जे नाम करू शकत ते प्रशासन करू शकत नाही याचं दुःख आहे, आणि नाम फाऊंडेशन करत आहे याचा आंनदच नाही समाधान आहे. राहता राहिला या अभिनेत्या बद्दल अभिनयाविषयी बोलायच तर एक आम्हाला अभिनयातून ऊर्जा देणारे "ना" आणि दुसरे अभिनयातून हसवणारे "म" आज लोकांना त्याच दुःख कमी करून हसवत आहेत आणि त्यांच्या कार्यातून ऊर्जा देत आहेत.. मी फार मोठा नाही पण जिथे आहे तिथून तुमच्या ऊर्जेची जगण्याची आणि कामाची विचार धारणा अंगीकारण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन.. सलाम तुम्हाला तुमच्या कार्याला आणि ही मुलाखत आमच्या पर्यत पोहोचावी म्हणून धडपड केलेल्या ABP माझा प्रीसीअस याचे आभार...
आदरणीय. मकरंद अनासपुरे व नाना सर व संपूर्ण टिम व नाम फाऊंडेशन याचे कार्य शब्दात मांडता येणार नाही असे अनमोल कार्य आहे. असेच आमच्या घोलवड ग्रामपंचायत तलाव खोदकाम करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो..धन्यवाद
मकरंद जी सॅलूट तुमच्या जीवनाचा विचार करण्याच्या पद्धतीला. खूप छान वाटले. तुमचे नाम फाऊंडेशन चे काम अप्रतिम आहे. पण तुमच्या सारख्या चांगल्या विचारांची माणसे मिळाली हा दुग्धशर्करा योग.आपल्याला खूप सार्या शुभेच्छा
खूप छान प्रेरणादायी विडिओ आहे सर नाम फौंडेशेनच ही खूप कौतुक करावंसं वाटत सर आणि गरीब जनतेसाठी तुम्ही जे काही काम करत आहात सर यासाठी जितकं अभिनंदन करावं तेवढ थोडंच आहे सर सलाम आहे मकरंद अनासपुरे सर
साधा भोळा,प्रामाणिक माणूस,खूप थोर पण अजुंजमिनिवर असणारा,आपल्या साधेपणाने जग जिंकणारा जगज्जेता,त्रिवार नमन!!! आणि मुलाखत घेणारा मित्र पण त्याच तोडीचा त्यामुळे रंगत वाढली. दोघानाही खूप शुभेच्छा,पुढील वाटचालीसाठी!
खूप छान मुलाखत मकरंद अनासपुरे बलभीम कॉलेज मध्ये होते तेव्हा 11 sci ला होते तेव्हा 1छोटे भाषण मी ऐकले होते कारण मी त्याच वर्गात होते त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
अतिशय उत्कृष्ट असे काम ' नाम ' करत आहे . तसेच यशाच्या शिखरावर जाऊन देखील साधेपणा जपला आहे. सामाजिक बांधीलकी काय असते ते ह्या दोनही कलाकारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. हाच फरक आहे मराठी आणि इतर कलाकारांच्या मध्ये .
त्यांचे काम यशस्वी रित्या चालत राहो खुप साऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे .जे आम्हाला वाटत होते ते त्यांनी प्रत्येक्षात उतरवले खुप खुप शुभेच्छा त्यांना🙏🙏💐💐
दिग्गज नाना आणि मकरंद अनासपुरे हे कलाकार म्हणून मोठे आहेतच पण समाजातील समस्या जाणून, अतिशय सय्यमितपणे व लोकांना प्रोत्साहित करून समाधानी आयूष्याच्या वाटेवर आणलेत...सलाम तुमच्या कामाला !!
