2 तास काम आणि लाखोंचा नफा,मुक्त कोंबडी पालन यशोगाथा ,mukt kukut paln gunthyat lakhachi kmai |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 бер 2022
  • आपल्या फार्म चा विडिओ बनवण्यासाठी
    मो नं फ़क्त whwatasApp-९३५९८१०२३३
    कुकुट पालनात खर्च खुप होतो खर्च कमी कसा करावा ,kukut palnatil kharch kmi ksa kraava हे करा पिल्लै मरणार नाहीत। बेस्ट ब्रूडिंग सिस्टिम |bruding kase krave |poltry|kukut oaln
    आंब्याच्या बागेत केले मुक्त कुकुट पालन |,मुक्त कुकुट पालन यशोगाथा |mukt kukutpaln,freerenj
    ६० कोंबड्या पासून कमवतात १० हजार महिना फ़क्त ५०० रु खर्च ,मुक्त कुकुट पालन यशोगाथा |mukt kukutpaln
    कुकुट पालन
    आम्ही या विशयावर या सेरीज मधे सर्व माहिती देणार आहोत ,तरी आपन सर्व विडिओ पूर्ण पहावे
    शेळी पालनाच्या खालोखाल चांगली संधी असलेला आणि बर्‍याच मोठ्या प्रमाणावर रूढ झालेला शेतीला पूरक असा उद्योग म्हणजे कुक्कुटपालन किंवा कोंबडी पालन. त्यालाच व्यवहारामध्ये पोल्ट्री ङ्गार्म असे म्हणतात. शेळी पालन व्यवसायाप्रमाणेच कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्‍यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्‍या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.
    गावरान कोंबडीचे मात्र असे नाही. तिला ना औषध लागते ना पाणी. तिची ङ्गारशी निगराणीही करावी लागत नाही. परंतु जसे बाजारात हायब्रिय बियाणांपासून तयार झालेल्या भाज्या आणि धान्यापेक्षा परंपरागत धान्यांना आणि भाज्यांना मागणी असते तशीच अंडी खाणार्‍यांकडून पिंजर्‍यातल्या कोंबड्यांपेक्षा गावरान कोंबड्यांच्या अंड्यांना जास्त मागणी असते. विशेष म्हणजे गावरान कोंबड्या पाळण्यासाठी ङ्गारसा खर्च करावा लागत नाही. त्यांचीच पिली तयार होतात आणि त्यांची संख्या वाढत जाते. पिंजर्‍यातल्या कोंबड्यांच्या बाबतीत मात्र कोंबड्यांची एक पिढी संपली की, नव्याने छोटी छोटी पिली विकत
    आणावी लागतात. गावरान कोंबड्यांचे पालन किङ्गायतशीर असले तरी जोपर्यंत कोंबड्यांची संख्या दहा-वीस पर्यंत मर्यादित असते तोपर्यंतच मोकाट कोंबडी पालन करता येते. मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करायचा झाल्यास मोकाट कोंबडी पालन शक्य होत नाही.
    कोंबडी पालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर याचा अर्थ काय ? कदाचित आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. कारण आपल्या देशामध्ये काही शेतकरी हा व्यवसाय १००-२०० कोंबड्या पाळून करत असतात. काही सहकारी संस्था या क्षेत्रात उतरलेल्या आहेत आणि त्या दहा हजार ते वीस हजार कोंबड्या पाळत असतात. परंतु आंध्र प्रदेशामध्ये विशेषत: हैदराबादच्या परिसरात कोंबडी पालनाचा व्यवसाय करणारे कोंबडीपालक लाख लाख कोंबड्या पाळत असतात आणि काही अरबी देशांमध्ये तर दहा-दहा लाख कोंबड्या पाळणारे कोंबडी पालक आहेत. तेव्हा हा व्यवसाय किती मोठा करता येतो याची यावरून कल्पना येईल.
    kukut paln kombdi paln
    sheli palnachya khalokhal changli sandhi aslela ani baryach motha prmanavar rudh zalela shetila purk asa vyvsay mhanje kukut paln kiva kombdi paln vyvsay kombdya moklya kiva pinjryamadhe sodun donji padhtine kombdi paln karu shakto
    moklya kombdya sadharn pane deshi vanachya gavran astat tya moklya sodlyamule manjra sarkhe prani kiva ,
    aapn kami kalavdhitch kukut palnatun jast nafa kamvu shakta fakt aplylal yogy prkare niyojan karne aavshky ahe v svchta thevavi,
    #शेलिपालन
    #कुकुट_पालन
    #म्हेसपालन
    #आधुनिक_शेती
    #पशुपालन
    #अग्रोवन
    #कुकुट_पालन_योजना
    #गावाकडे_करता_येणारे_व्यवसाय
    #एग्रो_फार्म
    #मॉडर्न_पोल्ट्री_फार्मिंग
    #आधुनिक_शेती
    #शिवार
    #मराठी_बातम्या
    #अनुदान_योजना
    #shelipaln
    #kukut_paln
    #mhes_paln
    #aadhunik_sheti
    #pashupaln
    #agrowne
    #kukutpaln_anudan_yojna
    #gaavakde_karta_yenare_vyvsay
    #agro_farm
    #modrn_poltry_farming
    #aadhunik_sheti
    #shivar
    #marathi_batmya
    #aanudan_yojna
    टैग्स- कुकुट पालन,कोबड़ी पालन,बोयलर कुकुट पालन, गावरान कुकुट पालन,कुकुट पालनातुन श्रीमंती,असे करा कुकुट पालन,कुकुट ,कोंबडी च्या जाती, अंडी साठी कुकुट ,कोंबडी आजर व् उपचार,गवरन क मुर्गी पालन,मुर्गी पालन ,कोंबडी पल्नाची सर्व माहिती, कोंबडी चे शेड कसे असावे,शेड ची सर्व माहिती,
    ससे पालन,शेली पालन,वराह पालन,पशुपालन,शेती,शेती जोड़ धंदा,kukt paln,kombdi paln,gavran kukut paln,kukut palna madhun shreemanti,ase kara kukut paln,kombdi chya jati,andi sathi kukut paln,kombdi palnache fayde,kukut palnasthi shed,ase kara gharich kombdi paln,
  • Домашні улюбленці та дикі тварини

