खताचा खर्च कमी 100% होतो परंतु जीवामृत 0 खर्चात होतच नाही खर्च हा येतोच, टाक्या, गुळ , गोमूत्र, दाळींचे पिठ आणि ह्या मध्ये मजुर काम करीत नाही हे सर्व स्वतःच करावे लागते.
तुमचे साहेब बरोबर आहे पण किरकोळ खर्च आहे ,रासायनिक च्या तजलनेत 10% खर्च येतो प्लस पॉइंट म्हणजे बिगर केमिकल आपण स्वतः खाणार व लोकांना पण देणार यात खूप मोठं
सर फक्त जीवामृतावर पिके घने शक्य आहे का? जमीनीला किमान शेनखत तरी टाकायला पाहिजे.नाहीतर सुरवातीला दोन तीन वर्षे पिके येतात व नंतर नीट येत नाही.आसे काही लोकांचे मत आहे.
मी पण केलं आहे जैविक आणि स्वतः करतो .2022 पासून करत आहे . ताक आणि अंडी मिक्स करू. फवारणी केली तर खूप रिझल्ट छान मिळतात. आणि जीवामृत पण चालू आहे .कांद्याला मी अजून रासायनिक डोस दिलेला नाही fkt राख आणि तांदळाचे पीठ विस्कटले आहे त्यामधे आता कांदा काढणीला आलेला आहे .खरच नवीन तरुणांनी जैविक शेती कडे लक्ष्य देईला पाहिजे .माझे गाव कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर.🙏
जीवामृत बनवल पण यामध्ये अळ्या झालेल्या आठळल्या मग हे वापराव का ? फायदेशीर ठरेल काय ? किंवा का अळी झाली असेल चुकलं का काही आमच सगळं दिलेलं प्रमाणात साहित्य वापरल होत
तूम्ही झाकण म्हणून बारदाना (पोतं) वापरत असाल, ते ओलं होऊ देऊ नका, सतत जीवामृत मध्ये बुडून देऊ नका, त्यातच आळ्या तयार होतात, मला अनुभव आहे मी आता व्यवस्थित झाकत आहे परत कधीच आळ्या निघाल्या नाहीत.
खुपच छान, खरे अनुभव सांगितल्याबद्दल धन्यवाद
हे सगळं खरं आहे जिवाम्रत सातत्याने दिले पाहिजे. परत रासायनिक खते नको. आणि हे करताना लोक शंका उपस्थित करतात त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे.
अगदी बरोबर माहिती दिली सर मी स्वता सिताफळ बागेला जीवामृत वापरले आहे . भरघोस उत्पादन मिळालेले आहे .
एक किलो वडाच्या व पिंपळाच्या झाडाखालील माती पण घ्या हे महित नसेल बहुतेक,१० ते १२ दिवशी तयार होते, जिवामृत, जरा अभ्यास करा राजीव दीक्षित जी अमर रहे🙏
राजीव दीक्षित जी यांचे विडियो बघा सर्व लक्षात येनार
शेतीसाठी उपयुक्त माहिती
🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
खूप छान 🎉 आभारी आहे
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद!
खुप मोलlची माहिती दिली
Really 💯 Satyata Aahe
सेंद्रीय शेती करण्यास साहाय्यक ठरेल अशी महत्वपुर्ण माहिती दिल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन
खुपच छान आहे धन्यवाद
सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती चे तत्वज्ञान व मंत्रज्ञान हे. पुस्तक वाचा
तंत्रज्ञान कोणी बनवले हे महत्त्वाचे नाही,पण प्रत्येक शेतकरी या सगळ्या गोष्टी अमलात आणल्या पाहिजेत हे वाढत्या महागाईच्या काळात उत्तर आहे
शेतकर्यांनी विश्वासाने जीवामृत वापरुन शेतीत सुधारणा केली पाहिजे धन्यवाद
हि माहिती सेंद्रिय शेतीची नाही . सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती चे तंत्रज्ञान आहे .
बरोबर आहे
खुप छान माहीती दीली
धंन्यवाद चांगली माहिती दिली .
खुप छान माहिती दिलीत .
भाऊ हे सगळे तंत्रज्ञान पाळेकर गुरुजींचे आहे त्यांच्या अगोदर नाव घे
अगदी बरोबर ,
त्याचे जनक राजू दीक्षित साहेब आहे त्याच्यानंतर सुभाष पाळेकर
@@kalyanbhosle4917 सगळ्यात पहिले श्रीकृष्ण
@@bhagwanbobade6416 🤣🤣🤣🙏
राजीव दीक्षित यांचे
सुंदर माहिती.
