काय आहे दुष्काळ निर्मूलनाचा जलतारा पॅटर्न | MaxMaharashtra | Jaltara pattern

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 107

  • @chandrashekharsawant9628
    @chandrashekharsawant9628 Місяць тому +20

    वायाळ सरांनी खूप खोल विचार करून एक परिपूर्ण योजना बनवली आहे.
    खरोखरच एक श्रेष्ठ भूमी पुत्र आहेत.
    अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा.

  • @rajendra.deshmukh3157
    @rajendra.deshmukh3157 Місяць тому +31

    खुपच चांगला अभ्यास करून तुम्ही हा जलतारा प्रकल्प सुरु केलात आणि मला आनंद आहे त्याचा चांगला परिणाम होत आहे.शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय.असे उपक्रम संपूर्ण देशात राबवायला हवेत.जेणे करून पावसाचे पाणी वाहून वाया जाणार नाही व शेतातील पाण्याची पातळी कायम राहील.धन्यवाद आणि आभार सर. 🙏

  • @kannulalvitore8137
    @kannulalvitore8137 Місяць тому +36

    शेतकऱ्यांसाठी वरदान जलतरा प्रकल्प
    आदरणीय वायाल सर म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व
    आदरणीय अजय जी गाढे सर आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन
    आज भरपूर पाऊस झाला...पाणी मुबलक आहे.नदी,तलाव भरले पण उद्या सिंचन क्षेत्र वाढ झाली.ऊस,फळबाग तसेच पाण्याचा गैर वापर व आपण जल बाबतीत त्याच्या उपयोग बाबतीत निरक्षर आहोत. आदरणीय पुरुषोत्तम जी वायाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने हा जळतरा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात राबवावा.

    • @combinedstudy6427
      @combinedstudy6427 Місяць тому

      ऊस पासून इथेनॉल बंदी आणली सरकारने का तर पाऊस पूर बनून येतो आणि तिसऱ्या दिवशी इतका 50°C ऊन पडते की जमीन कोरडी ठाक भेगा पडतात म्हणजे Climate Change हे घडवून आंतय तर बांधा बांधा ला देशी झाडे लावा. ऊस लवूच नका ती पांढरी साखर सल्फर ने बनवतात आणि त्याने डायबिटीस मधुमेह होत आहे.

  • @husainshaikh8519
    @husainshaikh8519 Місяць тому +25

    Wow great work
    मी प्रयत्न करणार आहे

  • @Sagarparbhane
    @Sagarparbhane Місяць тому +9

    हा उपक्रम माझ्या शेतात नक्की लावभणार ❤

  • @vanitakamlesh3440
    @vanitakamlesh3440 Місяць тому +13

    Dr. Purushottam wayal kaka a big salute to you.

  • @Sagarparbhane
    @Sagarparbhane Місяць тому +5

    माझी जमीन पण कोरडवाहू आहे पण हा व्हिडिओ बघून मला पण एक कल्पना मिळाली धन्यवाद साहेब❤😊

  • @vilaskhumbhre3297
    @vilaskhumbhre3297 Місяць тому +18

    साहेब ...तुमचा जलतारा प्रकल्पा मुळे... मी पण जलतारा प्रकल्प माझ्या शेता मध्ये राबवणार....धन्यवाद साहेब

  • @dipiaar
    @dipiaar Місяць тому +4

    Sir , you are doing a noble job.. keep it up

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 Місяць тому +2

    अशा मानसांची महाराष्ट्राला खूप गरज आहे ❤❤❤ खुप चांगल काम आहे

  • @swatisawant8406
    @swatisawant8406 Місяць тому +3

    खूप अभिनंदन. पण हे सर्व महाराष्ट्रात पोहचायला हवं.

  • @marotiakkalwad9130
    @marotiakkalwad9130 23 дні тому +1

    अप्रतिम प्रयोग आहे डाॅ. साहेब...

