पशु पक्ष्यांची भाषा जाणणारी निळावंती | Guftugu | Vasudev Nikam | Part 1 | Rajendra Bansode Official

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 143

  • @nandaramborkar6658
    @nandaramborkar6658 7 днів тому +2

    बाबांचा चांगलाच अभ्यास आहे.जय श्री राम.❤

  • @shivajijadhav7612
    @shivajijadhav7612 23 дні тому +17

    महाराजांचे दर्शन झाले त्यांच्या चरणी माझा दंडवत

  • @shobhagawade113
    @shobhagawade113 Місяць тому +41

    हे आजेबा जोशी समाज नंदीवाली आहेत आमच्या कडे राहतात बारामती कर खरी माहीती सांगतात📿📿📿🔱🔱🔱

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  Місяць тому +2

      🤘🤘🥰🥰🌺🌿

    • @barkupatil5866
      @barkupatil5866 Місяць тому

      😂😂

    • @gautamtapase8828
      @gautamtapase8828 Місяць тому

      कुठे राहतात

    • @shahajiwaghmode7499
      @shahajiwaghmode7499 22 дні тому +4

      पिंगळजोशी,समाजाचे आहेत हे नंदीवाले नाहीत. पाणाचेनिमगाव,ता.इंदापूर,जि.पुणे.

    • @RohitShinde-xi1iq
      @RohitShinde-xi1iq 3 дні тому

      Baramati madhe kuthe rahtat

  • @SachinLokhande-qn7ik
    @SachinLokhande-qn7ik 15 днів тому +4

    किती कडकं बोलण आहे ❤❤❤

  • @ashokkolhe3088
    @ashokkolhe3088 10 днів тому +1

    सुंदर महाली असा शब्द नाही तर सुंदरा महाली असा शब्द वापरला जातो आहे

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Місяць тому +10

    संत नाथ महाराज यांच्या भारूडातून ही संतवाणी ऐकायला मिळेल पिंगळा वासुदेव आंधळा असे भरपूर आहेत राम कृष्ण हरी🙏🙏🙏

  • @ravindran9065
    @ravindran9065 Місяць тому +26

    माहिती छान आहे. आणि खूपच लयबध्द रुपात सांगीतली आहे. हा वारसा इथेच खुटायला नको होता. त्यांच्या मुलांनी निदान शिक्षण करता करता याचा पण अभ्यास करायला हवा होता.

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  Місяць тому +1

      👍🤘🌺🌿

    • @abhijitbhagat492
      @abhijitbhagat492 21 день тому

      सहदेव भाडळी मध्ये वाचावे मग अनुभवपूर्ण अभ्यास करावा

    • @ravindran9065
      @ravindran9065 20 днів тому

      @@abhijitbhagat492 आजकाल बाजारात मिळणारे सहदेव भादळी हे पुस्तक मूळ प्रत प्रदर्शित असेल याची शाश्वती वाटत नाही. मी १० वी मधे असताना म्हणजे २००५ साली हे पुस्तक वाचले होते.
      त्या नंतर पुन्हा कधी वाचायला मिळाले नाही.

  • @BRAHMOSPOWER
    @BRAHMOSPOWER Місяць тому +18

    व्हिडिओ ला खूप views मिळणार...... एकदम Guaranteed 👍
    UA-cam algorithm selected this video for Marathi people 😊

  • @शास्त्रप्रमाण-ध1ह

    गोड मराठी माय मराठी श्री गुरुदेव दत्त

  • @Rbt99-c2y
    @Rbt99-c2y 23 дні тому +6

    ॐ चैतन्य नवनाथाय नमः 🙏

  • @shankarchaudhari1620
    @shankarchaudhari1620 20 днів тому +5

    छान माहिती दिली आहे

  • @VivekDodke-io4bn
    @VivekDodke-io4bn Місяць тому +16

    लहानपणी आजी च्या तोंडून ऐकल्या होत्या अश्या चमत्कारिक गोष्टी त्या नंतर आज पहिल्यांदा ऐकल्या 👌🙏🙂

