शंभर वर्ष जुना आजीचा आवडता गोडाचा पदार्थ " आपालू " l Grandmothers Recipe Aapalu Lost sweet recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • शंभर वर्ष जुना आजीचा आवडता गोडाचा पदार्थ " आपालू " l Grandmothers Recipe Aapalu Lost sweet recipe #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrianarecipes #aapalu #apalurecipe #lostrecipe #sweetrecipe
    #maulilakdighanatel
    #maulilakdighana
    Details of Mauli Lakdighana Oil
    🌟We Manufacture WOOD PRESSED/COLD-PRESSED OIL🌟
    🙋Order Now 📲 +91 73786 00709
    🌐bizicard.in/ma...
    www.maulilakdighana.com
    Instagram: @maulilakdighana
    Fry Powder Number : 9892464713 / 9967106706
    चिकन दम बिर्याणी | Homemade Chicken Dum Biryani | Step by Step-Chicken Biryani | Restaurant Style
    • चिकन दम बिर्याणी | Hom...
    परफेक्ट मेदू वडा | रेस्टॉरन्ट स्टाइल मेदूवडा बनवा घरी | Crispy Medu Vada | Medu Vada Recipe
    • परफेक्ट मेदू वडा | रेस...
    अस्सल पाव भाजी मुंबईची /How to make Pav Bhaji/Easy spicy Pav Bhaji Recipe/ Indian Street Food
    • अस्सल पाव भाजी मुंबईची...
    पनीर बनवा घरच्या घरी | Homemade Paneer | How To Make Paneer At Home | Panner
    • पनीर बनवा घरच्या घरी |...
    महाराष्ट्रीयन मसाले भात | लग्नातला मसाले भात | Maharashtrian Masale bhat | Masala Bhat/Biryani Rice
    • महाराष्ट्रीयन मसाले भा...
    1100 किलो साबुदाणा खिचड़ी तुम्ही पहिलीए ! INDIA'S BIGGEST Khichadi making with 250 /300 kg Ghee
    • 1100 किलो साबुदाणा खिच...
    • 1100 किलो साबुदाणा खिच...
    खमंग चकलीची भाजणी | Chakali Bhajani | Diwali Special Recipe | Chakli bhajani
    • Video
    इडली | Idli Recipe | How to Make Soft and Spongy Idli | Homemade Idli Batter
    • इडली | Idli Recipe | H...
    साउथ स्पेशल सांबार - How To Make Vegetable Sambar | South Indian Curry | Sambhar | Idli wada Sambhar
    • साउथ स्पेशल सांबार - H...
    स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत आणि का ?
    • स्वयंपाकासाठी कोणती भा...
    तांब्या पितळेच्या भांड्याला कलई कशी करायची
    • कल्हई म्हणजे काय? पितळ...
    रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
    • रोजच्या स्वयंपाकचे टाइ...
    सोप्पी कुकर मधली चिकन बिर्याणी | Pressure Cooker Chicken Biryani Recipe | Easy Quick Chicken Biryani
    • सोप्पी कुकर मधली चिकन ...
    झणझणीत गावरान रस्सा| मसालेदार व्हेज एक टांगी मुर्गी veg eka tangi murgi khandesh special Vanga rassa
    • झणझणीत गावरान रस्सा| म...
    हि एक ट्रिक वापरून फक्त दुधापासुन बनवा दाणेदार कलाकंद बर्फी /Danedar Kalakand Barfi /Kalakand Recipe
    • हि एक ट्रिक वापरून फक्...
    भरपेट नाश्ता चमचमीत नागपुरी तर्री पोहे/Nagpur Tarri Pohe/ Maharashtrian Breakfast/famous street food
    • भरपेट नाश्ता चमचमीत ना...
    लाल भोपळ्याची रस्सा भाजी / कोहळ्याची भाजी / Lal Bhopla / Pumpkin Sabzi / कद्दु की सब्जी
    • लाल भोपळ्याची रस्सा भा...
    Resturant सारखं चिली चिकन वेगळया Ingradiants सह | Dry Chilli Chicken | Chines Recipes
    • Resturant सारखं चिली च...
    वाटणाची गरज नाही , कोणीही बनवू शकत अस रस्सेदार झणझणीत चिकन | easy quick Chicken Curry | Gavran
    • वाटणाची गरज नाही , कोण...
    पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं | Traditional Mango Pickle Recipe | Kairicha Loncha | Aam ka Achar
    • पारंपरिक पद्धतीने कैरी...
    महाराष्ट्रीयन खास मेतकूट चटणी रेसिपी Authentic Maharashtrian Chutney
    • खमंग मेतकूट | How to m...
    फक्त रव्यापासून बनवा मऊ, लुसलुशीत फ्रुट केक Eggless Sooji Fruit Cake
    • फक्त रव्यापासून बनवा म...
    बिना चिज बिना यीस्ट - कढई मध्ये घरच्या साहित्यात कणकेचा पिझ्झा No Cheese No Yeast No Oven Veg Pizza
    • बिना चिज बिना यीस्ट - ...
    घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी rumali roti recipe
    • घरच्या घरी रेस्टोरंटसा...
    झटपट बनवा चटपटीत कच्चा चिवडा Instant Spicy Healthy Chivda Snack
    • झटपट बनवा चटपटीत कच्चा...

