सर खरच हा व्हिडिओ पाहून अस वाटत की खूप मोठी प्लॅनिंग करून आपण हा ब्रँड चालू केला आहे आणि निश्चितच आपला ब्रँड पूर्ण भारतभर पोहचेल अशी आशा बाळगतो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर......आणि आपली पूर्ण Mr वडेवाला टीमचे खूप खूप खूप अभिनंदन......✌️♥️🔥🔥
ह्यांना ह्याची फंडिंग करायची आहे जास्त मी वीडियो शेवट पर्यंत बघितला त्याचा मधलं मला ह्याचा हेच उद्धिस्ट समझलं बाकी काय नाही ज्यांना कुणाला व्यवसाय करायचा आहे त्यांनी आपल्या स्वतःचा ब्रँड बनवा असली फ्रँचीसी घेण्याचा नादात पडू नका
1:45 लाखांमध्ये तुम्ही सर्व मटेरियल देणार का जर नाही देणार तर मग पावणेदोन लाख कसले तुमचे विचार 100% मला आवडले खूप खूप धन्यवाद पावणेदोन लाखा मध्ये मी स्वतःचा ब्रँड बनू शकतो जय महाराष्ट्र

एका मराठी माणसाने केलेला इतर मराठी माणसांचा विचार म्हणजे..... Mr_वडेवले..❤🎉👍
ह्यांना ह्याची फंडिंग करायची आहे जास्त मी वीडियो शेवट पर्यंत बघितला त्याचा मधलं मला ह्याचा हेच उद्धिस्ट समझलं बाकी काय नाही ज्यांना कुणाला व्यवसाय करायचा आहे त्यांनी आपल्या स्वतःचा ब्रँड बनवा असली फ्रँचीसी घेण्याचा नादात पडू नका
U r right
अतिशय सुंदर कल्पना आहे......... खुपचं छान..... जय महाराष्ट्र
पावणे दोन लाख रुपये पाहिजेत का येवढे मला वाटलं तुम्ही पैसे देणार व्यवसाय सुरू करायला
खूप खूप धन्यवाद दादा
VERY NICE CONCEPT AND GOOD PLANNING TO MAKE INNOCENT PEOPLE FOOL...
1:45 लाखांमध्ये तुम्ही सर्व मटेरियल देणार का जर नाही देणार तर मग पावणेदोन लाख कसले तुमचे विचार 100% मला आवडले खूप खूप धन्यवाद पावणेदोन लाखा मध्ये मी स्वतःचा ब्रँड बनू शकतो जय महाराष्ट्र
Swata shikha aani chalu kra swatacha brand
वडापाव चालेल याची गॉरटी काय
Franchaeg ghanerda prakar aahe hyachya nadi lagu naka kay karayche te swataha kara
Tumhi wade kashe kadhayche sangitle pan amhala kiti margin bhetel eka vadapav mage te tr sanga calculate karun
दादा अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा!!
THANKYOU........
Nice concept
खूप छान माहिती सर
Vada pav sathi 2 lakh kay ghalyche bhu ye Mumbai la 5000 la me stall open karun deto khaota vatat asel tar mumbai madhe ya yekda
De n takun mla
Bhava mumbai madhe kuthe ahe tu?
वाड्यासाठीची भाजी बनवणे,तो तळणे, गिऱ्हाईकला देणे 6या सर्व गोष्टी साठी लागणारे मनुष्यबळ कोण देणार, म्हणजे चांगला आचारी .....व तळणारा
अगदी बरोबर
Hech important ahe, Karagir bhetat nahi lavkar..
Sir khup mast planning del me shakha book kartoy lagech❤
प्रत्येक मराठी माणसाने Mr. वडेवाला यांच्या माध्यमातून व्यवसायात उतरायला हवं 🤝
Pratek Gharatun vyavsay ase Kiti vela bolnar saheb.. Mag Khanar kon..
Karagir tumi denar ka.. Karagir chi responsibility tumi ghenar ka?
सगळा फायदा तर तुमचा झाला इतके पैसे गुंतवून काय मिळणार 😂😂😂😂
Congratulations bhava
THANKYOU..
पाव? कुठून आणायचा , त्याची qua lity?
kharach maharashtra cha berojgaranna madat karaychi asel tr franchise fees cut kara
आम्हाला तुमची हेल्प असेल तर नक्कीच प्रयत्न करू.
Aamchi tem aamchi tem mahne je tumi j ho dada boss
नाशिकमध्ये भेटेल का
खूप छान प्लॅन आहे
येणाऱ्या काळात नक्कीच Mrवडेवालाहा संपूर्ण देशात पोहोचलेला असेल.
खूप खूप शुभेच्छा ❤️
Satana Maharashtra
Perfect business 👍
Main franchise Lena chahta hun aapse kaise contact kar sakta hun
❤
Congratulations 💐
Congratulations sir 🎉
Congratulations 🎉
खूप छान सर ❤❤❤
❤❤❤❤
Dada Jalgaon made pahije aahe tar tumcha number betel ka
sir 51000 one time ahey na
Yes
खुप छान असा उपक्रम आहे
सर तुमचं ऑफिस कुठे आहे
Sir mla tumcha no midel ka mla hach bijness कराचा ahe
Location kuth asaila hava
Nice 👍👍👍
Kharach kup chan business model ahe ha eka navin vekti sathi jayla new business star karachi echa ahe
Mr . Wadewale franchise la kiti profit margin dyav lagel
Tech vedyat kadhayache kam ahe yanche..
Roylity kiti
एक नंबर भाऊ मला पण पाहिजे आहे ❤🎉
Nice
Gujrat me chahiye mujhe franchise
Super ❤
👌🏻👌🏻
Sagla milun 50 k lai jale vadapav suru karayla
Yana paise deun Frenchie gyana peksha yachyapeksha kunihi vadapav chalu kartay bakawas idea band kara😂😂
Nande sus road la taka khup garj ahe
कुठे
Khup chaan sir ek jiddh nirman zhali business karaychi me job karto sir , tumchya kontya shakhela visit karaycha ahai sir
7972768787 वर call करा sir
This above Number is wrong
Macha kade 1laka aheta sir 🥺
फेल है यह
फ्रेचाईसी 😂😂
Kaise sir?
किऑकसॄसाठी भांडे कोन तुम्ही देनार काय.
काहीही ह श्री!
Mahiti चांगली आहे.. पण विनाकारण बोलायचं टाळा
❤
Congratulations sir🎉❤
❤
❤