हरि ओम श्री राम.....आपण खूप ऊ माहिती दिली आहे... आपल्या ला अनेक अनेक शुभेच्छा... तुम्हाला सर्वांना निरोगी आरोग्याचे वरदान लाभो, अन् दीर्घायुषाचे दान नवनाथांनी देवो, ही प्रार्थना करतो.
तुम्ही वडील आणि चिरंजीव मिळून हा व्हिडिओ तयार करीत आहात हे फार छान आहे ,असे वडील आणि मुलगा यांची जोडी फार नशीबवान आहात ,तुमच्यावर नाथांची कृपा आहे म्हणून तुम्ही हे उत्तम काम करीत आहात , नाथांच्या कामात तुम्हाला भरपूर यश मिळो आणि नवीन नवीन माहिती तुमच्या कडून भक्तांस मिळो ही शुभेच्छा आदेश
अप्रतिम! खूप सुंदर! आपली सांगली जिल्हा, खानापूर व विटा येथील दैवतांची माहीती ! खूप पुढील पिढीसाठी उपयुक्त! खूप खूप छान! आपले माळी समाजातील वडिल पितापुत्रास! धन्यवाद! 🌷🙏🏻🌷
खूप सुंदर माहिती, आपण दिलेली माहिती मनाला आनंद, तृप्त व संतोष मिळवून देते. नाथांन बद्दल माहिती देवून खरच भक्ती तहान भागवली आहे. खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏
जालिंदरनाथांची समाधी येवलवाडी ता. शिरूर जि.बीड येथे आहे रायमोहा गावापासून पाच ते सहा कि मी अंतरावर आहे आणि तिथून पुढे दोन कि मी अंतरावर डोंगरावर काळमुखगड जालिंदरनाथांच मंदिर आहे अवश्य भेट द्या
छान आवडले नवीन एका ठिकाणाचा परिचय झाला. शुक्राचार्य मंदिर,कावडीचा डोंगर ,भूपाळगड बहिर्जी नाईक समाधी , निसर्ग परिसरातील पर्यटन सफर घडवावी व्हिडिओ माध्यमातून
भाऊ तुम्ही विडिओ आमच्यासाठी बनवत आसल्या मुळे आम्हाला खुप माहीती आणि ते ठीकान पाहन्याची मनात भक्तिभाव निर्मान होतो म्हणून आम्ही तुमचे आभारी आहोत आणि आण्णा यांना मनापासून नमस्कार त्यांच्यामुळे खुप महत्वाची माहीतीच नाही तर त्यांच्या सांगण्यातून बरच काही शिकायला मिळते आणि सर्व तरुणांसाठी वडील आपले खरे हितचिंतक, मित्र, साथी,आदर्श, जिवलग एव्हढेच नाही तर आपले दैवत तेच आसतात हे तुमच्या विडिओ मधुन शिकायला मिळते.....🙏
खरंच खूप खूप आभारी आहे😊😊😊 आपले वडील आपले सर्वात पहिले मित्र असतात. त्यांच्या अनुभवाचे बोल आपण त्यांच्या कडून ऐकून आपल आयुष्य सुधारायला हवं. तुमचा संदेश मी त्यांच्या पर्यंत नक्की पोचवेन😊
मान्यवर राम राम , आपण नाथपंथी बाबत फार छान माहिती दिलीत , यात ऐतिहासिक बाबींवर अधिक भर हवा होता , सनातन वैदिक धर्म हा फारच चमत्कारिक आणी अद्भुत आहेच, पण कालांतराने आपलेच लोक या बाबत अविश्वसनीय आणी अंधश्रद्धा म्हणून हिणवु लागलेत, वास्तव हे आहे की ज्या वैदिक सनातन धर्मा च्या विद्या आहेत ,ज्या बाबत मॅकेले, मार्क्समुलर शिक्षा पद्धतीतील विद्यार्थी विश्वास ठेवत नाही आणी ती जाणुन घेण्याची क्ष्मताच मुळात नाही, म्हणून ते याला कमी लेखतात, या उलट बऱ्याच इस्लामिक फकीर वगैरे लोकांमधे हि विद्या आजही विद्यमान आहे, आपण नाथांचे दर्शन घडवून आणलेत बद्दल आपले खुप-खुप आभार ,अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा ।।।
हरि ओम श्री राम... खूप खूप छान माहिती दिली आहे.मी गेले ४०वर्ष नवनाथ सेवा करीत आहे . नवनाथ देवता हे माझे परम श्रध्दा स्थान आहे. या वर्णन केलेल्या क्षेत्रात दर्शन साठी वहान व्यवस्था आहे का,?कारण मी ज्येष्ठ नागरिक आहे. वहान सेवा असेल तर सांगा.... हरि ओम श्री राम..... ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः....
