तारखेवरून वार शोधणे | १५ ऑगस्ट १९४७ रोजी कोणता वार होता| find day of any date in marathi| math trick

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • या व्हिडीओ मध्ये मी आपल्याला तारखेवरून वार शोधणे म्हणजेच find day of any date in marathi समजावून दिले आहे,त्यासाठी १५ ऑगस्ट १९४७ रोजी वार कोणता होता हे उदाहरण घेतले आहे.आपल्याला हा व्हिडीओ नक्की आवडेल अशी आशा आहे.
    असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
    मागील व्हिडीओ पहायचे असल्यास खाली दिलेल्या निळ्या लिंकला जरूर क्लिक करा.
    महत्वाच्या math tricks / shortcut tricks मराठीमध्ये.
    • MATH TRICKS
    अपूर्णांक सर्व महत्वाचे व्हिडीओ
    • FRACTION अपूर्णांक सर्...
    घातांक (Indices) संपूर्ण महत्वाचे भाग
    • घातांक
    पूर्णांक संख्या (धन-ऋण संख्या) अत्यंत महत्वाचे भाग
    • धन-ऋण संख्यांवरील क्रिया
    ल.सा.वि / म.सा.वि सर्व व्हिडीओ येथे पहा.
    • ल.सा.वि. व म.सा.वि. LC...
    समीकरणे यावर आधारित व्हिडीओ येथे पहा.
    • समीकरणे / Equations
    बैजिक राशी /Algebraic expressionअत्यंत महत्वाचे व्हिडीओ येथे पहा.
    • बैजिक राशी / algebraic...
    ७ व १३ ची कसोटी येथे पहा.
    • math trick | ७ व १३ ची...
    मूळ संख्या / prime numbers चे सर्व व्हिडीओ येथे पहा.
    • मूळ संख्या prime numbers
    शेकडेवारी,टक्केवारी,percentage संपूर्ण घटक
    • शेकडेवारी,टक्केवारी,pe...
    समप्रमाण,समचलन,व्यस्तचलन,व्यस्तचलन,Direct proportion,Inverse proportion,partnership,भागीदारी.
    • समचलन,समप्रमाण,direct ...
    keep watching ..... #GBscorner

КОМЕНТАРІ • 358

  • @anantmuley739
    @anantmuley739 2 роки тому +56

    खूप वेळ खाऊ पद्धत आहे गुरुजी...सचिन ढवळे सरांच्या बुक मध्ये असली date cha दिवस काडण्याची सोपी आणि कमी वेळ लागणारी पद्धत आहे🙏🙏🙏🙏🙏

    • @GBsCorner
      @GBsCorner  2 роки тому +4

      okey.

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 7 місяців тому +1

      really nice video keep it up sir .
      me tumche sarv video aavdine pahte.khup chan sangtat mahiti tumhi.asech chan video upload karat raha sir aaplya ya upkramas
      hardik shubhecha.

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 7 місяців тому

      Suchandra a knowledgeable video.

    • @harishchandrasankar7147
      @harishchandrasankar7147 6 місяців тому

    • @Ravibhosale-n9x
      @Ravibhosale-n9x 9 годин тому +1

      Amol patil maths and reasoning channel वर calendar topic cha Mi video पहिला खूप म्हणजे खूप भारी वाटला...

  • @rd4755
    @rd4755 Місяць тому +4

    सम जाऊन सांगण्याची पद्धत छान आहे

  • @mangalanilawar597
    @mangalanilawar597 2 роки тому +11

    खूप छान समजावून सांगितले सर ,धन्यवाद.

  • @vijaymantrawadi2160
    @vijaymantrawadi2160 2 роки тому +7

    सोपी पध्दत, समजावून सांगितले, आभारी. मस्तच!

  • @arunkulkarni7494
    @arunkulkarni7494 2 роки тому +5

    खुपच छान व ऊपयुक्त माहिती दिली

  • @sunitapatil2990
    @sunitapatil2990 2 роки тому +21

    खूप छान पद्धतीने शिखवलत सर खूप खूप धन्यवाद

  • @deepaktilave3818
    @deepaktilave3818 2 роки тому +7

    खूप उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद सर

  • @ksanjayshravan4642
    @ksanjayshravan4642 5 місяців тому +2

    लय भारी.. 👌🏻👌🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🙋🏻‍♂️

  • @DnyaneshwarBawane-o5v
    @DnyaneshwarBawane-o5v Місяць тому +1

    Thank you sir

  • @babangavali3667
    @babangavali3667 7 місяців тому +5

    खुप छान माहिती दिली आहे

  • @madhavwagh223
    @madhavwagh223 Рік тому +9

    इतरांकडे अशीच माहीती असल्यास टिपणीतून द्यायला हरकत नाही ,आता काहीनी अशी माहीती दिली फारच छान आणि अभ्यासू वाटली या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन !!