खूप मोलाची माहिती आणि कामगिरी
खताचा खर्च कमी 100% होतो परंतु जीवामृत 0 खर्चात होतच नाही खर्च हा येतोच, टाक्या, गुळ , गोमूत्र, दाळींचे पिठ आणि ह्या मध्ये मजुर काम करीत नाही हे सर्व स्वतःच करावे लागते.
समाधान मिळते
मी स्वतः या वर्षी माझे 25 गुंठे शेत आहे ते १०० % सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती केली आहे रिझल्ट पण चांगला आहे।🙏🙏🙏
तुमचे साहेब बरोबर आहे पण किरकोळ खर्च आहे ,रासायनिक च्या तजलनेत 10% खर्च येतो प्लस पॉइंट म्हणजे बिगर केमिकल आपण स्वतः खाणार व लोकांना पण देणार यात खूप मोठं
सर्व माहिती छान सांगितली पण जीवामृताचे जनक सुभाष पाळेकर यांचा नाव घेणं आपण टाळलं याचा उद्देश काय समजायचं?
Murkha sarrkhe comment karu naka.. Subhash palekar yana kahi farak padat nahi te tuza sarkhe murkh nahit.. Hazaaro lok organic sheti karat aalet 300 years agodar Subhash palekar naavvhate tecvha pan organic sheti karat hote lok.. Bail budhi aahe tuzi
Great job 👍👍
एकाच नंबर भाऊ
जीवामृत 7-8 दिवसांनी वापरण्या पेक्षा 14 दिवसानी वापरून बगा अजून चांगला फरक पडेल.
पन पालेकर गुरजी तर ४,५ दिवसत वापरा mhantat,,,तुम्ही करून बघितालय का भाऊ
@@ilovemyindia9672 हो
मी राजीव दिक्षित यांना मानतो.त्यांचा राजीव दिक्षित जैविक खेती UA-cam वर टाका त्यांचा video भेटेल.
@@sandipnikam6020 हो मि पन त्यांचे खूप विडियो बाघितले आहेत,,,मला पन त्यांच आवडत,,,👍धन्यवाद भाऊ 🙏
चुकीची माहिती टाकू नका
Thanks bhau
दादा खुप छान माहिती दिली, तुमची माहिती ऐकुन आम्हालाही प्रोत्साहन येते खूप छान आणी मुलाखत घेणारे पत्रकारदादा धन्यवाद
खूपच छान माहिती आहे धन्यवाद!
कांदा फेल गेल्याची कारणं नीट समजले नाहीत जरा डिटेल बोला ना त्यावर.
ही पद्धत आपले पूर्वज वापरात होते.
सर फक्त जीवामृतावर पिके घने शक्य आहे का? जमीनीला किमान शेनखत तरी टाकायला पाहिजे.नाहीतर सुरवातीला दोन तीन वर्षे पिके येतात व नंतर नीट येत नाही.आसे काही लोकांचे मत आहे.
1no bro
EKDUM OK Sir
खुप सुंदर माहीती
छान माहिती दिली आहे.पण पिकातील तण नियंत्रण कसं करावं याबाबत माहिती द्यावी.
मी पण केलं आहे जैविक आणि स्वतः करतो .2022 पासून करत आहे . ताक आणि अंडी मिक्स करू. फवारणी केली तर खूप रिझल्ट छान मिळतात. आणि जीवामृत पण चालू आहे .कांद्याला मी अजून रासायनिक डोस दिलेला नाही fkt राख आणि तांदळाचे पीठ विस्कटले आहे त्यामधे आता कांदा काढणीला आलेला आहे .खरच नवीन तरुणांनी जैविक शेती कडे लक्ष्य देईला पाहिजे .माझे गाव कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर.🙏
Number द्या sir तुमचा मी पण बार्शी चा आहे
तांदळाच पीठ काय काम करत
@@dhananjay9016 पांढरी मुळी ज्यात प्रमाणात वाढते आणि गांडूळ तयार होते. रिझल्ट 5 दिवसाच्या पुढे दिसायला लागतो
@@dhananjay9016 करून बघा अनुभव घ्या कमी खर्च आहे .
@@dhananjay9016 पांढरी मुळी ज्यात प्रमाणात वाढते आणि गांडूळ तयार होते. त्याचा रिझल्ट 5 दिवसाच्या पुढे दिसायला लागतो. कमी खर्च आहे करून बघा
मजुरांची गरज नाही जीवामृत drip द्वारे सोडू शकतो
जिवामृताचे जनक मान पद्मश्री सुभाष पाळेकर आहेत हे. त्रिवार अत्यंत आहे
मी पण नैसर्गिक शेती करतो 2017 पासून
आपला मो द्या
अभिनंदन
मस्त
संपर्क नंबर भेटेल काय ?
