जवार पिंडी | आमच्या भिशीत गाजलेली पौष्टिक रेसिपी | Jawar pindi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • पौष्टिक आणि नावीन्यपूर्ण अशी एक रेसिपी ह्या व्हिडिओ मध्ये दाखवली आहे. ती म्हणजे 'जवार पिंडी'. ज्वारी आणि मेथी असल्यामुळे ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे. शिवाय करायला सोपी आहे. पोळी बरोबर किंवा नुसता सुद्धा खायला हा पदार्थ खूप छान लागतो.
    तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 🙏😀
    Ingredients :-
    पिंडी / Pindi:-
    - Jowar/Sorghum flour (ज्वारीचं पीठ) :-2 katori
    - Salt (मीठ)
    - Ajwain (ओवा)
    - Cumin seeds (जिरे)
    - Coriander leaves (कोथिंबीर)
    - Oil (तेल) :- 1 tsp
    - Chilli powder (तिखट)
    - Asafoetida (हिंगं)
    - Turmeric powder (हळद)
    - Water (पाणी) :- Approx 1 katori
    फोडणी / Tadaka:-
    - Oil (तेल)
    - Mustard seeds (मोहरी)
    - Chopped chillis & curry leaves (चिरलेल्या मिरच्या आणि कडीपत्ता)
    - Cumin seeds (जिरे)
    - Chopped fenugreek leaves (चिरलेली मेथी) :-1-1.5 katori
    - Coriander leaves (कोथिंबीर) :- 1 katori
    - Asafoetida (हिंगं)
    - Chilli powder (तिखट)
    - Turmeric powder (हळद)
    - Coriander seeds powder (धणेपूड)
    - Sesame seeds (तीळ)
    🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠🟠
    #पौष्टिक #रेसिपी #मिलेट #भिशी #healthyrecipes #millet #milletyear #jowarrecipe #sorghum #fenugreek
    मिलेट स्पेशल रेसिपी, मिलेट इयर, ज्वारीची पौष्टिक रेसिपी, मेथीची पौष्टिक रेसिपी, fenugreek healthy recipe, sorghum healthy recipe, jowar healthy recipe, millet recipes in marathi, how to make healthy breakfast, how to make healthy dishes, पौष्टिक, रेसिपी, मिलेट, भिशी, healthy recipes, millet, millet year, jowar recipe ,sorghum, fenugreek,

КОМЕНТАРІ • 490

  • @dinanathkarwatkar5975
    @dinanathkarwatkar5975 6 місяців тому +7

    ताई, तुमची पाककला भन्नाट असतात.अतिशय सोप्या व पौष्टिक असे पदार्थ असतात. तुमच्या कथनात फापटपसारा बिल्कुल नसतो. फारच छान!

  • @mmr6927
    @mmr6927 Рік тому +54

    आजकाल च्या सर्व रेसिपीज मध्ये कांदा लसूण असतोच. ही मला आवडली कारण साधी सोपी बिना कांदा लसूण असलेली

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Рік тому +2

      आम्हाला पण अशा कांदालसूण विरहित रेसिपी आवडतात .

    • @rajashreesawant9793
      @rajashreesawant9793 Рік тому +1

      जे

    • @prtibhamahale5381
      @prtibhamahale5381 Рік тому

      ​@@sampadabhatwadekar2387888😅😅😅😅😅7

    • @kalyanigorhe3072
      @kalyanigorhe3072 Рік тому

      Khup chan recipe aahe, nakki karun baghanar 👌👌😋😋

    • @pushpawaghere5608
      @pushpawaghere5608 11 місяців тому

      @@sampadabhatwadekar2387 ते पुढे असे

  • @user-ke6ho4co1l
    @user-ke6ho4co1l 15 днів тому

    मस्त रेसिपी...😊

  • @madhurikulkarni7127
    @madhurikulkarni7127 2 місяці тому +2

    अप्रतिम

  • @shubhangisahasrabudhe5050
    @shubhangisahasrabudhe5050 Рік тому +3

    मस्त प्रकार आहे.मेथीचे मुटके करतात तसेच वाटले.👌

  • @sampan1333
    @sampan1333 4 дні тому

    Pure, authentic, healthy recipes without junk foods.❤

  • @neha-pd2le
    @neha-pd2le Рік тому +4

    खूप छान, ज्वारीच्या पिठाचा एक वेगळा प्रकार, स्नॅक्स म्हणूनही छान आहे, पटकन होणारा, आज नक्की करून बघणार