  • @sunandashahane7152
    @sunandashahane7152 2 роки тому +12

    सर तुम्ही अचुवारकाढण्याची पद्धत खूप छान सांगितले आहे धन्यवाद

  • @manasimalkar1609
    @manasimalkar1609 Рік тому +16

    Sir! तुम्ही brillient आहात 👏👏👏👏👏👌👌👌👌 किती सहज रीतीने शिकवलात 👌👌👌👌

  • @ashokkale1380
    @ashokkale1380 Рік тому +12

    खूपच छान आणि सोपी माहिती दिली सर आपण आपले मनःपूर्वक धन्यवाद

  • @riteshmahadik1280
    @riteshmahadik1280 2 роки тому +3

    great ani mulat apn he nipaksh pati pane samjvun sangtay ya peksha moth kahi nahi khup khup dhanyvaad

  • @rajuuke411
    @rajuuke411 Місяць тому +1

    सर आपण फारच उत्तम पद्धतीने समजाऊन सांगितले, शिकविले परंतु एक वाक्य फक्त एकच वेळा बोलण्याची सवय लावून घेतली तर शिकणारा विद्यार्थी कन्फ्युज होणार नाही याची दक्षता घेण्याची तसदी घ्याल ही नम्र विनंती. ❤❤❤

  • @संभाजीमोहीते-ड3ङ

    खुप छान माहीती दिली धन्यवाद सर

  • @annapurnapatil9302
    @annapurnapatil9302 5 місяців тому +3

    तुमच्या शिकवण्या वरून मी १९५१ ला जून चा वार शुकवार काढला बरोबर आहे का

  • @shashikantdande5522
    @shashikantdande5522 Рік тому +2

    खूप छान माहिती दिलात धन्यवाद

  • @gautamkhale7108
    @gautamkhale7108 Місяць тому +1

    👌👍💐🙏💐✅ धन्यवाद मास्तर छान प्रबोधन केले.

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 2 роки тому +5

    एकदम छान माहिती सर.आभारी आहे. 🌿

  • @snehalshukla7509
    @snehalshukla7509 2 роки тому +9

    खूपच छान

  • @bhalchandramhatre2730
    @bhalchandramhatre2730 2 роки тому +2

    अति सुंदर ,अप्रतिम, अभिनंदन

  • @m.d.palkar287
    @m.d.palkar287 Рік тому +1

    Thanks very good maths tricks

  • @sureshdhanore3996
    @sureshdhanore3996 2 роки тому +5

    मस्त आहे सर

  • @kishorkhade1503
    @kishorkhade1503 5 місяців тому +2

    Very nice sir

  • @hanamantraoshinde9171
    @hanamantraoshinde9171 Місяць тому +1

    Chanch

  • @subhashmore9029
    @subhashmore9029 Рік тому +3

    Thanks sir ji very nice information ☺️

  • @pandurangaghav7951
    @pandurangaghav7951 2 роки тому +4

    खूप छान समजून सांगितले

  • @sanjaysuryawanshi3357
    @sanjaysuryawanshi3357 5 місяців тому +1

    छान माहिती मिळाली👌👌
    धन्यवाद सर 🌹🙏🙏

  • @ratnasuryawanshi4051
    @ratnasuryawanshi4051 Рік тому +2

    खूपच छान माहिती आहे. 👌👌👌

  • @JanardanNagre
    @JanardanNagre Місяць тому +1

    धन्यवाद सर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dadashinde3367
    @dadashinde3367 2 роки тому +7

    सर खूप खूप तुमचे आभार खूप छान गणित तुम्ही शिकवता अशाच प्रकारचे गणित आमच्या विद्यार्थ्यांना यूट्यूब च्या माध्यमातून मिळाले तर सर विद्यार्थी 100% मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही गणित शिकवायची पद्धत खूप छान आवडली सर मनःपूर्वक तुमचे आभार सर तुमच्यासारख्या शिक्षकांची काळाची गरज आहे💐💐💐💐💐👌👌👌

    • @GBsCorner
      @GBsCorner  2 роки тому

      धन्यवाद,

    • @sambhajiraokhochare6167
      @sambhajiraokhochare6167 Рік тому

      फार कंटाळवाणा व्हिडिओ आहे.शेवटी बाकी ५ राहते तेव्हा बुधवार च्या मागे दिवस मोजण्याऐवजी सोमवार ते रविवार 1 ते 7 क्रमांक द्यावे 5वा क्रमांक शुक्रवार.तेच ते बोलणं कमी करा

  • @sunandakulkarni1038
    @sunandakulkarni1038 Місяць тому +1

    खूप छान समजून सांगतात

  • @vitthalmanwar2692
    @vitthalmanwar2692 Рік тому +1

    धन्यवाद. Thanks sir.

