सध्या सरळ सोप्या शब्दात शब्दात,काही ओव्हर activities नाही,फालतु बडबड नाही,अगदी continue व्हीडिओ न वाढवत सुंदर प्रेझेन्टेशन मॅडम,खूपच छान,नाहीतर काही महिला vdo च्या concept पेक्षा,त्यांच्या इतर activiriese च जास्त असतात, ओव्हर स्मार्ट पणा, मग आवाज थोडा वेगळा,भाषा थोडी वेगळी,पण ते ओव्हर अकटिंग लगेच लक्षात येते, परंतु मॅम, तुम्ही सुंदर प्रेसरणताशन केले खरच तोंडाला पाणी येईल असा हा वडा पाव आपन आप्रितीम बनवला आहे
फारच छान👌👌👌texture तर भन्नाट👌,,,, चना डाळ दळून केलेले वडे,आणि ready besan pith वापरून केले वडे यात थोडा फरक पडतो ,टेस्ट ला बेसन(लाखीची डाळ) वापरून करतात ते जास्त टेस्टी लागतात असे मला वाट ते ,रंगात पण छान ब्राईट दिसतात.,,,,,बाकी व्हिडिओ छान👌👍👍💐💐🙏🙏
आपण अगदी मोजक्या शब्दात पाककृती मधले बारकावे सांगत ती उत्तम कशी होईल असा गाईड करता त्यामुळे पदार्थ तरी करताना भीती वाटत नाही . आपणास नवीन नवीन पाककृती चे व्हिडिओ शेअर करण्यासाठी शुभेच्छा!!!
आज आम्ही तुमच्या पध्दतीने बटाटेवडे तयार करणार पण आम्ही केलेले बटाटेवडे तुमच्या सारखे झाले की नाही ,याची चव मात्र तुम्ही सांगू शकणार नाही याची खंत वाटते , आठ दिवसांपूर्वी विडिओ पाहिला होता ,पण अचानक माझ्या कडून विडिओ डिलीट झाला , खुप प्रयत्न करून तुमचा विडिओ पुन्हा मिळवला आणि मनाला खुपच आनंद झाला ,व लगेच निर्णय घेवून बटाटेवडे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी केले ,आता घरी जाऊन बटाटेवडे तयार करणार , आपला विडिओ खुप च छान वाटला ,असेच छान छान विडिओ बनवत जा ,🌹🙏💐🙏🌹
एकही अनावश्यक शब्द न वापरता अगदी पटापट माहिती दिल्याबद्दल आभार आणि अगदी सोपी पद्धत दाखवली त्या बद्दल धन्यवाद तेलात वडे किंवा भजी सोडण्याची माझी पण हिच पद्धत आहे कारण मला पिठात हात बुडालेला आवडत नाही.
Excellent presentation skills & tasty, tempting recipe. This is first video on You tube which has no nonsense, to the point commentary. Hats off to you madam.
अगर इतने सुंदर दिख रहे हैं तो खाने में तो अत्यंत स्वादिष्ट होंगे।बहुत सुंदर रूप से समझाया गया है। काश पूरी मराठी जाने पाते। भाषा सरल है सो समझ आ जाती है। बहुत बहुत धन्यवाद। जय महाराष्ट्र😊🙏
Mi tumchya receipe pramane ekda nahi tar anek Vella Vada pav banvla aahe Khuuuuuupch apratim aahe tumchi receipe Saglyan kadun zakkas ase comments yetat Thanku tumhi hi apratim receipe aamchya barobar share kelya baddal
ताई बंम्बयी चा शिव वडापाव म्हणतात तो हाच का? 😂 आमच्या विदर्भात याला आलूबोंडा म्हणतात, मस्त तर्री बाज चण्याच्या रस्सासोबत आम्ही नागपुरचा हा आलुबोंडा हाणून स्वर्गाचा सुख उपभोगतो 😅
सध्या सरळ सोप्या शब्दात शब्दात,काही ओव्हर activities नाही,फालतु बडबड नाही,अगदी continue व्हीडिओ न वाढवत सुंदर प्रेझेन्टेशन मॅडम,खूपच छान,नाहीतर काही महिला vdo च्या concept पेक्षा,त्यांच्या इतर activiriese च जास्त असतात, ओव्हर स्मार्ट पणा, मग आवाज थोडा वेगळा,भाषा थोडी वेगळी,पण ते ओव्हर अकटिंग लगेच लक्षात येते, परंतु मॅम, तुम्ही सुंदर प्रेसरणताशन केले खरच तोंडाला पाणी येईल असा हा वडा पाव आपन आप्रितीम बनवला आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
छान रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
❤
खूप छान अगदी सोपी पद्धत
बटाटा वड्याची रेसिपी आम्हाला खूप आवडलीच , परंतु त्यासोबत आपली समजावण्याची पद्धतही खूप आवडली.
