Indian Idol Marathi - इंडियन आयडल मराठी - Episode 1 - Performance 4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лют 2025
  • Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
    About Indian Idol Marathi:
    Indian Idol Marathi in its first-ever season is all set to raise the bar with the best of the best judges Ajay & Atul and not just the best of the best talent but their inspiring stories as well. Let's be part of this musical journey.
    / sonymarathi
    / sonymarathi
    / sonymarathitv

КОМЕНТАРІ • 2,6 тис.

  • @bhikajigurav3557
    @bhikajigurav3557 Рік тому +78

    डोळे भरून आले बाळा, सलाम त्या आई वडिलांना अन सलाम त्या शिक्षकांना ज्यांनी तुला मदत केली अशीच गात रहा, खूप मोठी हो
    खूप खूप आशीर्वाद.....

  • @jayshreegadekar1950
    @jayshreegadekar1950 3 роки тому +33

    खरच तुला देवाने आवाजाची खूप मोठी देणगी दिली आहे.त्या देवाचे आभार.हे देवा हिचे स्वप्न पूर्ण कर.हाच आशीर्वाद.

  • @vardhamankhadd7
    @vardhamankhadd7 Рік тому +5

    मोबाइलचा खरा उपयोग , छान , भवातव्यासाठी शुभेच्छा!!

  • @varshajadhav3049
    @varshajadhav3049 4 місяці тому +5

    मन भरून आलं काय आवाज आहे अप्रतिम सलाम तुला . पुढे जाशील च तुझ्या आई बापाला शिक्षकांना भावंडांना विसरू नको कधी .

  • @babasahebdupargude3149
    @babasahebdupargude3149 2 роки тому +46

    अप्रतिम बेटा मन भरुन आलं तुझ्या जिद्दीला सलाम...❤💙❤

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 3 роки тому +125

    आम्रपाली आवाज महाराष्ट्रातील खेडेगावचा : खूपच छान
    विशेषः आभार तीच्या शिक्षकाचे

  • @komalapate3596
    @komalapate3596 3 роки тому +124

    खूप छान गायलं बाळा आणि अजय अतुल सर तुम्ही महाराष्ट्राची आन बान शान आहात कसलाच गर्व नाही एवढया मोठ्या उंचीवर आहात तरीही hat's of

  • @sanjaypatil6398
    @sanjaypatil6398 3 роки тому +78

    एवढ्या लहान वयात खुपच अप्रतीम गायकी ..Salute to you बेटा. तुझ्या गाण्याने डोळे भरुन आले बाळा. त्या जन्मदात्यांच्या पोटी साक्षात सरस्वती अवतरली...देवा तुझ्या पायरीशी कोण लान थोर नाही...
    आई तुझ लेकरू ,वेडं ग कोकरू ,
    गाण्यात रमलं, ईंडीयन आयडाॅल मधे चमकलं,
    सांग देवा तुझे कीती पांग फेडू... ।।।
    आम्रपालीला आणि तीच्या गायकीला साष्टांग नमस्कार 🙏

  • @sureshjadhav3702
    @sureshjadhav3702 3 роки тому +8

    आम्रपाली तुला खुप खुप शुभेच्छा.तुझे आई वडिल व शिक्षक यांचे व महाराष्ट्राचे मंजुळ व मोहक असे गायक अजयजी, अतुलजी..व परिक्षक मॕडम यांनी तुझ्यातील सुराना व स्वराना बे दिक्कत भरभरुन दाद दिली...

  • @nitinsalve7101
    @nitinsalve7101 3 роки тому +36

    अजय अतुल सर यांच्याबद्दलचा आदर अजून वाढला...काय बोलणार..आम्रपाली बाळा तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @dhanajibhoir6026
    @dhanajibhoir6026 3 роки тому +26

    हे Real Talent आहे...यांना जरूर संधी मिळायला हवी...जे यापूर्वी वेगवेगळ्या Singing Show चे विजेते, उपविजेते राहिले आहेत...ज्यांच्या सुपाऱ्या चालू आहेत..जे social media वर खूप famous आहेत.. त्यांनी प्रत्येक Show मध्ये सहभागी होवून काहीतरी emotional stories बनवून winner व्हायचं..याला काहीच अर्थ नाही... महाराष्ट्रात खूपजण गायक होण्याची स्वप्नं बघतात हो...अजय अतुल सर त्यांना न्याय देतील हीच अपेक्षा...🙏❤️