  • @sudhadeshmukh5972
    @sudhadeshmukh5972 Рік тому +1

    रेसिपि खुपच छान व सोपी आहे संध्याकाळच्या नास्त्याला पोटभरीची

  • @madhurishikerkar5626
    @madhurishikerkar5626 10 місяців тому +1

    खूपच छान वाटली रेसिपी. कररून बघेन नक्कीच.

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Рік тому +48

    अनुराधाताई, आजची रेसिपी छानच. तुम्हाला ऊकडकडबोळी माहित आहेत का.?सर्व पिठे मुठमुठ एकत्र करुन, त्यात तिखटमीठ, ओवा ,कोथिंबीर वगैरे घालून कडबोळी करायची व नंतर पाणी फोडणीस टाकून उकळत्या पाण्यात सोडायची ,त्यावर तूप घालून खायची.तुम्हाला मी पाठवणे, हे योग्य नाही ,विस्मरणात गेलेला पदार्थ आहे तो.धन्यवाद.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому +11

      नक्किच एकदा करूयात 👍🙏

    • @ushapaithankar8974
      @ushapaithankar8974 Рік тому +2

      होय छानच आहे हि रेसिपी

    • @urmilaprabhudesai8153
      @urmilaprabhudesai8153 Рік тому +4

      रेसिपी पाठवा आमहाला पण कळेल.

    • @surekhashaha6373
      @surekhashaha6373 Рік тому +3

      व्वा वाचुन तोंडाला पाणी सुटले ..एकदा पाठवा ही उकडकडबोळी...रेसीपी..☝.👍👍👍👌👌👌

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 Рік тому

      आधीच ताटात घ्यायच

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 Рік тому +2

    खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद👌👌

  • @krishnakhurasade1804
    @krishnakhurasade1804 4 місяці тому +1

    मी आज सकाळी ही रेसिपी केली खूप सुंदर लागले सगळयानी खाल्ले दिवसभर पाेट भरलेलं राहील वजन कमी करण्यासाठी ही उत्तम पर्याय आहे धन्यवाद!

  • @sandhyapakankar7978
    @sandhyapakankar7978 Рік тому +2

    Khup chhan sadhi sopi v paushtik recipe ❤

  • @savitakamath7622
    @savitakamath7622 Рік тому +2

    खूप सुंदर, छान रेसिपी आहे.😋😋👌👌🙏

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 11 місяців тому +1

    खूपच मस्त आहे.

  • @priyankadeshpande3623
    @priyankadeshpande3623 9 місяців тому

    खूप छान व पौष्टिक रेसिपी आहे धन्यवाद

  • @varshabagal6568
    @varshabagal6568 Місяць тому

    Khoop chan vegla prakar ni paushtik suddha thank u mam

  • @janhavioak1208
    @janhavioak1208 Рік тому +3

    मस्त दिस्तीए आंबील उंडे ही देखील ज्वारीची मराठवाड्यातील रेसिपी आहे आई करायची ती गेल्यावर सांगणारे कोणी नाही

  • @gayatribagewadikar7847
    @gayatribagewadikar7847 Рік тому +2

    खूप च छान पौष्टिक आणि पोटभरीची😋

  • @sulbhaawachare5276
    @sulbhaawachare5276 3 місяці тому

    वेगळी रेसिपी आहे छान मी नक्की बनवते 👌

  • @lataballal9122
    @lataballal9122 Рік тому +2

    आम्हीही असे मुटके करतो!
    पण पिठातच मेथीची पानं तीळ साखर व दही घालून करतो!
    ही फोडणीतील ही मेथी छानच दिसतेय!😍👌

  • @pujasuru1819
    @pujasuru1819 10 місяців тому

    मी ही रेसिपी नक्कीच करून बघेन.खूप छान आणि सोप्पी आहे.

