मी या वाक्याने माझे मत मांडतो, चव हा एक वैयततिक भाग झाला, प्रत्यक्काची चव, आवड निवड ही वेगळी असते. आता येतो गार्डन वडा पाव कडे, माझ्या सारख्या अनेक जणांसाठी गार्डन वडा पाव खास आहे तो या खालील गोष्टींमुळे १. तुम्ही कधी ही गेलात तरी तुम्हाला हा गरम आणी ताजाच मिळतो. २. याच्या चवी मध्ये आणि आकारा मध्ये कधी ही फरक मिळणार नाही ३. याची चव तर चांगली आहेच पण याचा आकार ही मोठा असल्या कारणाने एका वडा पाव ने सामान्य माणसाचे पोट भरते ४. याच्या चविला जोड म्हणून ह्याच्या बरोबर काही गोष्टी दिल्या जातात, यांची चटणी, ही इतर वडा पाव मिळणाऱ्या चटणी पेक्षा एकदम वेगळी आणि चविष्ट आहे. ही चटणी ह्या वडा पाव ला अजून खास बनवते. ह्याच्या सोबत मिळणारी मिरची देखील हळद, पुदीना आणि लिंबू सोबत उकडलेली असते ज्या मुळे ही मिरची पण खास आहे, अशी मिरची तुम्हाला इतर ठिकाणी मिळणार नाही, शेवटी या वड्या सोबत कुरकुरीत चुरा दिला जातो जो मऊ वडा पावा बरोबर छान लागतो. आधी ह्या वडा पाव सोबत चिरलेला कांदा आणि कोथिंबीर मिळायची पण आता ते मिळतं नाही. तर वरील सर्व मुद्यामुळे काही लोकांना हा वडा पाव खास वाटतो, त्यात मी ही आहे. पण ह्या स्पष्टीकरणाची सांगता ह्या वाक्याने करतो, की एका पदार्था बद्दल मतभेद असू शकतात पण त्या मुळे तुम्हाला आवडणारा किव्वा न आवडणारा पदार्थ हे तुमचे मत झाले ते सर्वांना लागू होतं नाही कारण ते व्यक्तिगत असतं. मी आशा करतो की तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी योग्य रित्या दिले असावे. तुम्हाला जे आवडते त्याला तुम्ही चांगलं म्हणा आणि त्याचा आनंद घ्या, जे तुम्हाला आवडतं नाही ते सोडून द्या दुसर्यांना एखादी गोष्ट का आवडते ह्याचा विचार करू नका. 🙏
Totally agreed. खरंच. अगदी सर्वसामान्य साधासुधा वडापाव. काहीच वेगळे नाही. उगीच चारचौघांनी फेमस केला म्हणून 'एकस्यकर्मसंवीक्ष्य, करोत्यन्योति तादृशः, गतानुगतिको लोके, न लोकः पारमार्थिक:' हा आचरटपणा कटाक्षाने ॲव्हॉईड करावा.
श्री कृष्ण वडापाव सारंग सोसायटी, महाराष्ट्र बँक समोर सहकारनगर येथे आहे. खूप छान वडापाव आहे आणि खूप जुने पण आहे.बेस्ट वडापाव .पाव खूप मोठा असतो 2वडे1पाव मिळतो
पण आता श्रीकृष्णची क्वालिटी घसरली आहे, पूर्वी मूळ मालक व त्यांची पत्नी होते तेव्हा बेस्ट होता, आता नाही ती चव. एकतर सारण खूप तिखट असते नाहीतर मिठाचे प्रमाण कमीजास्त होते. वड्याचा साईझ पण आता भजीच्या आकाराचा झालाय.
Khatri Wada Pav is my favourite. You don't get any chutney added to the pav, yet it tastes nice. There is dry garlic chutney that they keep in a bowl (self service) yet I never have felt the need for it. The wada pav stand alone tastes nice. Bite some boiled green chili if you can handle the heat.
@@pravin14july Don't try it. Better try Nighojkar Mangal Karyalaya Wada Pav, Garden Wada Pav & Chintamani Wada Pav outside DSK Chintamani . For a change once visit Chandra Vilas Restaurant for Wada Pav or Wada Sample . I think everyone knows Prabha & Shree Misal. Shrikrishna Wada Pav ( Sarang Socy , Sahakar Nagar ) has become small & lost its taste. Once in a while S.Kumar Wada Pav, Narayan Peth is okay. However Nighojkar is classic bcz of its fresh Saaran & crispy taste. The Pav at Nighojkar are very fresh.
