Sangli Idli Factory: या फॅक्ट्रीत बनतात दिवसाला 25000 इडली| BBC News Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 47

  • @kishorekarambelkar1535
    @kishorekarambelkar1535 2 дні тому +44

    हे सर्व कुटुंब च कष्टाळू आहे. आपणाला फक्त सध्याची प्रगती दिसते पण त्यांची तपश्चर्या फार मोठी आहे. नोकर्या नाहीत म्हणून आत्महत्या करणार्या तरुणांनी एकदा या दुकानाला भेट द्यावी. सलाम तुमच्या कष्टाला

  • @sainathank.560
    @sainathank.560 2 дні тому +23

    विशेष म्हणजे ते मराठी बोलत आहेत...❤❤❤❤🎉

  • @marathijobvacancy-c2x
    @marathijobvacancy-c2x 28 хвилин тому

    खरंच छान मेहनत केली आणि नाव कमावले , मराठी भाषा बोलतात ते चांगले आहे, सांगली ची माणसे पण चांगली असतात आणि खूप मेहनती सुद्धा आहेत

  • @officelion7133
    @officelion7133 2 дні тому +11

    tumchya mehnatila salam

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 День тому +4

    हा धंदा मराठी माणसाने करायला पाहिजे होता तर तो पैसा महाराष्ट्रात राहीला असता

  • @spg00312
    @spg00312 13 годин тому +1

    तरुण उद्योजकांना संधी मिळावी म्हणून स्वतःचा व्यवसाय कमी करून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे जणू देवमाणूसच की... ❤

  • @surekhaedake5109
    @surekhaedake5109 2 дні тому +6

    या इडली चटणी सांबर मी खालय. खूपच tasty आहे. माझे तात्या नेहमी आम्ही गेलो की आणतात. उडीद वडे ही खूप tasty आणि crispy आहेत. All the best to them.
    असेच विश्रामबाग मधील शामल food zone che जेवण खूपच सुंदर tasty आणि reasonable rate मध्ये मिळते. We all are so foody. So we enjoy this food. यांचे पूर्वी गणेश tea club असे हॉटेल होते. Vishrambag चौकात. तीच चव अजून शामल नी राखून ठेवलीय. All the best to them.
    We all सांगलीकर foody.

    • @rangolibykishori
      @rangolibykishori 2 дні тому

      @@surekhaedake5109 सांगली मध्ये कुठे आहे?पत्ता मिळेल का plz

  • @AnjaliKoli-zn8di
    @AnjaliKoli-zn8di 21 годину тому +2

    Address-Sangli..near chadani chouk..

  • @महेंद्र.चिं.मोरमारे_2312

    अभिनंदन 💐💐💐.

  • @dilipgondchavar3256
    @dilipgondchavar3256 2 дні тому +7

    बेरोजगार तरुणांनी हा व्हिडिओ जरूर पहावा

  • @varshapise1767
    @varshapise1767 2 дні тому +3

    khup chan amhi khato ani vechar pn chan ahet udppe idle 😋❤️

  • @dilipgondchavar3256
    @dilipgondchavar3256 2 дні тому +4

    बेरोजगार तरुणांनी हा व्हिडिओजरुर पाहावा यांना कुठलं आरक्षण आहे शोधावे बीबीसी चे धन्यवाद

  • @omkarvitekar
    @omkarvitekar 2 дні тому +3

    सांगली पत्त्ता कुठे आहे ते सुद्धा सांगा

  • @yashodaamin7595
    @yashodaamin7595 2 дні тому +1

    Unbelievable efforts 💪

  • @sagarkoli7873
    @sagarkoli7873 2 дні тому +2

    Congratulations 💐💐

  • @SALIMKHAN-rg5ph
    @SALIMKHAN-rg5ph 2 дні тому +3

    BEST 1

  • @vrushabhmule4829
    @vrushabhmule4829 День тому

    इथली वाटी इडली खूप मस्त आहे❤

  • @priyankapawar3592
    @priyankapawar3592 2 дні тому +2

    Waaw mast

  • @WOW-hp8wm
    @WOW-hp8wm 2 дні тому +1

    Khup chan

  • @shashankmorey4707
    @shashankmorey4707 2 дні тому +1

    खुप छान 👌

  • @rangolibykishori
    @rangolibykishori 2 дні тому +1

    सांगली मध्ये कुठे? पत्ता मिळेल का plz

  • @vijaytakade7868
    @vijaytakade7868 2 дні тому +2

    Address please

  • @ADITYAabcdefg
    @ADITYAabcdefg День тому +1

    गरम इडली प्लास्टिक च्या बॅग मध्ये वा

  • @pankajbhandare7472
    @pankajbhandare7472 2 дні тому

    Great job

  • @riaztamboli995
    @riaztamboli995 2 дні тому +1

    Pune madhi pan ek branch chalu kara.

  • @harishchandragawade6902
    @harishchandragawade6902 2 дні тому +2

    मुंबई मध्ये आपले पदार्थ मिळतील अशी सोय करा.

  • @amitnalavade49
    @amitnalavade49 2 дні тому +1

    Address?

  • @vishwanathmaharaj123
    @vishwanathmaharaj123 2 дні тому

    Good 👍👍👍 sir

  • @vijaytakade7868
    @vijaytakade7868 2 дні тому +1

    Address

  • @dr.gautammore3405
    @dr.gautammore3405 2 дні тому

    Super Man 🧍‍♂️

  • @bhalkitoday8267
    @bhalkitoday8267 День тому +1

    सत्तावीस वर्षदल्ली,तिमप्पा शेट्टी।

  • @patilkunal3646
    @patilkunal3646 День тому

    👌😊❤

  • @Cricketguru_012
    @Cricketguru_012 11 годин тому

  • @UmaBerad
    @UmaBerad 2 дні тому

    👍🏻👍🏻

  • @sudhirjadhav5216
    @sudhirjadhav5216 9 годин тому

    नॉनस्टिक मध्ये बनवते कॉटन क्लॉक मध्ये नाही. कॅन्सरला परफेक्ट आमंत्रण 😅

  • @onkar2163
    @onkar2163 День тому

    Address please?

  • @maheshkulkarni7864
    @maheshkulkarni7864 13 годин тому

    स्वच्छते च्या नावाने , अक्षरशः बोंब आहे .

  • @vijaytakade7868
    @vijaytakade7868 День тому

    Address sanga

  • @pankajbhandare7472
    @pankajbhandare7472 2 дні тому

    👍

  • @TimmappaShetty-p5t
    @TimmappaShetty-p5t День тому +1

    Behind damani high school sangli chandni chowk

  • @creativeartclasses2840
    @creativeartclasses2840 2 дні тому +1

    Wholesale idli ani medu cha kay rate aahe

  • @manalipatil2478
    @manalipatil2478 День тому

    स्वच्छता नाही😪

  • @itsmeyourkunnu
    @itsmeyourkunnu 2 дні тому +5

    पहिली कमेंट 😂

    • @Sorry-t2y
      @Sorry-t2y 2 дні тому +9

      मग तुला 10 इडल्या फ्री 😂

    • @itsmeyourkunnu
      @itsmeyourkunnu 2 дні тому +1

      @Sorry-t2y 🥳😂😂