КОМЕНТАРІ • 161

  • @devailawar8468
    @devailawar8468 Рік тому +12

    आमच्याकडे...आम्ही चंद्रपूर चे असल्यामुळे हा पदार्थ साससूदीला गोड म्हणून करतातच....

  • @nutananturkar6537
    @nutananturkar6537 Рік тому +7

    एक नवीन पदार्थ शिकायला मिळाला👍

  • @vijayakhapre1750
    @vijayakhapre1750 Рік тому +4

    मस्त खूपच छान धन्यवाद करून बघणार नक्की

  • @vidyawargantiwar5364
    @vidyawargantiwar5364 Рік тому +11

    मी पण aapalu बनवते पण रवा ऐवजी कणीक ,साखर,खोबरकिस v खसखस घालून बनवते.नागपूरला आम्ही आखाडी म्हणजे गुरुपौर्णिमा आणि कुलदेवतेच्या पूजेला बनवतो.

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 Рік тому +4

    Vegalach padartha dakhavalat mast 👌

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 7 місяців тому +2

    हा खरचं खूप जुना पदार्थ आहे,आमच्या ओळखीचा एक तेलंगी आचारी होता नागपुरात तो हे अपालू बनवायचा.हे खुसखुशीत ,चविष्ट आणि पौष्टिक आहेत खूप.सुगरणीने निगुतीने करायचा पदार्थ आहे हा.मध्यंतरी विस्मरणात गेला होता ,तुमु आठवण करून दिली.धन्यवाद👌👌❤

  • @dr.chhayabhise9417
    @dr.chhayabhise9417 6 місяців тому +1

    Amchykade yala gharge khntat ...ekdam mast

  • @rajashreedeshpande9906
    @rajashreedeshpande9906 6 місяців тому +1

    👌🏻👌🏻खूप छान चव आहे या आपालू ची.

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Рік тому +1

    Chan khup chan recipe dhanyawad

  • @AnitaSadavarte-x7n
    @AnitaSadavarte-x7n 7 місяців тому +4

    Aai Annapurna cha aashirwad aasalele shafe ❤sagale apratim sadhe soppye agadich lagechach karavece vatanare♥️🙇🏻‍♂️

  • @ALIBERBAGI
    @ALIBERBAGI Рік тому +2

    इंडोनेशिया से शुभ रात्रि। नमस्ते सबसे अच्छे दोस्त। मुझे आपकी सामग्री सचमुच पसंद है. सचमुच स्वादिष्ट रेसिपी. यह सचमुच प्रभावशाली है. हम सभी के लिए एक बहुत अच्छा, रोचक और प्रेरणादायक वीडियो साझा करने के लिए धन्यवाद। उम्मीद है कि हम सभी बेहतर, स्वस्थ, मजबूत, सफल, खुश और हमेशा भगवान की सुरक्षा में रहेंगे।.