  • @prabhakarmorankar4574
    @prabhakarmorankar4574 Рік тому +1

    Very Good trick

  • @sureshwaghmode5493
    @sureshwaghmode5493 Рік тому +3

    सर ,खूप छान माहिती.

  • @jagannathdalvi8639
    @jagannathdalvi8639 2 роки тому +6

    Very nicely explained.

  • @dattayjadhav330
    @dattayjadhav330 Рік тому +2

    खुप छान वीडियो

  • @bilalsayyad6387
    @bilalsayyad6387 2 місяці тому +1

    सर,तुमच्या मेहनतीला सलाम.

  • @bhuvaneshsatam4614
    @bhuvaneshsatam4614 Рік тому +1

    खूप क्लिष्ट पद्धत...

  • @ravikurve48
    @ravikurve48 2 роки тому +2

    Very nice & useful information

  • @vinupawar1989
    @vinupawar1989 7 місяців тому +3

    खूप वेळची पद्धत आहे सर....सोपी पद्धत आहे का सर....ही पद्धता लवकर समजत नाही

  • @avinashkadve9738
    @avinashkadve9738 3 роки тому +11

    अतिशय सोपी पद्धत आहे,

  • @raispatel8465
    @raispatel8465 Місяць тому +1

    शुक्रवार

  • @DnyaneshwarChavan-lf9iz
    @DnyaneshwarChavan-lf9iz 3 роки тому +5

    खूप छान गुरूजी

  • @manumalhar9118
    @manumalhar9118 Рік тому +2

    Khup sunder video, dada

  • @rinawankhede5260
    @rinawankhede5260 Рік тому +1

    खुपच छान सर

  • @vijayasabale-ok6yg
    @vijayasabale-ok6yg 5 місяців тому +1

    खुप छान आहे

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 Рік тому +1

    Very fine trick

  • @AartiThakurLearningtoshare
    @AartiThakurLearningtoshare 3 роки тому +5

    ही छान ट्रिक आहे.

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 2 роки тому +2

    वार शोधण्यासाठी खुप छान गणिती ट्रिक सांगितली. खुप खुप धन्यवाद.

    • @GBsCorner
      @GBsCorner  2 роки тому

      थन्क्क्ष.keep watching.

    • @rekhamayekar8730
      @rekhamayekar8730 2 роки тому +1

      खूप छान,उपयुकत माहीती

  • @anantaubhe8385
    @anantaubhe8385 2 місяці тому +1

    गुरुवार

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 Рік тому +3

    15 August 1947 चा वार काढायला खूप वेळ लागला आणि Proses पण खूप मोठी आहे प्रत्येक Step लक्षात राहायला पाहिजे म्हणून हे सामान्य माणसाच्या डोक्याच्या बाहेर आहे पण सर तुम्ही खूप Brilliant आहात तुम्हाला छान जमले

    • @GBsCorner
      @GBsCorner  Рік тому

      वार शोधण्यासाठी माहित असाव्या अशा बेसिक म्हणून खूप गोष्टी मला या निमित्ताने सांगता आल्या या व्हिडीओ मध्ये.धन्यवाद.

    • @laxmandhole4377
      @laxmandhole4377 Рік тому

      👌👌

  • @anandakharat5570
    @anandakharat5570 Рік тому +5

    Very nice and perfect reading. Thank you. 💐👌👍🙏💐

  • @shankarshinde9114
    @shankarshinde9114 7 місяців тому +1

    Very naice i impres

  • @GaneshPatil-hc9bs
    @GaneshPatil-hc9bs Рік тому +2

    सर खुप छान शिकवीत

  • @SamsungA10-u9h
    @SamsungA10-u9h 6 місяців тому +1

    Khup chan sir 😊

  • @Qsxnkpowieuryt567
    @Qsxnkpowieuryt567 Рік тому +1

    Great sir

  • @saralashah7657
    @saralashah7657 2 роки тому +2

    Mahiti changli. Aata guagalcha jamana aala aahe.