  • @Vijayawada263
    @Vijayawada263 20 днів тому +1

    Bhau kadam

  • @bhausahebdarunte6640
    @bhausahebdarunte6640 Місяць тому +44

    मुलाखत वाले तुम्ही खुप मोठं काम केल ते लोक कलाकार नाहीत ते सिद्ध आहेत

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  Місяць тому +2

      Thank you 🙏🤘👍🌺🌿

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 Місяць тому +1

      कस काय सिद्ध आहेत❓ 🤔

    • @bhausahebdarunte6640
      @bhausahebdarunte6640 Місяць тому

      @@swapnilp1651शब्दात सांगता येणार नाही पण त्यांच्या सोबत 1महिना राहुन पहा

    • @ashokmama3489
      @ashokmama3489 Місяць тому +1

      अत्यंत सटीक...सविस्तर माहिती दिलीत..
      .बाबांचा पत्ता व नंबर मिळेल का....

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 Місяць тому +2

    Khup chan durmal mahiti milali. Babala Salut🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏 ( AKOLA MAHARASHTRA.)

  • @navnath_bhakti_status
    @navnath_bhakti_status 19 днів тому +5

    बाबा पूर्ण गोष्ट ऐकायला आवडेल आम्हाला please Sanga Purn Story Short Cut Nko आम्हाला होऊ द्या वेळ किती पण ❤😊

  • @sheelanaik7535
    @sheelanaik7535 22 дні тому +3

    🙏🙏🙏🙏

  • @तुकारामगारे
    @तुकारामगारे Годину тому

    माझ्या घरा समोर पूर्वदीसेला घुबड घूबते पूर्वदीसेकडून आवाज येतो

  • @maskar2251
    @maskar2251 Місяць тому +5

    Nice

  • @श्री.राजारामसातपुते

    Ram
    Krishan
    Hari
    🚩🚩🚩

  • @pradipchavan3087
    @pradipchavan3087 19 днів тому +2

    नमस्कार बाबा कृपा असावी

  • @jaybhagwanofficial872
    @jaybhagwanofficial872 19 днів тому +7

    लालावंती फुलावंती यांची पण गोष्ट सांगा

  • @Aadesh09nath
    @Aadesh09nath 5 днів тому +2

    निळावंती ला जन्मता पक्ष्यांची भाषा समजत नव्हती नवनाथांपैकी सातवे नाथ भरतरी नाथांनी ग्रंथ निळावंती ला दिला तिने तो ग्रंथ वाचल्यानंतर व गुरु कृपेमुळे तिला ती भाषा समजू लागली

  • @manoharshirkare6838
    @manoharshirkare6838 22 дні тому +5

    निळावंती ग्रन्थ माउली ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांनी वाचवले होते असे म्हणतात, जय श्रीराम वंदे मातरम् जय सनातन धर्म

  • @SandipGhutukade-l3t
    @SandipGhutukade-l3t Місяць тому +9

    हे आजोबा कुठे भेटतील ❤ राम कृष्ण हरी

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  Місяць тому +5

      बारामतीच्या भागात कुठेतरी राहतात हे, विचारल्यावर त्यांनी सांगितलं नाही...

    • @santoshbhosale3555
      @santoshbhosale3555 28 днів тому +2

      बारामती मध्ये एक गाव आहे कवठाळी असे आहे

    • @SandipGhutukade-l3t
      @SandipGhutukade-l3t 28 днів тому +2

      @@santoshbhosale3555 धन्यवाद दादा ❤🙏

    • @SandipGhutukade-l3t
      @SandipGhutukade-l3t 28 днів тому +1

      @@Rajendra_Bansode_Official धन्यवाद दादा ❤🙏

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  27 днів тому +1

      🤘👍🌺🌿

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01 24 дні тому +6

    मित्रांनो डॉ चितमपल्ली यांचे पुस्तकाचे कहाणी आहे, त्यांची पुस्तके फार सुंदर आहेत पक्ष्याची भाषा ही त्यांना समजते पण अश्या लोकांचा वंश चालत नाही आणि हे खरोखर आहे असे डॉ स्वतः सांगितले आहे जंगलात जगलेल्या डॉ यांचे प्रत्यक्षात अनुभव त्यांना आहे सगळ्यानी त्यांचे पुस्तक नक्की वाचा चकवा चांदणे, भुजंग

