100 गावरान कोंबड्या हिवाळ्यात रोज 60अंडी हॉस्पिटल व मेडिकल मध्ये कसे विकतो?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 149

  • @tusharkauthale2495
    @tusharkauthale2495 Рік тому +6

    दादा तुमचा व्हिडीओ पाहून भारी वाटले पण तुमचे मला असे वाटते आपण सोता त्याच्यात उतरल्या शिवाय अनुभव येणार नाही पण तुमचे नियोजन मस्त आहे

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      खूप सोपा हिशोब आहे कोंबडी पालनाचा पण आपण त्यावर लक्ष देत नाही जर वेळेच्या वेळी मेडिकल मध्ये गेलो आपण तर कोंबड्यांच्या औषध खूप स्वस्त असतात असे केल्यास कोंबडीपालन यशस्वी होते खूप खूप आभारी आहोत🤝🙏🙏

  • @nitinshinde5957
    @nitinshinde5957 Рік тому +4

    मित्रा अंडी देण्या साठी तेलाचे डबे किंवा try टेवा

  • @sunilghude5893
    @sunilghude5893 Рік тому +3

    Khup chhan ahe 👍👍👍

  • @balasahebdudhal6086
    @balasahebdudhal6086 Рік тому +5

    कुठलीच कोंबडी असे खाली अंडे नाही देत.... हे काय त्यांच्या साठी स्पेशल डब्बे वगरे ठेवा...

  • @vijaynirmal413
    @vijaynirmal413 Рік тому

    Khup chan पद्धती ने kukut palan kel दादा

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +2

    सगळं खरं आहे पण पोरांना शाळेत घातलं आहे की नाही, का कोंबड्या आणि अंडीचं विकणार..

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +3

      C b s c E दोन्ही मुलं शिकत आहे🤝🙏🙏

    • @smartmotivation4
      @smartmotivation4 10 місяців тому

      कमेंट करणारा कोन आहे मुर्ख परिस्थिती मुळे पोट भरायला व्यवसाय पन करावा लागतो शाळा सुटल्यावर मुले काम पन करतात मजा म्हनुन

    • @smartmotivation4
      @smartmotivation4 10 місяців тому

      लायकी काढता का तुम्ही मुल म्हनजे देवा घरची फुल असतात

    • @sandipchavan4678
      @sandipchavan4678 10 місяців тому

      @@smartmotivation4 तुझा तुझ्या मुलांच्या बाबतीतला हा अनुभव आहे वाटतं. दुसऱ्याला मूर्ख ठरवण्याआधी विचार कर..

  • @thevoiceofkamlesh9351
    @thevoiceofkamlesh9351 5 місяців тому +1

    दादा अंडी वाढवण्यासाठी कोंबडे फायदेशीर ठरतात का आणि जर फायदेशीर ठरतात तर साधारणपणे किती कोंबडीमागे एक कोंबडा ठेवावा😊

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  5 місяців тому +1

      3 कोंबड्या बरोबरी 1कोंबडा👌🤝🙏

    • @thevoiceofkamlesh9351
      @thevoiceofkamlesh9351 5 місяців тому

      @@pandurangdubale7279 अंडी उत्पादन वाढवण्यासाठी कोंबडा आवश्यक असतो का😊कारण यु ट्यूब वर फक्त तुम्हीच योग्य आणि खरी माहिती देता म्हणून विचारलं😊

  • @user-my8ne3yy9j
    @user-my8ne3yy9j 8 місяців тому +2

    गावाचे नाव सांगा की

  • @prashanthendre8527
    @prashanthendre8527 Рік тому +2

    Maza kade c h kombade Sathya marat ahet medicine Asel tr sanga please

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      Conflox. हे औषध सर्दी कोंबडीला श्वास घ्यायला त्रास होणे व कोंबडीचे वजन कमी झाल्यास मर होणे हे औषध पाण्यात मिक्स करून द्यावे शंभर टक्के फरक पडेल🙏🙏

  • @ghanshyamlohakare308
    @ghanshyamlohakare308 Рік тому +1

    Mastay bhawa 100 kombdyache ek varsache kete vtapana rupaye andaje bhetata sang nakki