  • @tajeenbagwan6279
    @tajeenbagwan6279 Рік тому +4

    Khoopach chan Aapaloo mi nakki try krnar 😊 thanks vishnuji ❤

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 8 місяців тому +1

    छानच आणि आगळा, वेगळा पदार्थ रेसिपी ही भारीच धन्यवाद सर हा नाविन्यपुर्ण पदार्थ आमच्या पर्यत पोहचविल्याबद्दल खुपच छान

  • @anjanadethe9735
    @anjanadethe9735 Рік тому +4

    Khupch Chan 👌👌👌👍🙏

  • @shwetadandawate2224
    @shwetadandawate2224 7 місяців тому +1

    ❤ खूपच मस्त पदार्थ सांगितलात👍🙏🙏 धन्यवाद सर

  • @snehalshigavkar3438
    @snehalshigavkar3438 Рік тому +7

    खव्याची पोळी दाखवा छान तुमच्या पद्धतीची

  • @archanatake2362
    @archanatake2362 2 місяці тому

    माझ्या आजीची कवड्याची बोड़, खुप जुनी रेसीपी आहे. विदर्भ स्पेशल 😊

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 7 місяців тому +2

    खचितच छान लागेल. नक्कीच बनवून पाहणार

  • @AnjaliJoshi-b3l
    @AnjaliJoshi-b3l Рік тому +1

    मस्त एक नवीन वेगळा पदार्थ

  • @ratikakashimkar5069
    @ratikakashimkar5069 Рік тому +5

    विष्णुजी......हा पदार्थ माझ्या आजी खूपच छान करायच्या.मी लहान असतांना मला आठवतं त्या वरदलक्ष्मी व्रताला आवर्जून हे अप्पाल करायच्या फक्त ते साखरेऐवजी गुळाचे आणि कणकिचे असायचे.मी आजही शुक्रवारी लक्ष्मीला त्याचा नैवेद्य करते.माझ्या घरीच काय आजूबाजूला सगळ्यांना हा पदार्थ खूपच आवडतो.आम्ही पाणी उकळून त्यात गुळ , भरपूर तेल ,थोडंस कणभर मीठ घालून उकळी आल्यावर कणीक घालून मग एकसारखे फेटतो .थोडं थंड झाल्यावर पूऱ्या लाटून मग तळतो. आजही माझ्या सासरी अनंत चतुर्दशीला आप्पालूचा नैवेद्य गणपती बाप्पांना असतोच असतो. मुलं तर खूपच आवडीने खातात हा पदार्थ.
    मला खूपच छान वाटलं तुम्ही हा पदार्थ दाखवला.या निमित्तानेआजीची आठवण झाली.

  • @aparnapotekar2724
    @aparnapotekar2724 Рік тому +2

    मी करून पाहीन अपालू

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Рік тому +1

    खूप छान रेसिपी 👌👌👌

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 Рік тому +3

    खूप छान

  • @kundamahajan6797
    @kundamahajan6797 Рік тому

    खूप छान नवीन पदार्थ समजला

  • @chandukhandekar1476
    @chandukhandekar1476 7 місяців тому

    Unique recipe!!