  • @minakshigaikwad8404
    @minakshigaikwad8404 3 роки тому +44

    आम्रपाली तुझे स्वप्न पूर्ण होवो माझा आर्शीवाद आहे तुला मेहनत घे फळ नक्कीच मिळेल थांबू नको पुढे पुढे जा राहा

  • @radhakisanghule8010
    @radhakisanghule8010 3 роки тому +159

    बाळा तुझ्या गाण्याला आणि गळ्याला कुणीही थांबाऊ शकत नाही.. अप्रतिम गायन करतेस..keep it up.. तुला खुप खुप शुभेछ्या😘god bless u बाळा 😘😘😘

  • @ankushwadekar4579
    @ankushwadekar4579 2 роки тому +11

    खुप सुंदर गायली दिदी आणि खुप खूप धन्यवाद त्या सरणा ज्यांनी तिला मदत केली शेवटी गुरू ते गुरूच.

  • @vijaypidurkar2561
    @vijaypidurkar2561 2 місяці тому +1

    काय मेहनत सातत्य असेल अस्सल गायिका प्रमाणे गीत सादर केलय, बापाच्या धाडसाला शिक्षकाच्या प्रोत्साहन सहकार्याला व नवनिर्माणाचा ध्यास घेऊन जिद्दीने समोर जाणाऱ्या बहिणीला सलाम.

  • @Dilip_Garad
    @Dilip_Garad 3 роки тому +82

    आम्रपाली खुप सुरेख नैसर्गिक आवाज आहे तुझा यापुढे तुला ऐकायचं आहे तुला खूप खूप शुभेच्छा...💐💐

  • @सत्यमेवजयते-फ6थ

    ही खरी गरीब घरची क्वालिटी आहे.
    भरभरून कौतुक या मुलीचे.💐💐💐💐💐💐👌

    • @shankarw9688
      @shankarw9688 2 роки тому

      If.m ttc go dv

    • @nivruttidatkhile4594
      @nivruttidatkhile4594 2 роки тому

      @@shankarw9688 🌹👌🌹🌹🌹 तू अशीच तू अशीच मोठी गायिका

  • @jaykumarbandiwadekar140
    @jaykumarbandiwadekar140 2 роки тому +20

    ही महाराष्टाची लाडकी लेक असून ती नक्की विनर होईल,तिला खूप आशीर्वाद आणी शुभेच्छा !! तिचे वडील,तिचे शिक्षक यांच खूप अभिनंदन

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 3 місяці тому +1

    इतकं अवघड गाणं, उत्तम गायिकेचाही हे गाणं गाताना किस काढतं,ही मुलगी इतकं सहजपणे कशी काय गाऊ शकली मला याचंच मोठं कौतुक वाटलं, सलाम करतो पोरी तुला, गाणं न शिकताही इतक्या लिलया हे शिवधनुष्य सहज पेललं त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन 🎉

  • @DadaraoWankhede-j4c
    @DadaraoWankhede-j4c 3 місяці тому +3

    आम्रपाली चा‌ आवाज‌ लता मंगेशकर पेक्षा खूप छान आहे बाळा तू‌ लहान असुनही खूप छान गाण‌ गाते‌‌ तुला खूप खुश आशीर्वाद.

  • @surekhapatil3792
    @surekhapatil3792 3 роки тому +11

    खूपच सुंदर, आम्रपाली एका खेडेगावात
    राहून सुद्धा तू गाण्याचा छंद जोपासण्यासाठी
    इतकी मेहनत घेत आहेस आणि तुझे वडील
    जे एक शेतकरी असून तुला इथवर घेऊन आले
    आनंदाची गोष्ट आहे, यशस्वी हो
    सुरेखा पाटील कवयित्री आणि मुक्तपत्रकार

  • @pramodshinde2346
    @pramodshinde2346 3 роки тому +284

    अप्रतिम!खुप छान गायलं बाळा अगदी एखाद्या पार्श्व गायकासारखी गायलीस त्याबद्दल तुझे,तुझ्या वडिलांचे आणि गुरुजींचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन!

