झटपट तांदळाच्या पिठापासून जाळीदार लसूणी आयते - चटणीची गरज नाही ।Quick tasty breakfast Lasuni Aayte ।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2021
  • Join this channel to get access to perks:
    / @masteerrecipes
    #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrainarecipes
    भारतीय परंपरेतील तांब्या, पितळ, कांस्य, लोखंड, बीड भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
    कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा
    पारंपरिक भांड्यांचं आधुनिक दालन शिवाय इथे मिळेल फ्राय पावडर आणि त्याची माहिती - खासियत बाजार
    भेट द्या - www.khasiyatbazaar.com
    किंवा व्हाट्स अप करा - ७३०४४९४८४८
    Let the tradition keep blossoming our lives ... the gift of health ...
    visit today, Modern gallery of traditional utensils!
    Copper, Brass, Bronze, Iron, cast iron, FRY POWDE, Ark, Masale spices at
    KHASIYAT bazaar - www.khasiyatbazaar.com
    or Whatsapp No - 7304494848.
    #brassutensils #kitchendecor #kitchenutensils #indianrecipes #oldisgold #traditional #vintage #shopping #kitchenshopping #masteerrecipes
    #copperutensils
    #brasscopper
    #kasya
    #bronze
    JOIN US - Instagram - @masteerrecipes
    Facebook - / masteerrecipes
    Twitter - @MasteerRecipes
    स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
    • स्वयंपाकासाठी कोणती भा...
    तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
    • कल्हई म्हणजे काय? पितळ...
    रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
    • रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
    सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
    • सोप्पी कुकर मधली चिकन ...
    झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
    • झणझणीत गावरान रस्सा| म...
    हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
    • हि एक ट्रिक वापरून फक्...
    भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
    • भरपेट नाश्ता चमचमीत ना...
    लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
    • लाल भोपळ्याची रस्सा भा...
    Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
    • Resturant सारखं चिली च...
    वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
    • वाटणाची गरज नाही , कोण...
    पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
    • पारंपरिक पद्धतीने कैरी...
    महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
    • खमंग मेतकूट | How to m...
    फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
    • फक्त रव्यापासून बनवा म...
    बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
    • बिना चिज बिना यीस्ट - ...
    घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
    • घरच्या घरी रेस्टोरंटसा...
    झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
    • झटपट बनवा चटपटीत कच्चा...
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 327

  • @mshl3723
    @mshl3723 2 роки тому +2

    खुप छान लसूण आयते, आम्ही पण नेहमी च, दरवर्षी हिवाळ्यात लसूण आयते बनवतो. हिरवा लसूण, नवीन तांदूळ पिठ, हिरवी मिरची,थोडं तिखट, हळद मीठ, थोडं तेल जास्त टाकायचं,एवढे वस्तू असल्या म्हणजे गरम गरम लसनाचे आयते तयार 👌

  • @anjalikulkarni7617
    @anjalikulkarni7617 2 роки тому +3

    अगदी पारंपारिक पद्धतीने लसणाचे आयते मस्तच. पाटा-वरवंटा आता हातात घेणं कठीणच. पण रेसिपी छान आहे.

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 2 роки тому +4

    वेगळाच प्रकार आहे,पहिल्यांदाच ऐकले आणि पाहिले.नक्की करून पाहू.

  • @rashmihalde9424
    @rashmihalde9424 2 роки тому +16

    तांदळाचे पीठ आठ तास आधी लिंबू किंवा दही घालून भिजवावे आणि नंतर त्यात लसूण, जीरं, मिरची याचे वाटण घालून हे आयते करावेत. काही भागात हिरवा लसूण मिळत नाही तेव्हा साधा लसूण घातला तरीही चालेल पण हिरव्या लसणाचे अप्रतिमच लागतात.

    • @mangalfunde6723
      @mangalfunde6723 2 роки тому

      दही किती आणि पीठ किती प्रमाण सांगा प्लीज

    • @ssfashion4639
      @ssfashion4639 2 роки тому +1

      Tadlayche pith ka tadul 8 taas bhijvicha plz sga

    • @ashwinikamat2616
      @ashwinikamat2616 2 роки тому

      Khare aahe tumche.govyant kanda paat milte pan lasun paat nahi milat tyamule tumhi dilela paryay avdla. Thank u.