दादा व्हिडिओ मध्ये सगळी माहिती आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर गावाजवळ तामखडी नावाचा स्टॉप आहे. तिथून अडसरवाडी गावाकडे जायचं. अडसर वाडी गावाच्या सुरवातीला उजवीकडे एक घर लागेल त्यापासून डोंगरात जायचं. तिथं कुनालाhi विचारा तुम्हाला माहिती मिळून जाईल
हरि ओम श्री राम.....आपण खूप ऊ माहिती दिली आहे... आपल्या ला अनेक अनेक शुभेच्छा... तुम्हाला सर्वांना निरोगी आरोग्याचे वरदान लाभो, अन् दीर्घायुषाचे दान नवनाथांनी देवो, ही प्रार्थना करतो.
😊😊👌👌🙏🙏सर्व माहिती छान धन्यवाद
आदेश गुरु
आदेश🚩🚩🚩
🙏🏻आदेश 🙏🏻 छान माहिती दिली दादा 🙏🏻😊
जय सद्गुरु
ओम नमो आदेश अलख निरंजन 🙏🏼
तुम्ही वडील आणि चिरंजीव मिळून हा व्हिडिओ तयार करीत आहात हे फार छान आहे ,असे वडील आणि मुलगा यांची जोडी फार नशीबवान आहात ,तुमच्यावर नाथांची कृपा आहे म्हणून तुम्ही हे उत्तम काम करीत आहात , नाथांच्या कामात तुम्हाला भरपूर यश मिळो आणि नवीन नवीन माहिती तुमच्या कडून भक्तांस मिळो ही शुभेच्छा
आदेश
खरय.... याबाबतीत मी पण स्वतःला नशीबवान समजतो
आदेश 🌹🙏🙏 छान माहिती दिली 👍 ये्वलवाडी येथे जालिंदर नाथाचे समाधी दर्शन घेतले
छान आहे जालिंदर नाथाची जय जालिंदरनाथ महाराज जय जालिंदर नाथ महाराज की जय
नवनाथांना साष्टांग दंडवत.
श्री गुरू देव दत्त
श्री गुरुदेव दत्त
अवधूत चींतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
गुरुदेव दत्त🚩🚩🚩 अवधूत चिंतन
अप्रतिम! खूप सुंदर! आपली सांगली जिल्हा, खानापूर व विटा येथील दैवतांची माहीती ! खूप पुढील पिढीसाठी उपयुक्त! खूप खूप छान! आपले माळी समाजातील वडिल पितापुत्रास! धन्यवाद! 🌷🙏🏻🌷
फारच सुंदर माहीती दिली मनापासुन धन्यवाद
सप्रेम जयहरी
फारच छान माहिती, धन्यवाद, 🙏
ओम नमो आदेश 👏
आदेश ❤
आदेश 🚩🚩
खूप छान... अभिनंदन... खरोखर माहितीपर विडिओ आहे
खुप छान सर
Khup chan navnath tirath shal
धन्यवाद❣️💗❣️💗
खूप सुंदर माहिती, आपण दिलेली माहिती मनाला आनंद, तृप्त व संतोष मिळवून देते. नाथांन बद्दल माहिती देवून खरच भक्ती तहान भागवली आहे. खूप खूप आभार व धन्यवाद 🙏🙏
खूप खूप आभारी आहे. अगस्ती मंदिराचा व्हिडिओ देखील पहा
नमो: आदेश,जालिंदर बाबा की जय
नमो आदेश
चैतन्य कानिफनाथ महाराज .यांची
मढी ता.पाथर्डी.जि. अहमदनगर येथे
संजीवन समाधी आहे.