  • @kaveriwalavalkar1122
    @kaveriwalavalkar1122 2 роки тому +20

    काय सुंदर आवाज आहे आणि खुप छान गातेस स्वामी तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करो. God bless you Beta Keep it up your Singing talent 💐💐🤗

  • @Mk-xg9zz
    @Mk-xg9zz 2 роки тому +2

    खुप खुप छान आवाज आहे, ऐकून मी त्रुप्त झालो. माझा तुला मना पासून आशिर्वाद आणि शुभेच्छा. 💐💐💐🌹🌹🌹🌺🌺🌺🙏

    • @baldevwankhade6859
      @baldevwankhade6859 2 роки тому +2

      अतिशय गरीब परंतु वेळेचे भान ठेवून संधी चे सोने करण्याची इच्छा व्यक्त केली व प्रत्येक्षात कृत्यित आणुन मोबाईल चांगले कामात उपयोगी आणले करिता छोट्या आम्रपालीस हार्दिक शुभेच्छा

  • @krupakatakshsuccesscreation9
    @krupakatakshsuccesscreation9 2 роки тому +9

    मनःपूर्वक अभिनंदन अप्रतिम गायन 👌👌👌 तुझ्या आईवडिलांचे व शिक्षकांचे मनःपूर्वक विशेष आभार

  • @dattamangulakar7035
    @dattamangulakar7035 3 роки тому +8

    ही खरी कला....मुळत आणि नैसर्गिक . सरस्वती ने केलेली मुक्त स्वच्छंद उधळण...
    कलेचा पाझर आहे तुझ्या अंतरंगात....तो कधीही आटणार नाही.....

  • @archanadindore3334
    @archanadindore3334 3 роки тому +17

    काही न शिकता इतके सुंदर म्हणते आहे जर शास्त्रीय संगीत शिकल्या वर किती सुंदर म्हणेल. ती marathi indian idol व्हायला पाहिजे. अशा शेतकर्यांच्या व गरीब मुलांना नक्की संधी द्यायलाच पाहिजे. खूप मोठी होणार ती 👌👌👌👍👍

  • @sushilohal5675
    @sushilohal5675 3 роки тому +214

    अप्रतिम आवाज...👌👌👌👌 तुला तुझ्या आयुष्यातील प्रत्रेक यश मिळूदे हीच देवा चरणी प्रार्थना 🙏 या वयात तू खरंच अप्रतिम गाणं गायलं....👏👏👏👏👏👏

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 роки тому +3

    😍😍😍आम्रपाली पगारे😘😘😘आम्रपाली च्या सरांना ज्यांनी तिला मदत केली त्यांना Thank you 🙏🙏🙏🙏

  • @Samajik-seva-Goa-vivah.Kendra
    @Samajik-seva-Goa-vivah.Kendra 2 роки тому +9

    बेटा तुझी एक हाक रक्ता बघून माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले मी रडत होतो तुझा स्टार्टिंग काही शब्द ऐकून तो ग्रेट आहेस परंतु ह्या गाण्याला अजून मेहनत करावी लागेल तुला कारण मी नोट करत होतो की बरेच काही चढ-उतार थोडेसे चुकत होते हरकत नाही कारण तुला म्युझिक ची साथ मिळाली नव्हती आणि जर तुला माझी साथ मिळाली तर तू अजून ते सुंदर करू शकली असतीस खूप छान म्युझिक फक्त ऐकून जर तू एवढे पुढे जात असेल तर तुला जर का गुरु मिळाला तर तू नक्की शिखरावर असेल खूप छान खूप उत्तम राहते घडावी छान आहेस आणि तुझं एकाग्रता खूपच सुंदर खूप छान मी नक्कीच तुझा च्रोतापर्यंत आणि मला तुला ऐकायला ही आवडेल

  • @sunandabarde7668
    @sunandabarde7668 3 роки тому +50

    खुप छान आवाज आम्रपाली..तुझ गाण ऐकताना डोळ्यातून पाणी आलं. तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खुप खुप शुभेच्छा.खुप मोठी हो. 😍😘👌👍👏

    • @rekhatambe6025
      @rekhatambe6025 3 роки тому +2

      अत्यंत अप्रतिम आवाज.
      न शिकता एवढ्या परफेक्शन सकट गाणं सादर केले. तुझ्या कलेचे चीज होवो. पुढील यशस्वी वाटचालीस मनापासून शुभेच्छा!