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +2

      सरासरी सव्वा लाख रुपये मिळतात शंभर कोंबडीचे वर्षाकाठी अंडी उत्पादन व त्याच कोंबड्या दोन वर्षानंतर कटिंग ला जातात त्या कोंबड्या पन्नास ते साठ हजार रुपये होतात गावरान कोंबडी पालन खूप सोपा आहे फक्त त्याला समजून घेणं हवं कोंबड्याला एक वेळेस खाद्य कमी असू द्या पण कोंबडी फिरती असली पाहिजेन 🤝🙏

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 Рік тому

    पांडू दादा खूप मस्त आहे व्हिडिओ.

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      आभारी आहोत धन्यवाद🤝🙏🙏👌👌

  • @kiranjogdande3667
    @kiranjogdande3667 Рік тому +1

    Ram ram bhau mahiti Bhannat hoti.. Pan aata he sanga kombdya kontya jaticha aahe?

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      दादा आपल्या कोंबड्या सध्या 100 कोंबड्या पिवर गावरान आहेत व 50 कोंबड्या गावरान कोंबडी खाली कावेरी कोंबडीची अंडी ठेवून बनवले आहेत सगळ्या कोंबड्यांचे वजन खूप छान आहेत म्हणून अंडी देतात🙏🤝

    • @DM.Greenarmy
      @DM.Greenarmy Рік тому

      कावेरी कोंबडी. च आहेत जास्त..... ओरिजनल गावरान नाहीत.. थोडे च असतील. बाकी कावेरी दिसत आहेत

    • @kiranjogdande3667
      @kiranjogdande3667 Рік тому

      Kaveri la kiti mahine lagle ande mothe dyayla

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +1

      @@DM.Greenarmy माझ्या कोंबड्यांना फिरायला जागा खूप मोठी आहे व्हिडिओ काढत असताना फक्त डीली ४० ते ५० कोंबड्या दिसतात पण माझ्याकडे भरपूर कोंबड्या आहेत त्या बागेत असतात पेरूच्या व सीताफळाच्या

    • @kiranjogdande3667
      @kiranjogdande3667 Рік тому

      Mothe v gavran Ande konte kombdi dete

  • @Shetimarathichannel
    @Shetimarathichannel Рік тому +1

    खुप छान 👍👍

  • @nobitagaming1690
    @nobitagaming1690 Рік тому +3

    👍👍

  • @bappalande186
    @bappalande186 9 місяців тому

    खूप छान

  • @sunitabachhav95
    @sunitabachhav95 Рік тому +2

    कोणते गाव आहे

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      श्रीरामपूर शिर्डी जवळ🤝🙏🙏

  • @shubhamghatage
    @shubhamghatage Рік тому +1

    Pure gavran ahe kay

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      हो नक्की गावरान आहे पिवर🙏🤝

  • @nitinshinde5957
    @nitinshinde5957 Рік тому +1

    साळ कुठे मिळेल व साळ किती दिवस मध्ये ठेवता

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +2

      सध्या दहा रुपये किलो साळ भेटते व ती दोन महिने शेडमध्ये असते रोज सकाळी साळ मिक्स करायचे असते लवकर खराब नाही होत🙏🤝

  • @ambadasghute7569
    @ambadasghute7569 Рік тому +3

    सर तुमी माहीती खुप चांगली सांगता पन तुमचा मोबाईल न, पन सांगा की कारन काही माहीती हवी असेल तर तुमाला विचारता यईल

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      दादा सगळे आपण एकच आहोत मी सुरुवातीला मोबाईल नंबर दिला नव्हता पण आता सगळीकडे माझा मोबाईल नंबर आहे9356663096 आभारी आहोत धन्यवाद आपण सर्व शेतकऱ्यांना संगे घेऊन एकत्र काम करणार आहोत🙏🤝

  • @amolkamble4621
    @amolkamble4621 Рік тому +1

    Hospital madhe aandi boil karun vikta ka aasich.

    • @Abhishek-bv3eu
      @Abhishek-bv3eu 10 місяців тому

      Are aajari vyaktila andi khayla sangtat doctor . Aapn fkt hospitalchya baher jahirat karaychi aapli.

