महाराष्ट्र पोलीस- योगेश गायके | Mahahit 24 Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 сер 2023
  • आपल्या महाराष्ट्राचं, आपलं चॅनेल महाहिट २४ मराठी मीडिया चॅनेल हे अल्पावधीत लोकांच्या पसंतीस उतरलेले वेब पोर्टल आहे. जगभरात प्रसारित होत असलेले हे चॅनेल यूट्यूब, अ‍ॅप्लिकेशन, वेब पोर्टल आणि पेज या चारही प्रकारात असलेले एकमेव चॅनेल आहे.
    महाहिट २४ मराठी चॅनेलची दिनांक २४ मे २०२१ रोजी स्थापना झाली. महाहिट २४ मराठी चॅनेलच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम तसेच देशविदेशाबरोबरच स्थानिक घडामोडी, चर्चासत्रे यातून विविध घटकांच्या मागण्या, प्रश्न, समस्या सोडविण्यात चॅनेल अग्रेसर आहे. समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय देण्याचं प्रामाणिक काम चॅनेल करीत आहे. मनोरंजानाचे एकमेव व्यासपीठ असलेले महाहिट २४ मराठी चॅनेलची माध्यम क्षेत्रात यशस्वी घौडदौड सुरु आहे.
    ✍️स्पीडचे लोकप्रिय कार्यक्रम
    खेळ पैठणीचा, चाय पे चर्चा, पोलीस डायरी, हॅलो डॉक्टर, योगविद्या, आयडीयल पर्सनालिटी, बिझनेस आयकॉन, ज्ञानगंगा, शृंगार, रणसंग्राम, रणधुमाळी, रणरागिणी, मुद्यावरचं बोलू, सोशल अ‍ॅक्टीविस्ट, बालकलाकार, ज्योतिषशास्त्र आदी सर्वच सदरातील कार्यक्रम हे तज्ज्ञ, अनुभवी आणि जाणकारांच्या माध्यमातून मुलाखतींच्या स्वरुपात घेतले जातात. यामधुन दर्शकांना योग्य मार्गदर्शन केले जाते.
    ✍️आमचे इव्हेंट्स
    स्पीड आयकॉन, विद्यार्थ्यांसाठी ऊर्जादायी सेमिनार, जोडी तुझी अन् माझी, आदर्श शिक्षक पुरस्कार, आयकॉनिक वुमन अवॉर्ड, आदर्श गुरुवर्य पुरस्कार, आदर्श सरपंच, रणरागिणी गौरव सोहळा, बसव अवॉर्ड, नवदूर्गा महासोहळा आदी इव्हेंट्स वर्षभरात घेतले जातात. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग, आरोग्य, ग्लॅमर आणि कला-क्रिडा क्षेत्रातील आपल्या कर्तृत्वान सत्कार्याचा सन्मान करणे ही स्पीड न्यूज २४ चॅनेलची जबाबदारी आहे.
    ✍️स्पीड न्यूज २४ वूमन्स क्लब
    युवती आणि महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, रोजगार निर्मितीसह त्यांच्या करिअरला प्रेरणा मिळावी, हा उद्देश समोर ठेवून स्पीड न्यूज २४ वूमन्स क्लबची स्थापना करण्यात आली आहे. हळदी कुंकु समारंभासह रोजगार निर्मिती व्यावसायीक स्टॉल, आरोग्य शिबीर, सांस्कृतीक कार्यक्रमाचे वर्षभर आयोजन केले जाते.
    अपडेट माहिती
    ✍️वेगवान बातम्या : जिल्हा, राज्य आणि देशविदेशांतील वेगवान बातम्यांचा आवाढा...चालू घडामोडी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैज्ञानिक आणि क्रिडा.
    ✍️स्पेशल रिपोर्ट : एखाद्या घटनेचा मागोवा, घटनाक्रम, बातमी मागची सत्यता, घटनेमुळे उमटणारे चांगले-वाईट पडसाद याचा पूर्णपणे घेतलेला आढावा.
    ✍️स्पेशल बातमी : दिवसभर घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी तात्काळ त्याच्या सत्यतेसह समाजापर्यंत पोहचविणे.
    ✍️मुलाखत : सर्वच क्षेत्रातील नामांकित व्यक्तीच्या आधारे चालू घडामोडी तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैज्ञानिक आणि क्रिडा याविषयांद्वारे चर्चा करुन सामाजिक प्रबोधन करणे, तसेच त्या व्यक्तींचा प्रेरणादायी जीवन प्रवास उलगडण्याचे माध्यम आहे.
  • Розваги

КОМЕНТАРІ •