  • @rajashreekatyare3291
    @rajashreekatyare3291 Рік тому +1

    खूपच छान नक्की बनवू. 👍

  • @nilimatirpude1282
    @nilimatirpude1282 Рік тому

    Khupach sunder recipe...mi khalle ahe

  • @shobhamore3401
    @shobhamore3401 Рік тому +1

    खूपच छान आहे सर👌👌👌

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 6 місяців тому

    खूपच छान सुंदर धन्यवाद

  • @latadeoghare6401
    @latadeoghare6401 Рік тому +2

    Mazi aai lalbhopalyache karaychi

  • @Vinayak78612
    @Vinayak78612 6 місяців тому

    Khuoech chan recipe thanx

  • @meenagarole8980
    @meenagarole8980 6 місяців тому

    मस्त 👌👌

  • @chhayasuple8668
    @chhayasuple8668 Рік тому

    Khup chhan

  • @gitavaishnav6847
    @gitavaishnav6847 Рік тому

    Khub chhan ahe old is gold

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 Рік тому +2

    छानच 👌👌

  • @shailalande4150
    @shailalande4150 Рік тому

    अप्रतिम आहे खूप छान 👌

  • @SarikaDhaware-j7u
    @SarikaDhaware-j7u Рік тому +2

    Mast

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 Рік тому

    Khoop heavy aahe

  • @harshadarane7000
    @harshadarane7000 Рік тому

    जुना पदार्थ नव्याने शिकायला मिळाला, धन्यवाद

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 Рік тому +1

    छान सर❤❤😋अप्रतीम😋💕💕👌🏻👌🏻🙏🙏

  • @anuradhakulkarni785
    @anuradhakulkarni785 Рік тому +2

    Fry powder mhnje konti powder

  • @smitavaidya3742
    @smitavaidya3742 Рік тому +2

    Khupach mast apaalu me karnarch😅

  • @mohinilondhe3784
    @mohinilondhe3784 Місяць тому

    माझी आजी बनवायची फक्त गूळ वापरून त्याला अपुप म्हणायचो
    ललिता पंचमी पूजेला 42 अपूपांचा नैवेद्य असायचा
    आणि हे अपूप घट्ट खिरी बरोबर खाल्ले जायचे❤

  • @savitakamath7622
    @savitakamath7622 Рік тому

    खूप छान रेसिपी आहे👌 👌🙏🏻

  • @amitasule9995
    @amitasule9995 7 місяців тому +2

    तेलात घातलेली फ्राय पावडर हा काय प्रकार आहे?

  • @jyotsnakunte475
    @jyotsnakunte475 7 місяців тому

    Khoop mast😘👌👍

  • @anjalitulaskar8069
    @anjalitulaskar8069 Рік тому +1

    मस्त 💐🙏💐

  • @manjirimarathe9290
    @manjirimarathe9290 2 місяці тому

    Dev Diwalila rava ani gulacha sanja karun asech gharge kartat

  • @JaishreeVyas-o3l
    @JaishreeVyas-o3l 10 місяців тому

    मला खूप आवडतात मी नक्की करेन, धन्यवाद

  • @madhurakuber1459
    @madhurakuber1459 Рік тому +1

    Mast dish nakki karte

  • @kundbalabirodkar5598
    @kundbalabirodkar5598 7 місяців тому

    मस्त.

  • @prpathak1009
    @prpathak1009 Рік тому

    छानच...!!

  • @keshavhiray4333
    @keshavhiray4333 6 місяців тому

    Divha kitiee chhan aahai

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Рік тому +2

    Chan.

  • @rekhataikar4375
    @rekhataikar4375 Рік тому

    Sir mazya Aajicha padartha aahe Aaj mi aaji aahe kela navhta kadhi tumhi dakhawalat dhanyawad aajichi aathawan aali

  • @ShaliniBorkar-nj5fn
    @ShaliniBorkar-nj5fn 2 місяці тому

    Fry powder kay aahe

  • @Kejal-ek2sn
    @Kejal-ek2sn Місяць тому

    Rava kiti ghyaycha?

  • @swatisalvi4716
    @swatisalvi4716 Рік тому

    खुप छान

  • @daynadiwadkar5843
    @daynadiwadkar5843 6 місяців тому +1

    सर बनवताना मनात भीती नकार राहील पण सुंदर

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 Рік тому +1

    Sajavat Chan Keli Vishnuji

  • @nandapatil5478
    @nandapatil5478 6 місяців тому +1

    सर आपालू नव्हे तर ते अप्पलू आहे तेलुगू शब्द आहे ❤❤

  • @sadhanasatpute1467
    @sadhanasatpute1467 Рік тому +1

    👌👌

  • @sapanasangave3984
    @sapanasangave3984 7 місяців тому

    Sir rice rava use kela tar chalel ka?