  • @balasahebvarade3923
    @balasahebvarade3923 Рік тому +2

    Very nice

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      खूप आभारी आहोत धन्यवाद🙏🤝

  • @bilalpatel3627
    @bilalpatel3627 Рік тому +3

    👍❤️

  • @rushikeshbodkhe3371
    @rushikeshbodkhe3371 9 місяців тому

    Ande detya pn 100manghe 60ande as nhi kevha kevha 10pn nightata khud zalyavr

  • @sanjaykamble1848
    @sanjaykamble1848 Рік тому +1

    खुप छान आहे भाऊ

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      आभारी आहोत धन्यवाद🤝🙏🙏

    • @Itsraj998
      @Itsraj998 Рік тому

      जे कोणी म्हणत आहे
      गावरान नाही ,, निमगावरान आहे वगैरे वगैरे
      त्या पेक्षा त्या दादांनी शेतीला जोड व्यवसाय सुरु केला हे महत्वाच आहे
      शेतकऱ्यांनी शेती बरोबर दुसरा एखादा व्यवसाय करण गरजेच आहे

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      @@Itsraj998 दादा खूप आभारी आहोत ही तर सुरुवात आहे संपूर्ण मुंबई सिटी चे व्हिडिओ टाकणार आहे मी मार्केटिंगचे त्यामध्ये फळबागासो खेकडा पालन असो मासे पालन असो अंडी पालन असो कोंबडी पालन असो मला अभिमान आहे आपण सर्व शेतकरी आहोत पण आपण जो भाजीपाला पिकवतो आहे त्याची मार्केटिंग आपण स्वतः केली पाहिजे व ती खूप सोपी आहे पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो मी मुंबईमध्ये जाऊन फळे अंडी व कोंबड्या व भाजीपाला शेतामधला प्रत्यक्ष दाखवणार आहे व त्या पाठीमागचा इन्कम खूप मोठा आहे धन्यवाद🤝🙏🙏

  • @sanjaybhagyawant7802
    @sanjaybhagyawant7802 Рік тому +1

    Chaan work like bhava

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      खूप आभारी आहोत धन्यवाद🤝🙏🙏

  • @things5698
    @things5698 Рік тому +1

    Bhau kaveri Ani gaoran kase olkhayche yachvr video kara

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +1

      तुम्ही जसे म्हणाल तसा व्हिडिओ बनवू आपण पण कावेरी कोंबडी ही वजनाला जास्त असते दिसतास कावेरी कोंबडी ही जाड दिसते पण गावरान कोंबडी खाली कावेरी कोंबडीचे जरअंडी ठेवली तर ती कोंबडी 70 ते 80 टक्के क्रॉस गावरान होते सेम गावरान टाईप दिसते वजनाला वाढ होते आभारी आहोत धन्यवाद 🙏🤝नक्की आपण व्हिडिओ बनवूया

  • @bhaskarathavale9892
    @bhaskarathavale9892 Рік тому +2

    Good

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +1

      खूप आभारी आहोत धन्यवाद👍👏

  • @anildeshmukh4694
    @anildeshmukh4694 Рік тому +2

    दादा माझ्याकडे चैतन्य गावरान कोंबड्या आहेत 200 नग 6.30 महिने झाले तरी अजून अंडी नाही देत काय करावे.त्यांना लेअर फीड देऊ का मी

    • @D4yo642
      @D4yo642 Рік тому

      Ostovet + vimeral
      द्या

    • @tukaramraut6676
      @tukaramraut6676 Рік тому

      Lasun khau gaala

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      चैतन्य गावरान हा पक्षी सहा ते सात महिन्यात अंड्यावर आलाच पाहिजे असे न झाल्यास त्यांना कॅल्शियमची पावडर मेडिकल मध्ये भेटते ती भरपूर प्रमाणात द्या तसा माझा अभ्यास पूर्ण गावरान कोंबडी खाली अंडी ठेवल्यावर कोंबडी सहा महिन्यातच अंडी देण्यासाठी येते🙏🤝

  • @vivekshelke6262
    @vivekshelke6262 Рік тому +1

    गाव आणि तालुका कोणता आहे

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      गाव श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर🙏🙏🤝

