
    👍 🙏 😌 😌

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co Місяць тому +28

    2014पासुन परत आपला उलटा प्रवास सुरू झाला आहे

    • @RD-ij2sz
      @RD-ij2sz Місяць тому +1

      What happed in Emergency? Who amended the constitution most times ? Who ended the rule most times of the democratically elected state government s ?

    • @preeti1234-n6c
      @preeti1234-n6c Місяць тому

      Deshachi falni zhali tevha sulta pravas hota ka chalu ga*du ?

    • @SaveDemocracy-ng9co
      @SaveDemocracy-ng9co Місяць тому

      @@RD-ij2sz now what is going if I win I will get election if I don't win no elections this happening today not in history only one motive win by Huk or kruk .

    • @aquiline-m1590
      @aquiline-m1590 Місяць тому +2

      100% agreed

    • @rdgaikwad26
      @rdgaikwad26 Місяць тому +2

      मला वाटते २०१४ चे पाहिले तुम्ही पाळण्यात असाल. त्यामुळें तुम्ही फक्त ऐका पक्ष आणि सरकारला च दोष देत आहात.

  • @dharmaveerdugge2023
    @dharmaveerdugge2023 Місяць тому

    सर अगदी बरोबर आहे सध्या भारतात आपल्या विचारांचा प्रसार व प्रचार करून समाजपरिवर्तन करावे व देश सुखी व समृद्ध व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @AnandaShinde-d9v
    @AnandaShinde-d9v Місяць тому +5

    Rajan sir, great man.

  • @sunilparab9314
    @sunilparab9314 Місяць тому +1

    Barobar . We are fighting with each other on earth because powerful people want power

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co Місяць тому +18

    गुलाम बणवन्यासाठी जत धर्म वापरली जाते

    • @ZIVAStudios
      @ZIVAStudios  Місяць тому +1

      तसं असू शकतं…

  • @dhanajijadhav5796
    @dhanajijadhav5796 Місяць тому +1

    Rajan Khan sir .. nice presentation and analysis.,

    • @ZIVAStudios
      @ZIVAStudios  Місяць тому

      Yes he is truly a philosopher

  • @urmilakamble4299
    @urmilakamble4299 Місяць тому +5

    धर्म माणसाने निर्माण केला आहे हे विसरून चालणार नाही

  • @SudhirBagade-hb4wx
    @SudhirBagade-hb4wx Місяць тому +1

    Great,Sir.

  • @mahendradarbare5857
    @mahendradarbare5857 Місяць тому

    काय भन्नाट माणूस आहे राजन खान...❤❤
    👍👌

  • @Aparajito2000
    @Aparajito2000 Місяць тому +4

    या विचारांची चळवळ सुरू झाली पाहिजे देशात❤

    • @ZIVAStudios
      @ZIVAStudios  Місяць тому +1

      आपल्या सारखे लोकं एकत्र येण गरजेचे

  • @parashramdhole3535
    @parashramdhole3535 Місяць тому +3

    वा! राजन सर. आपण ग्रेट आहात.

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Місяць тому +4

    हे बरोबर आहे पण हे पाकिस्तान बांगलादेश काश्मीर अरब देशात सीरिया या देशात सांगीतले पाहीजे कारण साहेब तीथे जास्त गरज आहे
    धन्यवाद

  • @A.A1204
    @A.A1204 Місяць тому +1

    Zabardast sir.
    Gadhage Baba

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 Місяць тому +1

    धन्यवाद

  • @OMKAR-2024-k4r
    @OMKAR-2024-k4r Місяць тому

    Khup changle Vichar aahet. Kattarta waadi lokani yamadhum shahane vhave

  • @sahyadrimountainrange
    @sahyadrimountainrange Місяць тому +2

    Wisdom Talk ❤

  • @vikasdeshamukh
    @vikasdeshamukh Місяць тому

    खूपच छान विचार

  • @sunilkharat4329
    @sunilkharat4329 Місяць тому +2

    khar bolle saheb...

