KBC Marathi | Bhaskarrao Pere Patil Demonstrates How 'Adarsh Village' Should Be | KBC India

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 чер 2023
  • Bhaskarrao Pere Patil is Adarsh Sarpanch. Everyone in his village is pleased with the changes he brought about. His desire to transform the community into an ideal village is very inspiring.
    Click here to subscribe: bit.ly/KBCIndiaOfficial
    Dekhiye #KaunBanegaCrorepati sirf KBC India par.
    Follow us on:
    Instagram: / sonypicturestvindia
    Facebook: / sonypicturestelevision...
    #KBC2023 #KBCIndia #KBCmarathi #kaunbanegacrorepati #kaunbanegacrorepatiseason14 #sachinkhedekar #कोणहोणाकरोडपती
  • Розваги

КОМЕНТАРІ • 455

  • @machindraadhude9827
    @machindraadhude9827 Рік тому +40

    पेरे पाटील, तुम्ही खरंच सातवी शिकले का हो.कारण तुमची विचार करण्याची करण्याची क्षमता, खेडेकर सरांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलेलै समर्पक उत्तरे हे एखाद्या उच्चशिक्षित माणसाला देखिल लाजवील असं आहे.खरंच तुम्ही ग्रेट आहात. शब्दच नाहीत तुमच्याबद्दल बोलायला...

    • @narendrashaha5024
      @narendrashaha5024 15 днів тому

      Pustakapeksha Anubhav Shikavato Maharaj. Anubhavache Bol Ahet.

  • @sugandhnavale8818
    @sugandhnavale8818 5 місяців тому +25

    खुप दिलदार आणि ग्रामीण गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी खुप मोठ योगदान आहे, महोदय सरपंच 🙏

  • @-vitthalmaparipatil1148
    @-vitthalmaparipatil1148 Рік тому +31

    21 तोफांची सलामी पेरे पाटील जी सरपंच साहेब शिवरायांच्या महाराष्ट्रातले एकमेव आदर्श सरपंच भा स्कर रावजी पेरे पाटील साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @mahadevmunde
    @mahadevmunde 11 місяців тому +10

    झाडे लवण्याबाबत आपले विचार एकूण आपल्याबाबत आदर आणखीच वाढला 💕☘️🌿🌲🌳🌳🥀

  • @Rekhapawar511
    @Rekhapawar511 8 місяців тому +11

    एकदम चांगली व्यक्ती असाच सरपंच प्रत्येक गावात असेच सरपंच पाहिजे

  • @maheshgadadare3275
    @maheshgadadare3275 Рік тому +162

    असा सरपंच होणे शक्य नाही ❤️❤️❤️ देव माणूस

    • @Vitthalkokate093
      @Vitthalkokate093 Рік тому +3

      खर आहे, निस्वार्थ व्यक्तिमत्व

    • @badrinathhiwale
      @badrinathhiwale Рік тому +3

      ​u😅😅uiu😅😅ui

    • @ghanshyammadavi2889
      @ghanshyammadavi2889 10 місяців тому +4

      पेरे पाटील सारखा माणूस लाखात एकच असतो

    • @dada-yz1yx
      @dada-yz1yx 6 місяців тому +5

      ह्या माणसाने गावाच्या विकासासाठी एवढी काम करून सुद्धा ह्या गावातील लोकांनी पेरे पाटील यांच्या मुळीला ग्रामपंचायत इलेक्शन ला पाडली
      ही एवढी गावातील लोक हलकट आहेत

    • @SamadhanSangaleOfficial
      @SamadhanSangaleOfficial 6 місяців тому

      ​ 😊

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Рік тому +27

    *परमश्रध्देय आदरणीय श्री भास्करराव पेरे पाटील तुम्ही अवर्णनीय कौशल्य सिद्ध केले आहे 👍❤️🙏 मी तुम्हाला भगवंताचा अवतार मानतो तुमच्या चरणी ❤️ कोटी कोटी प्रणाम🙏🙏🚩🚩, भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी 👣 🙌 ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 प्रार्थना करतो की तुम्हाला उदंड,निरोगी दीर्घायुष्य लाभो🙏🙏🚩🚩तुमचा सदैव कट्टर समर्थक 🚩✍️ डॉ धनंजय देशमुख बीड पुणे*