  • @harshalpatil6292
    @harshalpatil6292 Рік тому +1

    दादा मी पण गावरान कोंबडी फार्म चालू करतो आहे अंड्या वरची कोंबडी किती किमती पर्यंत घ्यवी मार्गर्शन करा . एवढ्या दिवसात चालू केला असता पण आपघत झाला होता माझा थोडक्यात वाचलो

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +1

      तुम्ही गावरान कोंबडी पालन सुरू करा तीन गावरान कोंबड्या घ्या पाचशे ते सहाशे रुपये पर्यंत कोंबडी असते त्या कोंबड्याखाली वीस अंडी ठेवा अगदी छान मध्ये तुमचे गावरान कोंबडी पालन सुरू होईल गावरान कोंबडी पालन सुरू करण्यासाठी तीन कोंबड्या व दोन कोंबडे असणे गरजेचे आहे काही अडचण आली तर फक्त कमेंट करा उत्तर दिले जाईल आभारी आहोत खूप धन्यवाद🤝🙏🙏

    • @devananddoifode2277
      @devananddoifode2277 Рік тому +1

      400ते 450ला घे

  • @jaresharad4937
    @jaresharad4937 Рік тому +1

    दादा आपलं गाव कोणतं मी बीडचा आहे

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +1

      श्रीरामपूर शिर्डी जवळ🙏👍

  • @shivajikhot7217
    @shivajikhot7217 Рік тому +2

    दादा कोंबडीची पिल्ली मिळतील का काय किंमत आहे

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +1

      पिल्ले व अंडी विक्रीसाठी नाही दादा🙏🤝

    • @rudra369gl
      @rudra369gl Рік тому +1

      माझ्या कडे अस्सल गावरान पिल्ले मिळते.

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +1

      @@rudra369gl खूप छान आभारी आहोत धन्यवाद🙏🙏👏

    • @rudra369gl
      @rudra369gl Рік тому

      कोंबडी च्या खाली बसवून उबवलेले असल्याने व प्युअर गावरान असल्याने किंमत थोडीशी जास्त आहे. पिल्लू प्रती नग 50/-फक्त .

    • @rudra369gl
      @rudra369gl Рік тому +1

      कोंबडी च्या खाली बसवून उबवलेले असल्याने व प्युअर गावरान असल्याने किंमत थोडीशी जास्त आहे. पिल्लू प्रती नग 50/-फक्त .

  • @rameshwershere8180
    @rameshwershere8180 Рік тому +6

    भाऊ आम्ही 15 रुपये वीकत घेतो

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +2

      नाही किती काही होऊ द्या आम्ही फक्त दहा रुपये विकतो🙏🙏👍

    • @sainathkuklare8900
      @sainathkuklare8900 Рік тому +1

      गावरान अंडी मिळतील 12

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      @@sainathkuklare8900 ok👌

  • @sumitsathe1016
    @sumitsathe1016 Рік тому

    Apan kuthle that sanga

  • @adityachavan7533
    @adityachavan7533 Рік тому

    आपल गाव कोणत

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      गाव श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर🤝🙏🙏

  • @scorecard1007
    @scorecard1007 Рік тому +2

    👍🙏

  • @sumitsathe1016
    @sumitsathe1016 Рік тому

    Annde kitila vikta

  • @rajendrawaghmare9686
    @rajendrawaghmare9686 Рік тому +1

    कोणते गाव आहें

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      श्रीरामपूर शिर्डी जवळ🤝🙏

  • @irfansayyad6648
    @irfansayyad6648 Рік тому

    Idea मस्त आहे.... 1 दरवाजा वापरून 2 दरवाजे तयार केले त.... 😁🙏🙏

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 Рік тому +1

    कुठ आहे फार्म

  • @komalbabuofficial9185
    @komalbabuofficial9185 Рік тому +1

    आमच्याकडे 5 ला एक विकतात

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +1

      नाही हो दादा पाच रुपयाला विकून कसं जमेल काही काही ठिकाणी तर पंधरा रुपये आहे गावरान अंड पण सध्या दहा रुपयाला पण परवडते आपल्याला विकायला तुम्ही पण दहा रुपयाला विकत जा किंवा 15 खूप आभारी आहोत धन्यवाद👏🙏🙏