  • @salimchougale3153
    @salimchougale3153 Місяць тому +1

    Humanity is best religion

  • @vijayshelke4021
    @vijayshelke4021 Місяць тому +1

    Well said 🙏
    The universal truth,
    We are all one and the same, a human being, a sentient being from Earth, a planet in the solar system of the Milky Way galaxy.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 Місяць тому +4

    मला हे माझे विचार वाटतात

  • @anilmane8698
    @anilmane8698 Місяць тому +3

    Very good sir

  • @sujeetsaravade2892
    @sujeetsaravade2892 Місяць тому

    Khup chan sir ❤

  • @vishwaspendse9361
    @vishwaspendse9361 Місяць тому +8

    जात ही अंधश्रद्धा.

  • @manikpatil5235
    @manikpatil5235 Місяць тому +2

    🙏🙏🙏

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Місяць тому

    Dhanyavad sir. Kashala pahijet jati dharm.. pruthvi var manus mhnun janmla aalo manus mhnun jagayla pahije hote. Dharm aani jati chiktavlya gelya aanni manus tyat gurfatla gela.

  • @shashikantborde4291
    @shashikantborde4291 Місяць тому +1

    खूपच छान... आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का ...मी तुम्हाला बोलू इच्छितो

  • @salimchougale3153
    @salimchougale3153 Місяць тому +1

    Sir aplya sarkhya lokachi samajala garaj ahe

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu Місяць тому +3

    nice

  • @jeetendraohal1543
    @jeetendraohal1543 Місяць тому +1

    जगात धर्मामुळे जास्त माणसे मारली गेली.....😮
    देव ,देश ,धर्मासाठी प्राण घेतला हाती.... यात देश ठीक व योग्य आहे.
    पण ....
    देव आणि धर्माचा काय संबंध? कवडीचा ही फायदा नाही याचा.... विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यात आलेले आहे याला... करोडो किलोमीटर वाईजर यान हे अंतराळाच्या बाहेर गेले... पण, त्याला कोठेही देवधर्म दिसला नाही... माणसाने धर्म निर्माण
    केला आहे.... धर्माने माणूस नव्हे....

  • @Srkt6
    @Srkt6 Місяць тому

    For integrated India sovereignity of religious scriptures must end
    - Dr. B .R . Ambedkar

  • @India-hle
    @India-hle Місяць тому +1

    काही लोक आम्हाला "काफिर" म्हणतात...

  • @arungavekar3496
    @arungavekar3496 Місяць тому +1

    सर, आपल्या मताशी आम्ही 100 टक्के सहमत आहोत. पण हे जरा मुस्लिम, ख्रिस्ती यांनाही समजावून सांगा.

    • @ZIVAStudios
      @ZIVAStudios  Місяць тому

      त्यांना ही ते सतत सांगत असतात…

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Місяць тому

    स्लो पॉयझन ,एक एक चाल ,एक पाऊल
    ------- दिशेने. संपूर्ण जगभर काय रक्तरंजित धुमाकूळ घातला जातो आहे त्या बाबतीत कोण जबाबदार आहे?

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 Місяць тому +1

    बर ,धर्म नष्ठ केला पाहिजे!
    आणि दीन ,मजहब ?

  • @chandsahebmakandar9034
    @chandsahebmakandar9034 29 днів тому

    Aapla contact no मिळेल का राजन खान

  • @cajetandabre4489
    @cajetandabre4489 Місяць тому

    The earth is the paradise described by the God in Bible.

  • @satishpanse4907
    @satishpanse4907 Місяць тому

    Samajatil jatinchya bhinti sampurnta padlyashivay to eksandh honar nahi . Sushikshit lok, vicharvant yani pudhakar ghene garjeche ahe .

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 Місяць тому +1

    ✅✅✅💯☝️☝️☝️🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz Місяць тому

    Most war and cases of mass voilence one common factor. One common community.

  • @sharadtulpule6613
    @sharadtulpule6613 Місяць тому +3

    हे प्रथम
    हे प्रथम मुसलमानांना शिकवून दाखवा
    मग आपले ज्ञान पाजळा.

  • @raeesauxbeat8807
    @raeesauxbeat8807 Місяць тому +1

    Barober aahe ....

