अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी कशी करावी | Simplification Trick | Ladder Type Question math trick

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
    धन ऋण संख्यांची बेरीज वजाबाकी कशी करावी? या व्हिडीओ ची लिंक खाली आहे.
    • वजाबाकी करूच नका,बेरीज...
    मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
    keep watching ..... #GBscorner

КОМЕНТАРІ • 23

  • @dmshinde4850
    @dmshinde4850 2 місяці тому +2

    फारच छान समजावून सांगितले आहे सर आपले धन्यवाद.

  • @bhaskarkumoti9695
    @bhaskarkumoti9695 2 місяці тому +3

    Kup chan ahe sir ji

  • @priyakamath886
    @priyakamath886 Місяць тому +1

    Excellent.

  • @dipaknimbalkar2589
    @dipaknimbalkar2589 2 місяці тому +1

    Your all trick of mathematics are absolutely good,

  • @Adi_fitness_05
    @Adi_fitness_05 2 місяці тому +1

    व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर अंश व छेद समान नसेल तर सर्वात मोठा व सर्वात लहान अपूर्णांक कसा शोधायचा 💙🙏 लवकर व्हिडिओ सोडा सर 🎉

  • @priyakamath886
    @priyakamath886 Місяць тому +1

    Excellent.
    We are old now.
    But learning with you and enjoying
    New methods
    And remdmbering
    School days.
    Keep it on.

  • @nathuramshinde2836
    @nathuramshinde2836 Місяць тому +1

    Very good

  • @priyakamath886
    @priyakamath886 Місяць тому +1

    Maths
    Means
    Hero
    Nahi tar
    Zero.
    But practice
    Makes super hero.

  • @sagar5626
    @sagar5626 Місяць тому +1

    Good video

  • @user-go1ft3um8j
    @user-go1ft3um8j 2 місяці тому +1

    खुप छान सर

  • @raghunathlad140
    @raghunathlad140 2 місяці тому +1

    Good👍👍👍👍

  • @maruthij2577
    @maruthij2577 2 місяці тому +1

    M.rahul

  • @SanjayDhumal-yo5ky
    @SanjayDhumal-yo5ky 17 днів тому +1

    Very nice sir

  • @Adi_fitness_05
    @Adi_fitness_05 2 місяці тому +1

    व्यवहारी अपूर्णांक
    7/12
    4/7
    3/8
    5/6
    सर्वात मोठा व लहान अपूर्णांक कोणता trick ने सांगा 💙🙏

  • @jitugamre7946
    @jitugamre7946 2 місяці тому +1

    Standard eight factor and formula

  • @the_escapeder1129
    @the_escapeder1129 2 місяці тому +2

    He shikshak amhala ale aste na Ani tevdhi jidda asti abhyas karyachi tar maths cha Olympiad dila asta nakkich shalet astana 😢

  • @Adi_fitness_05
    @Adi_fitness_05 2 місяці тому +1

    जर बेरजेचे चिन्ह नसेल आणि दुसर चिन्ह असेल तर काय करायचं

  • @Adi_fitness_05
    @Adi_fitness_05 2 місяці тому +1

    व्यवहारी अपूर्णांक मध्ये
    1) अंश समान असेल तर सर्वात मोठा व लहान अपूर्णांक कोणता
    2) छेद समान असेल तर सर्वात मोठा व लहान अपूर्णांक कोणता

    • @GBsCorner
      @GBsCorner  2 місяці тому +1

      १)अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान तो मोठा.
      २)छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा.

  • @BharatGhoirat
    @BharatGhoirat 2 місяці тому +1

    सर शेवटच्या उदाहरणात ऋण चिन्ह आले तर काय करायचे

    • @GBsCorner
      @GBsCorner  2 місяці тому

      व्हिडीओ मध्ये सर्व प्रकारची उदाहरणे दिली आहेत.जिथे वजा असेल तिथे पुढच्या संख्येतून मागची संख्या वजा करा.