  • @BabluHolkar
    @BabluHolkar 6 місяців тому +1

    Dada tumcha number pathava

  • @anandgosavi9070
    @anandgosavi9070 Рік тому +2

    काय भावाने अंडी विकतो

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +2

      दादा आपण दहा रुपयांनी अंडी विक्री करतो🙏🙏🤝

  • @rajupatil4123
    @rajupatil4123 9 місяців тому

    भाऊ तुमचा नबर पाठवा

  • @umeshranmale1547
    @umeshranmale1547 Рік тому +10

    Pure गावरान नाहीत

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +7

      शंभर पिवर गावरान कोंबड्या आहेत व बाकी क्रॉस आहेत जेवढ्या पण क्रॉस कोंबड्या आहेत त्यांनी गावरान कोंबडी पासूनच जन्म घेतला आहे त्याचा अर्थ असा गावरान कोंबडी खाली कुठल्याही कोंबडीची अंडी ठेवल्यामुळे गावरान कोंबडी तयार होते व गावरान कोंबडा तयार होतो गावरान कोंबडीने कुठल्याही अंड्यातून पिल्लू काढलं त्याला गावरान असे म्हणतात दादा खूप आभारी आहोत धन्यवाद👍🙏🤝

    • @sunilghude5893
      @sunilghude5893 Рік тому

      Khup chhan aahe 🙏🙏🙏

    • @sunilgilande7305
      @sunilgilande7305 Рік тому +3

      बॉयलर चे पण अंडे गावरान खाली ठेवा आणि त्यातुन निघणाऱ्या पिलांना पण गावरान असे बोला

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +1

      @@sunilghude5893 आभारी आहोत धन्यवाद🤝🙏🙏

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      @@sunilgilande7305 भाऊ खूप आभारी आहोत धन्यवाद🤝🙏🙏

  • @thoratsham8018
    @thoratsham8018 Рік тому +1

    यामध्ये काही कावेरी आहे

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      अगदी बरोबर लवकर ओळखू येत नाही की कावेरी क्रॉस आहे म्हणून🙏👏

    • @storymaster..
      @storymaster.. Рік тому

      Mazyakade pan kaveri aahet 500 kombdya... andyala mi thevlet... Aata tyana 6 month zhalet vat bagtoy andyanchi... Kadhi ghaltil...i m from dis-palghar

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      @@storymaster.. साहेब त्या कोंबड्या खूप अंडे देतील पण फक्त त्यांना कॅल्शियमची पावडर रोज सुरू ठेवा🤝🙏🙏

    • @storymaster..
      @storymaster.. Рік тому

      @@pandurangdubale7279 aabhari aahe mi tumcha..

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +1

      @@storymaster.. आज पासून फक्त एक महिना सलग पावडर पाजा खूप कोंबड्या अंडी देतील व कायम देत राहतील समजा 100 कोंबड्या असल्या तर त्या पावडरमुळे 80 ते 90 अंडी रोज निघू शकतात इतकी ताकद आहे कॅल्शियमच्या पावडर मध्ये🤝🙏🙏

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Рік тому +1

    Patta sanga m no deta ka

  • @rameshsable842
    @rameshsable842 Рік тому +1

    Amchyakde gavran अंडी 15rupye la vikto आम्ही lok bharpur ghetat

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      अगदी बरोबर आहे तुमचे भरपूर ठिकाणी पंधरा रुपये रेट आहे पण मी सुरुवातीपासून दहा 🙏🙏

  • @bapurupnawar2025
    @bapurupnawar2025 Рік тому +1

    Sir no dya ..mala pan ghandulach khady banvaych

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      प्रथम शेणखत एका झाडाखाली टाकून घ्या व त्याचं स्पिंकलर पासून शेन ओलं करून घ्या मग त्यानंतर आपण त्या शेण खतामध्ये गांडूळ सोडून तीन ते चार किलो🙏