  • @uttammore143
    @uttammore143 Рік тому +10

    संपुर्ण महाराष्ट्रात असे सरपंच पायजे 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍💐💐💐💐💐

  • @siddheshmhabdi0772
    @siddheshmhabdi0772 Рік тому +27

    नाही लावली झाड तर नाही जगणार लेकर ....👍 खूप मोठा संदेश आहे जनतेला

  • @user-ni2ml9wb6o
    @user-ni2ml9wb6o Рік тому +6

    आदरणीय,भास्करराव पेरे पाटील साहेब आपल्या सारखा सरपंच पुन्हा होणे नाही ...परंतु आपली शिकवण जर प्रत्येकानी अंगीकारली तर् आपल्या राष्ट्राचा नव्हे तर् अवघ्या विश्वाचा कायापालट होणेस वेळ लागणार नाही यात तिळमात्र शंका नाही ....आपल्या निर्मळ,निरपेक्ष कर्तुत्वाला सलाम 🙏

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 Рік тому +53

    आदर्श माणूस खरंच देव माणूस आहे उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभो हीच पर्थना

  • @govindwarwade2739
    @govindwarwade2739 8 місяців тому +5

    आदर्श सरपंच भास्करराव पेरे यांचं खुप खुप अभिनंदन. असे सरपंच महाराष्ट्रात शंभर गावात जरी झाले तर........! कसं असेल आमच्या महाराष्ट्राचं चित्र.

  • @Shrianantachannel
    @Shrianantachannel Рік тому +35

    सरपंच साहेबांना मानाच त्रिवार वंदन, प्रत्यक गोष्टीला तुकाराम महाराजांचा पुरावा दिला ,धन्यवाद

  • @tukaramnaikwadi4887
    @tukaramnaikwadi4887 8 місяців тому +7

    असा सरपंच सर्वांकडे असावा ❤❤❤

  • @a.k.indianarmy3889
    @a.k.indianarmy3889 9 місяців тому +19

    सरपंच साहेबाला मी भेटलो होतो माझ्या गावात आले होते खूप चांगला स्वभाव आहे साहेबाचा.

  • @bhausahebgarande8178
    @bhausahebgarande8178 Рік тому +112

    महाराष्ट्रचा मुख्यमंत्री पाहिजे असा माणूस

  • @vishnusanap2234
    @vishnusanap2234 8 місяців тому +9

    पेरे पाटील यांची कर्मभूमी पाटोदा आदर्श गाव नक्कीच पाहण्यासारखे आहेत 💐

  • @lakhanadagle8777
    @lakhanadagle8777 Рік тому +10

    💯💯💯💐💐💐🙏🙏🙏विचार धारा चांगली असण्यापेक्षा, विचारला धार असली पाहिजे

  • @kissan_4u
    @kissan_4u Рік тому +20

    भारी माणूस पेरे पाटील!! 🙏🙏

  • @ramprasadkendre9336
    @ramprasadkendre9336 Рік тому +3

    सलामच

  • @shashikantadsul5630
    @shashikantadsul5630 Рік тому +25

    कशाला फिरतो व्यर्थ, तुझा गावच नायका तीर्थ...❤👍 39:50 minutes

  • @gopalwankhade2585
    @gopalwankhade2585 8 місяців тому +3

    सत्यमेव जयते❤🙏

  • @dattagadhave9462
    @dattagadhave9462 Рік тому +11

    कमीत कमी 25 लाख रुपये जिंकू दिली असती तर खूप आनंद झाला असता आम्हाला

  • @gp.100
    @gp.100 5 місяців тому +2

    खुप छान अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहे याचं - मा. भास्करराव पेरे पाटील 🤝🌹

  • @rinkujadhav8504
    @rinkujadhav8504 Рік тому +17

    अप्रतिम संभाषण पेरे पाटील यांचे,, विकास आराखडा विषयी

  • @bapu7829
    @bapu7829 Рік тому +24

    इतिहासात खूप समाजसुधारक झाले आणि वर्तमान काळातील समाज सुधारक आहेत पेरे पाटील आदर आहे मला अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल

    • @nageshbade7974
      @nageshbade7974 Рік тому

      प्रत्येक गावातील सरपंच पेरे साहेब सारखा असेल तर भारत महास्ता होईल 100,😍😍😍🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @gauravrandhe5717
    @gauravrandhe5717 Рік тому +4

    खूप छान मा.सरपंच पेरे पाटील

  • @PrashikBhasme
    @PrashikBhasme Рік тому +16

    प्रत्येक गावच्या सरपंचांनी आणि संपूर्ण सदस्यांनी बघावं या आदर्श सरपंचांना.......नाही तर काही लोकं तर आपली पोट भरतात

  • @rinkujadhav8504
    @rinkujadhav8504 Рік тому +6

    राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 6 місяців тому +13

    👌 असेच आदर्श पंतप्रधान आपल्याला
    लाभलेत. सर्व राज्यांना असेच मुख्यमंत्री मिळाले पाहिजेत.👏

  • @subhashdabhirkar8096
    @subhashdabhirkar8096 Рік тому +5

    खरच,,,salute tumchya कार्याला सलाम 🙏🙏🙏

  • @Shivraj_nandge856
    @Shivraj_nandge856 9 місяців тому +5

    भास्कर पेरे पाटील याना कोटी कोटी नमन

  • @adityajadhav3008
    @adityajadhav3008 Рік тому +21

    काम म्हणजे हे....💐🎉 Sallute पेरे पाटील...

  • @sourabhjawale2994
    @sourabhjawale2994 Рік тому +4

    खरच सरपंच धन्यवाद तुम्हाला पुन्हा तुमचे गाव सधी देवो अशी गनराया चरणी सध्यी देवो असी पार्थ ना करतो

  • @arvindbachchhav964
    @arvindbachchhav964 Рік тому +122

    असा सरपंच प्रत्येक गावात आमदार प्रत्येक तालुक्यात खासदार प्रत्येक जिल्ह्यात आणि मुख्यमंत्री प्रत्येक राज्याला मिळाला पाहिजे

    • @nitinjadhav4918
      @nitinjadhav4918 11 місяців тому

      😂

    • @badrigorde8811
      @badrigorde8811 9 місяців тому

      ​@@nitinjadhav4918😊😊

    • @balvantmungale-ne1wz
      @balvantmungale-ne1wz 8 місяців тому

      Bhawa evd Jr ghadl tr ya bhartacha swarg banayla wel ny lagnar

    • @narendrashaha5024
      @narendrashaha5024 15 днів тому

      भारत स्वर्गच आहे भाऊ... म्हणून रंभा इंद्रदरबारी नाचतीये आता

  • @rinkujadhav8504
    @rinkujadhav8504 Рік тому +8

    अतिशय सुंदर

  • @kalyanlockandtabletrick4708
    @kalyanlockandtabletrick4708 Рік тому +15

    1/शिक्षण
    2/अन्न
    3/वस्त्र
    4/निवारा
    ह्या चार बाबि आवश्यक,जिवणावश्यक आहेत हे विषय देशाचे प्रगतीकडे नेणारे आहेत.
    पेरे पाटिल सरपऺचाना माझा नमस्कार,खरच
    आपण गावची प्रगतीहिच देशाची प्रगती आहे.
    जयशिवराय,जयमहात्माजोतिबाफुले,
    जयक्राऺतिजोतीसावित्रीमाईफुले,
    जयशाहुमहाराज,जयजवान,जयकिसान,
    जयभ़िम,जयसविधाऺन,जयभारत,जयमहाराष्ट्र.

  • @user-xq8xo5gd7g
    @user-xq8xo5gd7g 9 місяців тому +7

    दुबई बद्दल चा किस्सा एकदम खरा आहे भास्कर राव

  • @anjanabadekarROLEX
    @anjanabadekarROLEX 25 днів тому +1

    Great pere patil ...sarpanch👍👍👍💐💐💐💐

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 Рік тому +12

    ❤❤पेरे पाटील

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 9 місяців тому +4

    भला देव माणूस 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @pnarke6252
    @pnarke6252 Рік тому +92

    ऐवढे करून सुध्दा गावच्या लोकांनी 2022 च्या निवडणुकीत त्याच्या मुलीला मते दिली नाहीत. गावातील लोकांना फक्त मटणाची पार्टी आणि पैसे पाहिजेत

    • @nareshdangare6718
      @nareshdangare6718 7 місяців тому

      Khup vait kela lokani

    • @govindwarwade2739
      @govindwarwade2739 6 місяців тому +1

      सत्याला साथ देणारे फार कमी असतात. हे मी अनुभवलं आहे.

