Dividation in marathi | भागाकार कसा करावा | गोंधळात टाकणारी उदाहरणे | Math Tricks | ankaganit
Вставка
- Опубліковано 26 лют 2024
- Dividation in marathi
भागाकार कसा करावा
गोंधळात टाकणारी उदाहरणे
Math Tricks
असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
keep watching ..... #GBscorner
खुप छान समजाऊन सांगितले आम्ही शिकत असताना असे समजाऊन सांगणारे शिक्षक मिळाले असते तर आज आमची खुपचं प्रगती झाली असती
Khoop chan samjavle sir
Ek number sir..🔥
सर व्हिडिओ एकदम मस्त आहे
Very nice information 🎉 thankyou very much sir
खुपच सोपी पध्दत सर
मराठी भाषेचा वापर केलात ह्याबद्दल आभारी आहे. एकदम ५५ वर्षांपूर्वीच्या काळात गेल्याचा भास झाला. 👌
Khup Chan sir
सर आपली गणीत शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे खुप सोप्या भाषेत तूम्ही समजावून सांगतात.
dhanyavad.
खुप छान शिकवल सर धन्यवाद 🙏👍
खूपच छान, शिकवण्या ची पध्दत अप्रतिम. धन्यवाद.
Atishay Sunder.
Khup ch chhan Shikvatay sir
Lgech understanding hotay
Khoop chan sir
Easy but good method. Thankyou sir
व्हेरी नाईस
Very nice teaching. Recollected old memories
फारच छान सर.
धन्यवाद सरजी 🙏🏻🙏🏻
Beautiful sir 🥰
गणित माझ्या आवडीचा विषय . काही क्लृप्त्या छान समजल्या .
खूप छान आहेपध्दत
V v nice d keep it up
खूप छान शिकवला सर तुम्ही
thankx.plz like and share,
एकदम छानच
मस्त सर 🎉🎉
खूप छान.
खुप छान 👌
Very nice teaching
छान सर
खूप छान
Bhagakar kelyavar pudhe gunakar ka karava ase mule vichartat tyamule mulana samjel ase shikva
Super sr🙏
अशा गणितात डावीकडून उजवीकडे सोडवावे असे सांगितले आहे. त्यावर कृपया खुलासा करावा
Thanks sir ji 😅🎉🎉
👌
Very nice
Thanks
छान
😊😊😊👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏
समान संख्या आहे म्हणून असकरता वेगवेगळी असेलतर
Nice
Chhan sptikarn Dile
Sir ha silabas konata class che aahe te sangal ka
7
Answer 1
Answer=1
Take first two digit7÷7=1
Take last two digit 7÷7=1
So 7÷7÷7÷7
=1÷1=1
नाही नाही .७ /७ केले कि १ उत्तर येते.
१ ला पुन्हा ७ ने भाग दिला तर १/१ होईल .
असे अजून दोन वेळा करायचे आहे.
हे गोंधळात टाकणारे उदाहरण आहे.लक्षात घ्या.
पण व्यवहारात कुठे उपयोगी पडणार आहे ते पण सांगा.
सर शेवटच्या पायरीला दशांश अपूर्णांक लिहिण्याची पद्धत सांगितले असते तर बरे झाले असते.
सर 100 ही संख्या जर आठ किंवा नऊ वेळा आली तर काय करावे कृपया सांगा
11000
0.001008 ÷ 0.008064 सर मनापासून विनंती आहे सर सोडवा व व्हिडीओ टाका ,, 😥😥😥😥
maze marathi typing suru hot nahiye.
ithe donhi thikani sarkhech dashansh sthale sodli aahe mhanun saral 1008/8064 kara uttr milun jail.thankx.plz share video.
संख्या वेगळ्या वेगळ्या असतील तर काय करावे?
१÷१
49
I have doubt sir. Why not take 7 = 7/1 and there after 1/7 . It is to be explained which is missed. Why not do as
7/1x1/7x7/1x1/7 ….Thus basic mathematical calculation sequence needs to be explained
yes.thank u.
Khali doke var pay
Sir 😭 help me kata ti shikva shpi padtni pilz
video dilele aahet'
मला असे वाटते
७÷७÷७÷७
School मधे कोणीच गणित शिकवाले नही
सर अपूर्णांक भागिले अपूर्णांक संख्या ते दाखवा उदा 18.34 भागिले 23.18 कसे करायचे
आणि पूर्वीचे लोक पट पद्धत वापरायचे ते कसे उदा 3.30 भागिले 24
भाकाराची playlist आहे आपल्या chanal वर तिथे व्हिडीओ मिळेल.धन्यवाद.
३/३/३/३/३=?
=३/३/३/(३/३)
=३/३/३/१
=३/३/३
=३/(३/३)
=३/१
=३
भागाकाराचे नियम नुसार
चुकीचे आहे ,सर
कारण
७/७/७/७=?
=७/७/(७/७)
=७/७/१
=७/७
=१
कारण अंशस्तानी ला शेवटी भागायचे असते.१
Division not dividation
मला काहीच समजलं नही
7÷7÷7÷7
=7÷7÷7×1/7
=7÷7÷1
=7÷7/1
=7×1/7
=1 Answer
16भागिले ८ भागिले ४ =किती याचे उत्तर काढतांना लक्षात येईल कि तुम्ही चूक करत आहात.
१६ भागिले ८=२ येईल आणि मग २ भागिले ४ = १/२ येईल हे लक्षात घ्या .
Galt ase wate
Sir apla contact no kiwa address bhetnar ka
Nice
खूपच छान