कोणताच माणूस 100% perfect नसतो. पण एका गोष्टी साठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोन माणसांना salute आहे ते म्हणजे त्यांचे नाम फाऊंडेशन चे काम अत्यंत प्रामाणिक, पारदर्शी आणि खरे काम आहे. जो शेतकर्यांच्या सोबत आम्ही त्यांच्या सोबत सदैव.. अगदी मरेपर्यंत
Nana sir ani makrand sir Khup cchan Kam kele aahe aapan Naam foundation dware Sir Tumche Khup Khup Aabhar . Tumhi Doghehi Great actor tar aahatach pan great human being pan aahat sir . Khup Khup dhanyawad. sir aapan dogjanna ekatra movie madhe pahanyassthi aamhi Khup excited aahot aamhi wat baghy . Ram Ram sir Thank you Maharashtra times . Jai Hind Jai Maharashtra.
नामच्मा माध्यमातुन खुप चांगले काम केलेल आहे, अजुन एक काम अशा लोकांनी केले तरंच ते खुप परिणाम कारक ठरेल, अडाणी त्यातल्या त्यातलहान गावातील झोपडपट्टीत रहाणार्या लोकांना साक्षर करता येणे अवघड आहे पण देशप्रेम आणि संस्कार याविषयी आवड निर्माण केली तर तारांकीत लोकांचे ते नक्की ऐकतील, पढारी त्यांना नासवतात, आणि शेतकर्याना प्रक्षिशित करुन मुल्यवर्धन कसे करावे ,बस्स आपोआप फरक जाणवेल
नानांना जे म्हणायचं ते त्यांनी म्हणून टाकलं... आदरणीय नानाजी व मकरंद साहेब यांना एक विनंती आहे... मोठया व राजकीय धेंडाचं झुल फेकून अराजकते विरुद्ध मोहीम उघडावी.... त्यामुळे बरेचसे विषय सॉलो होतील...
Nanancha vay 73 ahe ani halu halu nana shabd visrayla lagle ahet pan hi normal goshta ahe ani tyanchya vayala te ekdum fit ahet ani jari athvayla traas hot asla tari changle prayatna karat ahet nana athvayche ❤❤ Nananni 100 hun adhik film kelya ahet ❤
Nana sir mla tumhala letter lihaicha ahe add. Dya na please.....Khup mahtvachi goasht ahe.... tumhi bolat astana as watate ki maze pappach bolat ahet...
अहो जरा सिनेमा विषयी सुद्धा विचारायचं. अभिनेत्याला नेता बनवायचा प्रयत्न का करायचा ? आणि मग म्हणायचं मराठी सिनेमा बघायला माणसं येत नाहीत. सिनेमा विषयी कुतूहल लोकांचं वाढू देत.
बाकी सर्व ठीक, पण नाना, Please काही चांगले नाही तर मोदींना चांगल का म्हणावे सर्व राज्य एकीकडे आणि गुजरात एकीकडे अस स्वच्छ दिसत असताना त्यांना PM का म्हणावे
तुम्हा दोधाचे कामे आदर्श वृत आहेत . त्या कामात आणखीन वाढ करावी . ' बेकारी ' र्निमुळणा साठी कार्य करावे . खऱ्या गरजु च्या हाताला ' गावो गावी लधु उद्योग केंद्र स्थापुन काम देण्याची मोहीम हाती घ्यावी . त्या बाबत माझ्या संकल्पना आपणा उभयता कडे मांडु इच्छितो . संधी घ्यावी हि विनंती .
भाट आहेत हे आणि देशात नव्हे तितका द्वेष धर्म जात पात राजकारणाचा घोडा बाजार अर्थ व्यवस्था महागाई परदेश धोरण सगळ्याच बट्याबोळ असताना फक्त नाना सारखे भाट आणि गोदी मीडिया ed cbi च्या पिसाळलेल्या कुत्र्या सारखा वापर हे राक्षसी सरकार झाकतेय हे स्वतःला बुद्धिजीवी म्हणणाऱ्यांना दिसू नये म्हणजे हे ही छुपे विखारी जातीवादी धर्मद्वेषी दंगल हिंसा प्रेमीच होते आहेत कळते .