    • @vishaljathar2222
      @vishaljathar2222 6 місяців тому

      अहो हे तुम्ही कोठून तर ऐकुनच बोलताय ना तुम्ही .....
      तेथील परिस्थिती काही तरी वेगळीच होती...
      त्यांची मुलगी ही त्यांच्या मनाविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या निवडणुकीला ....
      पेरे पाटलांच नवीन नेतृत्वाला संधी मिळायला पाहिजे आणि सत्तापालट होत राहिली पाहिजे आस मत होत पण त्यांच्या ह्या मताला डावलून त्यांच्या मुलीने निवडणुकीचा निर्णय घेतला होता .....
      मग जनतेच काय चुकल सांगा पाहू....

  • @tirupatidhage8513
    @tirupatidhage8513 Рік тому +3

    गुड सरपंच

  • @rajeshkulkarni4961
    @rajeshkulkarni4961 Рік тому +3

    1 No.....

  • @govinddalvi8099
    @govinddalvi8099 7 місяців тому +7

    असा सरपंच होणे नाही आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील ❤

  • @meerakature710
    @meerakature710 Рік тому +3

    Chan vichar very nice

  • @jagannathkakad9725
    @jagannathkakad9725 4 місяці тому +1

    Pere Patil is great sarpanch in Maharashtra iam proud of you peresir

  • @user-xq8xo5gd7g
    @user-xq8xo5gd7g 9 місяців тому +8

    गावा साठी नवी दिशा देनारा माणुस आहे तरी लोकणा त्याची कदर नाही तरी 2022 मध्य त्यांच्य मुलीला पराभूत केले ही खुप लाजिरवानी गोष्ट आहे

    • @narendrashaha5024
      @narendrashaha5024 15 днів тому

      खुप चांगली गोष्ट आहे दादा. काम यांनी केलंय मुलीने नाही. भास्करराव पेरे पाटील स्वतः हे सांगतात.

  • @bodakenagnath2025
    @bodakenagnath2025 9 місяців тому +7

    आज पर्यंतचा माझ्या आयुष्यातला सर्वात ग्रेट व्यक्ती पहिला ❤

    • @DharmeshDongare
      @DharmeshDongare Місяць тому

      आज पर्यंतचा माझ्या आयुष्यातला सर्वात ग्रेट व्यक्ती पहिला ❤

  • @jiteshmore2513
    @jiteshmore2513 Рік тому +7

    सरपंच असावा तर भास्कर पेरे पाटील सारखा🎉🎉

  • @ABHIJEETPAWARPATIL
    @ABHIJEETPAWARPATIL Рік тому +8

    BIGG BOSS ची पार इजत काढली राव पाटलांनी 😂❤❤

  • @agshelke51
    @agshelke51 10 місяців тому +5

    छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महापुरुष हा शब्द पुरेसा नव्हे सरपंच साहेब ते महापुरुषांचे ही महापुरुष होते!जय जिजाऊ जय शिवराय🧡🚩

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 6 місяців тому +1

    🚩🚩मानाचा मुजरा सरपंच साहेब

  • @SANGHPALKAMBLE-ij1vd
    @SANGHPALKAMBLE-ij1vd 10 місяців тому +2

    भविष्यात.... आपल्या नावानेच, "आदर्श सरपंच पुरस्कार " हा शासन जाहीर करणार.. हे मी आज दि.२९/०८/२०२३ रोजी ठाम पने सांगतो.(मी आज हा व्हिडिओ पहिला). तुमचं निर्मळ हास्य, तुमचे प्रांजळ काम.... मोकळे मन.... अफलातून...,🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @KumarJakhere
    @KumarJakhere 4 місяці тому +1

    यालाच म्हणतात रॉयल हिरो भास्करराव पेरे सरपंच साहेब ❤

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Рік тому +45

    खरं सांगू असा प्रामाणिक माणूस चालत नाही.बदमाश माणसाला किंमत आहे.थोडक्यात रांडेच्या गळ्यात मोती पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा.