टिळक रोडवर, दुर्वांकुर च्या diagonal opposite एका गाडीवर अफलातून टेस्टी वडापाव मिळतो..खुपच चविष्ट दुसरे...टिळक रोड वर च.. नवनाथ हाॅटेल मधे एकदम भारी..चवदार..खुपच मोठी साईज असलेला वडापाव ultimate...
निगोजकर वडा पाव चा एक स्वतंत्र व्हिडीओ बनवला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. खाली लिंक देतोय 🙏 ua-cam.com/video/z5SVUpauRs8/v-deo.htmlsi=emOJFFTCBVe6Ix1d
Pls try kara Shri wadekar vadewale Ravivar peth Datta krupa snacks center (behind chitale deccan galli) kiva datta bhau yanche pohe sample prasidh ahet sobat chaha and vada pav hi apratim ani chavdar ahet I would rate this as a must visit spot for vadapav top 10 in Pune Kothrud vada pav center kothrud Shivtirth vadapav kothrud Kaka wadewale Paud road kothrud Khidki wada erandwane mumbai original vadapav now in pune Nityanand dosa center yethil vadapav Tulshi baug Ajun hi stalls astil apart from famous kiva nahi ghetleli nave astil Apan yethil vadapav try kara Top 5 kiva top 10 chi list sahaj banel
@@ekantrider Welcome..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Ho chalel..Google var tumhala detail address milun jail.. Pls try kara Shri wadekar vadewale Ravivar peth Datta krupa snacks center (behind chitale deccan galli) kiva datta bhau yanche pohe sample prasidh ahet sobat chaha and vada pav hi apratim ani chavdar ahet I would rate this as a must visit spot for vadapav top 10 in Pune Kothrud vada pav center kothrud Shivtirth vadapav kothrud Kaka wadewale Paud road kothrud Khidki wada erandwane mumbai original vadapav now in pune Nityanand dosa center yethil vadapav Tulshi baug Ajun hi stalls astil apart from famous kiva nahi ghetleli nave astil Apan yethil vadapav try kara Top 5 kiva top 10 chi list sahaj banel Bipin snacks center Garware college samoril bharpur padarth khichadi patis vadapav pohe shira chavdar and sundar ahet..Tey hi try kara please..
The one outside DSK Chintamani is very tasty & delicious. I think its name is Chintamani Wada Pav. But Khatri Wada Pav isn't clean . Don't recommend it. They don't even wash the dishes. Deccan Wada Pav is also so - so. Garden Wada Pav is good. Wada Pav in Nighojkar Waada,near Narayan Peth Police Chowki , Kelkar Road is the most delicious. You can get it after 6:30 pm .
Have done an independent vlog for nigojkar wada vada pav. It's a tasty one. You may watch that video from the link given below. ua-cam.com/video/z5SVUpauRs8/v-deo.htmlsi=h8HqReJyqcII4G0_
सर्व प्रथम तुम्ही तुमचं मत व्यक्त केलंत त्या बद्दल आभार, हा तसा एक जुना व्हिडिओ होता, मी अशा करतो की नवीन व्हिडिओस मध्ये झालेले बदल आपल्याला रटाळ वाटणार नाहीत 🙏
Garden Vada Paav ekdam samanya darja... ka tumhi lok tyala great banavta
मी या वाक्याने माझे मत मांडतो, चव हा एक वैयततिक भाग झाला, प्रत्यक्काची चव, आवड निवड ही वेगळी असते. आता येतो गार्डन वडा पाव कडे, माझ्या सारख्या अनेक जणांसाठी गार्डन वडा पाव खास आहे तो या खालील गोष्टींमुळे
१. तुम्ही कधी ही गेलात तरी तुम्हाला हा गरम आणी ताजाच मिळतो.
२. याच्या चवी मध्ये आणि आकारा मध्ये कधी ही फरक मिळणार नाही
३. याची चव तर चांगली आहेच पण याचा आकार ही मोठा असल्या कारणाने एका वडा पाव ने सामान्य माणसाचे पोट भरते
४. याच्या चविला जोड म्हणून ह्याच्या बरोबर काही गोष्टी दिल्या जातात, यांची चटणी, ही इतर वडा पाव मिळणाऱ्या चटणी पेक्षा एकदम वेगळी आणि चविष्ट आहे. ही चटणी ह्या वडा पाव ला अजून खास बनवते. ह्याच्या सोबत मिळणारी मिरची देखील हळद, पुदीना आणि लिंबू सोबत उकडलेली असते ज्या मुळे ही मिरची पण खास आहे, अशी मिरची तुम्हाला इतर ठिकाणी मिळणार नाही, शेवटी या वड्या सोबत कुरकुरीत चुरा दिला जातो जो मऊ वडा पावा बरोबर छान लागतो. आधी ह्या वडा पाव सोबत चिरलेला कांदा आणि कोथिंबीर मिळायची पण आता ते मिळतं नाही.