आज काही गोष्टी घडल्या आणि नट म्हणून लेखक म्हणून स्वतचा राग येत होता ... पण योगा योग की फक्त माझ्या साठी योग ही व्हिडिओ समोर आली पाहून काढल सार .. आत्ता मरे पर्यंत अभिनय आणि लिखाण ... मकरंद अनासपुरे सर thank you .. आणि दंडवत प्रणाम .❤️❤️❤️
मकरंदजी तुम्हाला व तुमच्या कार्याला ग्रँड सॅल्युट. खूप छान विचार ऐकून कान तृप्त झाले, तुमच्यातली सहजता, खरेपणा, विचारांची निर्मळ मांडणी, कामाचा आवाका, समाजाचा घटक म्हणून समाजासाठी दिलेलं योगदान ... सर्व काही खूपच जबरदस्त आहे ... 💐💐💐💐💐💐💐💐💐
अतिशय सुंदर व सुसंस्कृत अशी मुलाखत झाली. मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसृष्टीतील आवडते असे एक नट आहेत;बरीच वर्ष त्यांनी लोकांना हसवले त्यांचे मनोरंजन केले परंतु आज त्यांच्या *नाम फाउंडेशनने* एक वेगळी भूमिका निर्माण केली आहे ज्यातून नक्कीच असे वाटते की येणाऱ्या वर्षात आपण नक्की सांगू शकतो की बहु असोत सुंदर संपन्न की महाराष्ट्र देश हा. खुप अभिमान वाटतो.
अप्रतिम... प्रिसिजन आणि मंडळीचे मनापासून अभिनंदन... दोन संवेदनशील मित्रांची हि मैफल ही संपूच नये असे वाटत होते.. प्रेशित मी तुम्हाला ओळखत नव्हतो पण आज पासून ओळखायला लागेन कारण इतका सोन्या सारखा मित्र तुम्हाला लाभला त्या नाम मात्र मित्राचे ही खरंच कौतुक आणि पाटेकर यांचं ही. या मुलाखतीला मी नाव देतो " संवेदना" Thanks abp.
, मकरंद अनासपुरे दादा हे सर्व त तुमचे स्ट्रगलचाअनुभव खूप कौतूक करण्या सारखे आहे दादा तुम्ही खूप मेहनत केली आहे आणि प्रामाणी क आहेत ते मुळे परमेश्वराणे तुला भरभरून यश दिल आहे तुला माना चा सलाम दादा
संभाजी नगर उर्फ औरंगाबाद नाट्यशास्त्र विभागातील दोन्ही सिनियर बांधव मित्राना स्टेजवर एकत्र बघून खरोखर खूप आनंद झाला एका मित्रानी दूसऱ्या मित्राची घेतलेली सुरेख मुलाखत खरच खूपच छान अवस्मरणिय क्षण
धन्य ते संसारी | दयावंत जे अंतरी | मधुरा वाणी ओठी | तुका म्हणे वाव पोटी || मकरंद जी, तुकोबांच्या या अभंगाची मूर्तीमंत साक्ष पटवून देणारी तुमची वाणी आणि करणी. अभिनेता म्हणून तुम्ही ग्रेट आहातच पण त्याहूनही माणूस म्हणून तुम्ही खूप सच्चे आहात. 'जनी जनार्दन' हा भाव ठेवून तुम्ही करत असलेल्या कृती युक्त भक्तीला साष्टांग नमस्कार ! शेवटाच्या शेर लै भारी! 'जोकर' ची प्रतिमा केवळ अप्रतिम! 🙏
मकरंद सर "Never ending story" हा एक शब्द ऐकून अस वाटू लागलंय की आता तुमच्या नाम फाउंडेशन चा सदस्य व्हाव जॉब आणि पैसे आयुष्यभर कमवायचे च आहेत पण याव्यतिरिक्त समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची एक प्रखर जाणीव करून देतेय ही तुमची मुलाखत, कृपया माहिती द्यावी की कसे तुमच्या फाउंडेशन शी जोडता येईल
2000 च्या काळात एका जाहिरातीचे 75000 एका दिवसा साठी तर बॉली वूड मध्ये किती पैसा असेल 🙏🙏🙏विचार न केलेला बरा त्यातून फक्त नाना पाटेकर आणि मकरंद अनसपुरे सारखे कलाकार समाजसेवा करतात सलाम नाना आणि मकरंद जी तुम्हाला🙏🙏🙏तुमच्या सारख्या कलाकारांना पैसे मिळाले पाहिजे पण ही खान मंडळी सारखी लोक जर लोक असे खोऱ्याने पैसे मिळाले तर ते वाईट आहे🙏🙏
मकरंद अनासपुरे साहेब तुमच्या अप्रतिम कामाला माझा सलाम नाम foudeshan मुळे जे लोकांचे भले केले ते ऐकून गहिवरून आले तुम्ही मालाड पोस्ट ऑफिमध्ये आले होते तेव्हा आम्ही तुमच्या बरोबर फोटो काढले तुमची बोली भाषा मला खूप आवडते
नाम फाउंडेशनने त्यांच्या कामातून दाखवून दिलं आहे की आपणच आपल्या गावचा आणि लोकसहभागातून विकास करू शकतो. आपल्या गावाला आणि महाराष्ट्र तसेच देशाला सुजलाम सुफलाम करू शकतो...! नाम फाउंडेशनचे मन: पूर्व आभार 🙏🙏
शीर्षक खरंतर, हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणारी मुलाखत असे हवे होते. मकरंदना अनेक शुभेच्छा.