धन्यवाद.
खूप खूप शुभेच्छा.
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
एक ही अनावश्यक शब्द नाही. संपूर्ण माहिती फापट पसारा ना करता नेमक्या शब्दामध्ये फालतू वेळ न घालवता सुंदर . अप्रतिम. Subscribed.
खुप खुप धन्यवाद,😊🌹
नक्की करून पहा.
Masta
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
P😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
फार सुंदर बटाटा वड्याची रेसिपी दाखवली चटणीची सुद्धा छान दाखवले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अप्रतिम माहिती मी आताच try केला आणि परफेक्ट झाला गिरीश वडेवाला 😀 म्हणून काहीच नाही तर वडापाव विकू शकतो 😀एकच नंबर मजा आली आज वाह 👌💐 शतशः धन्यवाद 💐
अतिशय सुंदर पद्धत आणी छान वडे दाखविले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
आताच तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने वडा पाव बनवला.
खूपच छान झाला ताई
धन्यवाद 🙏
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
Happy New year 🎈🙏
ताई खूपच छान माहिती दिलीत बटाटेवड्यांची आणि चटणीची
Share करा 🙏
अगदी कमी शब्दात अतिशय छान रेसिपी दाखवली खुपच छान वडे धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद, पुष्पा ताई 😊
नक्की करून पहा.
Khup chhan vadapav recipe 👌👌👍👍😋😋😋😋😋😋😋😋
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे. मी बरेचसे पदार्थ करून बघते. छान होतात. अजिबात फसत नाहीत. मेथ्या चे लाडू पण छान झाले होते.
खुप खुप धन्यवाद, मिना ताई 😊🌹
😅
👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खरंच सांगण्याची पद्धत खूप छान आहे
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tondala pani sutle ❤😋😋
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
ताई ,मी आज या पद्धतीने बटाटेवडे केले. खरंच चवीला खूपच छान झाले होते . सासुबाई म्हणाल्या ,विकत च्या बटाटावड्यां पेक्षा छान झाले आहेत.
धन्यवाद ताई .....
अरे वा फार छान 😊🌹
एकदम अचूक शाबदत सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
वड्या प्रमाणेच चटणी खूप जास्त आवडली. प्रथमच पाहिली. खूप आवडली.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई,अगदी छान,छान, ही तर माझी आवडती रेसिपी ,धन्यवाद.!!!!!!....
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
One of the best chef..🙌🏻🙌🏻🥰love the way you explained it.. best teacher
Thank you so much 😊🙏
Must try.
@@Cookingticketmarathi sure ma’ma 🥰🙌🏻🙌🏻.. you are simply awesome.. stay blessed
Thank you Dear mam 😊🙏
Pramaan ani recipe khup chhaan explain karta, no confusion!!
खुपच छान 👌👌👌👌👌👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान माहिती सांगितली तुम्ही , उगाच वायफळ बडबड नाही.मस्तच.
खुप खुप धन्यवाद 😊🌹
खुप छान रैसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अगदी सोप्या पद्धतीने सांगितले आहे, जेवढे गरजेचे आहे तेवढेच सांगितले , बेस्ट 🎉🎉
खूप खूप छान ताई .खूप खूप शुभेच्छा.
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
फारच छान👌👌👌texture तर भन्नाट👌,,,, चना डाळ दळून केलेले वडे,आणि ready besan pith वापरून केले वडे यात थोडा फरक पडतो ,टेस्ट ला बेसन(लाखीची डाळ) वापरून करतात ते जास्त टेस्टी लागतात असे मला वाट ते ,रंगात पण छान ब्राईट दिसतात.,,,,,बाकी व्हिडिओ छान👌👍👍💐💐🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Waoo..very tasty nd healthy vada pav recipe😊
Thanku for sharing👍
Thank you so much, 😊
Must try 👍
What healthy.
Oily food🤣🤣🤣
Testy food 🤤😂🤣
खूप छान पद्धतीने समजवून सांगितले आहे. Thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
My favourite वडापाव 🤞👍🏻👌
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूपच छान रेसिपी वडापाव अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत रेसिपी समजावलीत
त्याबद्दल आपले अभिनंदन धन्यवाद 🙏🙏
आपण अगदी मोजक्या शब्दात पाककृती मधले बारकावे सांगत ती उत्तम कशी होईल असा गाईड करता त्यामुळे पदार्थ तरी करताना भीती वाटत नाही . आपणास नवीन नवीन पाककृती चे व्हिडिओ शेअर करण्यासाठी शुभेच्छा!!!
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप छान प्रेझन्टेशन👌व रॅसीपी पण छान👌
मनापासुन खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
ur a real master cooking teacher 🙏 tumhi aata mazya guruji barr ka
Nothing can beat Vada Paav of Mumbai/Maharashtra....through out India.,...Vada with chatni.....❤❤❤❤❤.