तर वरील सर्व मुद्यामुळे काही लोकांना हा वडा पाव खास वाटतो, त्यात मी ही आहे. पण ह्या स्पष्टीकरणाची सांगता ह्या वाक्याने करतो, की एका पदार्था बद्दल मतभेद असू शकतात पण त्या मुळे तुम्हाला आवडणारा किव्वा न आवडणारा पदार्थ हे तुमचे मत झाले ते सर्वांना लागू होतं नाही कारण ते व्यक्तिगत असतं. मी आशा करतो की तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी योग्य रित्या दिले असावे. तुम्हाला जे आवडते त्याला तुम्ही चांगलं म्हणा आणि त्याचा आनंद घ्या, जे तुम्हाला आवडतं नाही ते सोडून द्या दुसर्यांना एखादी गोष्ट का आवडते ह्याचा विचार करू नका. 🙏
Totally agreed. खरंच. अगदी सर्वसामान्य साधासुधा वडापाव. काहीच वेगळे नाही. उगीच चारचौघांनी फेमस केला म्हणून 'एकस्यकर्मसंवीक्ष्य, करोत्यन्योति तादृशः, गतानुगतिको लोके, न लोकः पारमार्थिक:' हा आचरटपणा कटाक्षाने ॲव्हॉईड करावा.
गार्डन वर काह दिवसांपूर्वी च छापा पडलेला आठवतो व अतिशय निकृष्ट वातावरणात तयार होतो असे वाचनात आले होते. खात्री करा नक्की.
गार्डन वडापाव एक नंबर!
प्रभावडा हे नारायण पेठेतील हॉटेल आज आहे काय?
हो अजून ही सुरू आहे त्याचा आपण व्हिडिओ केला आहे, त्याची लिंकतुमच्या सोयी साठी खाली देतो
ua-cam.com/video/6RI3ArDT0IU/v-deo.htmlsi=dTTsDEzDFaTYQHwX
प्रभा विश्रांती गृह
Shrikrishna vadapav madhe 2023 paryant kadhich 2 Vada 1 pav ashi dish milaleli nahi ki
श्री कृष्ण वडापाव सारंग सोसायटी, महाराष्ट्र बँक समोर सहकारनगर येथे आहे. खूप छान वडापाव आहे आणि खूप जुने पण आहे.बेस्ट वडापाव .पाव खूप मोठा असतो 2वडे1पाव मिळतो
मि खाल्ले आहेत इथले पदार्थ, वडा पाव लक्ष्यात ठेवण्या सारखा आहे, व्हिडिओ नक्की बनवेन 👍
पण आता श्रीकृष्णची क्वालिटी घसरली आहे, पूर्वी मूळ मालक व त्यांची पत्नी होते तेव्हा बेस्ट होता, आता नाही ती चव. एकतर सारण खूप तिखट असते नाहीतर मिठाचे प्रमाण कमीजास्त होते. वड्याचा साईझ पण आता भजीच्या आकाराचा झालाय.
एकदा अनुभव घेऊन बघेन 🙏
The quality has deteriorated. Garden is the best.
Is that krishna vadapav still there in sahakarnagar it use to be yummy near my school
Khatri vadapav is new for me should try
Khatri Wada Pav is my favourite. You don't get any chutney added to the pav, yet it tastes nice. There is dry garlic chutney that they keep in a bowl (self service) yet I never have felt the need for it. The wada pav stand alone tastes nice. Bite some boiled green chili if you can handle the heat.
सिंहगड रोड वरच्या अन्नपूर्णा वडापावचे काय?
Nice marathon
Want it for Momos too
Nakki prayatna karto 👍
यातील खत्री वडा पाव नक्की try करू.
@@pravin14july Don't try it. Better try Nighojkar Mangal Karyalaya Wada Pav, Garden Wada Pav & Chintamani Wada Pav outside DSK Chintamani . For a change once visit Chandra Vilas Restaurant for Wada Pav or Wada Sample . I think everyone knows Prabha & Shree Misal. Shrikrishna Wada Pav ( Sarang Socy , Sahakar Nagar ) has become small & lost its taste. Once in a while S.Kumar Wada Pav, Narayan Peth is okay. However Nighojkar is classic bcz of its fresh Saaran & crispy taste. The Pav at Nighojkar are very fresh.