खूपच आवडली मुलाखत.
Excellent 👌
❤ you are absolutely right!
मकरंद भाऊसारखे,गुणी व प्रतिभावान कलाकार,
आपल्या मराठी चित्रपट स्रुष्टीला लाभले.....
खरोखर आम्ही मराठी, भाग्यवानचं......
या मुलाखतीचं शिर्षक जरी भन्नाट किंवा खळखळून हसवणारी मुलाखत असं असल तरी मला खूप प्रेरणा मिळाली. तुमच्या प्रयत्नांना सलाम मकरंद अनासपुरे सर👏👏👏
❤
जे नाम करू शकत ते प्रशासन करू शकत नाही याचं दुःख आहे,
आणि नाम फाऊंडेशन करत आहे याचा आंनदच नाही समाधान आहे.
राहता राहिला या अभिनेत्या बद्दल अभिनयाविषयी बोलायच तर एक आम्हाला अभिनयातून
ऊर्जा देणारे "ना"
आणि दुसरे अभिनयातून हसवणारे "म"
आज लोकांना त्याच दुःख कमी करून हसवत आहेत आणि त्यांच्या कार्यातून ऊर्जा देत आहेत..
मी फार मोठा नाही पण जिथे आहे तिथून तुमच्या ऊर्जेची जगण्याची आणि कामाची विचार धारणा अंगीकारण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन..
सलाम तुम्हाला तुमच्या कार्याला
आणि ही मुलाखत आमच्या पर्यत पोहोचावी म्हणून धडपड केलेल्या ABP माझा प्रीसीअस याचे आभार...
**/
प्रांजळ व्यक्तिमत्त्व. फार आनंद झाला ही मुलाखत ऐकून. स्वर्ग ही कल्पना खरी असेलच तर तो तुमचाच असेल... 🙏
ग्रेट मकरंद दा.. दादा एक पुस्तक लिहा.. तुम्ही ज्या गोष्टी विनोद म्हणताय, त्या सुद्धा किती संवेदनशील आहेत.. प्रेरणादायी आयुष्य आहे तुमचं...
आदरणीय. मकरंद अनासपुरे व नाना सर व संपूर्ण टिम व नाम फाऊंडेशन याचे कार्य शब्दात मांडता येणार नाही असे अनमोल कार्य आहे. असेच आमच्या घोलवड ग्रामपंचायत तलाव खोदकाम करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करतो..धन्यवाद
नाना फाउंडेशन व अनासपुरे यांचे काम खरोखरीच कौतुका्स्पद
आपल्या बीड ला तुमचा नितांत अभिमान आहे सर
नाम फांउडेशनच खूप मोठा काम आहे सरकारने प्रत्येक वर्षी 20% तरी काम केले तरी खूप होईल सलाम आहे नाम फाउंडेशन ला.
