simply great Trick, सर मी आयटी इंजीनिअर आहे आणि मलेशिया मध्ये काम करतो. मला शिक्षण सोडून 20 वर्षे झाली. तुमचे सगळे व्हिडिओज मला मुलांना शिकवण्याकरता खूपच उपयोगी पडतात. फार छान आणि स्तुत्य प्रकल्प. तुम्हाला मनापासून धन्यवाद.
Sir tumhi khup mahan aahat karn ki tumchya shikawanya mule maza ganit ha avghad vatnara vishay aaplya tricks mule jhup sopa zala tuche khup khup abhar sir dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप छान आहे 👌. दहावीपर्यंत पायऱ्यांना मार्क्स असतात . पण नक्की काढलेले उत्तर बरोबर आहे का? ते चेक करण्यासाठी नक्कीच छान आहे स्पर्धा परीक्षासाठी नक्की छान उपयुक्त आहे .
मलातर खूपच. लवकर समजले सर अशी उदाहरणे मुलांना समजाऊन द्यायला. मला खूप. आवडते सर तुम्ही खूपच चांगले शिकवता लवकर उत्तर काढण्यासाठीच ट्रीक भारीच. छान. आहेत परीक्षेत नक्कीच. उपयोग होईल गणित सोपे. वाटू लागेल सर मुलांना थन्यवाद.
खूप छान सर. सर एक प्रश्न आहे. जर क्रमवारीत असणाऱ्या पाच संख्या परंपरित प्रमाणात असून पाहिल्या आणि पाचव्या संख्येचा गुणाकार हा 2025 आहे आणि दुसऱ्या आणि चवथ्या संख्येतील फरक हा 256 आहे तर त्या संख्या कोणत्या ?
माझं वय 65आहे. आमच्या वेळेस इतकं सोपं कधीच शिकायला मिळालं नाही. परंतु सर मी तुमचे व्हिडीओ पाहून खूप काही शिकलो. मला आता छंदच लागला आहे. मी आता नातवंड यांना पण शिकवतो व त्यांना सर तुमचे व्हिडीओ पण दाखवतो. मुलांना पण फारच गोडी लागली आहे. धन्यवाद सर, तुमचे खूप आभारी आहोत.
खरंच सर तुम्ही Great आहात.....
जी गणित शाळेत असताना कधीच समजली नाहीत ती तुम्ही कायमचीच सॉल्व करून दिली 🙏
simply great Trick, सर मी आयटी इंजीनिअर आहे आणि मलेशिया मध्ये काम करतो. मला शिक्षण सोडून 20 वर्षे झाली. तुमचे सगळे व्हिडिओज मला मुलांना शिकवण्याकरता खूपच उपयोगी पडतात. फार छान आणि स्तुत्य प्रकल्प. तुम्हाला मनापासून धन्यवाद.
Super sikavata sir❤❤❤❤❤❤
❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Nice sir खुप सोप करुन सांगितले सर. हीच गणित शिकण्याची पद्धत पाठ्य पुस्तकात असायला पाहिजे असे मला वाटते.
Sir , तुम्ही great आहात, अशी शिकवण्याची पद्धत आम्हाला आमच्या शिक्षकांनी शिकवलं असतं तर गणिताची भिती राहिली नसती thank you
तुमच्या या सोप्या पद्धती नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट झाल्या पाहिजेत. खूप छान आणि सोपी पद्धत🙏
बरोबर
खुप मस्त. मज्जाच आली गणित सोडवायला.😊
खरंच गुरू देवा आमचं नसिब मोठे कि आपण या गणिताची आवड आमच्यात निर्माण व्हावी म्हणून योग्य मार्गदर्शन करत आहात....
उत्तम समजले.❤
सर तुम्ही खूप छान शिकता
खुप सुंदर सर, स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त👌👌👌👌👍
Super super super super super super super super super super super sr
खूप छान सर आम्हला तुमचे सारखे सर ची गरज आहे शाळेत जर विद्यार्थी शाळेत basic पक्का झालं तर पुढ त्याला उच्च शिक्षण ला अडचण येत नाही सर धन्यवाद सर ..
खूपच् छान शिकवण्याची पद्धत
खुपच छान सर
इतक्या सोप्या पद्धतीने, खूपच छान ❤
Khup chan..
खूप सुंदर आहे...सरजी...
Sir.. Superb. Mala khup kathin jat hote. Tumchya paddhatine tumhi maze tention dur kele. Tyasathi manapasun thankyu🙏
Sir khup chan shiksha 🎉🎉😂😂😊
Sir tumhi khup mahan aahat karn ki tumchya shikawanya mule maza ganit ha avghad vatnara vishay aaplya tricks mule jhup sopa zala tuche khup khup abhar sir dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Great 👍
Ok nice sir you are teaching
सर तुम्ही खूप छान शिकवता पोलीस भरती ची बॅच घ्या सर pls
खूप छान आहे 👌. दहावीपर्यंत पायऱ्यांना मार्क्स असतात . पण नक्की काढलेले उत्तर बरोबर आहे का? ते चेक करण्यासाठी नक्कीच छान आहे स्पर्धा परीक्षासाठी नक्की छान उपयुक्त आहे .