Aamche vadgaon maval yethil waghwale wada paav Wale khup famous ahe kadhi tikde ya
Hotel Tilak tilak road pune
टिळक रोडवर, दुर्वांकुर च्या diagonal opposite एका गाडीवर अफलातून टेस्टी वडापाव मिळतो..खुपच चविष्ट
दुसरे...टिळक रोड वर च..
नवनाथ हाॅटेल मधे एकदम भारी..चवदार..खुपच मोठी साईज असलेला वडापाव ultimate...
नक्की जाऊन येईन, तुम्हाला नाव आठवलं तर कळवा, सापडायला सोपं पडेल 🙏
Where's Navnath ?
ते नवनाथ नाही हॉटेल रामनाथ नाव आहे ते @@AshutoshKelkar-i2b
@@ekantriderती वडापाव ची गाडी नवी पेठेत विठ्ठल मंदिर च्या बाजूला आहे पवार
वडेवाले
Rasta pethetil anna cha wadapav try kara.....appolo theater samoril gallit
Wada Pav in Nighojkar Waada is very tasty & delicious.
निगोजकर वडा पाव चा एक स्वतंत्र व्हिडीओ बनवला आहे, तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. खाली लिंक देतोय 🙏
ua-cam.com/video/z5SVUpauRs8/v-deo.htmlsi=emOJFFTCBVe6Ix1d
Trafic jam hote nahemi garden wadapav
Best sir,khup jhan video kela ahai.
I miss pune food so much..
Tasech durvankur chya samorchi lane vitthal mandir jawal Anna Wadewale . Uttam chav aani kimmat pan reasonable
बँक ऑफ महाराष्ट्रच्या दारातील अण्णा यांचा वडापाव बाजीराव रोड वरील
Khatri vadapav la kay samjun tumhi bhari mhanata ... plate suddha saf karat nahit te ... ekada observe kara ...
Khatri don't keep cleanliness. Not tasty .
किंमत सांगत जा..तसेच प्रत्येक ठिकाणचा detail address screen वर देत रहा
आता बघितला व्हिडिओ...मस्त झालाय ...😊
Ekdaam Zhakaass Vada Pav Garden wada Pav....!!!😂😂😂
Chai Express, Karishma Society, Kothrud chaa Wadapaav pan try karun pahaa
changle vada pav dskhvle nahi..dada...saglech vhast ahet
तुम्ही भारती वडा पण खाऊन बघा. जोशी वडा च्या शेजारीच आहे.
Ek no video
उद्या सकाळी नवीन व्हिडिओ येतोय, पाहिला विसरू नका 🙏
पूर्णपत्ता व किंमत सांगावी. उपक्रम छान
Behind Dorabajee Super Market. Pune Camp.
Pls try kara
Shri wadekar vadewale Ravivar peth
Datta krupa snacks center (behind chitale deccan galli) kiva datta bhau yanche pohe sample prasidh ahet sobat chaha and vada pav hi apratim ani chavdar ahet I would rate this as a must visit spot for vadapav top 10 in Pune
Kothrud vada pav center kothrud
Shivtirth vadapav kothrud
Kaka wadewale Paud road kothrud
Khidki wada erandwane mumbai original vadapav now in pune
Nityanand dosa center yethil vadapav Tulshi baug
Ajun hi stalls astil apart from famous kiva nahi ghetleli nave astil
Apan yethil vadapav try kara
Top 5 kiva top 10 chi list sahaj banel
Wow, lots of outlets, yatle kahi video hya channel war miltil but definately bharpur navin thikana kalali. Thank you. He sarva mazhya yadit include karun gheto 🙏 aani jase jamel tase sagle cover karto. Khup chaan 👍
@@ekantrider Welcome..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 Ho chalel..Google var tumhala detail address milun jail..
Pls try kara
Shri wadekar vadewale Ravivar peth
Datta krupa snacks center (behind chitale deccan galli) kiva datta bhau yanche pohe sample prasidh ahet sobat chaha and vada pav hi apratim ani chavdar ahet I would rate this as a must visit spot for vadapav top 10 in Pune
Kothrud vada pav center kothrud
Shivtirth vadapav kothrud
Kaka wadewale Paud road kothrud
Khidki wada erandwane mumbai original vadapav now in pune
Nityanand dosa center yethil vadapav Tulshi baug
Ajun hi stalls astil apart from famous kiva nahi ghetleli nave astil
Apan yethil vadapav try kara
Top 5 kiva top 10 chi list sahaj banel
Bipin snacks center Garware college samoril bharpur padarth khichadi patis vadapav pohe shira chavdar and sundar ahet..Tey hi try kara please..