ஹத
@@rajendraubale8398 oo ono
खरोखर आज नाम faundetion मुळे अनेक लोकांच्या जीवनात बदल झाला आहे खरोखर मकरंद सर आणि नाना पटेकर सर तुमच्या कल्पनेला तुमच्या या कामाला सल्यूत करतो🙏🙏🙏🙏
आणि तुमची मुलाखत
तुमच्या आयुष्यातील चढउतार
प्रेरणादायी आणी थक्क करणारा आपला प्रवास 🔥👌
Super👌very interested मकरंद सर you are great👍🌺🌺
मकरंद सरांच्या बोलण मध्ये खूप इमानदारी कष्ट आणि प्रामाणिकपणा स्पष्टपणे दिसून येतो
AA ZX
मकरंद जी सॅलूट तुमच्या जीवनाचा विचार करण्याच्या पद्धतीला. खूप छान वाटले. तुमचे नाम फाऊंडेशन चे काम अप्रतिम आहे. पण तुमच्या सारख्या चांगल्या विचारांची माणसे मिळाली हा दुग्धशर्करा योग.आपल्याला खूप सार्या शुभेच्छा
खूप छान प्रेरणादायी विडिओ आहे सर नाम फौंडेशेनच ही खूप कौतुक करावंसं वाटत सर आणि गरीब जनतेसाठी तुम्ही जे काही काम करत आहात सर यासाठी जितकं अभिनंदन करावं तेवढ थोडंच आहे सर सलाम आहे मकरंद अनासपुरे सर
मकरंद सर तुमची ही मुलाखत प्रत्येकाने पाहणे गरजेचे आहे...तुमच्या संघर्षातून खूप शिकायला मिळाले
मराठी माणसांना भावणारा मराठी मातीत जन्मलेला व मातीशी नाळ जोडलेली राहण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या अशा या हृदयस्पर्शी कलाकारास नमस्कार.
नाम प्रतीष्ठाण चं कार्य खुप अप्रतीम आहे, अविस्मरणीय.
खूपच प्रेरणादायक मुलाखत. नाम फाउंडेशन चे काम अतिशय चागले आहे.
साधा भोळा,प्रामाणिक माणूस,खूप थोर पण अजुंजमिनिवर असणारा,आपल्या साधेपणाने जग जिंकणारा जगज्जेता,त्रिवार नमन!!! आणि मुलाखत घेणारा मित्र पण त्याच तोडीचा त्यामुळे रंगत वाढली.
दोघानाही खूप शुभेच्छा,पुढील वाटचालीसाठी!
खूप छान मनोरंजन!
आणि प्रगल्भ मुलाखत 👍👏
खुप चांगल काम करतात सर आपल्या सारख व्यक्ती पुढे जावेत हिच शुभेच्या
मकरंद सर तुम्ही आणि नानासाहेब मिळुन महाराष्ट्र साठि जे काम केलं मि मनापासून आभार मानतो धन्यवाद साहेब जयमहाराष्ट्र
काय मुलाखत आहे राव
सुरुवातीपासून शेवपर्यंत उत्सुकता संपली नाही
ग्रेट मकरंद अनासपुरे
खूप छान मुलाखत मकरंद अनासपुरे बलभीम कॉलेज मध्ये होते तेव्हा 11 sci ला होते तेव्हा 1छोटे भाषण मी ऐकले होते कारण मी त्याच वर्गात होते त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
अतिशय उत्कृष्ट असे काम ' नाम ' करत आहे . तसेच यशाच्या शिखरावर जाऊन देखील साधेपणा जपला आहे. सामाजिक बांधीलकी काय असते ते ह्या दोनही कलाकारांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली आहे. हाच फरक आहे मराठी आणि इतर कलाकारांच्या मध्ये .
खूपच छान..मकरंद सरांनी आणि नाना गुरुजींनी जे काही समाजासाठी केलंय त्याचं शब्दात कौतुक करणं कठीण आहे..अगदी गौरवास्पद ..अप्रतिम काम त्यांनीं केलं ..असेच
त्यांचे काम यशस्वी रित्या चालत राहो खुप साऱ्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे .जे आम्हाला वाटत होते ते त्यांनी प्रत्येक्षात उतरवले खुप खुप शुभेच्छा त्यांना🙏🙏💐💐
दिग्गज नाना आणि मकरंद अनासपुरे हे कलाकार म्हणून मोठे आहेतच पण समाजातील समस्या जाणून, अतिशय सय्यमितपणे व लोकांना प्रोत्साहित करून समाधानी
आयूष्याच्या वाटेवर आणलेत...सलाम तुमच्या कामाला !!
मकरंद सर व नाना पाटेकर सरांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐. अभिमान आहे दोन रत्न महाराष्ट्राला लाभले.