КОМЕНТАРІ • 40

  • @kuldiptule7316
    @kuldiptule7316 Рік тому +3

    सर मी तुमचा व्हिडिओ सगळे बगतो पण तुम्ही प्रतेक्ष बागितला नाही आजा ह्या व्हिडीओ मध्ये तुम्ही बगितला सर छान पद्धतीने माहिती देता सर तुम्ही

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 2 роки тому +8

    अतिशय थोडक्यात उत्तम माहिती, खूप भारी विडिओ बनवता आपण !!!

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 2 роки тому +13

    दोन तास काम करून लाखोंचा धंदा जर होत आसते तर दुनिया वेडी होईल आसा तुमचा होर्डिग्ज आहे माणसाना वेडे समजता काय

  • @shyamkadam4805
    @shyamkadam4805 2 роки тому +6

    खुप सुंदर माहिती देली

  • @rakeshchougule8027
    @rakeshchougule8027 2 роки тому +5

    थोडक्यात छान माहिती दिली

  • @bapujagtap8787
    @bapujagtap8787 2 роки тому +4

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @indianfunnyfarmer
    @indianfunnyfarmer 2 роки тому +3

    बहुत अच्छी जानकारी दी है 👌

  • @abhijeetchopade7340
    @abhijeetchopade7340 2 роки тому +6

    संकटातही संधी येऊ शकते.👍👍

    • @atulbhahat_27
      @atulbhahat_27 2 роки тому

      कसे
      जर सविस्तर सांगाल का

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z 2 роки тому +3

    एक नंबर

  • @lahutonde8303
    @lahutonde8303 Рік тому +6

    आंड्याची विक्री कोठे करावे लागेल

  • @sripathwarungase5794
    @sripathwarungase5794 Рік тому +2

    छान

  • @deepakbhandari5918
    @deepakbhandari5918 2 роки тому +2

    खुप छान

  • @sjbssbhhe6605
    @sjbssbhhe6605 2 роки тому +1

    Sunder

  • @Sheti.com11
    @Sheti.com11 2 роки тому +3

    Khup Chan

  • @mangaljagtap5721
    @mangaljagtap5721 Рік тому +2

    🎉

  • @swatibhatjire1979
    @swatibhatjire1979 Рік тому +2

    👌👌

  • @Mr_MaskLord_Gmaer
    @Mr_MaskLord_Gmaer Рік тому +2

    👍👍

  • @user-ox6nv1pu2y
    @user-ox6nv1pu2y Рік тому +2

    कोंबडी आड्यवर आल्या नंतर किती वर्ष प्रयत्न आडे देते याची माहिती सांगा

  • @kiranjogdande3667
    @kiranjogdande3667 Рік тому +2

    Sir video madhe baghitale kaveri 500 kombdya lavkar bhetta pan maza kade tar evdhe gavean aahe😁

  • @pradipshelke6602
    @pradipshelke6602 2 роки тому +2

    Good sir and thanks so much 🙏

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 2 роки тому +10

    दोन तास काम लाख रूपय नफा लोकांना फसवणूकीचा धंदाआहे खोट काय सांगू नका

    • @giteshgmayekar8450
      @giteshgmayekar8450 2 роки тому

      Report misleading

    • @BK-studio-74
      @BK-studio-74 Рік тому

      तुला जमत नाही त्याला बाकीचे काय करणार

  • @somnathalhat5164
    @somnathalhat5164 11 місяців тому +1

    Sir majyakde pn gavran full ahe sir ande kute vikavi sir please reply

  • @facebookgamingyt1837
    @facebookgamingyt1837 2 роки тому +2

    Hii

  • @sagarlondhe9772
    @sagarlondhe9772 2 роки тому +3

    2 तास लिहा

  • @king_prashant
    @king_prashant 2 роки тому +3

    Vikri konala karawi?

    • @rbhujbal4808
      @rbhujbal4808 2 роки тому

      Bhau sop aahe gavat pn ghetat hotel, matan dukan vale pn ghetat

  • @abhijitkhule6054
    @abhijitkhule6054 2 роки тому +2

    Sir Hotel kiva kirana dukan asel tarr tyana apn dile tar kay rate getat te

  • @nareshirmali6234
    @nareshirmali6234 9 місяців тому

    साहेब व्हीडीओ चांगला बनवता,
    यातिल नुकसान दाखवाल तर बर होईल पक्षि आजारी झालेले पण दाखवा

  • @abasahebjaygude3992
    @abasahebjaygude3992 2 роки тому +4

    बाबा तुम्ही कोंबडीचे अंडे कधी खाल्लेत का? खाल्ले असतील तर ठीक नसल खाल्ले तर अंड यातील फरक कसं काय सांगितला.

  • @sripathwarungase5794
    @sripathwarungase5794 Рік тому +2

    छान

  • @panditkalake4354
    @panditkalake4354 2 роки тому +2

    खूप छान

  • @aburehankazi934
    @aburehankazi934 2 роки тому +3

    छान

  • @aburehankazi934
    @aburehankazi934 2 роки тому +2

    छान