  • @sandhyakulkarni3997
    @sandhyakulkarni3997 Рік тому

    Darbyache kadu dakhava

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Рік тому +1

    Mastach👌👍😋💖

  • @kirtikolhatkar3455
    @kirtikolhatkar3455 8 місяців тому

    खूप छान आजी घारगे म्हणायची।

  • @aartitendulkar2800
    @aartitendulkar2800 Рік тому +3

    अप्रतिम आहे खुप छान ❤❤

  • @ambadaskundur9740
    @ambadaskundur9740 2 місяці тому +1

    महाभारत कालीन पदार्थ काय होते ते दाखवा .

  • @kanikathorat2705
    @kanikathorat2705 Рік тому +1

    Aamchyakade he wade pitru pandharwadyat kartat aani aamhi tyala rawyache gharge mhanto..👌👌

  • @swatisonkusare680
    @swatisonkusare680 Рік тому +1

    AJ pn amchya ghari Mazi aai banavate he aapalu

  • @jyotsnakunte475
    @jyotsnakunte475 7 місяців тому

    Nakki karn Baghen👍

  • @Swati_bhale.
    @Swati_bhale. 10 місяців тому

    Chhan kele Navi n

  • @tigertem4427
    @tigertem4427 Рік тому

    भाजी कोणती करायचे याचे सोबत

  • @amu_sing05
    @amu_sing05 Рік тому

    खुप मस्त 💗

  • @kunalchitnis429
    @kunalchitnis429 6 місяців тому

    विष्णुजी गव्हाची थुली हा पदार्थ दाखवा नक्की. माझी आजी खूप छान करायची. आता हा पदार्थ खायला मिळत नाही

  • @pratikshatambe1285
    @pratikshatambe1285 Рік тому +2

    Apratim, uttam, mastch 😋dhanyavaad sir. unique recipe.

  • @shwetaborole133
    @shwetaborole133 2 місяці тому

    खूपच छान .... नवीन recipe मिळाली....
    Fry करण्यासाठी air frier चा वापर करू शकतो का?

  • @vaidehibabrekar6872
    @vaidehibabrekar6872 7 місяців тому

    माझ्या माहेरी करतात हे आपालु पण आम्ही याला आप्पाल म्हणतो आणि आम्ही यात कणीक घालतो ,माफ करा पण मला तुप जास्त वाटत आहे ,कणकेचे पण खुप छान लागतात

  • @neelamambekar2502
    @neelamambekar2502 Рік тому +1

    Khup chan nakki karun baghen thanks

  • @kalpanagampawar1157
    @kalpanagampawar1157 Рік тому

    Aamchyakde kankiche kartat

  • @smitabuzruk1834
    @smitabuzruk1834 7 місяців тому

    माझे सासरे नागपूरचे होते ते नेहमी अपाल बनवा म्हणायचे पण त्यांना कसे करायचे माहीत नव्हते आणि मला। पण माहीत नव्हते आज समजले पण आता सासरे नाहीत

  • @mangalashankarwar82
    @mangalashankarwar82 9 місяців тому

    आमच्या कडे शंकराच्या पूजेला हे करतात

  • @GauriParande
    @GauriParande Місяць тому

    रवाळ कणीक चे अपाल आमच्या कडे अनंताच्या पुजेला नेवेघ असतो😮

  • @sunitamirgane3739
    @sunitamirgane3739 Рік тому +25

    पदार्थ खुपच छान आहे. पण जुन्या high calories असलेले पदार्थ पचवण्याची क्षमता आता आपल्यात राहीलेली नाही. कारण आपण आता अंगमेहनत करतच नाही.

    • @santajidesai1257
      @santajidesai1257 Рік тому +4

      Barobar ahe

    • @santoshkelkar8654
      @santoshkelkar8654 7 місяців тому +5

      आपण वर्मावर बोट ठेवलंय! पारंपारिक पाककृती लुप्त होऊ द्यायच्या नाहीत. पण अश्या भरपूर तुपातेलातल्या, गोड असतील तर त्या वर्षातून एकदाच करायच्या ( दिवाळी फराळाच्या धर्तीवर), धार्मिक-घराण्याची परंपरा या नावाखाली वारंवार नाही असा विवेक आपणच करायचा.कारण पूर्वी अंगमेहनत जास्त पण जीवाला स्वस्थता आणि आता अंगमेहनत कमीत कमी आणि ताणतणाव भरपूर!