😍😍नाही तोड आपल्या कर्तृत्वाला सलाम करतो आपल्या नेतृत्वाला साहेब आपण आणि नाना पाटेकर साहेब😍😍❤️❤️🔥🔥🙏🙏🙏🙏
आज काही गोष्टी घडल्या आणि नट म्हणून लेखक म्हणून स्वतचा राग येत होता ... पण योगा योग की फक्त माझ्या साठी योग ही व्हिडिओ समोर आली पाहून काढल सार .. आत्ता मरे पर्यंत अभिनय आणि लिखाण ... मकरंद अनासपुरे सर thank you .. आणि दंडवत प्रणाम .❤️❤️❤️
खराखुरा जीवनात खडतर प्रवास करूनही आपण जे आपल्या सर्व समाज बांधवांसाठी, देशासाठी कार्य करत आहात,त्या कार्यास खुप खुप वऺदन... वंदन ...
Great work
नाना व मकरंद ,संजय यांस हे लोकोपयोगी काम असेच पुढे नेण्या साठी भगवंत तुम्हाला उदंड आयुष्य देओ हिच सदिच्छा.
समाजातील खरे हिरो. मनःपूर्वक "नाम" चे अभिनंदन.
मकरंद आणि नाना यांचे काम वंदनीय. विचारातील स्पष्टता इतरांना आदर्श ठरावी. दोघानाही माझे दंडवत !
मकरंदजी तुम्हाला व तुमच्या कार्याला ग्रँड सॅल्युट.
खूप छान विचार ऐकून कान तृप्त झाले, तुमच्यातली सहजता, खरेपणा, विचारांची निर्मळ मांडणी, कामाचा आवाका, समाजाचा घटक म्हणून समाजासाठी दिलेलं योगदान ... सर्व काही खूपच जबरदस्त आहे ...
💐💐💐💐💐💐💐💐💐
मकरंद सर तुमचं व नानांच काम अप्रतिम आहे. तुम्ही 'नाम' च्या माध्यमातून महाराष्ट्राची जी सेवा करीत आहात त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. 🙏
Tu pan kar thodi far madat
!]
@@mayursakhare8098 00⁰00⁰0000000000qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq000000000000q
अतिशय सुंदर व सुसंस्कृत अशी मुलाखत झाली. मकरंद अनासपुरे हे मराठी सिनेसृष्टीतील आवडते असे एक नट आहेत;बरीच वर्ष त्यांनी लोकांना हसवले त्यांचे मनोरंजन केले परंतु आज त्यांच्या *नाम फाउंडेशनने* एक वेगळी भूमिका निर्माण केली आहे ज्यातून नक्कीच असे वाटते की येणाऱ्या वर्षात आपण नक्की सांगू शकतो की बहु असोत सुंदर संपन्न की महाराष्ट्र देश हा. खुप अभिमान वाटतो.
खूप छान , मकरंद अनासपुरे साहेब, तुमच्या सारखा एखादा माणुस असावा , आले कधी तर या भेटायला
मी मकरंद अनासपुरे यांचा चाहता आहे तुम्ही काम करता त्यांना सलाम
नाना पाटेकर सर & मकरंद अनासपुरे सर यांचे कार्य अप्रतिम आहे......
🌺🇮🇳🙏आपले विचार, कार्य महान आहेत, जोडीला आपल्या नाना पाटेकर यांची भक्कम साथ आहे.
👑अभिनंदन 👑
खूपच छान आपले खूप खूप धन्यवाद सर मला. आपला खूप आभिमान वाढतो मकरंद अनासपुरे सिर🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐
खूपच छान आणि प्रेरणादायी 👏👏👏
मस्त मुलाखत!! शुभेच्छा!!
अतिशय सुरेख मुलाखत. नाम फौंडेशनच्या कार्याची तोड नाही. अतिशय प्रेरणादायक कार्य.
मातीशी नाळ जोडलेला, प्रत्येकाला आपल्या घरातला वाटणार रांगडा कलाकार...
शहा येथील आपली भेट अविस्मरणीय आहे...
मकरंद सर.. 😍
नाम फोडेशनच काम खूप प्रशनशिय व छान आहे .
नाना सर आणि मकरंद सर आपल्या महान कार्यकरिता खूप खूप शुभेच्छा💐👍👍👍
मनापासून मकरंददादा तुमचे आभार.... 🙏🙏
अप्रतिम... प्रिसिजन आणि मंडळीचे मनापासून अभिनंदन... दोन संवेदनशील मित्रांची हि मैफल ही संपूच नये असे वाटत होते.. प्रेशित मी तुम्हाला ओळखत नव्हतो पण आज पासून ओळखायला लागेन कारण इतका सोन्या सारखा मित्र तुम्हाला लाभला त्या नाम मात्र मित्राचे ही खरंच कौतुक आणि पाटेकर यांचं ही. या मुलाखतीला मी नाव देतो " संवेदना" Thanks abp.