  • @manjirisathe550
    @manjirisathe550 11 місяців тому +3

    ताई तुमची " जवारपिंडी " ही पाककृती मला खुप खुप आवडली.तुम्हाला खुप शुभेच्छा !

  • @sharmilabhandarkar5698
    @sharmilabhandarkar5698 11 місяців тому +1

    100% healthy millet recipe

  • @anjalikulkarni6028
    @anjalikulkarni6028 2 місяці тому

    छान आहे रेसिपी करून पाहू 👌

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe8959 Рік тому

    खूप छान रेसिपी नवीन पदार्थ शिकायला मिळाला.🙏💐

  • @sayeeshevde1565
    @sayeeshevde1565 Рік тому

    खूप छान आणि पौष्टिक सुध्दा

  • @vijayatallu7161
    @vijayatallu7161 10 місяців тому

    खूपच छान, करायला सोपे

  • @amritachaporkar9593
    @amritachaporkar9593 Рік тому +12

    I tried it today. It is very delicious recipe even for kids tiffin.Though I made it with some changes and instead of using methi leaves in tadka used capscium,carrots and cabbage and tossed with some tomato sauce .My daughter liked it.

    • @anuradhajaeel5735
      @anuradhajaeel5735 11 місяців тому

      खुप छान

    • @vedikaarjunwad9906
      @vedikaarjunwad9906 10 місяців тому +1

      आणखीनच छान लागेल.मस्त.आपल्या आवडीनुसार बदल करावेत.

    • @shashikantbote2198
      @shashikantbote2198 8 місяців тому +1

      Lagta hai sauce ke bina duniya chal hi nhi sakti .

  • @sushilakhadtare1265
    @sushilakhadtare1265 Рік тому

    अतिशय सोप्पी आणि सुंदर, चविष्ट ही असेल.

  • @umasalvi7643
    @umasalvi7643 Рік тому

    मधुमेहीं साठी खूप उपयुक्त पाककृती आहे

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 Рік тому

    मस्तच आणि अगदी वेगळी रेसिपी खुप खुप आवडलेली रेसिपी

  • @ujwalahese4546
    @ujwalahese4546 4 місяці тому

    खूप छान रेसिपी आहे🙏

  • @prachideshmukh9188
    @prachideshmukh9188 Рік тому +1

    खुप छान जवार पिंडी मला खुप आवडली नक्की करेन

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 10 місяців тому +1

    आवडली मला,मी नक्की करून बघीन, धन्यवाद👌👌👌👍💐❤

  • @smitawadji902
    @smitawadji902 Рік тому +6

    Yess kaku...want many more recipes of milets..🙏❤

  • @sanjayamane2817
    @sanjayamane2817 Рік тому +3

    पिंडी ते दोन भाग केले व फोडणी केली तरी छान होते.. धन्यवाद 🌹

  • @yojanaclass7597
    @yojanaclass7597 10 місяців тому

    खूप रूचकर आणि पौष्टिक
    मी आजच करते

  • @surekhashaha6373
    @surekhashaha6373 Рік тому +2

    मला तर फार आवडली ही ज्वार पींडी जस वान वेगळ आहे तसेच डीश पण ...मस्त...😋

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 2 місяці тому

    wa क्या baat है. powerful recipe. manchurian cha addiction la एक uttam is paryaya.

  • @anilkumarumathe8929
    @anilkumarumathe8929 Рік тому +1

    छान रेसीपी नक्की करणार. खुप छान सांगता तुम्ही.

  • @namratasvegrecipes6023
    @namratasvegrecipes6023 2 місяці тому

    Like Khup chan recipe

  • @veenasheregar5889
    @veenasheregar5889 Рік тому

    छान रेसिपी अग्धी सोपे आहे.

  • @vibhathakur7947
    @vibhathakur7947 Рік тому +1

    Me keli aaj. Nice to have once in a while.

