आपण स्वतःची गाडी असेल तर उत्तम. अहमदनगर हुन दोन मार्ग आहेत. 1) नगर मार्गे भाटोडी पारगाव ....चिंचोली 2)नगर-तिसगाव -पाथर्डी-चिंचोली. व 3) नेवासा-शेगाव-पाथर्डी -कारेगाव-चिंचोली बस ने गेलात तर नगर किंवा पाथर्डी पर्यत सहज जाता येते. पुढुन गाडी किंवा इतर वाहन कमी आहेत.
चिंचोली गावापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर हे नाथ स्थान आहे. 1) नगर मार्गे भाटोडी पारगाव .... चिंचोली 2) नगर-तिसगाव-पाथर्डी-चिंचोली. व 3) नेवासा-शेगाव-पाथर्डी-कारेगाव-चिंचोली बस ने गेलात तर नगर किंवा पाथर्डी पर्यत सहज जाता येते. पुढुन गाडी किंवा इतर वाहन कमी आहेत.
🙏🙏🙏🙏🙏
ॐ नमो आदेश 🙏
नमो जी आदेश
Nice madam
शुभेच्छा. आभार.
आदेश अलख
निरंजन।।
Khup chan 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤
🙏
अलख निरंजन
खुप छान माहिती दिली आहे.... 🙏🙏🚩🚩
मी तुमचे आभार व्यक्त करतो....
....Khoop..sundar....🕉🙏
@@shamlimbore9406 आभारी 🤗🥰🙏
Jaych kase thite nashik varun darshanala
आपण स्वतःची गाडी असेल तर उत्तम.
अहमदनगर हुन दोन मार्ग आहेत.
1) नगर मार्गे भाटोडी पारगाव ....चिंचोली
2)नगर-तिसगाव -पाथर्डी-चिंचोली.
व
3) नेवासा-शेगाव-पाथर्डी -कारेगाव-चिंचोली
बस ने गेलात तर नगर किंवा पाथर्डी पर्यत सहज जाता येते. पुढुन गाडी किंवा इतर वाहन कमी आहेत.
मॅडम जायचे कसे,?
अलख निरंजन आदेश ताई गहिनी नाथ जलसंमादी घेतली नाहीं
यावर अनेक प्रश्न आहेत आणि अनेक उत्तरे.....
आपण समाधी स्थळी गेलात तर समजेल
इथे कसे जायचे?
चिंचोली गावापासून साधारण 1 किलोमीटर अंतरावर हे नाथ स्थान आहे.
1) नगर मार्गे भाटोडी पारगाव .... चिंचोली
2) नगर-तिसगाव-पाथर्डी-चिंचोली.
व
3) नेवासा-शेगाव-पाथर्डी-कारेगाव-चिंचोली
बस ने गेलात तर नगर किंवा पाथर्डी पर्यत सहज जाता येते. पुढुन गाडी किंवा इतर वाहन कमी आहेत.
कोणत्या गावात आहे
चिंचोली