  • @mangalawaikar3255
    @mangalawaikar3255 Рік тому +2

    वा मस्त छान रेसिपी आहे मी आता नक्की लसणाची पात आणून करून बघणार छानच लागत असणार

  • @bhaktithakur7435
    @bhaktithakur7435 2 роки тому +3

    सोप्पी आणि साधी, चवीस्ट रेसिपी आहे. मी नक्की करून पाहीन. 👌👌👍

  • @ashana2481
    @ashana2481 2 роки тому +3

    हिवाळा आला की आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात रोजचाच बेत आयत्यांच..... लसणाचे आणि कांद्याच्या चोपीचे (कांद्याच्या बारीक पातीचे) खूप भारी.

  • @sujatasharad7999
    @sujatasharad7999 2 роки тому +5

    दादा खूप वर्षानंतर आईची आणि आईच्या हातच्या लसणीच्या आयत्याची आठवण करून दिलीत.. थँक्स..☺️

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 2 роки тому +16

    Khupch Chan 👌पाहून खावेसे वाटले .खूपच छान लसणाचे आयते वेगळा प्रकार आमच्या साठी नवीनच आहे .पण छान आहे .करून बघू. 👍🙏

  • @smitakoramkar2530
    @smitakoramkar2530 Рік тому +2

    तुमची रेसीपी बघून आमच्या तोंडाला पाणी सुटलय ना सर...आज पतीदेव घरी पातीचा लसूण घेऊन आले,ऊद्या च आयत्याचा बेत करते.😊
    विष्णूजी की रसोईतील थालीपीठ हा प्रकार माझ्या खूप आवडीचा विषय आहे 😁

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 2 роки тому +18

    खूप छान चव असते, विष्णू सरांनी सांगितले आहेच, माझ्या माहेरी(भंडारा जिल्हा,तुमसर) तांदुळ पिकतो, लहानपणा पासून धिरडी म्हणजे आयते हेच आम्हाला माहीत, धिरड्या वर वरचढ असा हा खाद्य पदार्थ आहे, धन्यवाद सर.

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 2 роки тому +2

    नमस्कार विष्णुजी खुप छान रेसिपी दाखवली आम्ही आता सुट्टी दिवशीं बनवू 👌👌💐👍👍

  • @varshabele551
    @varshabele551 2 роки тому +4

    खूपच छान, आणि रंग ही सुरेख 😋

  • @vilasinisalgaonkar9024
    @vilasinisalgaonkar9024 2 роки тому +2

    रुचकर पदार्थ आहे.छान रेसिपी दाखविली.धन्यवाद.👌😋👍❤️

  • @jyotikuber
    @jyotikuber 2 роки тому +1

    खूप छान आणि वेगळी रेसिपी आहे.

  • @manishapanchal9958
    @manishapanchal9958 2 роки тому +1

    खुप छान सर नवीन काही तरी शिकायला मिळते तुमच्या कडून 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @pradnyapandare4607
    @pradnyapandare4607 2 роки тому +2

    Mast mi nakki try karin.

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 2 роки тому +2

    खूप छान आहे सर ... अप्रतिम आक्षे ...👌👌😋😋

  • @teenakshirsagar9113
    @teenakshirsagar9113 2 роки тому +1

    Ya divsat Sunday cha mast bet aahe ha

  • @manasimoghe8755
    @manasimoghe8755 2 роки тому +1

    आहा हा ,एकदम क्युटि रेसिपी । विष्णुजी ,पाट्यावर वाटण्यात एकदम चतुर आहात । कसलेल्या सराईता सारख्या हाताने झरझर फिरवताय तो वरवंटा पाट्यावर ,,,, क्या बात है ।,👌👌 मिक्सर वर वाटलं तर जराही कष्ट नाहीत करायला। , बिलकुल सोप्प प्रकरण । पातीचा लसूण जबरदस्त ,, त्याच्या चवीची बातच काही और । उंधियु तर त्याच्या शिवाय होऊच शकत नाही । ह्या रेसिपीत पण तो आहे ,,मग काय विचारता ,,आयत्यांचा जवाब नाही । तर असे हे लसणाचे आयते , वाट बघायची नाही ,केलेले फक्त बघायचे नाहीत , तर करून खायचे चक्क ।