  • @bhairavnathsagat1606
    @bhairavnathsagat1606 Рік тому +1

    दादा गावरान अंडी आहे का संग फोन नंबर पठाव

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      दादा गावरान अंडी माझ्याकडे रोज असतात पण ग्राहक जास्त असल्यामुळे देणे शक्य नाही होत कृपया दुसरीकडे प्रयत्न करा धन्यवाद आभारी आहोत🙏🙏🤝

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Рік тому +1

    पीवर गावरान चिकन नाही

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      नाही हो दादा शंभर पीवर कोंबड्या गावरान आहेत व बाकी 100 कोंबड्या गावरान कोंबडी पासूनच तयार केलेले आहेत आभारी आहोत धन्यवाद🙏🙏🤝

    • @mayurrajeshitole-deshmukh1254
      @mayurrajeshitole-deshmukh1254 Рік тому

      गावरान दिसत नाही

  • @ankushtopale7678
    @ankushtopale7678 Рік тому

    अरे भाऊ भिंतीच्या आणि जाळीच्या कडेला 15लिटर गोडतेलाचे डब्बे कापून ठेवा..त्यात कोंबड्या बसतील आणि अंडे घालतील.. आणि अंडी फुटणार नाही

  • @Saurabh.Dukale_ff
    @Saurabh.Dukale_ff Рік тому

    कोंबड्यांना खायला काय खायला काय

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +2

      गहू तांदूळ मका मिक्स त्यामध्ये ज्वारी पण व सोयाबीन असे एकत्र खाद्य तयार करून टाकतो🤝🤝🐓🐓👌👌

    • @Saurabh.Dukale_ff
      @Saurabh.Dukale_ff Рік тому

      या सर्वांचे मात्रा किती किती किलो घ्यायची

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      @@Saurabh.Dukale_ff मका 50% इतर सर्व दहा टक्के प्रमाणे

  • @DM.Greenarmy
    @DM.Greenarmy Рік тому +1

    गावरान नका मनू हो साहेब... निमगवरान आहेत.
    Croos..manje कावेरी.. चे अंडी.
    .
    देसी गावरान नाहित

  • @Soldier.M
    @Soldier.M Рік тому +2

    साहेब तुमचा व्हॉट्सपवर ग्रुप असेल तर add करा

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому

      दादा खूप आभारी आहोत नक्की🙏🤝

    • @omkirwale2567
      @omkirwale2567 Рік тому

      Mala pan add kara

    • @pandurangdubale7279
      @pandurangdubale7279  Рік тому +2

      @@omkirwale2567 दादा मला व्हाट्सअप वर डायरेक प्रश्न विचारात जा मी अचूकपणे तुम्हाला उत्तर देत जाईल तुमच्या प्रश्नावर मी जर उत्तर दिले तर तुमचे गावरान कोंबडी पालन कधीच अनसक्सेस राहणार नाही तुम्ही बिंदास व्हाट्सअप वर मला प्रश्न विचारू शकता कारण माझा व्हाट्सअप वर ग्रुप नाही मी फेसबुक वापरत नाही कुठलंच मोबाईलवरच ॲप वापरत नाही आपलं फक्त यूट्यूब चैनल आहे ते चालू केलं नसतं पण ती काळाची गरज आहे खूप लोकांना कोंबडी बद्दल माहित नाहीये आणि त्यातली त्यात आपण शेतकरी आहोत सगळे एक मदतीचा हात म्हणून चैनल चालू केले आहे गावरान कोंबडी पालन केल्यामुळे आपल्याला खूप आधार भेटतो दादा माझा खूप मोठा व्यवसाय आहे पेरू डाळिंब चिकू हे सगळे पीक माझ्या शेतात पिकवतो व स्वतः विकतो मुंबई पुणे गुजरात खूप गरीब परिस्थिती मधून आज मी मोठा व्यवसायिक झालो आहे आयुष्यामध्ये फक्त खोटं बोल णे नाही बाकी परमेश्वर खूप फळ देतो तुमचे खूप खूप आभार धन्यवाद माझा मोबाईल नंबर व्हाट्सअप वर फक्त हाय प्रश्न तुमचा उत्तर माझे मनाला वाटले तर कधी पण कॉल करणे9356663096🤝👏🙏🙏

  • @amolpatange811
    @amolpatange811 Рік тому

    दादा आपका मोबाइल नंबर दो