नवनाथ ग्रंथाची भरपूर अभ्यासपूर्ण माहिती आहे असे दिसते....आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार आणि संवर्धनाचे चांगले काम करत आहेस....धन्यवाद🙏🏻 आदेश ओम श्री चैतन्य गोरक्षय नमः 🙏🏻
Mi manat gorkshanathana ek prathna keli..m Ata balcony Madhe nuktach baslo ani mobile vr UA-cam open kel so automatic ha tumcha video majya Samor ala and play jhala ...mhnjech yacha arth Kay??
धन्यवाद दादा, तुम्ही हा व्हिडिओ केला म्हणून ह्या अलौकिक स्थानाचे दर्शन घेता आले. तुम्ही हे खूप मोठ काम करताय. ॐ चैतन्य दत्तात्रेयाय नमः ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🙏🏻
🕉️💐🙏💐 ओम नमः शिवाय, गुरुदेव दत्त, नवनाथ महराजकी जय, खूप सुंदर माहिती सांगितली, अजून माहिती सांगा, नाथांची सर्व ठिकाणे व्हिडिओ माध्यमातून लोकांना दाखवा. धन्यवाद 🙏
नवनाथांच्या 23 व्या अध्यायामध्ये जो डोंगर सोन्याचा केला त्याचा वृद्धेश्वर म्हणून उल्लेख आहे तिथं यज्ञ झाला होता 33 कोटी देव आले होते वृद्धाचे घेऊन आले होते देवराई हे गाव नगर पाथर्डी रोडवर आहे अध्यायामध्ये देवराई या गावाचा उल्लेख आहे वृद्धेश्वर चा पण उल्लेख आहे सोन्याचा डोंगर केला होता हा पण उल्लेख आहे मी असा उल्लेख नवनाथांच्या अध्यायामध्ये आहे वृद्धेश्वर हे स्वयंभू शिवलिंगाचे मंदिर आहे वृद्धेश्वर ला एकदा अवश्य भेट द्या
नगर मध्ये आहे, राहुरी च्या जवळच आहे वांबोरी गावातून येथे जाण्यासाठी रस्ता आहे. Video च्या description मध्ये location दिली आहे त्यावरून पन तुम्हाला समजू शकेल
@@Ganesh-w4g8o आपल्या महाराष्ट्र सारखा एक मोठा भाग सौराष्ट्र म्हणुन ओळखला जातो, एकदा व्यवस्थित माहिती घ्यावी किंवा google वर check करा details मध्ये माहिती मिळेल 🙏🙏🚩🚩😊
नवनाथांना काहीच अशक्य नव्हते, यांच्या नादी देव सुद्धा लागत नव्हते, आणि गुरू गोरक्षनाथ शिवाचे अवतार मानले जातात, मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करण्याची शक्ति त्यांच्यात होती आणि तुमचा विश्वास नसेल तर असे Video नका बघत जाऊ 🙏🙏🚩🚩😊
नवनाथ ग्रंथाची भरपूर अभ्यासपूर्ण माहिती आहे असे दिसते....आपल्या धर्माचा प्रसार आणि प्रचार आणि संवर्धनाचे चांगले काम करत आहेस....धन्यवाद🙏🏻 आदेश ओम श्री चैतन्य गोरक्षय नमः 🙏🏻
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩
Alakh niranjan adesh
@@vishalsonawane3193 आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩
Mi manat gorkshanathana ek prathna keli..m Ata balcony Madhe nuktach baslo ani mobile vr UA-cam open kel so automatic ha tumcha video majya Samor ala and play jhala ...mhnjech yacha arth Kay??
@@vishalsonawane3193 darshanasathi bolvn pn asu shakt नाथांच🙏🏻🚩
ॐशिव गोरक्षनाथाय नमः आदेश आदेश आदेश ❤❤❤❤
ॐ चैतन्य शिव गोरक्षनाथाय नमः 🙏🏻🚩🚩आदेश 🙏🏻🚩🙏🏻🚩😊
धन्यवाद दादा, तुम्ही हा व्हिडिओ केला म्हणून ह्या अलौकिक स्थानाचे दर्शन घेता आले. तुम्ही हे खूप मोठ काम करताय.
