Bhava ekdam kharay, amhi pan tech baghitla video madhe, kharab batata, na solela lasun, lasun chi sagli detha disat hoti, mohri tadtadli nahi, ani dhane ghatlet vadapav madhe. kharach loka kay pan khataat
1200 गिराईक येता तरी येवढं निवांत आहेत 1200 गिराईक जरी म्हटले तासाला 120 गिराईक तरी येवढं निवांत काम चालय आणि 12शे नुसार भांडी किती लहान आहेत खुर्पी च्या जागेवर पळी वापरत आहे मसाला मिक्स करायला कारागीर निवांत काढतोय कळी च भांड येवढं छोट वाटत नाही का जरा जास्त पेक्षा लई फेकता आहे गिराईक 1200 शे येता अस 😂😂😂😂😂
दादा तुम्हाला जरा जास्तच धंद्याचा अनुभव दितोय 😂😂😂 गिराईकाचा हिशोब असा नसतो लावायचा दादा... खायला येणाऱ्यांपेक्ष पार्सल घेऊन जाणारे खूप जास्त असतात... खायला आलेलं पण एकच वडापाव नाहीत खात... राहिला छोट्या भांड्यांचा विषय ती पळी नाही दादा 😂😂😂 तो ढबू आहे आणि ते पण मोठ्या साईझ चा... त्या कढई मध्ये एक डब्या पेक्षा जास्त तेल बसत... आणि रेसिपी किती वडापाची आहे ते बघा अगोदर... आणि व्हिडिओ बनवायचं टाइम बघा.. कस्टमर च्या टाइम मध्ये कधीच व्हीडिओ बनवता आला नसता... अवगड आहे सगळं 😂😂😂
मी जळगांव चा... कवठेमहांकाळ ऐकला तर तात्या विंचू आठवतो😅
😅😅
😂🤭🤣🤭🤣🤭🤣🤭🤣🤭
दादु मी तुझे वडापाव चे विडीओ बघितले आहे. तुला आता पर्यंत सर्वात जास्त वडापाव पाव कोणता आवडला . मनापासून सांग. सर्वात टेस्ट भारी असा वडापाव
Chandu vadapav ashta & varad vada karad
Chanu wadapaw bakwas ahe @@surajmanepatil
@@ajmalshikalgar7103 Me jya Divshi Gelo Hoto Mala Changla Vatala / Pratekachi Chav pn Vegli asu shakte kivva Khanya pinyachya goshti mde Kami jast hou shakat
Kharch tumche videos khup mst astat 😊😊
Thank you so much 😊
खुप छान माहिती दिलीत दादा😊
स्टँडच्या मागे पण ऐक हाँटेल छान आहे समोसा वडापाव मिळतो
जकास वडा पाव बेस्ट , असेच नविन ठिकाण दाखवा . आपल्याला धन्यवाद .
कवठेमहांकाळ मधेच
मस्त
🔥🔥👌🏻👌🏻
एक नं दादा विडिओ 🎉🎉
Thank you 😊
Je bolat astana , te khali subtitles madhe disayla pahije.. tumcha kalyan hoil
कडीपत्ता नाही घालत का?
मी 3 वर्ष pvp college ला होतो, जुन्या stand वरती वडा पाव चे गाडे चांगला वडा बनवतात
Vada pao banvayla sikvatat ka bhau sanga
Khup chan👌
Thank you
🎉🎉
दादा भिलवडत माँडर्न भेळ ला एकदा या
Chan video share kela mastach ajun asech video banva good
Ho. Nakkich
Hi Suraj thanks for recipe i definitely try whenever i get chance i go there and eat vada pav 😊❤
Most welcome 😊
मसाला किती दिवस स्तोर करून ठेवू शकतो हे पण विचारा
🙏✨🚩✨🙏
सर फ्रांचेसी भेटेल का
सोबत,चटनी,कशाचि,आहे
पुण्याला कधी येणार
@@madhusudanmokashi8182 lavkarch
🤤🤤
🙏🙏
Bhava sayadri vadapav sayadri karakhana javal ahe far femas ahe video banav
@@vitthalgayakwad6125 kavte mahankal ?