  • @shaileshsondawale8765
    @shaileshsondawale8765 18 годин тому

    पुरुषोत्तम साहेब आपले खूप आभार॥ मी माझ्या सेतीवर जलतारा राबावनर व लोकांना सुद्धा सांगणार॥ जल बचाओ अपना कल बचाओ...

  • @avinashtawade
    @avinashtawade 23 дні тому +1

    APLE ABHINANDAN KARAWE TEWHADHE KAMI AHE....🎉🎉

  • @kashinathpatil1939
    @kashinathpatil1939 Місяць тому +4

    वा वा मस्तच जलधारा धन्यवाद गाढे सर आपले अभिनंदन

  • @dnyaneshwarbhagat4656
    @dnyaneshwarbhagat4656 Місяць тому +4

    Khup chhan ❤❤❤

  • @raghunathlagu2696
    @raghunathlagu2696 23 дні тому

    अभिनव उपक्रम , आणि कल्पकता! साहेबांना त्रिवार वंदन आणि नमस्कार!

  • @patilbagomase9711
    @patilbagomase9711 Місяць тому +2

    Great panidar saheb

  • @snapshot2468
    @snapshot2468 Місяць тому +8

    शेतकरी एक शास्त्रज्ञ 😊

  • @rajanbhole1448
    @rajanbhole1448 Місяць тому +1

    🎉छान . अभिनंदन

  • @ganeshshermale2308
    @ganeshshermale2308 Місяць тому +13

    शासनाने असे उपक्रम हाती घ्यायला हवेत

  • @AjitKakde-q1d
    @AjitKakde-q1d Місяць тому +3

    जलतारा पूर्ण महाराष्ट्र भर राबवले गेले पाहिजे

  • @शेतीआणिफक्तशेती

    खूप छान आहे सर हा उपक्रम आहे. दुष्काळी भागात
    आमच्या भागात आमच्या जमिनी पाणथळ होत आहे बारमाही पाणी आम्ही जबरदस्ती पीक घेत नाही 5 वर्षातून एकदा जमीन ला ऊन खाऊ देतो.

  • @sheopurkar
    @sheopurkar Місяць тому +1

    God bless him. Amazing 🎉

  • @dhanrajbhure6406
    @dhanrajbhure6406 Місяць тому +2

    प्रत्येक वावरात जिथे पावसाचे पाणी जाऊन थांबते त्या उताराला एक शोष खड्डा तयार करा. ४ फूट लांब, ४ फूट रुंद आणि ६ फूट खोल(मुरूम लागेपर्यंत कारण मुरुम पाणी शोषून घेते.
    जर गाळ
    जाऊन बसला तर यात गोल गोटे, दगड इत्यादींनी भरून घ्या.

  • @swamisamarteh5791
    @swamisamarteh5791 Місяць тому +2

    Khup chan Kam aahe tumch

  • @prakashmane4529
    @prakashmane4529 Місяць тому +7

    Salam ashya shetkaryala Jai Jawan Jai kisan

  • @sheetalkulkarni9696
    @sheetalkulkarni9696 20 днів тому

    Great Work 🙏

  • @rausahebgore1006
    @rausahebgore1006 Місяць тому +2

    जी.अहील्यांनगर कर्जत जामखेड मधे आमदार राम शिंदे सहेबांनी जल युक्त शिवार योजना राबवली. आता पाऊस आला की .उन्हाळ्यात आमचे विहिरीचे पाणी निघत नाही. हे काम आमदार राम शिंदे बारा खात्याचे मंत्री असताना झालेले होते .

  • @abhijitkher145
    @abhijitkher145 27 днів тому

    Hats of to you. God bless you Dear

  • @surendragiripunje2468
    @surendragiripunje2468 Місяць тому +2

    Va baba manal tumhala...tumhi assal shetakari ahat..ha prayog sarkaranehi rabavayala hava❤❤❤

  • @ShrikrushnaPatil-u9r
    @ShrikrushnaPatil-u9r Місяць тому

    अप्रतिम मार्गदर्शन

  • @vijaybarkade5059
    @vijaybarkade5059 Місяць тому +1

    Mast .Good work

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Місяць тому +1

    सलाम साहेब🙏

  • @bgm8733
    @bgm8733 Місяць тому +4

    Maharashtra sarkar la sanga ani srv maharastra madhya rabun ghya

  • @Sachin91853
    @Sachin91853 Місяць тому

    आमच्या गावात नदीवर छोटे छोटे वसण बंधारे बांधले त्यामुळे खुप फायदा झाला वाहुन जाणार पाणी वसण बंधाऱ्यात अडले गेले त्यामुळे फायदा झाला ❤

  • @VIEDITSAI
    @VIEDITSAI Місяць тому

    खुप छान उपक्रम !!!