श्री नवनाथाय नमः
श्री नवनाथ महाराज की जय
🚩🚩🚩🚩 जय जालिंदर नाथ 🚩🚩🚩🚩
नवनाथ महाराज की जय🙇♀️🙇♀️
Aadesh jai jalindarnath
जय जालिंदर नाथ
छान माहितीपूर्ण व्हीडिओ
धन्यवाद 😊😊😊 ताई
ओम नमो आदेश ऊं नमो चे तन जालिंदर नाथाय नमह
नमो आदेश
नमो नवनाथ नमः शिवाय
जय जालिंदर नाथ भगवान चैतन्य नाथाय नमः 💐💐🌹
जय जालिंदर नाथ😊😊
जालिंदरनाथांची समाधी येवलवाडी ता. शिरूर जि.बीड येथे आहे रायमोहा गावापासून पाच ते सहा कि मी अंतरावर आहे आणि तिथून पुढे दोन कि मी अंतरावर डोंगरावर काळमुखगड जालिंदरनाथांच मंदिर आहे अवश्य भेट द्या
आदेश मालक
श्री क्षेत्र जालिंदरनाथ संजीवनी समाधी येवलवाडी ता .शिरूर जि. बीड
Jai Navnath ji
Jai jalandar nathji
ArunDange
मला मित्रांना विनंती आहे की मला श्री चरपटी नाथ यांचे स्थान कुठे आहे .
ही तपोभूमी आहे
Aadesh Aadesh Nath ki Jay Ho
आदेश आदेश🚩🚩😍
Khap Chan “ jay jalindar Nath
जय जालिंदर नाथ
👌👌👍
Radhe Radhe bhaiya to Nathan Chi Mahiti Sangeet Li Khoob mast aahe Darshan Khoob mast Kele Jug Jug Jiyo Radhe Radhe Shyam
राधे राधे
धन्यवाद🚩🚩🚩😍😍😍
जय बाबा शरण में तुमारी आदेश बाबा
आदेश आदेश🚩🚩🚩
छान आवडले नवीन एका ठिकाणाचा परिचय झाला. शुक्राचार्य मंदिर,कावडीचा डोंगर ,भूपाळगड बहिर्जी नाईक समाधी , निसर्ग परिसरातील पर्यटन सफर घडवावी व्हिडिओ माध्यमातून
नक्कीच बनवू दादा
Jay jalindarnath ji ko aadesh
।। ओम नमो आदेश ।।
खुप छान माहीती दिली
छान माहिती....
भाऊ तुम्ही विडिओ आमच्यासाठी बनवत आसल्या मुळे आम्हाला खुप माहीती आणि ते ठीकान पाहन्याची मनात भक्तिभाव निर्मान होतो म्हणून आम्ही तुमचे आभारी आहोत आणि आण्णा यांना मनापासून नमस्कार त्यांच्यामुळे खुप महत्वाची माहीतीच नाही तर त्यांच्या सांगण्यातून बरच काही शिकायला मिळते आणि सर्व तरुणांसाठी वडील आपले खरे हितचिंतक, मित्र, साथी,आदर्श, जिवलग एव्हढेच नाही तर आपले दैवत तेच आसतात हे तुमच्या विडिओ मधुन शिकायला मिळते.....🙏
खरंच खूप खूप आभारी आहे😊😊😊
आपले वडील आपले सर्वात पहिले मित्र असतात. त्यांच्या अनुभवाचे बोल आपण त्यांच्या कडून ऐकून आपल आयुष्य सुधारायला हवं.