  • @shivajijadhav7612
    @shivajijadhav7612 23 дні тому +2

    Ramkrishna Hari ki Jay

  • @santoshgulave5664
    @santoshgulave5664 20 днів тому +4

    ही एक कथानक आहे
    इथे नाव निळावंती
    माझी आई मुरूळी होती
    ती ही कथा पुर्ण गायची जागरणा मध्ये
    माझ्याकडे लिहिलेली आहे
    संतोष खंडु गुळवे मु पो अळकुटी
    ता पारनेर जि अहिल्यानगर

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  19 днів тому +1

      🙏🙏👌🤘🌺🌿🌿

    • @vishwajitshinde7758
      @vishwajitshinde7758 13 днів тому +1

      भाऊ ऑनलाईन एक ब्लॉग बनवून टाका

    • @dattapawar7218
      @dattapawar7218 9 днів тому

      संतोष तुमचा नंबर भेटेल का.​@@Rajendra_Bansode_Official

  • @sharmilababar914
    @sharmilababar914 20 днів тому +2

    आमच्याकडे या बाबांना कुरमुडी वाले बाबा म्हणतात हे बाबा कुठले आहेत ते सांगा ना जरा पत्ता बाबांनी माहिती फारच छान दिली फार सुरेख दिली

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  20 днів тому

      व्हिडिओ खालच्या कमेंट वाचा, पत्ता समजेल....

  • @PranPari-iy3mm
    @PranPari-iy3mm 19 днів тому +3

    Hi amachya gavchi hoti....tyavarun gavche nav ahe raniche bambrud

  • @ShreenivasKulkarni-k3u
    @ShreenivasKulkarni-k3u Місяць тому +11

    हे आजोबा पिंगळा जोशी समाजातील आहे त यांना बरया पैकी माहिती आहे

  • @Akshayjj-47
    @Akshayjj-47 20 днів тому +3

    1240 पेजेस चा आहे असे ऐकुन आहे

  • @rbhagaspatil1920
    @rbhagaspatil1920 Місяць тому +17

    निळांवंती ग्रंथाची संपूर्ण माहिती समाजाला द्यावी

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  Місяць тому

      👍🤘

    • @AdityarajPatil01
      @AdityarajPatil01 24 дні тому +1

      Dr चितमपल्ली यांचे पुस्तक आहे त्यांचे पुस्तक आहेत videos पण आहेत पाहू शकता चकवा चांदण, भुजंग असे छान पुस्तक आहेत

  • @govinddoifode7248
    @govinddoifode7248 20 днів тому +3

    तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोचि शुद्ध

  • @subhashshinde5137
    @subhashshinde5137 9 днів тому +3

    ❤माझ्याकडे निळावंती ग्रंथाची भुर्जं पत्रावर लिहलेले संस्कृत मुळ प्रत आहे,ज्यांना अभ्यास करायचं आहे त्यांनी संपर्क करावा.

  • @mysticyogita27
    @mysticyogita27 10 днів тому +1

    Sahdev bhadli madhe hich gosht ahe

  • @SachinJoshi-g4t
    @SachinJoshi-g4t Місяць тому +3

    पुढचा भाग पुर्ण विडियो मोठा करा

  • @deepakjagtap3259
    @deepakjagtap3259 Місяць тому +2

    Aapli parampara

  • @Dharmachary-t3w
    @Dharmachary-t3w 20 днів тому +4

    ओरिजनल नीलावांती ग्रंथ आहे ..एका ठिकाणी दिड कोटी म्हणतो आहे ..तसा देत नाही..
    पहायचे १००० रु घेतो