    • @rajashreesalunke3067
      @rajashreesalunke3067 7 місяців тому

      ❤​@@santajidesai1257Good Evening

  • @sunandamasal5414
    @sunandamasal5414 2 місяці тому

    तुम्ही तेलात कसली पावडर टाकली

  • @madhuriwaghulde6798
    @madhuriwaghulde6798 7 місяців тому +1

    तेलात कोणती पावडर टाकली कळलेच नाही ,नाव कृपया🙏

  • @sanjivanimatey1789
    @sanjivanimatey1789 Рік тому +2

    Aamacyakade polyala karatat,jwariche pith wapartat........Mast lagtat

  • @amrutajoglekar-hj1gy
    @amrutajoglekar-hj1gy Рік тому +2

    छान!
    इंदौरी गजगची recipe share करू शकाल का, प्लीज?

  • @ratnabidwaikar5764
    @ratnabidwaikar5764 Рік тому

    आम्ही आपाल म्हणतो

  • @nutanshinde1212
    @nutanshinde1212 Рік тому +1

    🎉🎉

  • @chandukhandekar1476
    @chandukhandekar1476 7 місяців тому

    Which powder have you added to the hot oil??

    • @MasteerRecipes
      @MasteerRecipes  7 місяців тому

      Fry Powder Number : 9892464713 / 9967106706

    • @chandukhandekar1476
      @chandukhandekar1476 7 місяців тому

      Oh wow! Never knew abt this powder. Thank you.

  • @amitamadhavwaze2197
    @amitamadhavwaze2197 6 місяців тому

    सातारा भागात याला शिर्याचे घारगे म्हणतात अगदी पूर्वी करायचे

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 7 місяців тому

    आमच्या कडे कणिक वापरतात व व्यंकटेश नवरात्रात हे आवर्जून करतात

  • @Sushama-z2v
    @Sushama-z2v 8 місяців тому +2

    हा पदार्थ देव दिवाळी च्या दिवशी करतात फक्त साखरेचे ऐवजी ‌गूळ वापरतात ह्या च्या बरोबर भरण्याचे वडे करतात कोकणस्थ लोकांमध्ये ह्या दिवशी नैवेद्य दाखवला जातो खूप छान लागतो

    • @NitaJoshi-he7jy
      @NitaJoshi-he7jy 6 місяців тому

      आम्ही कोकणस्थ देवदिवाळीचा नैवेद्य देवळातील गुरवाला( पुजारी नव्हे, ग्रामदेवता, कुलस्वामिनी, कुलस्वामी ह्यांचे नैवेद्य करतो.) भोपळ्याचे घारगे, भरड्याचे वडे लागतातच.( मी फणसाचे घारगे पण करते नैवेद्यात कधी, कधी)

  • @prathamanasane_1234.
    @prathamanasane_1234. Рік тому

    👌👌👌👌👌🙏

  • @vasantiapre4905
    @vasantiapre4905 8 місяців тому

    It's like GHARGE made during Shraddha month

  • @mohinilondhe3784
    @mohinilondhe3784 Рік тому

    ह्याला आम्ही अपुप म्हणतो आमच्याकडे लालितापांचामिला या करायचो फक्त साखर नाहीतर गूळ घालून करायचो
    आणि खिरी बरोबर तांदुळाची खायचो

  • @vrushalisachiv6627
    @vrushalisachiv6627 Рік тому

    याला आम्ही रव्याचे घारगे म्हणतो. साखरेच्या ऐवजी गूळ वापरतो. अश्विनी नवरात्रीत देवीला वडे घारग्याचा नैवेद्य असतो.

  • @vishal-xj2zu
    @vishal-xj2zu Рік тому

  • @jyotsnakunte475
    @jyotsnakunte475 7 місяців тому

    🌹🙏