सर, तुमची मला सर्वात जास्त आवडणारी खासियत म्हणजे पदार्थ बनवतानाची तुमची सहजता !!! कितीही क्लिष्ट रेसिपी असली तरी तुम्ही ती करत असताना असे वाटते की किती सोपी आहे ही !!! बाकी तुमचे शांत आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व ही पण तुमचे विडिओ पाहतानाची जमेची बाजू !!!👍👍😊😊😊
नमस्कार वाડડડ.क्या बात है.किती सुंदर मस्त लहान लहान छोट्याशा शुभ्र पांढर्या सुटसुटीत "गोळ्या इडली".पहिल्यांदा पाहिल्या. अस वाटल ह्या स्क्रीन मधून रेसीपी मिळू शकली असती तर म्हटल असतं "पहिलै हम" भैया.तुम्हाला खाताना पाहून तर तोंडाला पाणी तर सुटल च.आणि क्षण भराला हेवा वाटला पहा एकट्याने कशे टुंगवून खात आहे.🤔 गम्मत केली बर कृ.वाईट वाटू नये.क्षमस्व. सोप्या पद्धतीने उकड काढून बनवल्या. हे साहित्य बहुतेक घरी असतच.इडली हा प्रकार आठवड्यातून एकदा तरी बनतो. तिखट व कढीलिंबाची फोडणी घालून, वेगळी चमचमीत तिखट लालबुंद चटनी सोबत केली. अप्रतिम लागतील सुंदर मस्त नवीन हेल्दी प्रकार आहे.नुसत्या आकाराने सुद्धा प्रेझेंटेशन आकर्षक होऊन खावस वाटत.रेसिपी नक्की करून सांगू. .खोबर्याचा,शेंगदाणे व अजून अनेक जिन्नस चा निरनिराळ्या चटण्या भाजी फळांचा कित्येक प्रकार आपण दाखवले आहेत कशा सोबत ही खाऊ शकतो. अरे हो तुमचा सह बुलढाणा वरून ज्या ताई आल्या त्यांच ही अभिनंदन व त्या म्हणाल्या त्या प्रमाणे भंडार्यात केल्या जाणार्या भाज्या ही वेळात वेळ काढून कृपया दाखवाला तर त्या स्थान ची माहिती सह रेसिपी ही आवडेल. खूप धन्यवाद.
Sir मी १०,१२ वर्ष अगोदर केली होती. कन्नड channel var baghun केले होते. पन् करताना konachi तरी madat lagte. Chhan prakar आहे. Yekadach केले त्या nantar नाही केली आत्ता परत् karin
झटपट नाष्टा गोळी इडली अप्रतिम । लाल चटणी बरोबर लाजवाब । ही गोळी इडली आणि ती खाल्यावरचे एक्सप्रेशन झक्कास ।
सर, तुमची मला सर्वात जास्त आवडणारी खासियत म्हणजे पदार्थ बनवतानाची तुमची सहजता !!! कितीही क्लिष्ट रेसिपी असली तरी तुम्ही ती करत असताना असे वाटते की किती सोपी आहे ही !!! बाकी तुमचे शांत आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व ही पण तुमचे विडिओ पाहतानाची जमेची बाजू !!!👍👍😊😊😊
Khup mast nakki try karu
Will try this for sure❤️ thankyou master recipies🙏
Wow khup chaan aani vegla prakar pahayla milala.
Woww. Something different and innovative. Will try this!
मस्त आहे सर 😋😋
छान.सोपी रेसिपी. नक्की करून बघेन. आभार सर.
खूप नवीन आणि वेगळी रेसिपी आहे नक्की ट्राय करते.
मस्त आहे
Apratim,ekdum hatke recipe aani chatni chi recipe pan mast,tondala paani sutle
Khup chaan i will make it
मस्त रेसिपी विष्णू जी
भंडारा स्पेशल रेसिपीज ची वाट बघतोय
खूपच छान रेसिपि दाखवली सर ,मस्तच 👌👌 नक्कीच करून बघते 🙏👍
*सर, तुमच्याकडून नेहमी काहीतरी वेगळं शिकायला मिळते*
*छान रेसीपी* 😋😋😋❤❤❤
Wa, sir khupch Chan 👌👌👍
Khup chhan
फारच मस्त आहे.
छान रेसीपी आहे
मस्तच एकदम वेगळाच पदार्थ आहे. 👍
सर तुमच्या रेसिपी छान असतात.
मस्त सर
तुमच्या हातामध्ये जादू आहे. अपतीम 👌👌👌
Sir tumchya recipe 👌astat😋
सुंदर
Bhari !
Mi nakki karun baghin.
Lai bhari
Khup chan recipe👌👌
Mastch ahe
मस्त .
मस्तच 👍👌👌
यम्मी इडली खूप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋😋😋😋😋👍👍👍👍👍👍👍👍
Something nice👌👌👌
खूप छान recipe sir 👌
Unique recipe 👏🏾
Nice recipe 👌😋👍💖
Last expression by you sir
Ha.....ha...ha.....
छान आहे गोळी ईडलि माझ्या तोंडाला पाणि सुटले.