    • @Akshayjj-47
      @Akshayjj-47 20 днів тому +3

      कुठे आहे
      पुर्ण पत्ता सांगा मला पाहायचा आहे

    • @Dharmachary-t3w
      @Dharmachary-t3w 20 днів тому +1

      @Akshayjj-47 अकलूज

    • @Dharmachary-t3w
      @Dharmachary-t3w 19 днів тому +1

      बाबा दाखवायचे₹1000 घेईल आणि थोडा वशिला लावून जाणे अकलूज मध्ये जाऊन विचार ने

    • @vishwajitshinde7758
      @vishwajitshinde7758 13 днів тому +1

      १००० देऊन नुसते बागितले तरी पाहिजे. पण फेक नीलावांती पण दाखवू शकतो तो

    • @Dharmachary-t3w
      @Dharmachary-t3w 13 днів тому

      @@vishwajitshinde7758 दादा खरी आहे...
      ती त्याच्या पूर्वजांची आहे

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 Місяць тому +4

    सातारा जिल्हात आहे महाबळेश्वर जवळ निळावंती ग्रंथ

  • @aaifilm1896
    @aaifilm1896 21 день тому +5

    हे सोलापुरी भाषा आहे

  • @govinddoifode7248
    @govinddoifode7248 20 днів тому +2

    अंजन तयार करून द्या बाबा सर्व सांगतो

  • @SachinJoshi-g4t
    @SachinJoshi-g4t Місяць тому +6

    ओरिजनल निलावती मिलणार काय

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  Місяць тому +2

      सध्या बाजारात एक पुस्तक आहे "महामाया निळावंती" लेखक - सुमेध, कॉस्मिक पब्लिकेशन पुणे, पण हे माहीत नाही ते ओरिजनल आहे का नाही ते...

    • @SachinJoshi-g4t
      @SachinJoshi-g4t Місяць тому +1

      @Rajendra_Bansode_Official ओके 👍

  • @anandsanap9837
    @anandsanap9837 Місяць тому +2

    Aajoba sagla sangat nahi kahi gupit lapun thevli tyani purvichi loka sagla sangat navti maaje mala vinchu var mantra takayche khup loka yaachi aata mama chya mulala mantra mahit nahi mama deva ghari gele

  • @nageshrandhir6232
    @nageshrandhir6232 20 днів тому +3

    जोशी नंदिवाल्याना आपल्या बॉर्डर वरती तैनात करा आणि सर्व सैनिकांना आराम करुद्या..
    देशाला कुठली अडचण यायच्या अदोगर यांना समजतील, नाय काय अडचण येत

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 16 днів тому +2

    Upay ahe ka kahi
    Te pan sangave😢

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  16 днів тому

      हो आहे, व्हिडिओ दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार अपलोड होतात सध्यातरी, बदल झाला तर सांगेन तसं.....

  • @jagdishgholap1793
    @jagdishgholap1793 Місяць тому +6

    लाल पाहिजे म्हणजे काय

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  Місяць тому +1

      काल्पनिक गोष्टीतल एक वस्तु आहे ती... जुन्या काळातील गोष्टी ऐकल्या असतील तर लक्षात येईल ते...

    • @Shivkumar-wz6nv
      @Shivkumar-wz6nv Місяць тому +3

      ​@@Rajendra_Bansode_Official लाल म्हणजे काल्पनिक सर्प मणी मी लहानपणी गोष्टीत ऐकलं होत.