एकरी किती टन वजन मिळाले ते सांगा अगोदर
मला माहित पाहिजे मि पंधरा वर्षे रासायनिक खतांवर शेती केली आता जीव आमउरतवर शेती करायची आहे किति वर्षे लागतील रासायनिक खत जमिनीत नश्ट करायला
Great God bless you.
Thank you
Jiwmrrut mhnje nemk KY mahity Ka bhau.jiwamrrut surwatil 2 varsh km krte Chan reslut dete pn ntr Tec kup nuksan ahe..
Pawsala mdhe 1 vel hiwalyamde 3 vel.unhala mde 4 Vel jiwmrrut dyaw.pn jiwmrrut dilyantr kujlel shenkhat gandul khat Kadi kachra setat takl Tec jiwmrrut kaymsorupi fayda dete.nahitr nuksan
Nakki kay nuksan hote bhau , thod detail sanga , mhanje tya pramane vaparata yeil .
@@lalitdhewale3139 jiwmrrut mhnje bacteria taiyar karto gandul krto.
Pn fkt jiwmrrut dilyane Nahi hot.kadi chara shenkhat he deyl pahije karn jiwmrrut mdhun je jivanu tyar hotat te Matila balwan bnwtat tyamul pik kup Chan yete soil C.N .retio develop hoto.pn mg tyala kahic khayl n dilyane te mandavtat ani techya effect whait root vr hoto...
Rasaynik khate 10 tkke ani 90 tkke shenkhat gandul khat bhumipawoer as waprayl hva.cemical spry agdi 5,10 tkke ghyave,90 tkke spry Nim oil dashparni,agniasta ,ASE ghyave.water soluble he srvat ghatak jahar ahe te adhi band krayl have.
Burshinashk waprlyapeksha Nim oil driching krne .Nim oil 10 hjr ppm...
@@Royal1111-r2b यथोचित मार्गदर्शन.
@@Royal1111-r2b जबरदस्त माहिती
तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या
No dya bhau
खपली गहू अतिशय चांगला.
Jivamrut madhe je jaruri aahe mansikta
Dada रोटा varti kont औषध आहे मला सांगाल काय
छान माहिती
कांदा पिकात काय चुका झाल्या त्या पण आम्हाला कळू द्या
माहिती खूप छान आहे उमेश बंग यांचा नंबर मीळेलका अधिक माहीती साठी
सर सात किंवा आठ दिवस लागतात माती नाही घेतली नाही धन्यवाद
तननाशक वापरले का
Very nice
आपण स्लरीपंप कुठला वापरता ?
Kordvahu sheti mandye JIVAMRUTkase dayve.
Pani sobat
Dada tumi bolye te mala aavdly
khapli gahu milel ka ??
मोबाईल क्रमांक पाठवला तर बरे होईल
आंबा झाडाला कसे आणि कधी देऊ शकतो
जीवामृत कसे फ़िल्टर केले
फिल्टर करायला खूप मेहनत लागते. फिल्टर न करता सोडू शकता
@@pandurangabangale5833 ho tech na,direct taklela parwdte
Apli mhati chngli hai
👍👍👍👍
नंबर पाठवा भाऊ
Ha ahey hushar shetkari 😂😂😂
सर ते दहा दिवस स्लरी मुराव लागत
खुप छान आहे सराचा नंबर मिळेल का
🙏
खुप छान कृपया शेतकर्याचा फोन नंबर मिळावा.
Hi
धान की खेती में जीवामृत का उपयोग कर सकते है क्या ?
Kyu nhi..
Ly bhari
Sir number pahije mala tumcha
आमचा कड़े गाय के गोमूत्र नहीं
जीवामृत बनवल पण यामध्ये अळ्या झालेल्या आठळल्या मग हे वापराव का ?
फायदेशीर ठरेल काय ?
किंवा का अळी झाली असेल चुकलं का काही आमच सगळं दिलेलं प्रमाणात साहित्य वापरल होत
शेण म्हशीचं किवा बैलाचे थोडेपन आले य्यात तर अळ्या होतात
शेण व गोमूत्र गावरान गाईचे किंवा गिर गायीचेच घ्या
तूम्ही झाकण म्हणून बारदाना (पोतं) वापरत असाल, ते ओलं होऊ देऊ नका, सतत जीवामृत मध्ये बुडून देऊ नका, त्यातच आळ्या तयार होतात, मला अनुभव आहे मी आता व्यवस्थित झाकत आहे परत कधीच आळ्या निघाल्या नाहीत.
Jersey gay cha result hi chhan yeto dada
खूप खूप छान तुमचा मोबाईल नंबर कळवा❤❤
Contact number day ki त्यांचा
तुमचा फोन नंबर सोबत देत चला
🙏