SWAST AANI CHAWISHTA JEWAN NARAYAN PETH

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @ekantrider
    @ekantrider  2 дні тому +4

    Sugran Pure Veg Location 📌 Gowaikar Building, 595, NC Kelkar Road, Narayan Peth, Pune 411030
    Google Maps Link :
    maps.app.goo.gl/55cB7dX4chTzJZWj6

    • @adnyat
      @adnyat 2 дні тому

      गुगल मधील ठिकाण बरोबर आहे, पण पत्ता चुकीचा वाटतोय. प्रभा समोरची बिल्डिंग 'टिळक भवन' आहे. पत्ता वाचून जाणाऱ्यांचा गोंधळ होऊ शकतो. कृपया दुरुस्ती करावी.

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      ​@@adnyatतिथे गायकवाड वाडा आहे

    • @adnyat
      @adnyat 2 дні тому

      @@sks1464 तो टिळक भवनच्या शेजारी. टिळकांनी गायकवाड वाडा विकत घेतला. आता त्याला केसरीवाडा म्हणतात. कारण केसरी वृत्तपत्राचे कार्यालय तिथे होते.
      केसरी वाडा आणि टिळक भवन या दोन वेगळ्या वास्तू आहेत.

    • @sks1464
      @sks1464 2 дні тому

      @@adnyat गायकवाड यांनी टिळक यांना तो वाडा दान दिला विकत नाही घेतला अजूनही लोक गायकवाड वाडा बोलतात

    • @adnyat
      @adnyat 2 дні тому

      @sks1464 दान दिल्याचा कसलाही पुरावा नाही. उगाच ब्रिगेडी चाळे करू नका. टिळकांनी १५,००० रुपयांना तो वाडा विकत घेतल्याची पावती उपलब्ध आहे. एकदा वास्तू विकल्यावर कसलाही मालकी हक्क उरत नाही. त्या वाड्याचे नाव अधिकृतपणे बदलण्यात आले आहे. तिथे सध्या "टिळक वाडा - केसरी" अशी पाटी आहे.
      Deal with it!

  • @milindkulkarni1761
    @milindkulkarni1761 2 дні тому +6

    खूप छान. एक नवीन ठिकाण समजले. धन्यवाद

  • @anjaligokhale9859
    @anjaligokhale9859 2 дні тому +3

    सगळाच मेनू चविष्ट असतो.
    अगदी नावाप्रमाणे सुगरण👌👌

  • @MrBhuskute
    @MrBhuskute 2 дні тому +7

    अप्रतिम सादरीकरण राहुल जी. अतिशय कुठली सुद्धा नाटकीय भाषा नाही, साधी सुरेख स्पट मराठी भाषा. पुढच्या वाढचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @ArchanaGokhale-h4n
    @ArchanaGokhale-h4n 2 дні тому +3

    कढी खिचडी खूप छान असते कुर्मा पुरी पण छान सर्व च पदार्थ चाविष्ट असतात

    • @ekantrider
      @ekantrider  2 дні тому +1

      मि खूप वर्षांपूर्वी इथे बटाटे वडा सॅम्पल आणि लस्सी घेतली होती दोन्ही पदार्थ अगदी नावाला खरे उतरले. माझं इथल्या लस्सी वर तेव्हा पासून विशेष प्रेम. पुढच्या फेरीला कुर्मा पुरी आणि लस्सी हा बेत मनात आहे. इतर पदार्थ ही नक्कीच खाऊन बघेन. 🙏

  • @sj717
    @sj717 2 дні тому +7

    महाराष्ट्रीयन थळी खूप कमी ठिकाणी मिळते..असेच मराठी पदार्थ असेच दाखवत जा...नेहमी प्रमाणे उत्तम सादरीकरण

  • @Meenu811
    @Meenu811 День тому +2

    Very nice 🙂🙂🙂🙂🙂

  • @mandarlimaye6027
    @mandarlimaye6027 2 дні тому +4

    मस्त विडीओ..मी जेवलो आहे तिथे खुप छान चव आहे तिथे.service पण छान आहे

  • @sairatna1234
    @sairatna1234 2 дні тому +5

    याच्या बरोबर ते छान जातय?? छान लागतय. हे नवीन फ्याड आहे, बाकी काहि नाही

  • @chetanb4911
    @chetanb4911 5 годин тому

    Wow..

  • @rajushripadwar2905
    @rajushripadwar2905 День тому +2

    He kale watane Kai asate re?.chane tar mhanna.

    • @ekantrider
      @ekantrider  День тому +1

      हो तुमचं बरोबर आहे, चणे होते ते 🙏

  • @ArchanaGokhale-h4n
    @ArchanaGokhale-h4n 2 дні тому +1

    सर्व च पदार्थ चविष्ट असतात त्यातील खास असे कुर्मा पुरी आणि कढी खिचडी खूप च छान असते

  • @vishwanathjoshi802
    @vishwanathjoshi802 2 дні тому +3

    आशिर्वाद डायनिंग हॉल. शिवाजी पूतळ्या जवळ. नक्की व्हिडिओ करा. मस्त आणि स्वस्त जेवण असत

  • @madhurijoshi4379
    @madhurijoshi4379 2 дні тому +1

    चविष्ट थाळी टेस्ट करायलाच हवी, मेधा आणि मुकुंद यांना खूप शुभेच्छा 🎉

  • @seemarawal3842
    @seemarawal3842 18 годин тому +1

    Thanks nakki try karel asch video banvat ja...❤ Simple an clean ... Reasonable j1 kute milte tayche...✨

  • @mahabharat11
    @mahabharat11 2 дні тому +2

    बटाटा आणि मेथी हे combination पंजाबी लोकांनी लोकप्रिय केले आहे आलू मेथी नावाने ते प्रसिद्ध आहे. अनेक ready to eat पॅकेट्स मध्ये आलू मेथी, आलू पालक असे प्रकार परदेशात मिळतात.