Nice
भाऊ मस्तानी ची रेसिपी दाखव please...
Ho nkki
@@surajmanepatil waiting for authentic, never seen before secret recipe of mango mastani...
Sure
Bhau vajan kata ghevun ja na chota asla tari chalel akda
Mhnje kalel praman kiti
Vadapav recipe
Pla tasa kara
@@RushikeshKokil-qu4rd Accurate kunitarich taktay Baki sagle andajavar
Kavthemahankal madhe fakt vinod vadapav center.... Best quality🥰
बटटटेहे वडापाव साठी कोनते वापरावे कारन त्याची वरायटी आसते ते सांगा
Normal
Bhau karad la विसरला ki kay????
Nahi nahi Yaych ahe ki Paus chaluy 😁
दादा चिकन 65 ची रेसिपी टाका
Ho nakki
Patil sangai chi garaj nahi
Vada pav
धंद्याचे सिक्रेट नका फोडू
Hii
Ata quality thodi kmi hot ahe
Chutney recipe bhi bta diya kro brother sirf vada recipe dekhate rahte ho next video sukhi vali lal chutney and green chutney btao please brother
Aayega o aage
बटाटा चागला नाही वापरलेले दिसत नाही व 1500 वडापाव खपतात तर तुम्ही इतके शांत कसे आणि गर्दी कुठंय
मराठी माणूस
Bhava ekdam kharay, amhi pan tech baghitla video madhe, kharab batata, na solela lasun, lasun chi sagli detha disat hoti, mohri tadtadli nahi, ani dhane ghatlet vadapav madhe. kharach loka kay pan khataat
बटाटा खराब नाही तो दादा...
इंदोर बटाटा आहे...
गर्दी च्या टाईम मध्ये व्हीडिओ कधीच बनवू शकलो नसतो दादा... कधी तरी वेळ भेटला तर व्हिसिट करा दादा..
भाजनिसाठी काय टाकलात ते सांगितलं नाही
Sagla video bhajni chch kelay dada
थोडी माहीती पाहीजे
1200 गिराईक येता तरी येवढं निवांत आहेत 1200 गिराईक जरी म्हटले तासाला 120 गिराईक तरी येवढं निवांत काम चालय आणि 12शे नुसार भांडी किती लहान आहेत खुर्पी च्या जागेवर पळी वापरत आहे मसाला मिक्स करायला कारागीर निवांत काढतोय कळी च भांड येवढं छोट वाटत नाही का जरा जास्त पेक्षा लई फेकता आहे गिराईक 1200 शे येता अस 😂😂😂😂😂
दादा तुम्हाला जरा जास्तच धंद्याचा अनुभव दितोय 😂😂😂
गिराईकाचा हिशोब असा नसतो लावायचा दादा...
खायला येणाऱ्यांपेक्ष पार्सल घेऊन जाणारे खूप जास्त असतात... खायला आलेलं पण एकच वडापाव नाहीत खात...
राहिला छोट्या भांड्यांचा विषय ती पळी नाही दादा 😂😂😂
तो ढबू आहे आणि ते पण मोठ्या साईझ चा...
त्या कढई मध्ये एक डब्या पेक्षा जास्त तेल बसत... आणि रेसिपी किती वडापाची आहे ते बघा अगोदर...
आणि व्हिडिओ बनवायचं टाइम बघा.. कस्टमर च्या टाइम मध्ये कधीच व्हीडिओ बनवता आला नसता...
अवगड आहे सगळं 😂😂😂
कधी वेळ मिळाला तर या दादा सगळं बघू शकता तुम्ही..
Translate into English or Hindi
ऐवडा खास नाही खाऊन बघितलाय
Ye bolthe kaise hai,, garrrrrrma gharrram 😅