बुवा ओमकार राजेश तळेकर खुप सुंदर अभंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лип 2023

КОМЕНТАРІ • 67

  • @aanamargi5474
    @aanamargi5474 25 днів тому +1

    खुपच छान गायन.
    आवाज खुप गोड.
    खुप खुप अभिनंदन.
    खुप खुप शुभेच्छा.

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 10 днів тому

    लिहून पाठवा शब्द कळत नाही सुंदर गायन अभिनंदन बाळ

  • @santoshsutar2693
    @santoshsutar2693 16 днів тому +1

    खूप खूप सुंदर बुवा अभिनंदन

  • @harikatekar7125
    @harikatekar7125 18 днів тому +1

    राम कृष्ण हरी माऊली छान आवाज🌹🚩

  • @gorakhshingare7659
    @gorakhshingare7659 Місяць тому +3

    खूप खूप शुभेच्छा माऊली खूप छान सुंदर

  • @babliparab2277
    @babliparab2277 6 днів тому +1

    अप्रतिम, धन्य तयाचे गुरु

  • @kamleshsawant1842
    @kamleshsawant1842 16 днів тому +1

    ही फक्त आणि फक्त कोकण ओन्ली सिधुदुर्ग मध्ये बगायला मिळेल.... 🙏🙏

  • @atmaramsawant9808
    @atmaramsawant9808 18 днів тому +2

    अप्रतिम खूपच छान❤❤

  • @santoshnandoskar3575
    @santoshnandoskar3575 Рік тому +9

    शिकायची इच्छा असली की शिकणारा कसाही शिकू शकतो,हा‌अभंग मी ओंकार ला कोरोना काळात online पद्धतीने शिकवला होता.

    • @thanekarhemant3674
      @thanekarhemant3674  Рік тому

      खुप सुंदर बुवा तूम्ही लहान मुलांना खुप सुंदर मार्गदर्शन करता असच शिक्षण देत रहा
      जर अजुन कोणाला शिकन्याची आवड असेल तर नक्की सांगा
      बुवा तूम्हाला खुप खुप धन्यवाद🙏 तूमच्या मुळे ओमकार ला आवड निर्मान झाली आणि गोड आवाजात तो छान गायन करतो

  • @ravindraghume3232
    @ravindraghume3232 27 днів тому +2

    खुप छान गायन माऊली

  • @sajannavale6861
    @sajannavale6861 20 днів тому +1

    व्वा खूप छान गायन

  • @balusupe2846
    @balusupe2846 25 днів тому +1

    माऊली खूप सुंदर गायन आणि पेटी वादन

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 12 днів тому +1

    Very nice

  • @aanamargi5474
    @aanamargi5474 Рік тому +2

    अप्रतिम रियाज व सादरीकरण.
    लयबध्द खुपच छान गायन..।
    गोड आवाज.खुप खुप शुभेच्छा.

  • @sunilchindarkar6
    @sunilchindarkar6 Місяць тому +1

    व्वा छान शुभेच्छा

  • @krishnakantphansekar6739
    @krishnakantphansekar6739 3 місяці тому +2

    Khup Sunder chan ❤❤❤❤❤👌👌

  • @rajeshtalekar7617
    @rajeshtalekar7617 Рік тому +1

    सन्माननीय बुवा श्री संतोष नांदोस्कर माऊलींकडे

  • @durvasgurav4407
    @durvasgurav4407 7 місяців тому +1

    खुप अप्रतिम❤❤❤❤ उज्वल भविष्या साठी खुप शुभेच्छा

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 Рік тому +1

    खूप खूप छान लय भारी ❤❤पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा बाळ तुला

  • @prakashsutar8666
    @prakashsutar8666 6 місяців тому +1

    नक्की विशारद होईल. पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @kishornanda6
    @kishornanda6 Рік тому +1

    खुप छान गायन.

  • @MarutiAdkar
    @MarutiAdkar Місяць тому +1

    Khup chhan Bala

  • @user-gs4fz3yb3d
    @user-gs4fz3yb3d Рік тому +1

    Khup chan brother

  • @shrikrishnapujare9871
    @shrikrishnapujare9871 10 місяців тому +1

    सुंदर भजन

  • @vidyadharshelar1925
    @vidyadharshelar1925 Рік тому +1

    Ek number 👍

  • @user-qh6wm4bu5l
    @user-qh6wm4bu5l Рік тому +1

    Khup chan

  • @purushottamtikam1447
    @purushottamtikam1447 Рік тому +1

    खूप सुंदर 👌👌

  • @nandkumarbhoye4147
    @nandkumarbhoye4147 Рік тому +1

    Khup chan 🎉

  • @kishorwadkar2768
    @kishorwadkar2768 Рік тому +1

    सुंदर रियाज 🙏

  • @thanekarhemant3674
    @thanekarhemant3674  Рік тому

    अजुन जर कोणाची शिकन्याची आवड असेल तर बुवा श्री संतोष नांदोस्कर यांच्या कडे शिक्षण घेवू शकता

  • @konkankardevya123
    @konkankardevya123 Рік тому +1

    मस्त कोणाकडे शिकतो

    • @thanekarhemant3674
      @thanekarhemant3674  Рік тому

      स्वाता त्याचे वडील बुवा श्री राजेश तळेकर आणि श्री संतोष नांदोस्कर याच्या कडे शिक्षण घेत आहे

    • @konkankardevya123
      @konkankardevya123 Рік тому +1

      @@thanekarhemant3674 खूप छान गाता

  • @nareshharyan-yz4ip
    @nareshharyan-yz4ip Рік тому +1

    खुप छान गायन. पण चकवा वादन जास्त होतं. एकाने वाजवला तर मला वाटतं आणखी गोड वाटेल. बाकी खुप छान.❤❤

    • @thanekarhemant3674
      @thanekarhemant3674  Рік тому

      हो दादा मी चकवा वादक च्या बाजुला व्हिडीओ करत होतो त्या मुळे थोडा आवाज येतोय 🙏

    • @nareshharyan-yz4ip
      @nareshharyan-yz4ip Рік тому +1

      दोघांची काही गरज नाही. असं मला म्हणायचं आहे.

    • @thanekarhemant3674
      @thanekarhemant3674  Рік тому

      कळल नाही दादा

    • @thanekarhemant3674
      @thanekarhemant3674  Рік тому

      तूम्हाला काय सांगायचं आहे ते

    • @nareshharyan-yz4ip
      @nareshharyan-yz4ip Рік тому +1

      चकवा दोघेजण वाजवत आहेत व्हिडिओमध्ये.