  • @somnathbhalekar5515
    @somnathbhalekar5515 Рік тому +66

    येवढे चांगले काम करून सुधा गाव वाल्याने यांना नाकारले खूप लाजिरवाणी गोष्ट आहे 😮

    • @nrs5856
      @nrs5856 Рік тому +22

      पेरे साहेब निवडणुकीला उभे राहिले नाही आमच्या गावाचे आहे ते

    • @swapniltupe5948
      @swapniltupe5948 Рік тому +8

      ​@@nrs5856त्यांची मुलगी उभी राहिली होती, तुमच्या गावच राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं

    • @pravintarade159
      @pravintarade159 Рік тому +6

      ​@@swapniltupe5948 बरोबर आहे त्यांच्या मुलीला नाकारले आहे त्यांना नाही नाकारले
      ते स्वतः म्हणले होते

    • @SadashivPatil-yu7on
      @SadashivPatil-yu7on Рік тому

      ​@@nrs5856🎉

  • @Shivgauri_tech_Marathi
    @Shivgauri_tech_Marathi Рік тому +3

    खूप छान पेरे पाटील सर

  • @tejaskshirsagar649
    @tejaskshirsagar649 Рік тому +14

    पेरे पाटील..... किंग ऑफ नो वर्ड्स

  • @ramdasvarkad6124
    @ramdasvarkad6124 Рік тому +3

    अभीमान आहे आम्हाला भास्कर सरांचा

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 Рік тому +10

    पेरे पाटिल म्हणजे सध्याच्या काळात देवदुतच, बाकीच्या सरपंचांनी थोडा तरी विचार करा बाबांनो, नुसतं पद मिळवण्यासाठी मी गांवचा सरपंच एव्हढाच अहंकार,

  • @krushnajagtap7665
    @krushnajagtap7665 5 місяців тому +22

    *पाटलाची Smile is Very Good 😂😂*

  • @prabhubharti2609
    @prabhubharti2609 Рік тому +3

    🎉🎉🎉सेलूट सर

  • @ravindrapawar8166
    @ravindrapawar8166 Рік тому +6

    Very good Pere saaheb ❤🌹🙏

  • @pravinbhalerao7543
    @pravinbhalerao7543 Рік тому +4

    Great manus ahe Bhaskar pere patil sir

  • @ganeshnikam5850
    @ganeshnikam5850 Рік тому +19

    प्रत्येक गवच्या सरपंच असा असला पाहीजे

  • @jayashreejoshi2486
    @jayashreejoshi2486 Рік тому +3

    मस्त हुशार आणि खूप साधी राहणीमान 🎉❤.

  • @rupeshdant5846
    @rupeshdant5846 Рік тому +3

    Sir salute tumhala

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 3 місяці тому

    असेच सरपंच प्रत्येक गावाला मिळाले तर पूर्ण भारत देश सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. अशा सरपंचांना ग्रेट सँलूट

  • @dipakshevare4314
    @dipakshevare4314 Рік тому +10

    , देव माणूस❤❤❤❤

  • @vinayakdorage607
    @vinayakdorage607 Рік тому +8

    Great man👍👍👍👑🙏

  • @user-be4cs3mz5e
    @user-be4cs3mz5e 8 місяців тому

    सर्व प्रथम भास्कर पेरे पाटील यांना व त्यांच्या विचारांना त्रिवार पंचाग प्रणाम i अतिशय अत्याधुनिक विचाराने आपल्या गावातील गावकऱ्यांचा विकास कशातून होईल याबाबत केलेले कार्य याचे खरोखरच सर्व सरपंच यांनी आपले आदर्श घेवून आपल्या आपल्या गावाचा विकास साधावा हीच अपेक्षा.परंतु शोकातींका आहे की आपल्यात भ्रष्ट राजकारण्यांचीच जास्त उदोउदो दिसून येतो.यामध्ये प्रत्येकाच्या मनस्थितीत बदल घडून ग्राम विकास साधला तर देश विकसित होण्यास विलंब होणार नाही.याबद्दल ईश चरणी प्रार्थना.