    • @bhausahebdarunte6640
      @bhausahebdarunte6640 Місяць тому +4

      लाल हा रत्न आहे 1लाल पृथ्वी चा मोल असा बोल आहे

    • @Abro_WSC
      @Abro_WSC 23 дні тому +1

      Blood

    • @abhijitbhagat492
      @abhijitbhagat492 21 день тому +3

      लाल रंगाचा सर्पमणी असा अर्थ आहे इथे
      सदर मणी हा पिवळा ही असू शकतो
      नवनाग आहेत त्यामुळे प्रत्येक नागाचे वेगळ्या रंगाचे मणि आहेत

  • @madhukarthakare8666
    @madhukarthakare8666 18 днів тому +3

    तुकाराम गाथा वाचा भागवत वाचा ज्ञानेश्वरी वाचा महाभारत रामायण गीता हे ग्रंथ नाही बुडाले मग निळावंती का बुडाली ही गोष्ठ आहे

    • @Nagesh110
      @Nagesh110 11 днів тому

      इंग्रजांनी नीळावंती वर ban आणला आणि original सोबतचं सर्व प्रती नष्ट केल्या असं सांगितलं जातंय. पण आत्ताही काही जन त्यांच्याकडे असल्याचा दावा करतात.

  • @SachinJoshi-g4t
    @SachinJoshi-g4t Місяць тому +3

    हे आजोबा कोणते गावचे आहेत

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  Місяць тому +2

      टेंभूर्णीच्या आसपास यांचं गाव आहे, असं त्यांनी सांगितलं...

  • @naganathsutar4896
    @naganathsutar4896 25 днів тому +2

    सहदेव भाडली सारखाचआहे का

  • @chandrakantsawant1493
    @chandrakantsawant1493 Місяць тому +2

    वंश परपरानुसार आपला व्यवसाय आहे काय?

  • @kalidasranjane1727
    @kalidasranjane1727 15 днів тому +2

    खोटे सांगुन लोकांना फसवणूक करायचे शब्द फेक करायचे

    • @rahulghulepatil9535
      @rahulghulepatil9535 8 днів тому

      तुम्ही अनूभव घ्या नंतर सांगा

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Місяць тому +3

    वाचायला मिळेल काय ?

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  Місяць тому +1

      सध्या बाजारात 'महामाया निळावंती' हे पुस्तक आहे, वाचु शकता आपण...🌺🌿

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 Місяць тому

      @@Rajendra_Bansode_Official ओरीजिनल. माहितीपर पुस्तक नव्हे

  • @rajaramgavali8663
    @rajaramgavali8663 Місяць тому +3

    शिळा कोठे आहे निळावंतीची

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  Місяць тому

      पुस्तक आहे याचं, वाचा म्हणजे समजेल....

  • @kalpanadarode
    @kalpanadarode 29 днів тому +1

    बाबा no मिळत का

  • @aaifilm1896
    @aaifilm1896 21 день тому +1

    बारामतीचे नाही ते

  • @pranavsakhare4515
    @pranavsakhare4515 20 днів тому +2

    काल्पनिक ग्रंथ आणि अंधश्रद्धेत बुडालेले बुवाबाबा

    • @Akshayjj-47
      @Akshayjj-47 20 днів тому +1

      तुम्हाला जर माहीत नाही तर ती गोष्ट नाही अस तुम्हीं का समजता

  • @sanjeevmorje1048
    @sanjeevmorje1048 24 дні тому +1

    निलवंती ग्रंथ वाचणारा मरण पावतो हे खरं आहे काय?

    • @Rajendra_Bansode_Official
      @Rajendra_Bansode_Official  24 дні тому

      नाही 😊😎

    • @AllinOne-dk1dn
      @AllinOne-dk1dn 8 днів тому

      मला पाहिजे वाचायला.. कुठे मिळेल ​@@Rajendra_Bansode_Official

  • @soldierfooji8484
    @soldierfooji8484 Місяць тому +1

    हा पिंगळा आहे.

  • @sushantkedar8582
    @sushantkedar8582 10 днів тому +1

    हे काही नसतंय nilawanti बंद karnych karan दुसरं आहे

  • @SunilHinge-hb9jb
    @SunilHinge-hb9jb Місяць тому +3

    कशाचाचा कशाला मेळ नाही. बोगस

    • @Akshayjj-47
      @Akshayjj-47 20 днів тому +1

      चल भाग ठठरीके