    • @Vishnumanohar_1
      @Vishnumanohar_1 2 роки тому

      Kayy chaan Lihitaa Mansi Ji tumchya comment chi amachi Sampurnanand Team way baghat asteeee

  • @truptimohire979
    @truptimohire979 2 роки тому +2

    Khup chan pata vanvanta varche vatan mi swath lahanpani patavanvantyavar vatanvatun swaympak karyachi tyachi aathavn zali thank you Vishnuji 🙏

  • @dattaraygokhale4894
    @dattaraygokhale4894 2 роки тому +1

    एकदमच झकास रेसिपी प्रश्नच नाही धन्यवाद 👌🌹🙏

  • @jaydeepjadhav329
    @jaydeepjadhav329 2 роки тому +2

    खुपच चवदार रेसीपी सर धन्यवाद

  • @prachiscuisine
    @prachiscuisine 2 роки тому +2

    Masta sir… puri ani he ghavan donhi mahit navate lasoon paati che … thank you

  • @shrinivasgurjar5245
    @shrinivasgurjar5245 2 роки тому +1

    Anu Gurjar. Bagunh kalte ahe tastey asnar colour khup mast

  • @monaliraut5757
    @monaliraut5757 2 роки тому

    सर मी तुमच्याच रसोई मध्ये खाल्ले आहेत...मस्त लागतात...आम्ही घरी पण बनवतो...पण मी जेव्हा ही नागपूरला येते तेव्हा जरूर विष्णू जी की रसोई ला येतो...मस्त जेवण असते...पारंपारिक

  • @bhagyashrigund9337
    @bhagyashrigund9337 2 роки тому +2

    Khup chan विष्णु जी thank you 💐😋

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 роки тому +2

    Owesome me nakki karnar Vinsnuji thanks❤🌹🙏 for sharing this recepy.

  • @pratikshatambe1285
    @pratikshatambe1285 2 роки тому +3

    Namskar Sir, Apratim recipe mast vatali. 😋👌🙏

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 2 роки тому

    1 no zalet. Tasty astilach. Punyat Vushnuji ki rasoi la gelo. Puran poli sampli hoti. Mi staff request keli 2 da. Pan nahi ase sangitale. Pan shevati te tumchech manger na. Thodyach velat mala 1 pyranpoli garmagarm tupasahit aanun dili. Wow. Well trained manger n, all working staff. Khup chhan vatale tyani naraj n hota pathavale. Thanks

  • @kalpanadeshpande1414
    @kalpanadeshpande1414 2 роки тому +1

    Khup chan,navin Prakar avdala

  • @user-wc9go3ne1l
    @user-wc9go3ne1l 2 роки тому +1

    वा मस्त रेसिपी आहे ते पण पाट्यावर वाटून एकदम भारी खूप आवडली नक्की करून बघणार..धन्यवाद सर 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @archananarayankerigundale7502
    @archananarayankerigundale7502 2 роки тому +1

    खूप छान बनवलेत.

  • @rupalivengurlekar3899
    @rupalivengurlekar3899 2 роки тому +4

    खूपच सुंदर डिश😍😋😋

  • @manishakulkarni2523
    @manishakulkarni2523 2 роки тому +1

    व्वा पाटा वरवणता काय मस्त खुपच छान सर

  • @user-qu7fq9fy8t
    @user-qu7fq9fy8t 2 роки тому

    खूप च छान मीपण जरूर करून बघेन एकदम सोपे आणी झटकन

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 роки тому +1

    Khup sunder receipe dakhavali sir

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 2 роки тому +1

    Wow mast recipe ahe .nakki karun baghnar

  • @nainajore1197
    @nainajore1197 2 роки тому +1

    मस्त खूप छान रेसिपी सर आमच्या कडे पाटा वरवंटा आहे मी बनवणार नक्कीच

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 2 роки тому +2

    Ek number yammmmmy sir😋😋👌🏻👌🏻👍👍🙏🙏

  • @arsheen.shaikh.255
    @arsheen.shaikh.255 2 роки тому +1

    अगदी बरोबर खुफ छान सर मस्त यम्मी 🙏😋😋

  • @pramodinirajesh1548
    @pramodinirajesh1548 2 роки тому

    खूप खूप धन्यवाद , माझी आई तिखट आणि गोड पण करायची 🙏

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 роки тому

    एक नंबर वीडियो मस्त मस्त रेसिपी

  • @archanalokhande4274
    @archanalokhande4274 2 роки тому +4

    It's mouth watering dish n super n make it easy method, super dada , 🙏

  • @sangeetatodkari9128
    @sangeetatodkari9128 2 роки тому +2

    Khup Chan 👌👌👌... Thanks.