तुमचा संदेश मी त्यांच्या पर्यंत नक्की पोचवेन😊
khupkhup sundar video
फारच छान माहिती धन्यवाद 🙏
मान्यवर राम राम , आपण नाथपंथी बाबत फार छान माहिती दिलीत , यात ऐतिहासिक बाबींवर अधिक भर हवा होता , सनातन वैदिक धर्म हा फारच चमत्कारिक आणी अद्भुत आहेच, पण कालांतराने आपलेच लोक या बाबत अविश्वसनीय आणी अंधश्रद्धा म्हणून हिणवु लागलेत, वास्तव हे आहे की ज्या वैदिक सनातन धर्मा च्या विद्या आहेत ,ज्या बाबत मॅकेले, मार्क्समुलर शिक्षा पद्धतीतील विद्यार्थी विश्वास ठेवत नाही आणी ती जाणुन घेण्याची क्ष्मताच मुळात नाही, म्हणून ते याला कमी लेखतात, या उलट बऱ्याच इस्लामिक फकीर वगैरे लोकांमधे हि विद्या आजही विद्यमान आहे, आपण नाथांचे दर्शन घडवून आणलेत बद्दल आपले खुप-खुप आभार ,अनेक-अनेक हार्दिक शुभेच्छा ।।।
Thanks a lot.--Mukund Deshpande
खरे आहे
Dnyaneswar maharaj ne nath panth ki diksha li guru adbangi nath se
Jalidernath महाराज ki जय
छान दादा
खुप छान माहिती दिलीत
महाराज जालिंदर नाथांची
धंन्यवाद
चांगली माहिती, सांगली जिल्ह्याची,
धन्यवाद 😊😊😊
खूपच सुंदर माहिती दिली होती 👍
धन्यवाद 😊😊😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय
जय श्री गुरुदेव की जय हो🙏🙏🙏🙏🙏
Dghanyawad Darshan jale
आभारी आहे😍😍😍
Very very nice
Thank u so much 🥳
Tumche vadil he devmanus aahet Jay bholenath har har Mahadev 🙏👍
ॐ नमो आदेश 🙏 गुरु जालिंदर महाराज की जय 🙏🚩
धन्यवाद 😊😊😊
गुरू देवदत्त
आदेश 🌼📿🔱🙇🏻🙏🏻
धन्यवाद 😊😊😊
खुप छान माहिती
धन्यवाद 🚩🚩
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज कि जय 🙏🙏🙏
🕉 चैतन्य श्री नवनाथ महाराज कि जय 🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊😊
Jai navnath Maharaj 🙏👏
जय नवनाथ
Chan mahiti
Thanks 😍
Chaan mahiti milaali.
Om chaitnya Jalindar nathay namha
🚩🚩ओम चैतन्य जालिंदर नाथाय नमः🚩🚩
🚩🚩आदेश बाबा🚩🚩
ओम नमो नाथाय🚩
आदेश बाबा
जय जालिंदर नारायण नमः 💐🌹 जय हिंद जय शिवराय
जय जालिंदर नाथ😊😊😊
जालिंदर नाथाचे मंदिर टेंभुर्णी गाव तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत
🚩🚩ओम अवधूत चिंतन 🚩🚩
🚩🚩गुरुदेव दत्त 🚩🚩
ओम नमो नाथाय🚩
आदेश बाबा
ॐ चैतन्य नवनाथाय नमः 🙏
Nathay नमः
जय बाबा गिरणारी 🔱🙏
छान. किती सुंदर माहिती दिली.