खुपच छान करत आहात तुम्ही सर्व नाम फाऊंडेशन मेंबर . सलाम तुमच्या कार्याला.
, मकरंद अनासपुरे दादा हे सर्व त तुमचे स्ट्रगलचाअनुभव खूप कौतूक करण्या सारखे आहे दादा तुम्ही खूप मेहनत केली आहे आणि प्रामाणी क आहेत ते मुळे परमेश्वराणे तुला भरभरून यश दिल आहे तुला माना चा सलाम दादा
संभाजी नगर उर्फ औरंगाबाद नाट्यशास्त्र विभागातील दोन्ही सिनियर बांधव मित्राना स्टेजवर एकत्र बघून खरोखर खूप आनंद झाला एका मित्रानी दूसऱ्या मित्राची घेतलेली सुरेख मुलाखत खरच खूपच छान अवस्मरणिय क्षण
मकरंद सर खुप छान काम आहे तुमचे नाम फाऊंडेशन
खरा माणुस
आताची त्यांची वाटचाल केवढी प्रचंड यशस्वी. खूप जमिनीवरचा माणूस. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा 💐
धन्य ते संसारी | दयावंत जे अंतरी |
मधुरा वाणी ओठी | तुका म्हणे वाव पोटी ||
मकरंद जी, तुकोबांच्या या अभंगाची मूर्तीमंत साक्ष पटवून देणारी तुमची वाणी आणि करणी.
अभिनेता म्हणून तुम्ही ग्रेट आहातच पण त्याहूनही माणूस म्हणून तुम्ही खूप सच्चे आहात.
'जनी जनार्दन' हा भाव ठेवून तुम्ही करत असलेल्या कृती युक्त भक्तीला साष्टांग नमस्कार !
शेवटाच्या शेर लै भारी! 'जोकर' ची प्रतिमा केवळ अप्रतिम! 🙏
फारच सुंदर काम करणारा कलाकार...अप्रतिम माणूस..🙏
खूप छान उपक्रम राबवत आहे नाम फौंडेशन शेतकरी आणि तयांचा दुःख दूर करत आहेत सलाम नाम फौंडेशन मधील सर्वाना 🙏🙏🙏
Khoop sunder kam aahe. Lots of best wishes for NAM foundation.
Outstanding! Hats off!! Your sensitivity is admirable!
खूप छान काम आहे नमस्कार नाम.फाउंडेशनचे आभार आहे
Great actor,great citizen, great human being 🙏👏👍
😊
😊🎉@@vijayashinde5424थढर
😊त
ननशनननननननशननननननननननन
नननननननननननननननननननननननननननननननननननननन
एक प्रेरणादायी मुलाखत
Proud of sir❤️🙏💐👍
🙏🙏🙏
खुपच सुंदर!!!
धन्यवाद!!!🙏🙏🙏
मकरंद सरांचे पडद्यावरील कामाबरोबरच वास्तविक जीवनातील कार्यही खूप मोठे आहे.आपल्यापुढे नतमस्तक आहोत आम्ही. असे मकरंद प्रत्येक घरात जन्मोत.
जिवंत मनाचा माणूस.......... हे किस्से movei पेक्षा भारी वाटतात बघायला अणि ऐकायला
ग्रेट नाना सर आणि मकरंद सर यांचे कार्य फारच छान आहे🙏
" मकरंद " , या नावातच तर सर्व सामाजिक कार्याचा " मकरंद " दिसून येत आहे . अनेक अनेक मंगलमय हार्दीक शुभेच्छा !!!!!
भन्नाट
माणसाने दुःखाचा डोंगर बाजुला ठेऊन त्या दिवसातील सुंदर आठवणी कश्या जपाव्या हे शिकायला मिळालं
मकरंद सर "Never ending story" हा एक शब्द ऐकून अस वाटू लागलंय की आता तुमच्या नाम फाउंडेशन चा सदस्य व्हाव जॉब आणि पैसे आयुष्यभर कमवायचे च आहेत पण याव्यतिरिक्त समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो याची एक प्रखर जाणीव करून देतेय ही तुमची मुलाखत, कृपया माहिती द्यावी की कसे तुमच्या फाउंडेशन शी जोडता येईल
Outstanding work NAM Foundation..👌👌👍👍
मकरंद अनासपुरे सर आम्हा बीड करताना तुमचा खुपचं अभिमान आहे.