  • @dilipwagh7266
    @dilipwagh7266 3 роки тому +23

    शिक्षकांचा अभिमान वाटतो त्यांनी ह्या मुलींमध्ये गुण ओळखून तिला आर्थिक मदत केली .म्हणून च तिचे गुण उघड झाले .छान आवाज आहे ताई तू खुप मोठी गायिका होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना

  • @igniteyourselfwithnitin2821
    @igniteyourselfwithnitin2821 3 роки тому +6

    अतिशय उत्तम गायन केलेस बाळा. तुझी आर्थिक परिस्थिती कधीच तुझ्या प्रगतीच्या आड नाही येणार. मधुर आवाज आहे. तुला पुढील वाटचालीतसाठी खूप शुभेच्छा. आमचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहेत

  • @shaileshlagad1210
    @shaileshlagad1210 3 роки тому +4

    आम्रपाली बाळा खरच खुप छान गातेस.. मन भरून आलं. रडायचं थांबवलं. तुझ्या आई वडिलांचे कष्ट तू वायाला जाऊ दिले नाहीस.. गाणं ऐकून मन खुप भरून आलं बाळा.. तुला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा 💐💐👍👌🙏🙏

  • @bhimanandbansod7213
    @bhimanandbansod7213 3 роки тому +14

    वा खुपच छान
    मी तुझं गाणं दिवसभर ऐकते
    आणि तुझं गाणं ऐकून मी खूप आनंदात असते इतका तुझा गोड आवाज आहे
    माझ्याकडून तुला अनेक अनेक आशीर्वाद

  • @prakashgangurde111K
    @prakashgangurde111K 3 роки тому +30

    😇मनाला स्पर्श करून देनारा आवाज आहे खुप छान आम्रपाली.. 👌मनापासून तुला खूप खूप शुभेच्छा..!
    All the best 👍❤💯

  • @amolgajbar
    @amolgajbar 3 роки тому +154

    खुपच छान .... नाशिक करांचा आवाज , धन्य ते माता पिता व नांदुर चे गुरुजन

  • @ashokshelke.
    @ashokshelke. 3 роки тому +69

    खूप खूप शुभेच्छा बाळा तुला, 💐🌹
    आणि अजय-अतुल सर तुमचे धन्यवाद 🙏🏻
    रियल talent ला यशस्वी होण्यापासून परिस्थिती कधीच रोखू शकत नाही.✨️✨️

  • @dnyaneshwarhajare3358
    @dnyaneshwarhajare3358 2 роки тому

    खूप छान.सर्वात पाहीले इंडियन आयडॉल मराठी शो चे खूप खूप आभार, कारण तुमच्या या शो मूळं महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील मुलांच्या मधील असलेलं अप्रतिम कौशल्य जगासमोर येतंय. आम्रपाली खूप छान गातेस.

  • @sharadmundhe741
    @sharadmundhe741 3 роки тому +2

    खुप खुप छान तुला देवाने दिलेल्या कंठ याचा उपयोग चांगला करशीन हीच बुद्ध चरनी विनंती 👏👏👸🏆🎖⚘🌹👏🤴🏆🎖👸⚘⚘ I am proud of you best of luck ambrpali 👌👌

  • @neetanikam2872
    @neetanikam2872 3 роки тому +22

    काय सुंदर आवाज आहे बाळा तुझा नक्कीच तू खूप पुढे जातील कारण जज खूप चांगले आहेत आणि तुझे कष्ट पण सार्थकी लागले 👍🙏

    • @sachinbagade3815
      @sachinbagade3815 2 роки тому +1

      Kharach gana iktach dokyat pani ala ani garibitun fhude janare khup kami joka astat try kar khup phude jashi

  • @sunilnagve7962
    @sunilnagve7962 3 роки тому +9

    खुपच सुंदर आवाज आहे दीदी तुझा.तुला सपोर्ट करणाऱ्या सर्वांचे मनापासून अभिनंदन.💐💐खुप प्रगती कर ,मोठी यशस्वी गायक हो..यशस्वी हो..हाच आमच्या परिवाराकडून शुभ आशीर्वाद..💐💐

  • @prajjwaldeshmukh3150
    @prajjwaldeshmukh3150 3 роки тому +81

    स्वर्गीय आवाज...खूपच सुंदर

  • @shekharjanbandhu1678
    @shekharjanbandhu1678 3 роки тому +2

    बाळा तुझा आवाज जितके वेळा ऐकला तितक्या वेळी डोळ्यात अश्रू उभे राहिले..
    All the best...God bless you..