ॐ चैतन्य दत्तात्रेयाय नमः
ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः 🙏🏻
मोठ काम अस नाही म्हणता येणार, माझ्या कडून नाथ जे करून घेतात ते मी करत राहतोय. 🙏🙏🚩🚩😊
ओम श्री चैतन्य गोरक्ष नाथाय नमः
🙏🏻🙏🏻🚩🚩😊
🚩आदेश... ओम नमो गोरक्षनाथाय नमः...🚩🚩🙏
आदेश 🙏🙏🚩😊
!! ॐ चैतन्य श्री नवनाथाय नमो नमः !!
🙏🙏🚩🚩😊
ओम चैतन्य शिव गोरक्ष नाथ महाराज की जय
🙏🏻🙏🏻🚩🚩😊
ओम् gorakshnathay नमः 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🙏🚩🚩😊
कर्ता करे न कर सकै , शिव करै सो होय, तीन लोक नौ खंड मे महाकाल से बड़ा न कोय
🙏🙏🚩🚩😊
|| ॐ चैतन्य शिवगोरक्षनाथ नम:||
🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Om. Shri. Chitnya. Gorkshaya. Mamma. खूपच. सुंदर. माहिती
@@SatishGaikwad-io4uh धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
ॐ चैतन्य गुरू गोरक्षनाथय नमः 🙏🙏
@@shreyas3727 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
ओम् गोरक्षनाथाय नमः
🙏🏻🙏🏻🚩🚩😊
ओम शिव गोरख 🙏🙏 वांबोरी
ओम शिव गोरख 🙏🙏🚩🚩😊
फारच छान वाटले आहे सुपर्ब शब्द नाहीं
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
🕉शिव गोरक्ष जय शिव गोरक्ष🌸🌸🌸🙏🙏🙏
🙏🙏🚩🚩😊
खुप छान महेती दादा सोन्याची वीट ज्या गावात फेकली ते गावा सोनाई व ज्या ठिकाणी मिनीनाथाचे कातडी वाळू घातले ते कात्रड असे गावाचे नाव पडले दादा
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩☺️katrad बद्दल माहित नव्हते तुमच्यामुळे कळले 🙏🏻🙏🏻🚩☺️
।।ॐ चैतन्य नवनाथाय नमो नमः।।
🙏🙏🚩🚩😊
ओम् चैतन्य नवनाथय नम:
🙏🙏🚩🚩😊
छान माहिती दिली आहे गुरुजी
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
Gopal Tukaram Humane तालुका मुरबाड खोपिवली श्री छत्र गोरक्षगड मच्छिंद्रगड ओम नमो आदेश आगे आगे गोरख जागे जय गोरा जय समर्थ जय अलख निरंजन
🙏🙏🚩🚩😊
खूपच छान गड...👍👍
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
खूप छान व्हिडीओ आहे, माहिती पण छान आहे 👏👏👏
धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
🕉️💐🙏💐 ओम नमः शिवाय, गुरुदेव दत्त, नवनाथ महराजकी जय, खूप सुंदर माहिती सांगितली, अजून माहिती सांगा, नाथांची सर्व ठिकाणे व्हिडिओ माध्यमातून लोकांना दाखवा. धन्यवाद 🙏
@@krishnanaik2812 धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊video येतच राहतील चॅनल ला subscribe करा येणारे Video दिसतील 🙏😊🚩
गोरक्षनाथ, बाबा कि जय
🙏🙏🚩🚩😊
ओम नमो आदेश 🙏 अलख निरंजन 🙏
ॐ नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
जय मौली मित्र मंडल वालकेश्वर मुंबई रमेश कळंबाटे 🚩🚩💯🌹👌
🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
खूप सुंदर नमस्कार 🙏
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊
ओम शिव गोरख.....
🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Om namah aadhesh❤❤
ॐ नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Khup sudar dada dhanyawad 🙏🏻🚩🚩 adesh😊❤
धन्यवाद 🙏🙏🚩🚩😊आदेश 🙏🙏🚩🚩
नवनाथ महाराज की जय आपण नाथ संप्रदाय बद्दल माहिती दिली याबद्दल मला आनंद होत आहे कृपया मार्गदर्शन करावे हि विनंती
🙏🙏🚩🚩😊कोणते मार्गदर्शन अपेक्षित आहे सांगू शकता?
Om. Chetany. Guru. Gorakhshay. Namo. Namah.
❤❤❤❤❤❤.
❤❤❤❤❤
🙏🙏🚩🚩😊
शिवगोरक्ष
🙏🙏🚩🚩😊
Alakh.Niranjan..Aadesh 🙏
आदेश 🙏🙏🚩🚩😊
आगे आगे गोरख जागे
🙏🏻🙏🏻🚩🚩😊
हो मी राहुरी चा आहे व आमचं मंडळ आहे आम्ही प्रत्येक महिन्याच्या शेवटचा सोमवारि भंडारा घालतो
👍👍🙏🚩😊अरे व्वा 👌
पत्ता सांगा ना कासे जायचे पूर्ण सांगा आम्हाला येयाचगे आहे अजून काही असेल तर सांगा
Bus आहे का
@@januTamde123 बस मी तरी बघितली नाहीये. विचारावे लागेल
अहमदनगर बस स्टँड वरून वांबोरी मार्गे रहुरीला जाणारी बस पकडा आणि मजरसुंबा गडाचे तिकीट काढा जवळपास 3 ते 4 किमी गड पाई च ढून जावा लागतो दर्शनासाठी
सद्गुरू श्री मच्छिंद्रनाथ यांचे शिष्य गोरक्षनाथ यांच्यापुढे आक्रोश करतात हे वाचून आश्चर्य वाटले. 😢
हा एक परीक्षेचा भाग होता🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Tse priksha ghanyasathi krtat
🙏🌹आदेश 🌹🙏
@@sudamsanap9109 आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
खुप छान
@@AmolSathr-ym7ec धन्यवाद 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Nice information ❤
Thank you 🙏🚩😊
नवनाथांच्या 23 व्या अध्यायामध्ये जो डोंगर सोन्याचा केला त्याचा वृद्धेश्वर म्हणून उल्लेख आहे तिथं यज्ञ झाला होता 33 कोटी देव आले होते वृद्धाचे घेऊन आले होते देवराई हे गाव नगर पाथर्डी रोडवर आहे अध्यायामध्ये देवराई या गावाचा उल्लेख आहे वृद्धेश्वर चा पण उल्लेख आहे सोन्याचा डोंगर केला होता हा पण उल्लेख आहे मी असा उल्लेख नवनाथांच्या अध्यायामध्ये आहे वृद्धेश्वर हे स्वयंभू शिवलिंगाचे मंदिर आहे वृद्धेश्वर ला एकदा अवश्य भेट द्या
तुमच बरोबर आहे, ही एकच गर्भगिरी डोंगररांग आहे आपण वृद्धेश्वर चा पन video बनवलाय ते सुद्धा बघा
अलख निरंजन🙏
आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Namo Aadesh
I m from Goa if i hve to come at this temple should i come to Ahmednagar.
Nice vlog
Shubham Bhavatu
नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩😊
Yes you have to come to ahmednagar and then you have to go by local car.
नर्मदे हर 🙏🙏🙏
🙏🙏🚩🚩😊
Alakh Niranjan 🙏 aadesh 🙏
आदेश 🙏🏻🙏🏻🚩😊
🙏🙏🍁🌻🌷🙏!!🚩!!आदेश!!🚩!!🙏🌷🌻🍁🙏🙏
आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
🚩अलख निरंजन.... आदेश🚩
आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Om namo aadesh
ओम नमो आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
गोरक्षनाथ देवस्थान कोणत्या जिल्हा ताल आहे हे कृपया सांगाल का विनंती आहे
@@rajendrasawant5891 अहिल्यानगर (आधीचे अहमदनगर ) location description मध्ये दिली आहे
आदेश..🙏..🚩🚩🚩🚩
आदेश 🙏🙏🚩🚩😊
गोरक्षनाथ गडावर नाथांची समाधी आहे की फक्त मंदिर आहे ?