Sorry chukun repeat jhale
No problem
@@ekantriderapla aajcha daatabhau deccan yethil video baghunch kahitari athavle mhanun swami samarth snacks center yethil pohe and khichadi mhanje apratim kami paishyat sundar nashta..
Cummins college yethe ahe
Yaat vishesh mhanje tarri pohe ha prakar life madhe evda khalla navta tari yethil pohe varil tarri mi magun ghetli karan tevdi chavdaar ahe tarri balanced taste jast spicy nahi and tasty pohe..
Khup gardi aste sakali 7 tey 1 bahutek time asto hyancha
Khup gardi aste..
Pls try kara location pathvat ahe..
Shree vadevale kotharud near shantiban
श्रीकृष्ण वडापाव सहकार नगर
The quality has deteriorated.
सिंहगड रोड वर अन्नपूर्णा vada छान आहे.
Laxmi रोड वर PNG समोर Pawgi यांचा vadapav सुद्धा छान आहे.
Maharashtra bank tulshi bag cha wada pav anni tya brobr milnari chatni ek no.aste ❤❤
आप्पा बळवंत चौक येथे डीएसके विश्व एक बिल्डिंग आहे त्याच्या बाहेर संध्याकाळी एक वडापाव मिळतो अप्रतिम
एस कुमार, कोंढवा ब्रँच ला भेट द्या एकदा
The one outside DSK Chintamani is very tasty & delicious. I think its name is Chintamani Wada Pav. But Khatri Wada Pav isn't clean . Don't recommend it. They don't even wash the dishes. Deccan Wada Pav is also so - so. Garden Wada Pav is good. Wada Pav in Nighojkar Waada,near Narayan Peth Police Chowki , Kelkar Road is the most delicious. You can get it after 6:30 pm .
Have done an independent vlog for nigojkar wada vada pav. It's a tasty one. You may watch that video from the link given below.
ua-cam.com/video/z5SVUpauRs8/v-deo.htmlsi=h8HqReJyqcII4G0_
@@ekantrider Thanks 🙏.
श्रीकृष्ण वडा,सहकार नगर,एकदा ट्राय करा, तसेच जवळच परमार पॅटीस आहे, तेपण ट्राय करून बघा.
नक्की जाऊन येईन, आपले नाव कळवलत तर बरं होईल मला तसा व्हिडिओ मध्ये तुमचा उल्लेख करता येईल 🙏
माझे नाव पण राहुल आहे,😊
Patis
Kasturi chowk
Sonal patis
Zakas
Sahakar Nagar
Shreenath vada pav
Sarang society
नक्की जाऊन येईन 👍
आपणास मोफत मिळाला असणार
चॅनल वर नवीन दिसताय. काही दिवस थांबा, उत्तर आपोआप मिळेल 👍
लक्ष्मी रोड वरील गणपती चौकातील देसाई यांचा वडापाव
बिपिन वडापाव कर्वेरोड
खूप महाग केला आहे गार्डन वडापाव
Hadapsar Nobel hospital जवळ चा S KUMAR ला visit करा बाकी सगळे विसरून जाल. Garden over rated आहे.
वाहिनीनी खूप वेळा खाऊ घातलाय खत्री वडा पाव
Boaring aani rataal commentry
सर्व प्रथम तुम्ही तुमचं मत व्यक्त केलंत त्या बद्दल आभार, हा तसा एक जुना व्हिडिओ होता, मी अशा करतो की नवीन व्हिडिओस मध्ये झालेले बदल आपल्याला रटाळ वाटणार नाहीत 🙏
किंमत लपवण्याचे कारण काय??
व्हिडिओ नीट न पहाणे 😁
वडा पाव ची किंमत का सांगत नाही ?काय प्रॉब्लेम आहे ?
आम्हाला कळू दे
प्रॉब्लेम खूप मोठा आहे, लोकं नीट व्हिडिओ पाहतच नाहीत. प्रत्येक वडा पाव चे सविस्तर रेटिंग देऊन, त्याच्याच खाली किंमत पण दिलीये.
ओ , एकांत! तुम्ही बरेच वेळा पत्ता सांगत नाही.
डेक्कन wada agadich faltu asato
Ya सगळ्यांना peksha लक्ष्मी रोड वरील शामराव vada the best
Joshi has lost its delicacy.