  • @vastushastra9120
    @vastushastra9120 Місяць тому

    अजय अतुल सर तुम्ही या चिमुकलीला खूप पुढे नेऊ शकता तिला तुमच्या मदतीची खूप खूप गरज आहे !

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 3 роки тому +18

    ग्रेट!
    खरंच कला ईश्वराची देणगी आहे
    🙏🏻

  • @asw7309
    @asw7309 3 роки тому +337

    खरंच खूप सुंदर गायलं आम्रपाली ने, All the best beta 👍❤️

    • @shilamandhane5672
      @shilamandhane5672 3 роки тому +5

      खुपच छान 🌹🌹👌

    • @anjalibarshikar1471
      @anjalibarshikar1471 3 роки тому +5

      अप्रतिम..God Bless you बेटा..
      खूपच सुंदर आवाज आहे

    • @hireshchoudhari8008
      @hireshchoudhari8008 3 роки тому

      जिव ओतुन गायलय..
      भारी परिपक्ता

    • @kunaltakate9749
      @kunaltakate9749 3 роки тому

      @@anjalibarshikar1471 झ&&&& खूप

    • @dalushalu2316
      @dalushalu2316 3 роки тому

      @@kunaltakate9749 xxb

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 3 роки тому +29

    खूप छान आवाज Amrapali.. अजय-अतुल सर,बेला शेंडे मेडम यांनीही तीचे भरभरून कौतुक केले त्या बद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा Amrapali.

  • @Yashvantbarhateofficial4696
    @Yashvantbarhateofficial4696 2 роки тому +1

    खरच धन्य तिचे आई वडील,धन्य ते शिक्षक आणि धन्य तिची कला की निसर्गाने तिला भरभरून दिली.

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 2 роки тому

    खूप छान,,त्या सराचे खूप खूप अभिनंदन, कारण प्रत्येक चांगल्या मार्गावर नेणारे चांगलेच लोक भेटतात,, तुझ जीवन उज्वल होवो,,

  • @surekhajoshi2981
    @surekhajoshi2981 3 роки тому +11

    वा अप्रतिम, काय देवा चि कृपा आहे तुझ्या वर बाळ , खूप छान

  • @tusharaher862
    @tusharaher862 3 роки тому +13

    आमच्या कळवण तालुक्याची शान आहेस तू अभिनंदन 👍👍✌🏻✌🏻😘

  • @SanjayGawande-h8n
    @SanjayGawande-h8n 3 роки тому +709

    माझ्या डोळ्यातले अश्रू मी बळेच थोपवतोय. एका मजूराची लेक किती पक्की आहे आणि एका शिक्षकाने शोमध्ये येण्यासाठी केलेली मदत किती नेक आहे. मला अभिमान आहे अशा बापाचा.... लेकीचा आणि माझ्या शिक्षकाचा. कारण मीही शिक्षक आहे. या शोतील परीक्षक जबरदस्त आहे. प्रादेशिक भाषेतील हा जगातला पहिला शो.. जग गाजवील. नक्की!

    • @prashantgawas27
      @prashantgawas27 3 роки тому +19

      नमस्कार सर, तुम्ही मुंबई मध्ये गुरुकुल विद्यालयात काही काळ शिक्षक म्हणुन होता का?

    • @pyarsinghjuni4501
      @pyarsinghjuni4501 3 роки тому +7

      @@prashantgawas27 o

    • @daniyaldhilpe9770
      @daniyaldhilpe9770 3 роки тому +3

      Very impressive

    • @sachinmore3702
      @sachinmore3702 3 роки тому +2

      @@pyarsinghjuni4501 मस्त बाळा

    • @prashantchavan1592
      @prashantchavan1592 3 роки тому +4

      नक्कीच सर 👍

  • @KartikPatil-ie6go
    @KartikPatil-ie6go Рік тому +1

    Mla he song adhi pasun awdtat pn muline gaun ajun mla ati utsahi kele ❤❤❤

  • @surajgaikwad8429
    @surajgaikwad8429 Рік тому +3

    आश्रू आनावर झाले आवाजाने ...सख्यारे कडक 😘💕💕💕

  • @nitinrajahire
    @nitinrajahire 3 роки тому +10

    मराठी Idol हा स्टेज उपलब्ध करून दिलात त्यामुळे शक्य झाले. आम्रपालीच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👏🎊💐

  • @sdsmusic1813
    @sdsmusic1813 3 роки тому +251

    माज्या डोळ्यात पाणीच आलं खुप खूप सुंदर गायलं👍

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 3 роки тому +2

      खरच डोळे आपसूकच भरून आले 👌👌👌

    • @sahilchari7693
      @sahilchari7693 3 роки тому

      Kharach koutuk she bala tujh

  • @kishorgaikwad1365
    @kishorgaikwad1365 3 роки тому +5

    अप्रतिम.... आमच्या येवलेकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.... खुप सार्‍या शुभेच्छा आम्रपाली...

