दादा तुमच नियोजन छान आहे पण खाद्य खर्च ७०% जास्त आहे त्याच्यावर आपण काम करणे आवश्यक आहे जसे १) शेवगा झाडांचे पाले २) स्वतः भाजीपाला ३) भाजीपाला वेस्ट ४) मच्छी वेस्ट ५) गिरणी वरुन वेस्ट पीट ६) एक गाय वागुण तिच्या शेणाचा ऊखिर्डा तयार करा #....आणि सर्वात महत्त्वाचे अंडे १० रुपये नी च वीका 🙌🙂
ज्या माणसाला पाच वर्षाचा त्या व्यवसायाचा अनुभव आहे त्यांचं च मुलाखत घेत जा भाऊ , सगळ्या लोकांच्या ऐकीव गोष्टी मामा सांगत आहेत 😂, फफार्या गोष्टी सांगत आहे , कावेरी १८० चे पुढे अंडे देत नाही वर्षाला, बाँड वर लिहून देतो
U tuber लोकांना काही माहीत नाही...... माहीत नसेल आधी माहिती करून घेणे.... उगाच लोकांची दिशभुल करू नका..... आणि ही कावेरी अजिबात अंडी उबवत नाही...... आणि वर्षाला फक्त 80 - 100 अंडी घालते गावरान कोंबडी
कांगणे साहेबांच्या मार्गदर्शन यांनी भरपूर फायदा झाला
Ty ❤️🙏🏻
जबरदस्त कोबंडी पालन व्यवसाय आहेत हे आवडल जय महाराष्ट्र 👋
धन्यवाद
Khup Chan mahiti sahebh
खुप छान फार्म आणि खुप छान माहिती 👌
धन्यवाद 🥰🙏
खूप छान पोल्ट्री फार्म आहे
Ho khup chan ahe dada
दादा तुमच नियोजन छान आहे पण खाद्य खर्च ७०% जास्त आहे त्याच्यावर आपण काम करणे आवश्यक आहे जसे १) शेवगा झाडांचे पाले २) स्वतः भाजीपाला ३) भाजीपाला वेस्ट ४) मच्छी वेस्ट ५) गिरणी वरुन वेस्ट पीट ६) एक गाय वागुण तिच्या शेणाचा ऊखिर्डा तयार करा
#....आणि सर्वात महत्त्वाचे अंडे १० रुपये नी च वीका 🙌🙂
Okk
माहिती चांगली दिली सर
Thanks 🙏🏻
Chan suggestions
धन्यवाद 🙏
खुप छान आहे
Thanks 🙏🏻
पिल्ले कुठुन आनले यांनी
मला पत्ता द्या त्यांचा
Nice video
Thanks 🙏
very nice
Thanks
तुम्ही कोणत्या जातीचे कोंबडी पालन केले आहे
Kaveri
Loni pravara madhun EGG distribution hoil ka
Nhi
khupach chhan niyojan kele aahe ...... nice sir
Ho khup chan kel ahe first time kart ahe
मस्त. युवा उद्योजक
Ho
क्या बात है दाजीबा......मस्तच
Ho khup chan kel ahe
गुड
Kdk sir
धन्यवाद 🙏
Very nice information 👍
Thanks 🙏
Nice Video bhavaa
Thanks 🙏
Lay bhari
धन्यवाद
Chan
🙏🙏🙏
Very nice
All the best sir
🙏🙏🙏
Farm size kay aahe free range area
3 guntha
1 नंबर भाऊ 👍
Thanks 🙏
पन गावरान म्हनतात मग पिल कसे तयार करता ते दाखवा
ज्या माणसाला पाच वर्षाचा त्या व्यवसायाचा अनुभव आहे त्यांचं च मुलाखत घेत जा भाऊ , सगळ्या लोकांच्या ऐकीव गोष्टी मामा सांगत आहेत 😂, फफार्या गोष्टी सांगत आहे , कावेरी १८० चे पुढे अंडे देत नाही वर्षाला, बाँड वर लिहून देतो
Okkk
प्युअर गावरान कोंबड्यांच्या जाती कोणत्या आहेत दादा ?
No la call Kara
प्युअर गावरान ला जात नसते...!! या सगळ्या cross आहेत
youtube.com/@dwit-farm_38.
अंड्या चा भाव किरकोळ १२ रु आणि होलसेल ९ रु किंवा १० रु ठेवावा..