Wow 😲😲😲😲 tempting
Thank you so much 🥰
Must try 👍
खूप सुंदर रेसिपी सांगितली ताई तुमच्या सर्व रेसिपी खूप सुंदर असतात. मी नेहमी पाहत असते.
मनापासुन खुप खुप धन्यवाद शिल्पा ताई 😊
Thanks Mam for this authentic Vada Pav receipe
Thank you so much 😊
Must try 👍
खूप छान टेस्टी रेसिपी 👌 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान आहे
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
वडा पाव सुंदर आहे छान आहे शुभेच्छा शुभ 🙏🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mouth watering 🤤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi 🙏
Khup sunder ...perfect recipe... Great...
खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
Mala khupach Avadto Vadapav yemmmy 🥰
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूप सुंदर कसलाही फाफट पसारा नाही. सुंदर receipe आखणी. छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आज आम्ही तुमच्या पध्दतीने बटाटेवडे
तयार करणार पण आम्ही केलेले बटाटेवडे
तुमच्या सारखे झाले की नाही ,याची चव
मात्र तुम्ही सांगू शकणार नाही याची खंत वाटते ,
आठ दिवसांपूर्वी विडिओ पाहिला होता ,पण अचानक
माझ्या कडून विडिओ डिलीट झाला , खुप
प्रयत्न करून तुमचा विडिओ पुन्हा मिळवला
आणि मनाला खुपच आनंद झाला ,व लगेच
निर्णय घेवून बटाटेवडे तयार करण्यासाठी
लागणारे साहित्य खरेदी केले ,आता घरी
जाऊन बटाटेवडे तयार करणार , आपला
विडिओ खुप च छान वाटला ,असेच छान छान विडिओ बनवत जा ,🌹🙏💐🙏🌹
खुप खुप धन्यवाद, मोहन दादा 😊
फार आनंद झाला, नक्की करून पहा 👍
वडा पाव खुप सुंदर बनवला तुम्ही समजुन सांगतात
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
एकही अनावश्यक शब्द न वापरता अगदी पटापट माहिती दिल्याबद्दल आभार आणि अगदी सोपी पद्धत दाखवली त्या बद्दल धन्यवाद तेलात वडे किंवा भजी सोडण्याची माझी पण हिच पद्धत आहे कारण मला पिठात हात बुडालेला आवडत नाही.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
Atishay chhan padhAt dili
Thank you 😊🌹
Khup sunder padhat vada banvnyachi Mala far aavadli thank u mam.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
👌👌
I feel like eating it right away ... Irresistible
Must try 👍
Kuppppp Chhan... Yammi mouth watering recipe.... 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Excellent presentation skills & tasty, tempting recipe. This is first video on You tube which has no nonsense, to the point commentary. Hats off to you madam.
Thank you so much, Asha di 😊
Must try.
I don't know maraathi,still , aapney dil jeet liya.....congratulations....heartily wishes.
Thank you so much 😊
Must try, please Share 🙏
Lai Bhari 😋😋
एकदम मस्त मला आवडला
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Kal me tumhi sangitalya pramane recipe keli vada aani chatuny donhi khup chan zale
Thank you
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
मस्त मॅडम उद्याच करते बटाटावडा उद्या पाहूणे येणार आहेत.
हो नक्की करून पहा, मला खात्री आहे छानच होतील 😊👍
Vadee bhaje doni masth jaml comdo chatni badiya
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अगर इतने सुंदर दिख रहे हैं तो खाने में तो अत्यंत स्वादिष्ट होंगे।बहुत सुंदर रूप से समझाया गया है। काश पूरी मराठी जाने पाते। भाषा सरल है सो समझ आ जाती है। बहुत बहुत धन्यवाद। जय महाराष्ट्र😊🙏
जय महाराष्ट्र. 😊🙏
Aaj hi mene try ki..wowowo bhot hi Acha bna.sbhi ko Acha lgaa...Thanks for sharing this recipe 😊
Love from Gujarat ❤
अरे वा फार छान 😊
Nicely explained. Vada pav looks yummy. Thank you
Thank you so much 🙂
Khup sunder sangnyachi paddhat. Ani chan recepi❤❤
Mazya pasn tondala pani
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
LAI BHARI BABA
१ CH NUMBER RECIPE
वेळ काढून नक्की करून पहा 😊
Taught in simple way , thanks👌🏻
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi it was too good thanks mam
Laibhari zakas badala mirchi bharati masala testy jmdi
मनापासून खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice 👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी शेअर करा 🙏
Mi tumchya receipe pramane ekda nahi tar anek Vella Vada pav banvla aahe
Khuuuuuupch apratim aahe tumchi receipe
Saglyan kadun zakkas ase comments yetat
Thanku tumhi hi apratim receipe aamchya barobar share kelya baddal
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Superb recipe and very well in detail.