  • @PadmaDesai-ff4lc
    @PadmaDesai-ff4lc 11 місяців тому +1

    Tumcha Sagar recipeखुपच छान असतात

  • @vikasdabir
    @vikasdabir Рік тому +1

    फारच उपयुक्त आणि पौष्टिक रेसिपी शिकविलीत.धन्यवाद्.

    • @TheSindhuPatil
      @TheSindhuPatil 10 місяців тому

      सोपी आणि चविष्ट, पौष्टिक रेसिपी.

  • @vasudhashah4836
    @vasudhashah4836 Рік тому +2

    Khupach Chan recipe !! Mast !! 👌👌

  • @ruchalonkar4499
    @ruchalonkar4499 3 місяці тому

    छान साधी सोपी रेसिपी आहे. करून बघते मला खात्री आहे की माझ्या घरात सगळ्यांना ती आवडेल. पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी साठी धन्यवाद !

  • @dineshvighne8566
    @dineshvighne8566 Рік тому

    Mastacha aaahe hi javar pindi khup khup aabhar tumche

  • @anjalibakane9060
    @anjalibakane9060 Рік тому

    मनचुरियन .ग्रेव्ही छानहोईल

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 4 місяці тому

    खूप छान रेसिपी

  • @leenaljoshi2440
    @leenaljoshi2440 Рік тому

    Khupach chan recipe, Dhanywad Aaji

  • @sureshpeshave7895
    @sureshpeshave7895 11 місяців тому

    👌👌delicious recipe,khup chan

  • @meenakshimaskar4513
    @meenakshimaskar4513 10 місяців тому

    खूप छान पदार्थ

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 Рік тому

    खूपच छान,!साधी सोपी आणि पौष्टिक रेसिपी धन्यवाद ताई

  • @ramagan3805
    @ramagan3805 Місяць тому

    काकू मी आज बनवली हि रेसिपी सगळ्यांना खूप आवडली धन्यवाद.तुमच्या सर्व रेसिपीज छानच असतात

  • @smitadeo8212
    @smitadeo8212 Рік тому +1

    खुप छान काकू ज्वारी च्या पीठाची नवीन रेसिपी।👌👍

  • @ujwalakadam408
    @ujwalakadam408 Рік тому

    मला ही रेसिपी खूप आवडली तुमच्या सर्व रेसिपी छान असतात

  • @tanishaparadkar6683
    @tanishaparadkar6683 6 місяців тому

    Khup Chan recipe aahe, khup aawadli . thank you

  • @faridasalmani2865
    @faridasalmani2865 Місяць тому

    Mast tai

  • @smitakulkarni7758
    @smitakulkarni7758 Рік тому

    खूप छान आणि सुटीत रेसिपी 🎉🎉

  • @sandhyanarkhede9880
    @sandhyanarkhede9880 Рік тому

    Khup chhan ani sopi recipe.

  • @kishorkadam4060
    @kishorkadam4060 11 місяців тому

    Khup chan navin racipe pahilyandach pahili nakki karnar tyanna kaku 👌🏻👌🏻

  • @sumitranavalkele1914
    @sumitranavalkele1914 9 місяців тому

    Khupch Chan 😋😋😋

  • @rathodman4153
    @rathodman4153 4 місяці тому

    Khup shan bhaji

  • @vrunda1417
    @vrunda1417 Рік тому +4

    तुमच्या कडून विस्मरणात गेलेल्या recipe नेहमीच कळतात. धन्यवाद😊😊

  • @shabnamshamji6557
    @shabnamshamji6557 Рік тому

    Ekdum mast . Nakki try karnar.

  • @kamblepanchsheela
    @kamblepanchsheela Рік тому +1

    खुप छान आहे रेसिपी

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 2 місяці тому

    सोपी रेसिपी ❤❤😊

  • @pratibhajoshi6356
    @pratibhajoshi6356 7 місяців тому

    Khupach chaan ahe.