  • @swapnilborsutkar2484
    @swapnilborsutkar2484 10 місяців тому +1

    V अजय अतुल साहेब या मुलीला मोठी करा तिचं भविष्य उज्वल करा

  • @prakashjoshi3295
    @prakashjoshi3295 Місяць тому

    डोळे पाणावले बेटा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि खूप खूप आशिर्वाद.

  • @chandrashekhartayde4073
    @chandrashekhartayde4073 3 роки тому +15

    खूप छान आवाज आहे आम्रपालीचा
    All the best 👍👍

  • @sumeetdhore3759
    @sumeetdhore3759 3 роки тому +44

    मस्तच आवाज आहे दिदी अंगावर शहारे येतात

  • @sanjaysir1879
    @sanjaysir1879 3 роки тому +296

    खूप छान आवाज. आणि खरे कलाकार हे असेच असतात शुद्ध आवाजाचे आणि मनाचे. अशा कलाकारांना खरच पाठिंबा दिला पाहिजे.🙏🙏🙏🙏🙏

  • @pdineshj
    @pdineshj 2 роки тому +1

    यह बेटी को सुनकर ऐसा लगा जैसे ईश्वरने लता मंगेशकर को अपने पास
    बुला लिया और आम्रपाली को यहाँ भेज
    दिया।
    God bless you beta.

  • @narayanbare6352
    @narayanbare6352 Місяць тому

    खरचं,खूप सुंदर आवाज आहे.गाण्यातून तुझ भविष्य घडेल.

  • @dipakpatil913
    @dipakpatil913 3 роки тому +4

    अजय अतुल सर आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे , आपण असेच कार्य करत राहा , परमेश्वर आपणास याच्या पेक्षा ही मोठे यश देवो ही प्रार्थना करतो

    • @raniaher9982
      @raniaher9982 3 роки тому

      खुप छान गाणे म्हणाली खूप खूप शुभेच्छा

  • @RajChitte
    @RajChitte 3 роки тому +301

    गान ऐकून शेवट जो रडला असेल त्यालाच खरी परिस्थितीची जाणीव आहे , आणि शेवट त्या काकांचे डोळे भरून आले आणि त्यांना बघून मला सुध्दा रडू आल 🥺
    All the Best 😊

    • @latanarwa4349
      @latanarwa4349 3 роки тому +6

      Kharay

    • @shantramwankhede4392
      @shantramwankhede4392 3 роки тому +4

      व्हेरी गुड आम्रपाली

    • @hemantshewale4267
      @hemantshewale4267 3 роки тому +3

      खरच मलापण खूप रडू आलं

    • @krishnaraodhage156
      @krishnaraodhage156 3 роки тому +3

      खरंच मला पण रडू आले.कुठेही गाणे न शिकता केवळ मोबाईल वर ऐकून एवढं छान गातेस आम्रपाली very very good.God bless you along with my blessings.👍👍👌👌💐💐

    • @krishnapatil7890
      @krishnapatil7890 3 роки тому +1

      @@krishnaraodhage156 nice Amrpali

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 3 роки тому +20

    खूप सुंदर आणि अप्रत्तीम आहे अशा शेतकरी घरात दैवी किमया झालेली आहे तिचा निकाल काही ही लागला तरी चालेल पण माझी एक चाहती म्हणून अजय अतुल याना एकाच विनंती आहे या सारस्वतीस तुम्ही खूप पुढे घेऊन जा म्हणजे त्यांचा आई वडिलांच्या कष्टाचे सोने होईल,

    • @shakuntlawadgaokar7831
      @shakuntlawadgaokar7831 2 роки тому +1

      माझ्या डोळ्यात पाणी आलं बेटा. खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.