🥰🙏🥰
नाम फाउंडेशन च्या कार्याला विनम्र अभिवादन 💐💯💐
One of my favorite actor. Very versatile. Mr. Anapurna you are doing a great job. God Bless.👍👌👏🏼👏🏼👏🏼🙏
सर तुमच्या सारखी थोडीशी च माणसे आहेत निरपेक्ष समाजासाठी कामे करणारी धन्यवाद
Khupach chan mulakhat ahe.Makarand you are great.
मस्त...👌👌
उत्कृष्ट कार्य....👌👌👌🙏
love you Makya Sir❤❣️😇 Salute to Nana🙏😇🥰😍
मराठवाड्याची शान
🙏🙏🙏🙏
@@sanjaybhogavkar7341🎉😂😂😂😂
मन हेलावून गेले. खरे हिरो
2000 च्या काळात एका जाहिरातीचे 75000 एका दिवसा साठी तर बॉली वूड मध्ये किती पैसा असेल 🙏🙏🙏विचार न केलेला बरा त्यातून फक्त नाना पाटेकर आणि मकरंद अनसपुरे सारखे कलाकार समाजसेवा करतात सलाम नाना आणि मकरंद जी तुम्हाला🙏🙏🙏तुमच्या सारख्या कलाकारांना पैसे मिळाले पाहिजे पण ही खान मंडळी सारखी लोक जर लोक असे खोऱ्याने पैसे मिळाले तर ते वाईट आहे🙏🙏
मकरंद अनासपुरे साहेब तुमच्या अप्रतिम कामाला माझा सलाम नाम foudeshan मुळे जे लोकांचे भले केले ते ऐकून गहिवरून आले तुम्ही मालाड पोस्ट ऑफिमध्ये आले होते तेव्हा आम्ही तुमच्या बरोबर फोटो काढले तुमची बोली भाषा मला खूप आवडते
नाम फाउंडेशनने त्यांच्या कामातून दाखवून दिलं आहे की आपणच आपल्या गावचा आणि लोकसहभागातून विकास करू शकतो. आपल्या गावाला आणि महाराष्ट्र तसेच देशाला सुजलाम सुफलाम करू शकतो...! नाम फाउंडेशनचे मन: पूर्व आभार 🙏🙏
Great work of NAM FOUNDATION NEXT HALF PART . PL LISTEN FULL VIDIO
आपलं व आपले सहकारी यांनी जनता जनार्दन साठी करत असलेलं काम प्रशंसनीय आहे. 🙏
00p
Pp0p
Too much elated to see this, than&
Congrat to Precision, NaaM👌🙏🤗🤠
Apratim mulakhat.
अस वाटत होतं मुलाखत संपू नये ❤😊
Khupach sundar ❤
प्रचंड मोठे कार्य....🙏👍
एकदम उत्त्म काम आहे नाम फाउंडेशनचे मला पण असं वाटतं की तुमच्या बरोबर काम करायची संधी मिळाल्यास फार बरे वाटेल धन्यवाद
अप्रतिम प्रेरणादायक काम. सॕल्यूट मकरंद सर.
निशब्द......👌👌🥳👏👏👏
नाना व आपण दोघांना लाख लाख शुभेच्छा.
Best interview I ever seen!
मकरंद तुमचं व नानांच काम खूपच मोठ्ठं आहे,मला खात्रीने वाटतं तुम्ही दोघे ईश्वरी अवतार आहात कारण पहाडाएव्हढं काम सामान्य माणूस करु शकत नाही.♥️💐💐
अनासपुरे यांच्या सामाजिक कार्याबद्दल खूप आदर वाटतो.
खरोखरचं मकरद अनासपुरे हिरो आहेत.नाना व मकरद यांना कोटी कोटी प्रणाम .हिं दू मराथिअसल्याचा आभिमान आहे.
खुपच छान कार्य दादा 🙏🙏🙏💐💐💐👍