  • @jaywantkale6290
    @jaywantkale6290 2 дні тому +3

    ऐकांत रायडर आपण पुण्यासारख्या शहरात कुठे राहतात आणि डेक्कन जिमखाना सदाशिव पेठेत F C रोड येथे घरांच्या किंमती किती आहे हे पण जनतेला सांगा हि विनंती.

  • @anjalidatar4404
    @anjalidatar4404 День тому

    पोळ्या किती असतात?

  • @shridhartadkod7538
    @shridhartadkod7538 2 дні тому +1

    Try to take review of Naivedyam dinning hall at old Bombay Pune Highway between Nigadi and Chinchwad. I have tried it is awesome.

    • @ekantrider
      @ekantrider  2 дні тому

      Sure will give it a try. Meanwhile I did visit Naivedyam at Ghole road it was a nice experience.

    • @seemarawal3842
      @seemarawal3842 18 годин тому

      Ho J1 chan asta simple...

  • @mahabharat11
    @mahabharat11 2 дні тому +1

    साध्या जेवणाला नेहेमीच प्राधान्य देत असतो. चांगला वाटला व्हिडिओ. काळानुसार पदार्थात बदल होत असतात. पारंपारिक मसाले भात आणि मसाला राईस हे वेगवेगळे नक्कीच असतात. मसाले भातात काही विशिष्ठ भाज्याच वापरतात. इतर प्रकारच्या भाज्या वापरून तयार केलेला भात मसाले भात नसतो. त्याला vegetable pulav म्हणू शकतो. ❤

  • @abhaybelawadi9066
    @abhaybelawadi9066 2 дні тому +1

    सुंदर vlog.

  • @NutanTrimbake
    @NutanTrimbake 2 дні тому +1

    गावाकडची चव व्हिडिओ एक नंबर 🎉

  • @shirishkanitkar357
    @shirishkanitkar357 2 дні тому +1

    तुमचे सर्वच व्हिडिओ खूप सुंदर असतात , अर्थात हाही तितकाच सुंदर आहे . ( फक्त एक गोष्ट नेहमी खटकते व ती म्हणजे निवेदनाचा आवाज खूप खालच्या पट्टीत असतो . त्यामुळे निवेदन स्पष्ट ऐकू येत नाही . ) - ❤❤ -

  • @mallikarjunkudale9774
    @mallikarjunkudale9774 2 дні тому

    मसाले भात काय किंवा मसाले राईस म्हणजे एकच कि राव.....

  • @aaamp21
    @aaamp21 2 дні тому +7

    मेथी बटाटा भाजी आहे ती ... आणि दुसरी भाजी काळा वाटाणा नाही चना मसाला आहे जी की पंजाबी भाजीच आहे.....लिहिलंय की मेनू मध्ये . तुमच्या व्हिडिओ चे सुरवातीलाच दिसतं आहे मेनू लिहिलेला बोर्ड

  • @vidyadharjintikar7017
    @vidyadharjintikar7017 2 дні тому +3

    पार्सल ची सोय आहे काय? तसेच तुम्ही जेथे जाता तेथील फोन नंबर देणे. म्हणजे रोज मेनू बदलाला जातो त्याची माहिती फोन केले तर मिळत जाते.

    • @ekantrider
      @ekantrider  2 дні тому +3

      पार्सल ची सोय आहे, ₹ १०/- जास्त घेतात पार्सल साठी. फोन नंबर चे मि लक्ष्यात ठेवेन.

  • @amolgurav7780
    @amolgurav7780 2 дні тому +1

    मस्त 😍😍

  • @Rajsan7256
    @Rajsan7256 2 дні тому

    Vinayak nahi disla?....😮

  • @giteshkarandikar2665
    @giteshkarandikar2665 2 дні тому +1

    जेवण खूप चांगले असते.

  • @ramchandrakharote4058
    @ramchandrakharote4058 2 дні тому

    चांगले असावे असे वाटते.
    बाकी पुण्यात खूप लूट आहे हॉटेल वाल्यांची . वाटेल ती किंमत लावतात.

  • @subodhdixit8516
    @subodhdixit8516 2 дні тому

    Sugaran madhil jevan apratim aste ha maza anubhav

  • @sarikajadhav7905
    @sarikajadhav7905 2 дні тому +5

    तिथेच बाजूला सद्गुरु किचन म्हणून एक हॉटेल आहे ते पण खूप सुंदर आहे त्याचाही व्हिडिओ बनवा

    • @ekantrider
      @ekantrider  2 дні тому +2

      बरं माहित नव्हतं, भेट देऊन येईन.

  • @vinayakdalvi599
    @vinayakdalvi599 13 годин тому +1

    Atishay..Boring....video...👎👎👎👎👎