तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे | Sunday Special | math question answer marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2024
  • असे गणित विषयाचे अनेक आवश्यक,गरजेचे व्हिडीओ मी आपल्यासाठी या channel वर घेऊन येत आहे,त्यामुळे व्हिडीओ आवडल्यास like , share ,आणि SUBSCRIBE नक्की कराल अशी आशा करतो.
    दशांश अपूर्णांकाचा भागाकार कसा करावा या व्हिडीओ ची लिंक खाली आहे.
    • दशांश अपूर्णांक | भागा...
    दशांश परिमाणे रुपांतर कसे करावे या व्हिडीओ ची लिंक खाली आहे
    • दशमान परिमाणे ट्रिक | ...
    मागील व्हिडीओ पहायचे असल्यास channal च्या नावावर जरूर क्लिक करा.
    keep watching ..... #GBscorner

КОМЕНТАРІ • 11

  • @vidyachavan9804
    @vidyachavan9804 3 місяці тому +1

    🙏🙏

  • @nilamkanase9141
    @nilamkanase9141 3 місяці тому +1

    Sir तुम्ही खूप छान शिकवता 😊 मी enggnering साठी इथूनच तय्यारी करतो आहे . Thankyou so much sir 🎉🤗

  • @mojesmisal134
    @mojesmisal134 3 місяці тому +1

    खुप छान समजुन सांगितल सर आमच्या प्रश्नांचे उत्तरे धन्यवाद 👍🙏
    सर समीकराणा बद्दलचा पूर्ण बेसिक video देखील बनवा please 🙏

  • @SunilLolage-np1tm
    @SunilLolage-np1tm 3 місяці тому +1

    🙄🙄🙄🙄🙄

  • @pravincomputers7878
    @pravincomputers7878 3 місяці тому +2

    सर माझ्या प्रश्नाच सुध्दा उत्तर काढा please 🙏

  • @meeradharmadhikari1719
    @meeradharmadhikari1719 3 місяці тому +1

    'अ' 'ब'ला म्हणाला मी ज्यावेळी तुझ्या एवढा होतो, त्यावेळी तू जेवढा असशील, त्याच्या मी सध्या दुप्पट वयाचा आहे.
    'अ' आणि 'ब'च्या सध्याच्या वयाची बेरीज 63 आहे तर त्यांचे प्रत्येकी वय काय ?
    *फक्त एक अंक असलेले गणित* 😊

  • @SunilLolage-np1tm
    @SunilLolage-np1tm 3 місяці тому +1

    23*01*1982
    अजूनही समजले नाही 😢

    • @SunilLolage-np1tm
      @SunilLolage-np1tm 3 місяці тому +1

      माझा प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही 😢😢😢😢

  • @pradeeprahalkar4212
    @pradeeprahalkar4212 3 місяці тому +1

    आपण हा कॉर्नर कृपया इंग्रजी मध्ये का करत नाही

    • @GBsCorner
      @GBsCorner  3 місяці тому +1

      मराठीमधून मला सहजपणे सांगता येण शक्य आहे . दुसऱ्या भाषेत तो सहजपणा येणार नाही.गणित सहज सांगता यायला पाहिजे अन सहज शिकण झालं पाहिजे.धन्यवाद.

    • @ChhabitaTalmale
      @ChhabitaTalmale 3 місяці тому

      Brobar sir