  • @subhashsatpal1275
    @subhashsatpal1275 Місяць тому

    Dhanywad Dr tumchya yashaia Sahara Panama 🌹🌹🌹🙏🌹🌹

  • @kmb4838
    @kmb4838 Місяць тому +1

    छान

  • @knayak6062
    @knayak6062 29 днів тому

    Wonderful work. Hope many farmers in Maharashtra implement this. Pl implement organic farming too. No farmer should starve ever or commit suicide due to crop failure.

  • @surajgopugade1900
    @surajgopugade1900 Місяць тому +1

    Great work

  • @moreshwargosavivlog1519
    @moreshwargosavivlog1519 Місяць тому +1

    Awesome sir I support you

  • @anirudhakutre4920
    @anirudhakutre4920 29 днів тому

    खरंच याचा दुय्यम फायदा झाला म्हणजे ओला दुष्काळ पण आणी सुका दुष्काळ पण... 👍👍👍

  • @Oyeyou-786ab
    @Oyeyou-786ab Місяць тому

    वाह, वाह! 👏🏼👏🏼👏🏼👏🏼🙌🏼🇮🇳🙏🏼

  • @AskMeSSS
    @AskMeSSS Місяць тому +2

    Kiti chan bolta tumi 🙂

  • @ganeshdawalebje853
    @ganeshdawalebje853 21 день тому

    ग्रेट

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Місяць тому

    जलतारा प्रकल्प हा शेतकऱ्यांना वरदान आहे.

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 29 днів тому +1

    आभाळ ठेंगणे होते असे म्हणणे चूक आहे.त्याचा अर्थ सगळीकडे उत्तम आहे.

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 Місяць тому

    छान उपक्रम

  • @successfulway-p8T
    @successfulway-p8T Місяць тому

    Dhanyawad Dev tumchee Bhale Karoo!!

  • @bharatkhavatakoppa9414
    @bharatkhavatakoppa9414 Місяць тому

    Sir i Salute ur dedication.

  • @adityatidke4635
    @adityatidke4635 Місяць тому +2

    Changl kam kartay nakkich tumchi khup pragati hoil

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 Місяць тому +1

    Good project

  • @rujutatayde8535
    @rujutatayde8535 23 дні тому +1

    सर, आम्ही विदर्भवासी आमच्या जमिनीखाली काळा दगड असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याकरिता काय करावे.

  • @VikasDeshmukh-l2r
    @VikasDeshmukh-l2r Місяць тому +1

    Nice work

  • @sudhirdhone2637
    @sudhirdhone2637 Місяць тому

    Nice! Very good innvation

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 Місяць тому +1

    पोलिटिकल will पाहिजे अश्या चांगल्या कामाला

  • @sf8vb
    @sf8vb Місяць тому

    छान काम केले सर

  • @brkhai
    @brkhai Місяць тому

    जल तारा प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार ने आर्थिक मदत करणे.

  • @rajendrakumarjadhav3017
    @rajendrakumarjadhav3017 Місяць тому

    Very nice work ❤

  • @ganeshgorepatil4631
    @ganeshgorepatil4631 Місяць тому

    Mast Sir

  • @manoharrajepatil
    @manoharrajepatil Місяць тому

    संपूर्ण महाराष्ट्र अशा प्रकारचे प्रकल्प असणे आवश्यक आहे.
    खास करून हे प्रकल्प महाराष्ट्र सरकारने हे प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे,
    पाणी आडवा पाणी जिरवा
    आपल्या गावांशेजारी , जमिनी शेजारी विहिरी, तलाव असणे आवश्यक आहे.
    पाणी आहे तर जीवन आहे.
    बोअर्वेल मशीन मुळे पाण्याची पातली खाली जात आहे,
    बोर्वेल करणे बंद करा.
    तरच पाणी थांबेल.
    नाहीतर पाण्यासाठी वणवण भटकावा लागेल.