  • @nandatanksale5844
    @nandatanksale5844 2 роки тому

    खूप छान. करुन पाहते. धन्यवाद .नवीन पदार्थ शिकायला मिळालं.

  • @vijayawankhede7788
    @vijayawankhede7788 2 роки тому +1

    अतिशय सुरेख आहे.

  • @pritimewade1894
    @pritimewade1894 2 роки тому +1

    खूपच छान रेसिपी

  • @maya42348
    @maya42348 2 роки тому +1

    Tumhi khup chan Paramparik Padhataine Padarth banavta te pahun khup chan vatate.

  • @rashmigharat2073
    @rashmigharat2073 2 роки тому +4

    नक्कीच करणार 👍

  • @sandhyadeshmukh5392
    @sandhyadeshmukh5392 2 роки тому +1

    छानच दाखवलं सर नक्की करून बघेन

  • @meerasrecipe1095
    @meerasrecipe1095 2 роки тому +2

    खूप छान आहे व्हिडिओ 👌👌👍👍

  • @Aktashk
    @Aktashk 2 роки тому

    Thank you vishu sir pani sutl adhi shj milaychi lhsun pan pn ata vikt miltil ka bghavi lagt pn adhi khup sand ghetla yavha mi bhandara chi ahe hi receipe ni amchya shhracha nav ghetl amhi hhyala lsnachya akshya aayte vgre bolto ni farch avdini khatat n lsnacha pala mhnjech vatn changlya prmanat asto

  • @pritipriti5236
    @pritipriti5236 2 роки тому +1

    Khup chan रेसिपी सर 👌👌👌😋😋😋

  • @shraddharanawat1271
    @shraddharanawat1271 2 роки тому +2

    Mast recipe aahe👌👌👌

  • @vishakhapawar8628
    @vishakhapawar8628 2 роки тому

    माझा आवडता पदार्थ 👌🏻👌🏻नक्की करून बघणार

  • @tahseenshaikh8943
    @tahseenshaikh8943 2 роки тому

    Bahut hi lazzatdar hara lahsun to favorite h yahan pune Mein Nahi milta Gujarat Mein bahut milta shukriya nai receip mili grand children k liy

  • @smitabhuimbar4974
    @smitabhuimbar4974 2 роки тому +2

    Khup chan recipe sir👍👌

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 2 роки тому +2

    Bina kalhichya bhandyat dahi, takle, sir tumhi chuka kelyatr atachi pidhi tasech karel ani wish khaun okarya hotil tyana

  • @n.ykulkarni1298
    @n.ykulkarni1298 2 роки тому +1

    Wa chhan, best

  • @dhanashreeghaskadbi4289
    @dhanashreeghaskadbi4289 Рік тому

    आज आक्शे केले. अतिशय सुंदर झाले. मन:पूर्वक धन्यवाद.

  • @nishakanojia7218
    @nishakanojia7218 2 роки тому +1

    Apratim khup chan

  • @bhaktidalvi9434
    @bhaktidalvi9434 2 роки тому +1

    Vishnuji tumhi greatach. Nehamipramane apratim. Aapali ekada California madhe bhet jhali aahe. Tumhala khoop khoop shubhechhya.