Nana tumhi Modi bhakt aahat, pan tumhala critisize karnare Modi trast aahet.. please don't talk about sharad pawar. He is not even worth discussing....
** सरकारला (मोफत) ज्ञानाचे डोस व (जाहीर)आवाहन ** ** राजकारणी जे बोलतात त्याप्रमाणे खरंच वागतात का ?..** राजकारणी लोकांच्या घोषणा- १. संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर.. २. मतदार म्हणजे.. बंधू,भगिनी, माता, पिता.. ३. भारत म्हणजे आमची माता... देश म्हणजे आमचा परिवार.. ४. संविधानाची घेतली जाणारी शपथ.. ५. लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य.. ६. शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार.. ७. शिवाजी महाराज व पुतळ्यांचा राजकीय स्वार्थासाठी होणारा वापर.. ८. भारत माता की जय, जय शिवराय, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवणे.. स्पष्टीकरण- १. बराच वेळा आपले राजकारणी वरील वाक्याचा भाषणामध्ये वारंवार उल्लेख करतात.. पण ते जे बोलतात त्याप्रमाणे वागतात का..? २. जर ते त्याप्रमाणे वागत नसतील तर हे मतदारांची फसवणूक व विश्वासघात होत नाही का..? म्हणजे मतदानापूर्वी गोड बोलून लोकांना फसवायचं व सत्तेत आल्यावर संपत्तीची लुटमार करायची हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय? उपाय- १.यासाठी त्यांची सर्व भाषणे स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात यावी २.तसेच त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सुप्रीम कोर्टात सादर करण्यात यावे.. ३. खोटे बोलणाऱ्या सर्व नेत्यांची माहिती सर्व पेपर व मीडियामध्ये कोर्टाने प्रसारित करावी.. राजकारणातील गुन्हेगारी - १. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही.. २. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत ... ३. अशा लबाड राजकारण्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ताबडतोब कायद्यामध्ये तरतूद करावी.. जेणेकरून जो कोणी खोटं बोलून लोकांची फसवणूक करेल त्यांना कडक शासन करण्यात यावे.. म्हणजे परत खोटं बोलताना त्यांनी १०० वेळा विचार केला पाहिजे.. भारताला इंग्रजांनी 150 वर्षे लुटलं.., त्याच्यानंतर 75 वर्ष आपलेच राजकारणी भारताला लुटत आहेत..हे लोकांना कधी समजणार ? ** राजकारण्यांना (मोफत)उपदेश ** १. आपला जन्म हा फक्त घ्यायसाठी नाही तर देण्यासाठीही असतो हे राजकारणी लोकांना कधी कळणार? २. जनतेचा पैसा लुबाडून मोठे झालेले राजकारणी गरीब व सामान्य लोकांचा कधी विचार करणार? ३. जिथे लोकांची प्रगती होत नसेल तर ती लोकशाही काय उपयोगाची ? * सरकारला (जाहीर) आव्हान ** 1. सरकारमध्ये जर खरंच हिम्मत असेल तर.. तुम्ही "लोकशाही"च्या नावाखाली फसवणूक करून चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा उघडपणे देशामध्ये "लबाडशाही" किंवा "स्वार्थशाही" लागू का करत नाही ? 2. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही लोकांना मूर्ख बनवणे, दिशाभूल करणे, नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत.. 3. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ? ** (वरील) भगवतगीतेचा शेवटचा सार ** १. फुकटात नाटक व तमाशा दाखवून लोकांची करमणूक करण्यापेक्षा देशाची कामे व प्रगती करून दाखवा.. 2.करमणुकीसाठी आपल्याकडे नाट्यगृह, सिनेमाघर आहेत.. 3. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली.. तर या लोकशाहीचा सामान्य गरीब लोकांना किती फायदा झाला याचा आपण कधी विचार करणार? ** हीच ती वेळ ** १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... COMMITMENT - 1. Treat manifesto as BHAGAVT Gita 2. Do not fool or betray people 3. Development and politics can't go together so need different teams with different skillsets. PHILOSOPHY - ( Honesty +Sincerity +Selflessness) Better Policy Than.... ( politics + power+ money + games + scripted drama + match fixing + Hidden alliances.) RESULTS - Whichever ”policy" you use ultimately RESULTS matters... CHANGE - Time has come to UPGRADE and REDESIGN 75 years old Democracy Model.. so that only well qualified leaders will lead this country.. SUCCESS Mantra - Indian constitution says.. सत्यमेव जयते.. Bhagwat Gita says.. Victory of Dharma, Righteousness.... EDUCATION - share it everywhere if you agree.... let's educate people... and save our democracy... AUTHOR - Sincere thoughts by Amit Pustake Who am I? (father of the nation) Mission - Wakeup & Educate India 1st battle(1947) - Independent India Next battle(2023) - Prosperous India.... GAME Begins... 🚩🚩🚩🚩
कोणताच माणूस 100% perfect नसतो. पण एका गोष्टी साठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या दोन माणसांना salute आहे ते म्हणजे त्यांचे नाम फाऊंडेशन चे काम अत्यंत प्रामाणिक, पारदर्शी आणि खरे काम आहे. जो शेतकर्यांच्या सोबत आम्ही त्यांच्या सोबत सदैव.. अगदी मरेपर्यंत
नाना म्हणजे विश्वास आणि मकरंद म्हणजे मधुर मनोरंजन ❤
@shrikantdurgude3037 किती छान आणि अचुक उपमा दिलीत.