Hoo
आमच्या कडे पिवर गावरान आंडी 7 ला मिळते
Kute ratios re gavti orginal 7rs miltya
Right aahe
Khupach chan sir 👌
Thanks 🙏👍🏻
Plz share your friends
Keva company चे poultary liquid nutrition आहे
Ok
आपल्या भागात मुंगुस, रानमांजर,कोल्हे, ,घार कावळे ई. चा त्रास नाही का ?
Ahet ka
Lasikarnabaddal mahiti sanga
Okk
आमच्या कडे १५ गावरान कोंबड्या आहे तीन महिन्यांपासून अंडे देते नाही काय कारण असेल.
कोंबडा पण लागतो
100 kombadya pahije ye milel ka
Ho
Sir जर 500 पक्षाचे शेड करायची असेल तर किती खर्च पक्षांनी लागेल
Dada display la no ahe na tyna call karna na 🙏
youtube.com/@dwit-farm_38.
फार छान
धन्यवाद 🙏
Kaveri kombadi mazya mahiti pramane ande ubvani(rohani )la basat nahi
Nahi as kahi nahi
@@virajshelarvlogs ओरिजनल गावरान सोडून कोणतीच सुधारित निमगवरान कोंबडी उबवणी बस्त नाही
U tuber लोकांना काही माहीत नाही...... माहीत नसेल आधी माहिती करून घेणे.... उगाच लोकांची दिशभुल करू नका..... आणि ही कावेरी अजिबात अंडी उबवत नाही...... आणि वर्षाला फक्त 80 - 100 अंडी घालते गावरान कोंबडी
आपल्याकडे गावरण कोबड्याची पील्ले मिळेल काय
Nhi
Nahi
Khup chan bhau
धन्यवाद 🙏
छान
धन्यवाद
ओरीजनल गावठी शिवाय कोणतीही कोंबडी स्वत पिल्ले काढत नाही
Okk as pan ahe ka okk ty
मजाकडे सोनालीच्या कोबड्या पिल्ले कडतात sir
ओरिजनल गावठी कोंबडी राहिल्या नाहीत ,
Kaveri kombadi kuduk hot nahi
Andyavar basun pilla kadat nahi
Okkk
Mazahi ahe original gavran farm he kaveri ahe he pille kadat nahi
Okkk tumcha no denar ka
ऍड्रेस सांगा. किती रुपये नग
टाॅनीक किंवा कॅल्शियम देतात का?
नाही आजून चालु केल होथ
Sar mla 500. Pille pahijet
Nahi
Hii
पंजाब देशी (आमले) ब्रीड आहे ही कावेरी नाही आहे
Okkk👍🏻🙌
Sar ji Maharashtra mein agar aap video banaa rahe hain to Hindi mein manae Rakesh
तुमच्या कडे लहान पिले मिळतात काय
छान खंडु
Khup chan kel ahe tyni
Hi Suhas Kadam
Heyy bola
आमच्या येथे 15 रुपय आहे
Okkkk
आमच्याकडं कोंबडी ४००
कोंबडा ८००
Tumcha contact number denar la
कोणत्या जातीचे आहेत कोंबड्या
कोणता जिल्हा आहे
पाटील तुमचा मोबाईल nombar पाठवा. मला पण कुकूट पालन करायचं आहे.
Display la no ahe sir video madhe
आपल्याला छोटी पिल्ले पाहीजेत तर कशी मिलतील
55 rupees
या शेड मध्ये ३ हजार कावेरी पालन होवू शकते
Ho me bolo ahe jast kara karun 🙏
Ho karnar ahe kahi divasat
@@khandukangane8715 free range area kiti aahe ..sir
20 रुपये खुप चांगली कीमत मिळाली
Ho tech bird quality pan Chan ahe
Pure gavra nahi
Nahi dada gavran ahe
Location kuthe ahe
Nashik la ahe contact Kara na tyna
@@virajshelarvlogs number dya na त्यांचा
वांग दुधी. बोईल करून देण्यात आले पाहिजे
Okkk
खूप मस्त विडिओ झाला आहे. #vishalkale1730
Thanks 👍🏻
कावेरी उबवनी बसत नाही
Okk 👍🏻
कावेरी ही जात ओरिजनल गावरान नाही
Okkk 👍🏻
तुमचा नंबर देनार का
Yeh chemical murgi hai, gouti murgi nahin
Okkk
Yancha mo no milel ka
Video madhe ahe na
Kai faltu questions vicharat aahe
Bakwaas
Tumhi saga questions
कावेरी ही जात गावरान नाही
Ho mahit ahe
Aapla number milel ka
7021511148
Sir aapka number milga muje
7021511148
Nice video
Thanks 👍🏻
100 kombadya pahije ye milel ka
Hoo
@@virajshelarvlogs rate ksa ye
Heyy