  • @titikshadeshmukh5439
    @titikshadeshmukh5439 2 роки тому +2

    अप्रतिम 👌👌👌

  • @dipaligaikwad5659
    @dipaligaikwad5659 2 роки тому +1

    Khupch Chan recipe sar

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe1262 2 роки тому

    Mi try karil. Khup chhan. Dhanywad

  • @krushnawankhade3184
    @krushnawankhade3184 2 роки тому +2

    Nice receipe I will try

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 2 роки тому +3

    अप्रतिम 😋😋😋😋🤤🤤🤤🤤

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 2 роки тому

    तुम्ही जे पितळेचे पातेले वापरले आहे.त्याला कल्हई केलेली नाही.अश्या भांड्यात दही घातल्याने असा पदार्थखाल्ला तर उलट्या होतात.आपण खूप जग प्रसिद्ध आणि खूपच चांगले शेफ आहात पितळीची भांडी वापरण्याचा आग्रह करता.माझी अशी विनंती आहे की अश्या व्हिडीओ करताना खूप काळजीपूर्वक कराव्यात.

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 2 роки тому +1

    Very nice easy and good item can do Mrs Dikshit

  • @minakshisoman9195
    @minakshisoman9195 2 роки тому

    Khup Chan receipie

  • @meghas.deokardeokar8034
    @meghas.deokardeokar8034 2 роки тому +2

    Khup mast😋👌👌

  • @manishajoshi4538
    @manishajoshi4538 2 роки тому

    हा लसूण खुपच पातीच्या कांद्यासारखा दिसतो न.तरी recipe एकदम मस्त

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 2 роки тому +2

    Mast aahe 👌👌👌

  • @neelamsautirkar3814
    @neelamsautirkar3814 2 роки тому

    Khupc chan 👍

  • @ujwalashelke7873
    @ujwalashelke7873 2 роки тому

    Khup mast...

  • @hammaddeshmukh9204
    @hammaddeshmukh9204 2 роки тому +1

    Gaon ki yaad aye

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 2 роки тому +1

    खुपच सुंदर.🤗👍👌

  • @milindpitke3259
    @milindpitke3259 2 роки тому +1

    मस्त..👍

  • @samruddhimanjaramkar5336
    @samruddhimanjaramkar5336 2 роки тому +1

    Khup chan

  • @mayadewde4533
    @mayadewde4533 2 роки тому +1

    Bhau khupch mast recipe

  • @jyotsanadongre9862
    @jyotsanadongre9862 2 роки тому

    Khup.cchan

  • @snehallimaye1145
    @snehallimaye1145 2 роки тому +1

    Khup chan👌

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 2 роки тому +1

    Lasanache aakshe khupch chan mi patyavar karun baghanar.

  • @bhagyashreepatil3416
    @bhagyashreepatil3416 2 роки тому +1

    Amchya kade hirava lasun नाही milat nahitar karun baghitale असते. Chhan lagat असेल् नाही?

  • @kavitachaudhari9410
    @kavitachaudhari9410 2 роки тому +1

    Khup chhan

  • @meenabansod9334
    @meenabansod9334 2 роки тому +1

    Khup mast sir

  • @garadsonali3340
    @garadsonali3340 2 роки тому +2

    Khup chan😋😋

  • @kshiti8
    @kshiti8 2 роки тому +1

    Sir 🙏 khup chann

  • @suhasinichavan9758
    @suhasinichavan9758 2 роки тому +1

    खुपच मस्तच

  • @anuradhajunnare6163
    @anuradhajunnare6163 2 роки тому

    Tiffin sathi 👌 👍

  • @Cooking-256
    @Cooking-256 2 роки тому +1

    Farah chhan me master recipes Chi fan aahe

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 2 роки тому

    मस्तच recipe

  • @jayashreegosavi4282
    @jayashreegosavi4282 2 роки тому +1

    tasty healdy recipe

  • @leenaanasane835
    @leenaanasane835 2 роки тому +1

    Khupch chan bhau

  • @sushamafaye104
    @sushamafaye104 2 роки тому +1

    Ekdum kadak😃

  • @minaldongre6629
    @minaldongre6629 2 роки тому

    मला खुप आवडतात ....

  • @pournimajoshi2015
    @pournimajoshi2015 2 роки тому

    सर मी आजच केले लसुनी आयते खूप मस्त झाले हिते

  • @neelamberry2576
    @neelamberry2576 2 роки тому

    Wow sir aayte hamne bhi khaye hai mere mayka udhar ka hi hai pavni adyal udhar aakshe bahot banate hai aapne banana sikhaya thanks sir 🙏🙏🌷🌷

  • @varshaganar5898
    @varshaganar5898 2 роки тому

    वाव खूब छान