  • @sarlashejwal
    @sarlashejwal Рік тому +10

    Khup chan aahe ❤

  • @vijaysonawane2043
    @vijaysonawane2043 Рік тому +15

    कर्मवीर श्री भास्कर राव..!💐💐

  • @kamalpawar6128
    @kamalpawar6128 4 місяці тому

    जनकल्याणाची आतुन उर्मी असल्याशिवाय असं घडत नाही.धन्य भास्कररावांना विरोध झाला असेल तरी आत्मविश्वासाने सर्व उभं केलं.🎉

  • @SagarNarwade-yw9nv
    @SagarNarwade-yw9nv Рік тому +2

    Sam ,dam,Dand,bhed....hya uncertain leval ahet....

  • @popatbhosale3430
    @popatbhosale3430 10 місяців тому +1

    पेरे पाटील तुमच्या. खेळातील 🎉 प्रश्नोत्तराकडे लक्ष जात नाही तर तुमच्या ग्रामविकासाची ध्येय धोरणे व तळमळ याकडे लक्ष जात तुम्ही खरोखर ग्रेट आहात तुमचे करावे तितके कौतुक थोडेच

  • @sanjaybajare1622
    @sanjaybajare1622 Рік тому +10

    गावी भरपूर कामे असतात.

  • @suyashbagul5041
    @suyashbagul5041 Рік тому +6

    खुप भारी ‌ 1 नंबर

  • @najimshah7937
    @najimshah7937 2 місяці тому

    ग्रेट सरपंच ❤ त्यापेक्षाही ग्रेट माणूस ❤

  • @pravingawade9884
    @pravingawade9884 4 місяці тому +1

    Great person❤❤

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 Рік тому +10

    आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील

  • @gokulpatil1643
    @gokulpatil1643 Рік тому +4

    भास्कर राव पाटील अभिनंदन।

  • @vishnugite8316
    @vishnugite8316 4 місяці тому

    एकदम उत्कृष्ट सरपंच अतिशय चांगलं मला त्यांच्याशी चर्चा करण्याचे योग त्यांना मी प्रत्यक्ष भेटलो आहे

  • @dineshkaramal765
    @dineshkaramal765 3 місяці тому +1

    नंबर वन सरपंच

  • @mustafasayyed7807
    @mustafasayyed7807 4 місяці тому

    Superr Governance 🔥👏👏👍

  • @ganeshchatarkar
    @ganeshchatarkar Рік тому +3

    1no.

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 Рік тому +6

    Great Sir ❤❤❤

  • @IbrahimShaikh-up1lj
    @IbrahimShaikh-up1lj 2 місяці тому

    सरपच‌ पेरेपाटी‌ हेसरपच‌ नूसतेनाही‌ हे‌ देवालाभेटून‌ आलेले‌ आहै‌ भासकर‌ पैरेपाटील🎉🎉🎉🎉🎉

  • @anilkhatate9956
    @anilkhatate9956 10 місяців тому +2

    राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र जय श्रीराम

  • @bhaskarmore5308
    @bhaskarmore5308 Рік тому +2

    भास्कर राव सलाम

  • @user-ug6st8od4m
    @user-ug6st8od4m 9 місяців тому +1

    भास्कर पाटील आपला प्रत्येक शब्द लाख मोलाचा आहे

  • @sandipshinde1955
    @sandipshinde1955 Рік тому +2

    सलाम तूमाला

  • @Kingofgondawana4767
    @Kingofgondawana4767 4 місяці тому

    हा video पाहून मला माझ्या डोळ्यात अश्रू येऊन गेले.
    एकदा तरी भास्कर पाटीलांना सरांना भेटाव असं मला वाटतं
    सलाम भास्कर पाटील सरपंच जी🙏🙏

  • @gautamnarwade1040
    @gautamnarwade1040 4 місяці тому +1

    No 1

  • @sidharthmahapure3162
    @sidharthmahapure3162 6 місяців тому +1

    Great 👍👍👍

  • @devendrakhare749
    @devendrakhare749 10 місяців тому +2

    Real Hero

  • @sukhdevkorvi1330
    @sukhdevkorvi1330 Рік тому +2

    जय जय मुलनिवासी 👍 अभिनंदन

  • @malharijapkar6672
    @malharijapkar6672 4 місяці тому

    खूप छान

  • @GovernmentOFMaharashtra
    @GovernmentOFMaharashtra 5 місяців тому +1

    Nice