  • @govindmarewad4664
    @govindmarewad4664 Рік тому +1

    Great 👍

  • @yashoda26
    @yashoda26 Рік тому +5

    Beautiful technique

  • @shaunakkolekar4140
    @shaunakkolekar4140 Рік тому +1

    Nice tric

  • @laxmanshegar1701
    @laxmanshegar1701 2 роки тому +1

    फार चांगली पद्धत आहे

  • @sopanbankar3208
    @sopanbankar3208 5 місяців тому +1

    Nice,Sir

  • @vithalnetke4153
    @vithalnetke4153 2 роки тому +2

    एक नंबर सर

  • @nirmalamaru9117
    @nirmalamaru9117 Рік тому +2

    👌👌👌Atisundar.🌹🌻🌹🌻👌👌

  • @tekalebhaurao8849
    @tekalebhaurao8849 2 роки тому +1

    Awesome video u r so intelligent boy

  • @rekhakarnik735
    @rekhakarnik735 Рік тому +1

    Best Thanks

  • @sudhakarbhagwat5302
    @sudhakarbhagwat5302 2 роки тому +1

    फारच माहिती पूर्ण आहे.

  • @nilayjoglekar1701
    @nilayjoglekar1701 Рік тому +1

    खूप छान सांगितल सर

  • @ShradShendurnikar
    @ShradShendurnikar 5 місяців тому +1

    Atottam👌

  • @kiranbarbade4939
    @kiranbarbade4939 Рік тому +1

    सर तुम्ही खुप छान शिकवतात पन खुप टाईम लागत आहे एकाच प्रेशनाला

  • @manoharbhosale8634
    @manoharbhosale8634 2 роки тому +1

    Dhanyavad

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 7 місяців тому +1

    उत्तम

  • @navnathgovekar1900
    @navnathgovekar1900 6 місяців тому +1

    Very nice explanation. Let others might better than you. But you are the best.
    Our Best wishes
    Navnath from Goa

  • @ashishgaikwad5461
    @ashishgaikwad5461 2 роки тому +4

    Magic In Maths. Thanks.

  • @marutikarade5811
    @marutikarade5811 2 роки тому +4

    Very nice information ,Sirji.

  • @yuvrajpatil6490
    @yuvrajpatil6490 2 роки тому +1

    धन्यवाद सरजी खुपच
    छान

  • @poojamayekar9677
    @poojamayekar9677 2 роки тому +1

    Wa the great

  • @pravinsonawane8166
    @pravinsonawane8166 Рік тому +1

    उपयुक्त माहीती🙏

  • @shailajakamat8787
    @shailajakamat8787 Рік тому +1

    छान माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @sachinkokane9092
    @sachinkokane9092 2 роки тому +2

    thank you sir 😘😘

  • @bhausahebdhatrak6196
    @bhausahebdhatrak6196 2 роки тому +2

    धन्यवाद सर

  • @prakashpawar1884
    @prakashpawar1884 2 роки тому +1

    Khup chyan 👌

  • @eknathdumne2670
    @eknathdumne2670 2 роки тому +1

    छान युक्ती

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 2 роки тому +1

    खूप छान माहिती.

  • @sunandadatal3324
    @sunandadatal3324 3 роки тому +6

    Khup sundar kaka

  • @ranjanpatil3586
    @ranjanpatil3586 Рік тому +1

    Easiest to check on mobile.

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 2 роки тому +1

    Trick awaghad aahe.

  • @mess8169
    @mess8169 Рік тому +1

    👌

  • @powertools3503
    @powertools3503 2 роки тому +1

    Great 🇮🇳👌

  • @pintoopatil503
    @pintoopatil503 2 роки тому +1

    Superb Sir

  • @vittalpudkule7898
    @vittalpudkule7898 Рік тому +1

    छान सर

  • @meenamastud8887
    @meenamastud8887 Рік тому +1

    खुप छान 👌👌👃👃🌹🌹

  • @ravindrakhade6572
    @ravindrakhade6572 Рік тому +2

    माझ्यावर्गातला मुलगा हे सर्व तोंडी सांगतो

  • @balashebghuge302
    @balashebghuge302 2 місяці тому +1

    भाऊ अधिक महिना आल्यावर 366 दिवसाचे वर्षें होतो भाऊ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajendrabhosale9880
    @rajendrabhosale9880 2 місяці тому +1

    माधवन ची पद्धत सोपी आहे

  • @chayamahajan7484
    @chayamahajan7484 2 роки тому +1

    Bharic aahe

  • @yugdademal
    @yugdademal 2 роки тому +1

    Sir tumhi khup critical padhat sangitll