नाना आणि मकरंद दोन्हीही मराठी मातीतील कलाकार खूप छान मुलाखत घेतली!!
नाना फोन बद्दल जे बोलात ते बाकी अगदी खर आहे ़ मला अगदी पटत ़
साधी राहणी उच्च विचार सारणी ❤
नानांना फक्त ऐकत राहावंसं वाटतं आणि मकरंद सर खूप मुद्देसूद बोलतात खरंच खूप छान
खुप सुंदर विचार आहे नाना सर. जे चांगले आहे त्या बद्दल बोलले पाहिजे.
दोघेही अतिशय सादे आणि सरळ माणसे अतिशय लोक प्रिय . नाम फाऊंदेशन चे काम फार छान आहे.❤
खूप छान विचार नाना पाटेकर साहेब यांचे great कलावंत आहेत ते
तुम्ही दोघे सोबत असले की संपूर्ण महाराष्ट्र एकत्र असल्या सारखं वाटत, कारण समाज सेवा हे राजकारणा पेक्षा मोठ आहे...
"नाम" ही काफी है.
नाना सर आणि मकरंद सर देव रूपातील माणसे आहेत
खूप छान संकल्पना मांडली आहे. खरोखरच वस्तीगृहातील मुलांच्या कडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Nana. Tumha. Doghana. Shat. Shat. Naman
@@Tushar0307😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
नाना पाटेकर उत्तम व्यक्तिमत्व 👏🏻
Great Nana 😊
❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
क्रांतिवीर चा नाना पाटेकर, यशवंत लोहार.
नमस्कार . मुर्ती महान कीर्तिकर महान . नाना जनार्दन परब हा माझा खास मित्र शाळेपासूनचा . [ राम मोहन शाळेपासून ] .मी व जनार्दन खूप धमाल मजा करायचो ...
Agree with nana sir , looking at positive side and appreciating is important
धन्यवाद! 🙏🏻👌🤤👌🙏🏻 मुलाखत - चर्वां, 🙏🏻👌🤤 आवडलीं!🤤👌🙏🏻
Nana sir ani makrand sir Khup cchan Kam kele aahe aapan Naam foundation dware Sir Tumche Khup Khup Aabhar . Tumhi Doghehi Great actor tar aahatach pan great human being pan aahat sir
. Khup Khup dhanyawad. sir aapan dogjanna ekatra movie madhe pahanyassthi aamhi Khup excited aahot aamhi wat baghy . Ram Ram sir Thank you Maharashtra times . Jai Hind Jai Maharashtra.