Thank you so much! 👌👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi last week kelele… ekdam mast jhale … perfect ekdam
अरे वा फारच छान 😊
अगदी मोजक्या शब्दात...खूप छान
खुप खुप धन्यवाद, संजय दादा 😊
Mast, 😋
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Kharch Khup Khup Chan Batata vade jhale ahet ani Chan kase banvayche he pn Chan sangitlye ahe ❤❤❤👌👌😋😊
खुप खुप धन्यवाद, अश्विनी ताई 😊
नक्की करून पहा.
Tai.. आम्हाला पण बनवून द्या😔☺
आमच्या घरी नक्की या.
रेसिपी एकदम बढिया.
Must try 😊
Wow 👌👌😋😋
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Best and simple achor
Great bhabhi I like it 🙏
खूप छान, वडापाव 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Tumcha vada chi receipe mi try keli khup tasty zhala sarvani khup katuk kele specially ti chatni😋😋😋
अरे वा, फारच छान 🥰🌹
ताई बंम्बयी चा शिव वडापाव म्हणतात तो हाच का? 😂 आमच्या विदर्भात याला आलूबोंडा म्हणतात, मस्त तर्री बाज चण्याच्या रस्सासोबत आम्ही नागपुरचा हा आलुबोंडा हाणून स्वर्गाचा सुख उपभोगतो 😅
अरे वा, फारच छान 😊🙏
तुम्ही फार गोड बोलता आम्हाला मधुमेह होऊ शकतो. रेसिपी फार छान वाटली 👌👌🙏
माझे व्हिडीओ च बघत रहा, साखर कंट्रोल मध्ये राहील आणि साखरेचा आनंदही मिळेल 😂
मनापासुन प्रेम खुप धन्यवाद 🙏
Very tasty😋😋
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
अगदी उत्तम रेसीपी.... खरंच तोंडाला पाणी सुटले हो... बाहेर पाऊस पण आहे. नक्की करून पाहीन 🙏🙏❤ धन्यवाद
वेळ काढून नक्की करून पहाच 😊👍
पिझा v बर्गर च नाव घेतल्यावर तोंडाला अजिबात पाणी नाही सुटत....पण वडापाव....नाव काढलं तर खवासाच वाटतो
हो अगदीच, नक्की करून पहा 😊👍
Your all recipe is very good tai and very simple
Thank you so much, Arif Bhai 😊
Must try 👍
Wow super tasty 👍😋
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, रेसिपी शेअर करा 🙏
Bahut badhiya recipe.
Thanks for Sharing Hare Krishna Excellent Preparation Dhanyawad
मनापासून खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice recepi madam😮good l like it mouth watering
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Aamhi ghabratnasto😅😅
खूप छान 👍
Waaah such a great receipe..khoop dhanyavaad Tai 🤗🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Recipe is excellent. Just need less oil in the kadhai. Its too high risk to put this much oil right up to the top.
Must try 😊
खुपच सुंदर वडा आणि चटणी 1 नंबर 👌🏻👌🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद, ज्योती ताई 😊
नक्की करून पहा.
मस्त मस्त आणि मस्त,खरच तोंडाला पाणी सुटलय आम्ही तयारी करतोय या खायला, खूप सुंदर रितीने निवेदन केले एकही शब्द जास्त न बोलता धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खुप छान आहे बटाटे वडा म्यॅडम खुप सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Sundar va Saral sopa presentation aahe Tai. Dhanyavad.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अतिशय सुंदर , very nice mam thanks mam
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूपच छान आईने सांगावी अशी सुंदर रेसीपी सांगितली धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
अतिशय सुंदर झालाय वडा
खुप खुप धन्यवाद, ताई 😊
नक्की करून पहा.
तोंडाला पाणी काय... धबधबा आला. तुमच्या रेसिपी पेक्षा तुमच्या बोलण्याची पद्धत आणि तुमचा आवाज खूपच रुचकर लागतो... From MUMBAI..🙏
नक्की करून पहा 😊
Khupch chan recipe 👌
Point to point and very informative ,
Thank you
Must try
Chanch aae Padhat Mazi Vahini tumchasrkhe same Vade krte Mastch
अरे वा फारच छान, मनस्वी ताई 😊
अप्रतिम receipe दाखवली...pls अनारसे ची receipe दाखवा
अनारसे दिवाळीला बनवूया.
@@Cookingticketmarathi हो पण आत्ता अधिक महिना चालू होतोय ना त्यामुळे अत्ता सगळ्या गृहिणींना ही रेसिपी ची मदत मिळेल
नक्की करूया 😊