  • @smtourism1393
    @smtourism1393 2 роки тому +1

    असा बाप होणे व शिक्षक होणे आभार 💐 खूप छान गायन

  • @gorakhtakankhar856
    @gorakhtakankhar856 2 роки тому

    खूप छान खरोखरच पगारे साहेबांच्या डोळ्यात पाणी पाहून मला सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी आहे आपल्या लेकरासाठी धडपडणारे पिता फार कमी पाहेले आहेत आम्रपाली इतर आहेच आवाजाची बादशहा परंतु पगारे साहेब तुमचे गुण किती घ्यावे हेच कळत नाही अभिमान आहे तुमचा आम्रपाली ही विनर होणारी एक शंका नाही

  • @shubhangidevang9269
    @shubhangidevang9269 3 роки тому +4

    आम्रपाली खरच ग खूपच छान गायलीस मला माझ्या 28 वर्षांपूर्वी देवाघरी गेलेल्या आईची आठवण आली तिच्या डायरती हे गाणं लिहीले होते पूर्वी सण समारंभात,विविध कार्यक्रमात गाण्याची मैफिली होत असत तेव्हा तीन हे गाणं म्हंटल होत कोजागिरीच्या दिवशी. तुला प्रोत्साहन व प्रेरणा देणारे तसेच आर्थिक मदत करणाऱ्या तुझ्या शिक्षकांना ही मानाचा मुजरा🙏

  • @yogitakhairemore4995
    @yogitakhairemore4995 3 роки тому +7

    खुपचं सुंदर गायली...अद्भुत व अप्रतिम आवाज...पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍👏🌹🌹🔥🔥

  • @sureshkumbhar3965
    @sureshkumbhar3965 3 роки тому +5

    अद्भुत जादुई आवाज अप्रतिम आवाजात गाणं गायलं आवाजाची ईश्वरी देणगी लाभलेली आहे पुढील आयुष्यात निश्चित यशस्वी होणार पुढील गायकीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

  • @PrabhakarUsgare
    @PrabhakarUsgare 4 місяці тому

    सविनय जय भिम...बेटा....खुपच..सुंदर....बाळा फारच ..छान आवाज आहे ..तु..भिम.गीत गात जा....

  • @matajiupalvanna9554
    @matajiupalvanna9554 11 місяців тому

    किती छान आणि सुंदर आवाज ह्या बालिकेचा खूप खूप मंगल कामना.

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 3 роки тому +6

    खरंच या प्रोग्राम चे खूप धन्यवाद
    खऱ्या टॅलेंटला वाव मिळतो

  • @arunasoni3422
    @arunasoni3422 3 роки тому +42

    Amrapali is the best, she is born with God gift, it's our duty to encourage her and help her to get her dues in the field she has chosen, all the best

  • @vaibhavpanchal4250
    @vaibhavpanchal4250 3 роки тому +50

    अक्षरशः रडू आलं.
    जेव्हा ही गात असताना एक हरकत घेतली होती ना ते ऐकून अंगाला काटा आला.
    खूप खूप हृदयापासून शुभेच्छा 🙏

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 3 роки тому

    अप्रतिम बाळा खरोखरच तुला ऐकताच डोळे पाणावले तु खुपच यशस्वी होशील बाळा अजय अतुल सर आणि बेला ताई तुमच खुपच कौतुक खरोखरच तुमच प्रोत्साहन म्हणजे परीसस्पर्श आहे.

  • @लतागांगुर्डे

    खूप खूप छान Amrapali , हेच तर दाखवलाय झुंड चित्रपटात कला अवगत करणे आणि संधी मिळणे यासाठी अजय अतुल. सरांच्या सारखे जोहरीच हवेत ज्यामुळे तुला ही संधी मिळाली, अशीच पुढे जात रहा , यशस्वी हो,खूप खूप शुभेच्छा बेटा तुला ,,,,,