नानांची मुलाखत बघणं म्हणजे मेजवानी च❤
महाराष्ट्रातील खरोखर खूप दोन चांगले माणसं नाना आणि मकरंद दादा मराठी
Nana sir great❤.All time favourite
Atishay sunder mulakhat
नामच्मा माध्यमातुन खुप चांगले काम केलेल आहे, अजुन एक काम अशा लोकांनी केले तरंच ते खुप परिणाम कारक ठरेल, अडाणी त्यातल्या त्यातलहान गावातील झोपडपट्टीत रहाणार्या लोकांना साक्षर करता येणे अवघड आहे पण देशप्रेम आणि संस्कार याविषयी आवड निर्माण केली तर तारांकीत लोकांचे ते नक्की ऐकतील, पढारी त्यांना नासवतात, आणि शेतकर्याना प्रक्षिशित करुन मुल्यवर्धन कसे करावे ,बस्स आपोआप फरक जाणवेल
नानांना जे म्हणायचं ते त्यांनी म्हणून टाकलं... आदरणीय नानाजी व मकरंद साहेब यांना एक विनंती आहे... मोठया व राजकीय धेंडाचं झुल फेकून अराजकते विरुद्ध मोहीम उघडावी.... त्यामुळे बरेचसे विषय सॉलो होतील...
Nana great 👍 makrand pan great 👍
Nanancha vay 73 ahe ani halu halu nana shabd visrayla lagle ahet pan hi normal goshta ahe ani tyanchya vayala te ekdum fit ahet ani jari athvayla traas hot asla tari changle prayatna karat ahet nana athvayche ❤❤ Nananni 100 hun adhik film kelya ahet ❤
नानांचा अभ्यास चालू घडीला कमी वाटतो देशहितासाठी
झकास
Great personality
Chhan interview
Better than politicians
Nana sir mla tumhala letter lihaicha ahe add. Dya na please.....Khup mahtvachi goasht ahe.... tumhi bolat astana as watate ki maze pappach bolat ahet...
बरोबर म्हणतहेत नाना. फक्त तांदळाचा विचार करावा, खड्यांचा करू नये.
Nice nana
नाना खूप चांगला माणूस आहे.जे असेल ते तोंडावर बोलतो.
मकरंद ल पण बोलू दे नाना😅
खरंय तांदुळाबद्दल बोलाव..
अहो जरा सिनेमा विषयी सुद्धा विचारायचं.
अभिनेत्याला नेता बनवायचा प्रयत्न का करायचा ?
आणि मग म्हणायचं मराठी सिनेमा बघायला माणसं येत नाहीत.
सिनेमा विषयी कुतूहल लोकांचं वाढू देत.
बाकी सर्व ठीक, पण नाना, Please काही चांगले नाही तर मोदींना चांगल का म्हणावे
सर्व राज्य एकीकडे आणि गुजरात एकीकडे अस स्वच्छ दिसत असताना त्यांना PM का म्हणावे
नाना एक मानुष मंजे अवलिया आहे
तुम्हा दोधाचे कामे आदर्श वृत आहेत .
त्या कामात आणखीन वाढ करावी .
' बेकारी ' र्निमुळणा साठी कार्य करावे . खऱ्या गरजु च्या हाताला ' गावो गावी लधु उद्योग केंद्र स्थापुन काम देण्याची मोहीम हाती घ्यावी .
त्या बाबत माझ्या संकल्पना आपणा उभयता कडे मांडु इच्छितो . संधी घ्यावी हि विनंती .
👌👌👍👍
True person...Nana
🎉💯💯🙏🙏🙏💪👍👍👍👍👍👍🔥🔥♥️♥️♥️
खरंय फोन मुळे फार दुरावलोय..
You both are great for me.
सरकारला ला थँक्स म्हणा म्हणे नाना काही हि बोलता
मकरंद नि तुमचे पितळ उघडे केले शिवी देऊन
😊
पैसे झाले आता हा क्रातीकारी plनाही
ते पोराला का बरं फटकवल ते विचारा
Interview ghenaryanna thodi akkal pahije.. Makrand la tikde kaay maashya marayla bolavla hota ka??
Nana khup chhan
फोन खर्च शाप.वाचनच बंद झालय.