सर ,खूप छान, तूमचे खूप व्हिडिओ बघतो.
फार छान
Khuo chhann shiikavl sir all sagal dhyanat rahya sarkh shikavl thank you so much sir khuo chhan tricks aahet 😊
खूपच छान प्रकारे समजावून सांगता Thank you Sir👌👌👍
खुप छान trick आहे सर
Jay Hind khup mast shikavata Aapan Dhyanvad sir Natesambadndh & boat Pani veg yavar video banava sir🙏
Very very nice o sir
खूप छान सोपी पद्धत
सर💐💐
खूप छान सरजी 💐💐🙏🏻🙏🏻
अतिशय छान सोपे
Sir you are very perfectly teach
👍👍👍🥳
खूप छान सर , खूप छान Trick आहे😁😁😁😁
सर मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान सर खुप सोप्या पद्धतीने आम्हाला बालवयात आपण भेटायला हवे होते😂
खुपच छान समजावून सांगितले सर🙏🙏
सर तुम्ही गणित सोप करून टाकल 😊😊
Great
Sir tumhi khrch khup chan sikvta.
Khup chhan spastikaran. It's a best trik.
छान
Super 👌
Sir tumhi khup chan shikavta ❤
Mast shikavata sir
खूप छान tricks
Khup mast sir
😊 खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रात अशाच हाडाच्या शिक्षकांची गरज आहे.धन्यवाद सर 😮
खूप सुंदर शिकलात सर.
खुप छान शिकवल सर धन्यवाद 👍🙏
सर गुणाकार व्यस्त म्हणजे काय आणि
समीकरण कसे सोडवावे त्याचे बेसिक काय आहे ते सांगा सर please
Dhanyawad Sir,ani farch Sundar tricks
अप्रतिम।
Super method sirji...👌👍🙏
खूप छान trics
Chan solution aahe pan Examamination la spashtikarn vichatat ki 😊
मलातर खूपच. लवकर समजले सर अशी उदाहरणे मुलांना समजाऊन द्यायला. मला खूप. आवडते सर तुम्ही खूपच चांगले शिकवता लवकर उत्तर काढण्यासाठीच ट्रीक भारीच. छान. आहेत परीक्षेत नक्कीच. उपयोग होईल गणित सोपे. वाटू लागेल सर मुलांना थन्यवाद.
plz व्हिडीओ इतरांना share कराल.धन्यवाद.
सर्व प्रकारची उदाहरणे ट्रिक उत्तम
Excellent
Khup Chan tricks
सर, you are great 👍👍
खूप छान, खूप सोपी पद्धत आहे सर,
खूप छान आपली शिकवणी sir
छान उदाहरणे
Great सर ❤❤❤
खूपच सोपी पद्धत आहे sir
Hats off to you sir
आम्ही याच पद्धतीने प्राथमिक शाळेत शिकलोय.
खतरनाक 🎉 सर तुम्ही
मस्त trick आहे. Thanks.
Khupach chan sir. Maths is very easy because of you.
Supar 🎉
सर ग्रेट 🌹🌹🙏🏻🙏🏻
😮❤❤🎉🎉🎉😊 Thanks
खूप छान सर. सर एक प्रश्न आहे. जर क्रमवारीत असणाऱ्या पाच संख्या परंपरित प्रमाणात असून पाहिल्या आणि पाचव्या संख्येचा गुणाकार हा 2025 आहे आणि दुसऱ्या आणि चवथ्या संख्येतील फरक हा 256 आहे तर त्या संख्या कोणत्या ?
Excellent trick
😮😮😮😮
U r great teacher, thanks Sir
Brilliant
Khup chhan
😮😮😮😮😮😮
Farach छान samaj dili sir ..छान.
Good trik
धन्यवाद सर
Nice teaching sir 👍
Great teacher ❤
,🌹🌹
Super super sir 🎉🙏
मस्त सर❤
सर फार सोपी पद्धतीने शिकवीतात आणि वेळ वाचतो माझे वय 73आहे त्यावेळी ही रीत नव्हती ते सोपे होते पण वेळ लागायचा परीक्षेत वेळ
फारचछान
Nice sir
Nice trick
easy... cross multiplication
माझं वय 65आहे. आमच्या वेळेस इतकं सोपं कधीच शिकायला मिळालं नाही. परंतु सर मी तुमचे व्हिडीओ पाहून खूप काही शिकलो. मला आता छंदच लागला आहे. मी आता नातवंड यांना पण शिकवतो व त्यांना सर तुमचे व्हिडीओ पण दाखवतो. मुलांना पण फारच गोडी लागली आहे. धन्यवाद सर, तुमचे खूप आभारी आहोत.
Very nice tricks
Sir mla vargmul kadhne khup kathin jate. Tyachya sathi khup lamb prakriya kravi lagte. Tumhi mla ek sopi paddhat sanga.
Chan hai