    • @ZIVAStudios
      @ZIVAStudios  Місяць тому

      समविचारी लोकं जास्त हवीयेत

    • @raeesauxbeat8807
      @raeesauxbeat8807 Місяць тому

      @@ZIVAStudios mi ek vel far kattar muslim hoto pan... aata mala janavle ki manav dharma sarvsreshta aahe ..

  • @shantashinde3797
    @shantashinde3797 Місяць тому

    Manus 1 pesipasun janmal mhanun manav ha 1 dharm Ani Shri Ani purush he 2ch jati manalya pahijet

  • @user-rr1uw5so9v
    @user-rr1uw5so9v Місяць тому

    Jaat janar nahi ✅
    😃 Jati mule Aarakshan milte.
    😃 Tya mule te jaat...jaat khelat rahanar.

    • @sujeetsaravade2892
      @sujeetsaravade2892 Місяць тому

      Nahi re janmapasun 😂😂dharm jat hi tya mnsala chicktleli ghan ahe tu sudharna r nahi

  • @shamashinde4971
    @shamashinde4971 Місяць тому

    Nisarg nirmit manav hach dharm .sarv jati dharm mansani Nirman kelele. Kuthla dharm nahi kuthlihi jat nahi. Samadt manav hach dharm.

  • @vishnukhanke7881
    @vishnukhanke7881 Місяць тому

    आपले विचार ऊर्दूतून मांडा आणि काश्मिर मध्ये केरळात जाऊन सांगा आधी...

  • @SudhakarJanjale-sv6ub
    @SudhakarJanjale-sv6ub Місяць тому

    Dayana.sur.marnekebha.manav.janm.zala.manav.jat.ali.manavane.manavaka.sate.nasha.kela.katu.sate

  • @ksubash55
    @ksubash55 Місяць тому

    मग जे दर शुक्रवारी दुआ मागतात " हर इनसान को मुसलमान बना दे " त्यांना आधी सांगा .

    • @ZIVAStudios
      @ZIVAStudios  Місяць тому

      सर्वांना ते सांगतात… काळजी नका करु!

  • @gajendrakelkar
    @gajendrakelkar Місяць тому +6

    ह्या विषयावर बडबड खूप झाली. ठोस कृती करा आणि धर्म आणि जात संपवण्याची सुरुवात इस्लामी लोकांपासून करा ...

    • @sharaddeo1052
      @sharaddeo1052 Місяць тому +6

      हिंदू धर्मातील लोकांतील हिंसाचाराचं काय?

  • @visalabhay
    @visalabhay Місяць тому +4

    हेच तत्वज्ञान आपल्या धर्मातील लोकांना रोज शिकवा. ते सुधारले तर आम्हाला शिकवा 😂

    • @sharaddeo1052
      @sharaddeo1052 Місяць тому +3

      'ते' कोण आणि 'आम्ही' कोण? थोडं स्पष्ट कराल?

  • @Rocky-qk2gu
    @Rocky-qk2gu Місяць тому

    हे सर्व मुसलमानास सांगाव

  • @svl-103
    @svl-103 Місяць тому

    First you should define ज्ञान .

  • @deogirian5156
    @deogirian5156 Місяць тому +4

    हे टरत्वज्ञान शांतिप्रिय लोकांना समजावा जरा....

    • @SanjayGotmare-m3j
      @SanjayGotmare-m3j Місяць тому +5

      Tumhala kahi samajale ka😂

    • @RD-ij2sz
      @RD-ij2sz Місяць тому

      Barobar.

    • @preeti1234-n6c
      @preeti1234-n6c Місяць тому

      ​@@SanjayGotmare-m3jAamhala he samajle ki shanti prasthapit karnya sathi aamchi mandira aani loka marnyat aali . Falni karun desh todnyat aala. Emergency lavun aamchi democracy sampavnyat aali. Aani tumhi gan*du modi cha Karan deun purvicha sagla visruj jata.

    • @rbk7450-o1u
      @rbk7450-o1u Місяць тому +1

      का रे बाबा तू बराच ज्ञानी दिसतोस