@@Bhogichand फक्त मंदिर आहे, गोरक्ष नाथांनी अजून समाधी घेतलेली नाही 🙏🙏🚩🚩😊
Aadesh aadesh aadesh
आदेश 🙏🏻🙏🏻🚩😊
गुरू गोरक्षनाथांची संजीवन समाधी नक्की कुठे आहे, नवनाथ भक्तिसार ग्रंथात गिरनार पर्वतावर गोरक्षनाथ दत्ताश्रमी राहिले असे आहे.
गुरू गोरक्षनाथ अजूनही फिरते आहे, आणि गिरणार वर त्यांच आजही वास्तव्य आहे 🙏🙏🚩🚩😊
आदेश
Namo Aadesh
नमो आदेश 🙏🚩
Aadesh❤
🙏🙏🚩🚩😊
Nice
Thanks
अलख निरंजन
@@dipakkambadi7610 आदेश 🙏🙏🚩🚩😊
Asch mandiranchi mahiti det raha
हो नक्कीच 🙏🙏🚩🚩😊
Khute ahi he mandir
Video च्या description मध्ये map location दिली आहे त्यावरुन exact जाण्याचा मार्ग मिळेल 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
हा गड कुठे आहे आणि कोणत्या एरियात आहे ते आम्हाला कळवा
नगर मध्ये आहे, राहुरी च्या जवळच आहे वांबोरी गावातून येथे जाण्यासाठी रस्ता आहे. Video च्या description मध्ये location दिली आहे त्यावरून पन तुम्हाला समजू शकेल
Gorakhnatha in yanumoha
0:56
🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
आदेश... अलख निरंजन
आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
🙏🕉🌍💙🔱
🚩🚩🙏🏻🙏🏻😊
आमच्या गावात मिनी नाथाचे कातडं वाळायला घातलं होतं म्हणून आमच्या गावाचं नाव कात्रड आहे
अच्छा🙏🏻🙏🏻🚩🚩
अलख निरंजन आदेश
अलख निरंजन आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
सौरास्ट म्हणजे सोरटी सोमनाथ।
@@Ganesh-w4g8o आपल्या महाराष्ट्र सारखा एक मोठा भाग सौराष्ट्र म्हणुन ओळखला जातो, एकदा व्यवस्थित माहिती घ्यावी किंवा google वर check करा details मध्ये माहिती मिळेल 🙏🙏🚩🚩😊
Aadesh nathmaharaj
🙏🏻🙏🏻🚩🚩☺️
Khute ahi he
Video च्या description मध्ये location दिलेली आहे तेथे बघू शकता.
Gorakshnath.aur gorakhnath alg hai kya.gorkhapur.up 😊
एकच आहेत त्यांचा शिष्य परिवार तिकडचा जास्त होता 🙏🙏🚩😊
Samadi murbad la ahe
नवनाथ अध्याय वाचावा, ज्यात सर्व नाथांची समाधी ठिकाणे सांगितली आहे तसेच, आपल्याला नाथांची सर्व माहिती मिळेल आणि वाचल्याच फळ देखील मिळेल 🙏🏻🙏🏻🚩🚩😊
Adesh alkh nirnjn
आदेश 🙏🙏🚩🚩😊
आदेश
आदेश 🙏🏻🙏🏻🚩😊
Thane murbad
मुरबाड नाही, mayamba, beed इथेच samadhi आहे ते तुम्ही याठिकाणी आल्यावर कळेल🙏🏻🙏🏻🚩🚩😊
सोन्याचा डोंगर करता येईल का? अतिशयोक्ती आहे ही कितिही सिध्द पुरूष असला किंवा देव जरी असला तरी डोंगरच्या डोंगर सोन करणे शक्य नाही

आदेश 🙏🏻🙏🏻🚩🚩☺️