  • @umadorle7581
    @umadorle7581 Рік тому

    Kupach mast ahe sadhi ani sopi

  • @ShobhaPatil-pl7br
    @ShobhaPatil-pl7br 5 місяців тому

    Khupach chhan

  • @shobapatil5861
    @shobapatil5861 7 місяців тому

    खुप छान ताई रेसिपी, धन्यवाद,

  • @shubhadasoman2510
    @shubhadasoman2510 Рік тому

    खुप मस्तच

  • @smitakadam55ranjana23
    @smitakadam55ranjana23 6 місяців тому

    Sagalya recipie chan aahet

  • @madhuripundlik6884
    @madhuripundlik6884 7 місяців тому

    ,,,,,,,,छान रेसिपीज

  • @madhaviarolkar5548
    @madhaviarolkar5548 Рік тому

    Khup chhan recipe. Thanks for sharing.🙏

  • @meerabaisuryawanshi5075
    @meerabaisuryawanshi5075 10 місяців тому

    खूपच छान आहे ताई रेसिपी ❤🎉

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 Рік тому

    एकदम मस्त जवार पिंडी हा अनोखा पदार्थ मी या आधि तांदळाच्या पाठाचे असे गोळे फोडणी दिलेले पाहीले आहेत पण प्रकार एकदम 👌👌
    कधितरी नाष्टा किंवा रात्रीसाठीचे हलके व पौष्टिक खाणे होऊ शकते धन्यवाद 🙏🙏

  • @Jayshree398MadhliAali
    @Jayshree398MadhliAali Рік тому

    मस्तच ..

  • @sandhyathakur4021
    @sandhyathakur4021 2 місяці тому

    एकदम मस्त !👌👌

  • @seemadesai9457
    @seemadesai9457 Рік тому

    खूप छान Mast

  • @indiramohane7642
    @indiramohane7642 Рік тому

    Chan aahe jvar pindi

  • @ashagharpure7242
    @ashagharpure7242 Рік тому

    छान रेसिपी आवडली हेल्दी आहे

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 Рік тому

    खूपचं अनुराधा ताई सोप्पी पध्दत आहे रेसिपी छान आहे सांगितल्या बद्दल धन्यवाद 😢

  • @snehapai2756
    @snehapai2756 Рік тому +1

    Khup Chan 👌👌

  • @sandhyabhave9919
    @sandhyabhave9919 6 місяців тому

    ताई खुप छान ज्वारी ची पिंडी खुप छान केली आवडली सुरेख

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Рік тому

    खूपच छान पदार्थ. 👌

  • @yojanaclass7597
    @yojanaclass7597 10 місяців тому

    आजच जवार पिंडी केली खूप खूप छान झाली

  • @AswadkitchenPureveg-bk3vv
    @AswadkitchenPureveg-bk3vv Рік тому

    फार सुरेख नक्कीच करून बघणार.... जवार पिंडी पास्ता पद्धतीने बघायला आवडेल

  • @manishagandhi9113
    @manishagandhi9113 7 місяців тому

    Khup chan jrur saglya recipe dakhva🎉🎉

  • @dipaleekulkarni5188
    @dipaleekulkarni5188 Рік тому +2

    सुंदर दिसत आहे रेसीपी... करून बघायला पाहिजे 🤤👌

  • @supriyakarmarkar1879
    @supriyakarmarkar1879 9 місяців тому

    chan padarth dakhavalat😮😮 thanks.

  • @shitaldeo1260
    @shitaldeo1260 Рік тому

    Khup chan zali dish
    Saglyanna khup avadlee

  • @user-qy1up6cn9z
    @user-qy1up6cn9z 7 місяців тому

    Khupch chan

  • @varshachandekarb1315
    @varshachandekarb1315 4 місяці тому

    छान पदार्थ

  • @savita7851
    @savita7851 9 місяців тому

    Really superb and very different recipe thank you aunty ji.

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 4 місяці тому

    Delicious recipe

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 Рік тому

    खूप छान रेसिपी आहे ताई आजची

  • @sandhyakhaparde9893
    @sandhyakhaparde9893 5 місяців тому

    Khup chan kaku