  • @RJ_827
    @RJ_827 Місяць тому

    It is a very nice plan to harvest rain water

  • @ratnakarnalawade8059
    @ratnakarnalawade8059 Місяць тому

    🙏🙏

  • @harishkad4323
    @harishkad4323 Місяць тому

    Good

  • @உழந்தும்-உழவே-தலை

    🙏🙏🙏🌾🌾🌾🌾🌾

  • @udayghatge2000
    @udayghatge2000 Місяць тому +10

    शेतकरी व मराठ्यांचे खच्चीकरण शरद पवारांनी केले हे का केले ? ज्यांना शरद पवारांचा खरा इतिहास कळेल तेव्हां कळेल त्यावेळी मराठा समाज हे शरद पवारांना निच माणूस म्हणेल

    • @OnlyLegend755
      @OnlyLegend755 Місяць тому +1

      शरुद्दीन खान महाराष्ट्राला लागलेली किड आहे आणी आज 12/12/24 ला किडीचा जन्म झाला होता 😂😂😂😂😂😂

    • @akashnimbalkar7179
      @akashnimbalkar7179 Місяць тому

      WhatsApp cha knowledge ghaun boltay kay

    • @Dd_12348
      @Dd_12348 Місяць тому +1

      भूताळातील गोष्टी काढून काही उपयोग होत नाही
      आपल्या देशाला घान सवय आहे भूतकाळ काढत राहायची
      शरद पवार परत तुला काय देणार आहेत का भूतकाळ काढून

    • @masneshri191
      @masneshri191 Місяць тому +1

      @@Dd_12348 सांगा की करामती काकांनी काय केलं मराठवाडा विदर्भासाठी

  • @milindkumarjawalgekar5641
    @milindkumarjawalgekar5641 Місяць тому

    अभिनंदन, शेती मध्ये नवीन प्रयोग करिता.

  • @chhatrapalpunde2413
    @chhatrapalpunde2413 Місяць тому

    शासनाने या प्रकल्पाची दखल घ्यावी

  • @PranaliDabholkar-e8m
    @PranaliDabholkar-e8m 29 днів тому +1

    Koknat hoil ka ha prakalp

  • @SatishHarishchandra
    @SatishHarishchandra Місяць тому

    पाणी प्रश्ण मंत्री लोकांनी गेली सत्तर साल रोकला आहे शेतकरी जमीन विकण्यास मजबूरकेलाजात. आहे नद्या आडव्या जोड प्रकल्प. आटलबीहारी वाजपेयी ने पुकारला होता आज मोदी जी कडे मागणीसाठी कोनी कीसान. आंदोलन करीत नाही

  • @vijaypande3066
    @vijaypande3066 2 дні тому

    आमचे गाव डोंगर पायथ्याशी आहे. आम्ही जलधारा राबविण्यात तयार आहेत

  • @SanjayAdave-x1c
    @SanjayAdave-x1c Місяць тому +1

    माझी शेती चिभदीची आहे v शेतात विहीर पण आहे.तर सर जलतराचे गड्डे घेतले तर चीभड पना कमी होईल का सर ते सांगा

  • @prashantkumbhar9255
    @prashantkumbhar9255 Місяць тому +1

    यासाठी 5 हजार रुपये अनुदान देण्यात येते

  • @SubhashBade-h5s
    @SubhashBade-h5s Місяць тому +1

    सर चा नंबर भेटेल का कार्यक्रम ठेवण्यासाठी माझ्या गावामध्ये सर्वच.कोरडवाहू शेती आहे माझ्या गावामध्ये.. मिनिमम. मार्च पर्यंत पाणी पुरते