  • @hgcreation8862
    @hgcreation8862 3 роки тому +21

    खुपचं सुंदर आवाज आहे.छान गायलं आम्रपाली 👌👌

    • @sanjaykohle1296
      @sanjaykohle1296 3 роки тому +1

      खूप सूंदर अप्रतीम गायल

  • @abhimanyusable5786
    @abhimanyusable5786 3 роки тому +7

    त्या वडिलांना शिक्षकांना सलाम

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 3 роки тому +13

    तुमच्या कष्टाचं चीज झाले आहे असे वाटलं गाणं ऐकून 👌 खरंच खूप छान

  • @dnyaneshwardoiphode9061
    @dnyaneshwardoiphode9061 3 роки тому +1

    खूप छान बाळा खूप छान आवाज आहे तुझा धन्य तुझे आई वडील खूप मोठी गायक होणार 👌👌

  • @shlokpotfode6232
    @shlokpotfode6232 3 роки тому

    वडिलांचा सपोर्ट खुप छान ,नी तितकच शिक्षकांनी तिथवर पोहचण्यासाठी केलेली मदत ,खरच खुप छान नी आवाज तर ऐकुन डोळ्यात पाणी आलं,खुप खुप आशीर्वाद नी बाळा खुप खुप मोठी हो ,

  • @swapnaliphutane5115
    @swapnaliphutane5115 3 роки тому +18

    खुपच छान आहे ही छोटी आणि आवाज तर अती अदभुत 👌👌

  • @Geet2408
    @Geet2408 3 роки тому +6

    Ajay sir Ani Atul sir very pure hearted person 🔥🔥🔥🥰✌🏻khup supportive aahat tumhi

  • @sanklpapurtiacademy5630
    @sanklpapurtiacademy5630 3 роки тому +169

    मुलीची कला टिकावी म्हणून गरीब बापाची धडपड दर्शवते की, श्रीमंत पैशाने असून चालत नाही.... माणसांनी विचारणे आणि हिंमतीने श्रीमंत असावे 🙏🙏🙏

  • @tsktech4021
    @tsktech4021 3 роки тому +1

    👍👌तिन्ही जज अप्रतिम आहे आणि आम्रपाली चा आवाज खूपच छान आहे तिचे गायकीचे स्वप्न पूर्ण होवो हीच शुभेच्छा अभिनंदन!!👌

  • @PrashantKeluskar
    @PrashantKeluskar 11 місяців тому

    नमस्कार मी प्रशांत रामकृष्ण केळुसकर राहणार वेंगुर्ला तुझ्या आई वडिलांना साष्टांग नमस्कार तसेच तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा तुला तुझ्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी आज अपंग असूनही असूनही सुद्धा मी तुझा आज मोबाईलवर गाणं ऐकलं खरंच खूप खूप शुभेच्छा तुला आणि तुझ्या आई-वडिलांना नमस्कार

  • @dnyaneshwarkale5318
    @dnyaneshwarkale5318 3 роки тому +15

    छान आवाज आहे बाळा तुला भरभरून यश मिळो

  • @satishmadhavai9523
    @satishmadhavai9523 3 роки тому +156

    आमच्या येवलेकरंचा गौरव आणि अभिमान महाराष्ट्राचा...आम्रपाली💙💚💛❤️❤️🌈

  • @sukhadevbhurke
    @sukhadevbhurke 3 роки тому +4

    छोटया दीदी च गाणं ऐकून आम्ही सर्वच घायाळ झालो... अभिनंदन दीदी 🌹🌹🌹

  • @alkamerukar9008
    @alkamerukar9008 3 роки тому

    तू खूप मोठी गायिका हो‌शील.तू शेवट पर्यंत प्रयत्न करीत रहा.तुला खूप शुभेच्छा.,

  • @AdityaRothe-ve3rl
    @AdityaRothe-ve3rl 11 місяців тому +1

    Khup cha chan gate❤

  • @vaishalichaudhari8449
    @vaishalichaudhari8449 3 роки тому +25

    खुप छान आवाज आहे 💐💐 नाशिक ची शान आई सप्तशृंगी च आशिर्वाद तुझा पाठीशी नेहमी राहो अभिनंदन

  • @sunilkadam5584
    @sunilkadam5584 3 роки тому +29

    Salute Ajay-Aatul sir ❤️💙

  • @rajabhaurandive9956
    @rajabhaurandive9956 3 роки тому +9

    Aamrpali ky jadu ahe tuzya avajat...khup mothi ho..Ani honar ch tu..great...

  • @mayurbhosale6923
    @mayurbhosale6923 2 роки тому

    आम्रपाली खुप खुप अभिनंदन तुझ,तुझ्या बाबांच
    पुढील वाटचाली साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @HMVNsir
    @HMVNsir 2 роки тому

    आम्रपाली,तुझा मला खूप अभिमान आहे.अशीच गात रहा,स्वर्ग खूप जवळ आहे.जयभीम