Wow👌🏻👌🏻👍👍🙏🙏
Looks easy to make and tasty to eat . Will surely make it.
Thanks Mr. Manohar.
Mast👌👌
Kahi tari lahan mulansathi Fire less recipes sanga
Nice
Sahi...Mala te branded, jyat tumhi idli gole wafvun ghetle, tech/tasach tambyache ukad patra have ahe...can I get?
Super
Vishnu Ji Namaskar 🙏
Recipe is really appealing 👌💐💐
I will try immediately 😀
Very nice
खुप छान आहे आजचि रीसीपी
Amazing recipe thanks
Khupach chan
Yummy 😋😋 . So well explained👌.
Wow
Must
He balls ratri banvun sakali ukdun gheu shkto ka? Early morning travel sathi hava asel tr
Yummy
zkasssssss 👍
खाऊ का?😀😀मस्त 👏
Chaan...amhi south madhye idiuppam or rice noddles chya peethatun amminni kozhukatai( chote gole) banavun steam karto ani south indian style madhaye phodani deto.
Rice peethatun upma karoon pun chote golekaroon steam karoo shakto
Apun Bharathat kothe phirlotar aplyala ekach pardartha vegalya navanni milto...
Aprateem sir thx🙏
Canaan mahiti dili brindaji
Edli rava chya thikani plain rava use karu shakto kay??
Superb ❤🙏
Sir, you are genius 👍👍
झटपट नाष्टा गोळा इडली फारच सुरेख झाले.हे मी प्रथमच पाहिले. नक्की करून पाहीन.धन्यवाद. 👌🏻👌🏻👍😋
मस्तच विष्णूजी, काहीतरी वेगळं, पण छान. 🙏🏻🙏🏻👍🏻
नमस्कार
वाડડડ.क्या बात है.किती सुंदर मस्त लहान लहान छोट्याशा शुभ्र पांढर्या सुटसुटीत "गोळ्या इडली".पहिल्यांदा पाहिल्या.
अस वाटल ह्या स्क्रीन मधून रेसीपी मिळू शकली असती तर म्हटल असतं "पहिलै हम" भैया.तुम्हाला खाताना पाहून तर तोंडाला पाणी तर सुटल च.आणि क्षण भराला हेवा वाटला पहा एकट्याने कशे टुंगवून खात आहे.🤔
गम्मत केली बर कृ.वाईट वाटू नये.क्षमस्व.
सोप्या पद्धतीने उकड काढून बनवल्या. हे साहित्य बहुतेक घरी असतच.इडली हा प्रकार आठवड्यातून एकदा तरी बनतो.
तिखट व कढीलिंबाची फोडणी घालून, वेगळी चमचमीत तिखट लालबुंद चटनी सोबत केली. अप्रतिम लागतील
सुंदर मस्त नवीन हेल्दी प्रकार आहे.नुसत्या आकाराने सुद्धा प्रेझेंटेशन आकर्षक होऊन खावस वाटत.रेसिपी नक्की करून सांगू.
.खोबर्याचा,शेंगदाणे व अजून अनेक जिन्नस चा निरनिराळ्या चटण्या भाजी फळांचा कित्येक प्रकार आपण दाखवले आहेत कशा सोबत ही खाऊ शकतो.
अरे हो तुमचा सह बुलढाणा वरून ज्या ताई आल्या त्यांच ही अभिनंदन व त्या म्हणाल्या त्या प्रमाणे भंडार्यात केल्या जाणार्या भाज्या ही वेळात वेळ काढून कृपया दाखवाला तर त्या स्थान ची माहिती सह रेसिपी ही आवडेल.
खूप धन्यवाद.
😋😋😋👍💐
Kharch hi idali patkan ani chan lagte me karun pahili ahe 👌
खूपच छान.मला विचारायचे होते की फ्राय पावडर कोठे मिळेल?जर तुमच्या कडून मागवायची असेल तर ती कशी मागवायची?
👌👌👌👌👌🌹🙏
Hi sir
In Karnataka we call this idli ...pundi 🙏
तांदूळपीठ कसे करावे
Nakkich Karin baghanar
You tube scroll करताना अचानक पणे 'गोळी इडली' ऐवजी 'गोळी झाडली' असे वाचले जाते. 😀
These are kadubu, uppu urundai, undi or ammini kozhukattai. Not mini idlis!!
This is called ammini kozhakattai not idli
इकडे याला कुडमुलू / उंडरालू म्हणतात. गणपतीच्या नैवेद्यासाठी याची खीर ( पायसम) करतात
इडली रवा नसेल तर काय वापरावे
सर ,,गोळी इ . खाल्यावर काय झालं ? ,😵🤔
Sir मी १०,१२ वर्ष अगोदर केली होती. कन्नड channel var baghun केले होते. पन् करताना konachi तरी madat lagte. Chhan prakar आहे. Yekadach केले त्या nantar नाही केली आत्ता परत् karin
My comment is deleted 🤣🤣🤣
Which one
Nahi chagli aahe he recipe 😴
खूप छान
Yummy
Nice