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 Місяць тому

    सरकार ला अनुदान द्या म्हणा मी करेन आजू बाजूचे नाही करणार सरकार ने लक्ष घालावं

  • @sudarshandasare235
    @sudarshandasare235 Місяць тому

    😊😊

  • @RavindraNeware-m5y
    @RavindraNeware-m5y 29 днів тому

    Samjat naahi aahe ki jaltara yogya aahe ki. Jalyukt shivar konti shreshth aahe

  • @vijaykapse7461
    @vijaykapse7461 Місяць тому +2

    सर तुमच्या सोबत संपर्क कसा करायचा

  • @paresh3699
    @paresh3699 Місяць тому

    Kautuk aahe tumach ❤

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 Місяць тому

    अशीच परिस्थिती आमच्या गावाची आहे

  • @divyapatkar2431
    @divyapatkar2431 Місяць тому

    Aasi manas pahije

  • @chandkantnerkar2312
    @chandkantnerkar2312 Місяць тому

    I am interested to operate this system in my land and will require guidance.

  • @abhays26
    @abhays26 Місяць тому

    shetkari tycha dokhya mule mage ahe ani tya gamand mule

  • @sunitabawane7942
    @sunitabawane7942 Місяць тому +1

    Nadi jod pekhya ha prayog yogya aahe ka ??Yavar research vava .Aarthik drushtya ??va zade hi vachatil .Please note DEVA JI,MODIJI. 🎉

  • @MohanMohite-py1vr
    @MohanMohite-py1vr Місяць тому

    भरलेले विहीर दाखवा ना

  • @manoharjadhao1654
    @manoharjadhao1654 Місяць тому +1

    Hi

  • @logan3448
    @logan3448 27 днів тому

    Short madhe sanahaych kay kel evdi mothi video kashala 😂

  • @hanumantkalvatkar8695
    @hanumantkalvatkar8695 Місяць тому

    सर आमच्या गावात जलतारा प्रकल्प सुरू करायचा आहे दुधोडी ता.भूम जि.धाराशिव

  • @navnathkhatkale693
    @navnathkhatkale693 Місяць тому

    Anek gavat pani foundation chi kame zali pan pausach nahi tar tyat pani kuthun yenar?

  • @sunitabawane7942
    @sunitabawane7942 Місяць тому

    Urea mule zamin madhe water murat nahi ka ??Gandul kami zale ka tractor mule ???Yamule water murat nahi ka ??Yavar charcha vavi BHARAT madhye. 🎉🎉

  • @jayashreegadakh3030
    @jayashreegadakh3030 Місяць тому +1

    10 pike😂

  • @Poojawagh2004
    @Poojawagh2004 21 день тому

    He kama 25 ekkar wale shetkari karu shaktat 4 ekkar wale nahi

  • @navnathkhatkale693
    @navnathkhatkale693 Місяць тому

    Lakshat theva pani varun jevade padate tevadech tumhi vapru shakta. Pani tumhi navin tayar karu shakat nahi. Pausach nahi padla tar kay karnar ?

    • @randomthings1009
      @randomthings1009 Місяць тому

      Israel madhe pausache praman bharta peksha khup kami ahe tithe fakt water management vr sheti Keli jate Ani kon bolla paus padat nahi 110% paus zalay ya varshi tri pn unhalyat dharane vihiri kordya padnar karan aplya kade water management nahi

  • @bepositive7950
    @bepositive7950 Місяць тому

    Pan ha khadda maatine bujnar nahi ka???

  • @sandipthawal88
    @sandipthawal88 Місяць тому

    पाउस नाही पडला तर

  • @CircledIndian
    @CircledIndian Місяць тому +1

    7:24 Shri Shri Ravi Shankar Gurujii 😊🙏🏿

  • @Sagarparbhane
    @Sagarparbhane Місяць тому

    हा उपक्रम माझ्या शेतात नक्की लाबणार ❤

  • @Savta-ei8ko
    @Savta-ei8ko Місяць тому

    Good work