🌹💐✋🫲👍🌹
Changalya gosti tr govt swata ha ch lokana sangate Nana sir. Pn tumchya sarkhya manasane suddha tyanche gun gan Karan sobhat nahi. 😅😅
Prashna vicharan loktantr majboot karto. Ane tumhi prashna kel tr tyacha impact khup motha hoto. Mhanun govt la vicharal pahije. Na ki tyanchi tarif Keli pahije. te mg konach hi pn govt aaso.
khup chhan bolalaas
भाट आहेत हे आणि देशात नव्हे तितका द्वेष धर्म जात पात राजकारणाचा घोडा बाजार अर्थ व्यवस्था महागाई परदेश धोरण सगळ्याच बट्याबोळ असताना फक्त नाना सारखे भाट आणि गोदी मीडिया ed cbi च्या पिसाळलेल्या कुत्र्या सारखा वापर हे राक्षसी सरकार झाकतेय हे स्वतःला बुद्धिजीवी म्हणणाऱ्यांना दिसू नये म्हणजे हे ही छुपे विखारी जातीवादी धर्मद्वेषी दंगल हिंसा प्रेमीच होते आहेत कळते .
गोल माल नाना😂
NAAM sathi salute pn Aaj kal Nana tumhi fake vatata.....tumche political view...same same tech boln...
Bol Bachchan nuste baki kahi nahi
नाटकी आहे . तो त्याचा व्यवसाय आहे . नाटकीपणामुळे त्याचा व्यवसाय मोठा होतो ।
मीडिया स्वतःच्या फायद्यासाठी असले बिना माहितीयुक्त मुलाखती घेतो .
असो
बैकवास्😂
Tuzi layki aahe ka bolayala
एन्ट्री मराठी मूर्ख अमिताभ हून खूब छान आहे
Nana tumhi Modi bhakt aahat, pan tumhala critisize karnare Modi trast aahet.. please don't talk about sharad pawar. He is not even worth discussing....
** सरकारला (मोफत) ज्ञानाचे डोस व (जाहीर)आवाहन **
** राजकारणी जे बोलतात त्याप्रमाणे खरंच वागतात का ?..**
राजकारणी लोकांच्या घोषणा-
१. संसद म्हणजे लोकशाहीचे मंदिर..
२. मतदार म्हणजे.. बंधू,भगिनी, माता, पिता..
३. भारत म्हणजे आमची माता... देश म्हणजे आमचा परिवार..
४. संविधानाची घेतली जाणारी शपथ..
५. लोकशाही म्हणजे लोकांसाठी चालवलेले राज्य..
६. शाहू, फुले, आंबेडकर यांचे पुरोगामी विचार..
७. शिवाजी महाराज व पुतळ्यांचा राजकीय स्वार्थासाठी होणारा वापर..
८. भारत माता की जय, जय शिवराय, जय श्रीराम, जय महाराष्ट्र.. अशा घोषणा देऊन लोकांना मूर्ख बनवणे..
स्पष्टीकरण-
१. बराच वेळा आपले राजकारणी वरील वाक्याचा भाषणामध्ये वारंवार उल्लेख करतात.. पण ते जे बोलतात त्याप्रमाणे वागतात का..?
२. जर ते त्याप्रमाणे वागत नसतील तर हे मतदारांची फसवणूक व विश्वासघात होत नाही का..?
म्हणजे मतदानापूर्वी गोड बोलून लोकांना फसवायचं व सत्तेत आल्यावर संपत्तीची लुटमार करायची हाच लोकशाहीचा उद्देश आहे काय?
उपाय-
१.यासाठी त्यांची सर्व भाषणे स्टॅम्प पेपरवर लिहून घेण्यात यावी
२.तसेच त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सुप्रीम कोर्टात सादर करण्यात यावे..
३. खोटे बोलणाऱ्या सर्व नेत्यांची माहिती सर्व पेपर व मीडियामध्ये कोर्टाने प्रसारित करावी..
राजकारणातील गुन्हेगारी -
१. खोटी आश्वासने, लोकांची दिशाभूल करणे, लोकांना मूर्ख बनवणे, नाटक तमाशा करणे, कायद्याचा दुरुपयोग करणे, देशाची संपत्ती लुटणे, भ्रष्टाचार, खंडणी, टक्केवारी, वशिलेबाजी घराणेशाही..
२. वरील सर्व गोष्टी ह्या गुन्हेगारी स्वरूपाच्या व मतदारांचा विश्वासघात , फसवणूक करणारे आहेत ...
