श्री. गहिनीनाथ मूळ समाधी मंदिर | गहिनीनाथ गड | चिंचोली(नाथ)
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- श्री. गहिनीनाथ मूळ समाधी मंदिर | गहिनीनाथ गड | चिंचोली(नाथ)
चिंचोली गावापासून २ कि. मी. अंतरावर आहे. बीड पासून ७० कि. मी. अंतरावर आहे. पाटोदा पासून ५० कि. मी . अंतरावर आहे. येथे नवनाथापैकी गहिनीनाथची (मुळ) संजीवन समाधी आहे . गहिनीनाथाचे मंदिर प्राचीन आहे . मंदिर निसर्ग रम्य वातावरणात आहे . येथे महादेवाची प्राचीन अशी मुर्ती आहे . मंदिरामध्ये अंध अपंग भक्तांकडून विना काम अखंड पणे चालू असते . समाधी जवळ सिंधफणा नदीचा मुळ उगमस्थान आहे . सिंधफणा नदीचा प्रवाह पाटोदा तालुका शिरूर तालुका पुढे गेवराई तालुका माजलगाव तालुका अखंड पणे पुढे वाहत राहते माजलगाव येथे नदीवर मोठे धरण आहे . अशा पद्धतीने गहिनीनाथगडाची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे . भक्तांनी या ठिकाणी येऊन भेट द्यावी व दर्शन घ्यावे.
धन्यवाद ....
ॐ श्री चैतन्य प्रभू गहिनीनाथाय नमः
खुप छान माहिती दिली.... 👍👍👍🕉🚩
खुप खुप आभार 🙏🙏
ओंम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथ ओंम चैतन्य श्री गोरक्षनाथ ओंम चैतन्य श्री गहिनीनाथ ओंम चैतन्य श्री नवनाथ ओंम चैतन्य श्री गुरुदेव दत्त 🌺🏵️🌷🙏 कोल्हापूर
🕉️Om shri chitanny gahini nathay nmha🙏🏻
Nice Kamlesh👍.... Chaan information dilis👍
गहीणीनाथ समाधीचे ३-४ वर्षांपूर्वी दर्शण झाले. दर्शन घेऊन पुढे कारखेल येथे अडबंगनाथांना च्या दर्शनासाठी गेलो.
कोल्हापूर पासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या कागल येथे देखील गैबी पिराची (गहीणीनाथ) मोठी दर्गा आहे. या दर्गा पासून २-३ मिनीटे पायी अंतरावर शीष्यांसोबत बसण्याची जागा आहे्.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे ते जनक आहे. संत निवृत्तीनाथांना दिक्षा देण्यासाठी त्यांना इतर नाथांपेक्षा २०० वर्षे उशीरा संजीवन समाधी घ्यावी लागली. कारण १० व्या दशकात समाधी घेण्यापूर्वी मच्छिंद्र नारांनी गहीणीनाथाला सांगितले होते की, १२ व्या शतकात जन्माला येणाऱ्या संत निवृत्तीनाथांना दिक्षा देऊन संत परंपरा सुरू करून वारकरी संप्रदाय स्थापन करायचा होता.
nemak kuthe shishyansobat basaychi jaga ahe bolla apan ?
गैबीपीर दर्गा पासून २-३ मिनिटे पायी चालत जावे लागते.
दर्गा जवळ बसणाऱ्या फुलविक्रेत्यांना विचारले तरी ते सांगतील.
Mastch
Good work saheb
Thanks you dhivare
🙏🙏Jay gahini nathay
🕉चैतन्यं गहिनीनाथाय नमः🔱🔥🙏
Thanks onkar Kamble
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
Aadesh 🙏
Thanks bro
ओंम नमो आदेश मालीक
Nice kamlesh sir
Thanks Malhari Nagare Sir
🙏
Mast kmlesh
Thanks Eshavar
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड - ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
Good 👍👍
Mstt
👌👌👌👌 Nice information
Thanks Shubham
Khupach sundar
Thanks Umesh Brother
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड - ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
Mast
Thanks Tushar Palve
Very nice 👍
Thanks Sushil
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
आपला आवाज स्पष्ट येत नाही व महाराज पण काय बोलले ते कळाले नाही त्यामुळे गहनीनाथांचे् समाधी ची माहीती परत स्पष्ट सांगावी ही विनंती
रमाकात,,,मारूती,,,कदम
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
Nice👌👌👌
Thanks Shahu Nana
Nice
Thanks Devidas
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड - ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
🙏🙏
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
👌👌👌👌
Thanks More Sir
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
Sautada वॉटर फॉल चा व्हिडिओ बनव
🌷🌷🙏🙏
Thanks Sukhada
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
😊😊😊
Thanks Bhava
मिञा आपला शब्दाचा उच्चार अस्पष्ट आहे.नदीचे नाव कळत नाही .निसर्ग रम्य खूपच वेळा म्हणाला आहात .
सिंधफणा
कोकणगाव, ता. संगमनेर, अहमदनगर मधे मुळ समाधी मंदिर आहे
Good
Thanks Sir
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड - ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
रमाकात,,कदम
👌🏻👌🏻👌🏻
Thanks bhai
Very Nice Kamlesh Kute Sir 👌
Thanks Juned
मंदिरात देवाच्या पड लग्न लवकर होईल 💯
Ok
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड - ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
रेवन नाथाची समाधी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगा
विटा,सांगली
V nice kamlesh
टाळ्या वाजवून नको
रेवनाथ महाराजा बद्दल काहीतरी सांगा
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
Beed madhla thand havech thikan chincholi te hich ka
Ho Raj
श्री क्षेत्र गहिनीनाथ गड ua-cam.com/video/F7z6QpcCREI/v-deo.html
ॐ चैतन्य श्री गहिनीनाथाय नमः
Nice👍
Nice
Thanks Pravin Sir