खूप खूप आभारी आहे😍😍
🚩।।आदेश।।🚩
🌺🙏‼️🚩ॐ जय श्री जालिदर नाथाय नमः🚩‼️🙏🌺
जय जालिंदर नाथ 🚩🚩🚩
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩🚩ओम चैतन्य नवनाथाय नमः🚩🚩
🚩🚩आदेश बाबा🚩🚩
ओम नमो नाथाय🚩
आदेश बाबा
🙏 श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन 🙏
श्री गुरुदेव दत्त😊😊😊
ओम नमोःआदेश🙏
Nice video
Thank you so much😊😊😊
🌹‼️🕉️श्री जालिंदर नाथ प्रसन्न‼️🌹🙏
नमो आदेश🚩🚩🚩
जय जालिंदर नाथ
जय जालिंदर नाथ🚩🚩🚩
खूप छान माहिती सांगितली..
🌸🌸👏
सुदर अशि माहिती दीली दादा तुमी नमो आदेश चैतन्य जालिंदरनाथ बाबा
श्रीगुरू जालिधरनाथाय नमः
नाथाय नमः
Jai Navnath adesh.Jai 5 nadya ugamsthan ..Om Sai Ram.
जय नवनाथ😊🚩🚩🚩
🔥
❤❤
🚩😍
32 shirala madhe goraksh nathache mandir ani parisar khup sundar ahe ekda bhet diya
अजून महिती पाहिजे दादा
सर आडसरवाडीचे विश्वनाथ सुदाम निचल आण्णांची एक स्पेशल मुलाखत घ्या,त्यांची माहिती सांगणेची पद्धत आकर्षक आहै
ओम नमो आदेश
ओम श्री चैतन्य अग्नी पुत्र अग्नि सुत अग्नी महाजती अग्नी स्वरूप शिव महायोगी अंतरीक्ष नारायण जान पीर जालिंदर नाथाय नंम 🔱🙇
ओम नमो आदेश🚩
आदेश
please show the original Agrani river starting point.
सोनसळ ता. कडेगाव पूर्वी चा खानापूर तालुक्यात चौरंगीनाथांच मंदिर आहे
हो दादा आहे तिथे एक
हरि ओम श्री राम... खूप खूप छान माहिती दिली आहे.मी गेले ४०वर्ष नवनाथ सेवा करीत आहे . नवनाथ देवता हे माझे परम श्रध्दा स्थान आहे. या वर्णन केलेल्या क्षेत्रात दर्शन साठी वहान व्यवस्था आहे का,?कारण मी ज्येष्ठ नागरिक आहे. वहान सेवा असेल तर सांगा.... हरि ओम श्री राम..... ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः....
This is true
Machindranath chauranginath pan aahet ki
त्यांचं पण बनवू व्हिडिओ😊🚩
Sir tumache gaon konate
खानापूर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍
या ठिकाणी यायचे असेल तर कसे यायचे ते सांगा हे ठिकाण सांगली जिल्ह्यात कुठं आहे आदेश. छान माहिती दिली आहे
दादा व्हिडिओ मध्ये सगळी माहिती आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर गावाजवळ तामखडी नावाचा स्टॉप आहे. तिथून अडसरवाडी गावाकडे जायचं. अडसर वाडी गावाच्या सुरवातीला उजवीकडे एक घर लागेल त्यापासून डोंगरात जायचं. तिथं कुनालाhi विचारा तुम्हाला माहिती मिळून जाईल
हे ठिकाण छोटे आहे पण फार जागृत आहे असे वाटते , कसे जायचे त्याचे विस्तृत विवेचन करावे ही विनंती
Video मध्ये तुम्हाला ही माहिती नक्कीच व्यवस्थित मिळेल. नाही समजली तर सांगा इथे मी nakki सांगेन
खुप छान माहिती.... आम्हाला ही अशी अपरिचित ठिकाण दाखवा सर
आवाज दययै
@@Aba12342 जय जालिंदर नाथ भगवान चैतन्य नाथाय नमः 💐🌹
Mallikarjun Mandir, Near Yede Nipani...Mahiti dyavi...hi vinanti 🙏
नक्कीच भेट देतो तिकडे मी दादा😊