३. अशा लबाड राजकारण्यांना आळा घालण्यासाठी सरकारने ताबडतोब कायद्यामध्ये तरतूद करावी.. जेणेकरून जो कोणी खोटं बोलून लोकांची फसवणूक करेल त्यांना कडक शासन करण्यात यावे.. म्हणजे परत खोटं बोलताना त्यांनी १०० वेळा विचार केला पाहिजे..
भारताला इंग्रजांनी 150 वर्षे लुटलं.., त्याच्यानंतर 75 वर्ष आपलेच राजकारणी भारताला लुटत आहेत..हे लोकांना कधी समजणार ?
** राजकारण्यांना (मोफत)उपदेश **
१. आपला जन्म हा फक्त घ्यायसाठी नाही तर देण्यासाठीही असतो हे राजकारणी लोकांना कधी कळणार?
२. जनतेचा पैसा लुबाडून मोठे झालेले राजकारणी गरीब व सामान्य लोकांचा कधी विचार करणार?
३. जिथे लोकांची प्रगती होत नसेल तर ती लोकशाही काय उपयोगाची ?
* सरकारला (जाहीर) आव्हान **
1. सरकारमध्ये जर खरंच हिम्मत असेल तर.. तुम्ही "लोकशाही"च्या नावाखाली फसवणूक करून चोऱ्या माऱ्या करण्यापेक्षा उघडपणे देशामध्ये "लबाडशाही" किंवा "स्वार्थशाही" लागू का करत नाही ?
2. त्यामुळे लोकांनाही फसवल्यासारखे वाटणार नाही..व आपणालाही लोकांना मूर्ख बनवणे, दिशाभूल करणे, नाटक, तमाशा करण्यासाठी "कष्ट" घ्यावे लागणार नाहीत..
3. लोक आपल्याला कशासाठी मतदान करतात हे कळायला आपल्याला अजून किती वर्ष लागतील ?
** (वरील) भगवतगीतेचा शेवटचा सार **
१. फुकटात नाटक व तमाशा दाखवून लोकांची करमणूक करण्यापेक्षा देशाची कामे व प्रगती करून दाखवा..
2.करमणुकीसाठी आपल्याकडे नाट्यगृह, सिनेमाघर आहेत..
3. देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली.. तर या लोकशाहीचा सामान्य गरीब लोकांना किती फायदा झाला याचा आपण कधी विचार करणार?
** हीच ती वेळ **
१.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
२.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा..
३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
COMMITMENT -
1. Treat manifesto as BHAGAVT Gita
2. Do not fool or betray people
3. Development and politics can't go together so need different teams with different skillsets.
PHILOSOPHY -
( Honesty +Sincerity +Selflessness)
Better Policy Than....
( politics + power+ money + games + scripted drama + match fixing + Hidden alliances.)
RESULTS -
Whichever ”policy" you use ultimately RESULTS matters...
CHANGE -
Time has come to UPGRADE and REDESIGN 75 years old Democracy Model.. so that only well qualified leaders will lead this country..
SUCCESS Mantra -
Indian constitution says..
सत्यमेव जयते..
Bhagwat Gita says..
Victory of Dharma, Righteousness....
EDUCATION -
share it everywhere if you agree.... let's educate people... and save our democracy...
AUTHOR -
Sincere thoughts by
Amit Pustake
Who am I? (father of the nation)
Mission - Wakeup & Educate India
1st battle(1947) - Independent India
Next battle(2023) - Prosperous India....
GAME Begins... 🚩🚩🚩🚩
Makarand evdha bhikkar abhinets mi pahila nahi...
नानासाहेब तुम्हास गप्पा मास्टर मनावे का?
Bolayla soap aahe
Ka hindu muslim havichar vaite nahi ka
Drama Patekar
marathi teel 2 diggaj abhinete ???
matlab dono same hai kya ?
abey ek local joker hai aur ek woh hai jo bollywood mei bhi super star ban gaya
तू हिन्दी भिकारी वाटत आहे
Thod jastch krtoy n nana ,over acting,yala watat mazya sark koni nahi dusryana khup kmi smjto
Baghu nako na video 😂
Wachal nana😂😂😂😂
Seth jewha bhesad karto tar khadyan baddalach bolnar na
बेकार मानुस आहे हा
का हो
Background jara sober thewa. Mansa nit disat naahit
Left side manje thukrat Marathi movie dilela manus