उपवासाला शाबुदाना खिचडी खाणारे हे पहा |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • हा पदार्थ खाणारा आजारी पडतच नाही|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार
    Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!

КОМЕНТАРІ • 526

  • @fulchandsirsat9704
    @fulchandsirsat9704 Місяць тому +31

    अरे साबुदाणा किती भारी आहे. पुराने लोक किती वर्षापासून खात आले आहेत दारूपेक्षा तर किती पटीने चांगला आहे साबुदाणा. उगाच लोकांमध्ये पसरू नका.

  • @asalmsayyad8467
    @asalmsayyad8467 Місяць тому +96

    जास्त वेळ बोलणे म्हणजे डिप्रेशन च कारण असु शकते कमी बोलत जा

  • @prashantdivkar769
    @prashantdivkar769 Місяць тому +113

    अरे बाबा एवढा वेळ नसतो रे आमच्याकडे. पाच मिनिटांचा व्हिडिओ बघू शकतो. एवढा वेळ नाही.

  • @narendrapandit5443
    @narendrapandit5443 Місяць тому +157

    पहिलं आम्ही खाऊन सुखी होतो , यूट्यूब चा शोध लागल्यापासून ये खाऊ नका ते खाऊ नका याच्यात हे असं त्याच्यात ते असतं . यूट्यूब चा शोध लागल्यावर सर्व शास्त्रज्ञ जागे झाले . 😂😂😂😂

  • @sanjaygadekar1156
    @sanjaygadekar1156 Місяць тому +75

    अरे केव्हा तरी मरायचे आहे ना. तुम्ही मटण खाता दारू पिता गटर मधे लोळता त्याचे काय

  • @seemaacharya4483
    @seemaacharya4483 Місяць тому +42

    साबुदाणा आणि शेंगदाणे ही इतकी स्वस्त गोष्ट नाही की कोणीही रोज रोज खाईल.तेव्हा काळजी नसावी.आम्ही आमची काळजी घेऊन साबुदाणा खाऊ.तुम्हाला नको तर नका खाऊ.

  • @mukundatre6811
    @mukundatre6811 Місяць тому +66

    हा पकवतोय
    साबुदाणा खाल्ल्यावर आजार पण येतो हे मी आजच ऐकतोय
    1900 काळात आम्ही खीर बनवून खायचो तसेच वडे थालीपीठ खूप खाल्ले पण मला तर असा कोणताही आजार झाला नही

  • @pravin12313
    @pravin12313 Місяць тому +44

    खायचं तरी काय......मला तर साबुदाणा आवडतो.

    • @sujataamberkar
      @sujataamberkar Місяць тому +1

      😅😅😅😅

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 29 днів тому +1

      मग पोट फाटेपर्यंत खा भावा. काही फिकर करु नको. जे होईल ते पाहता येईल. पण खावुन तर घे भावा.

    • @Jyotsna_09
      @Jyotsna_09 14 днів тому

      Mala pn 👍

  • @gajananatre6442
    @gajananatre6442 Місяць тому +22

    उपसात साबुदाणा योग्य आहे,असा कोणताही प्रकारचा त्रास मला आज पर्यंत झाला नाही

  • @me_mrunali
    @me_mrunali 26 днів тому +4

    माझ्यासाठी चांगलं आहे..वजन वाढेल आणि रक्त पण वाढेल😊

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Місяць тому +33

    पाणी लावून लावून सगळं पंच करण्याचा हा लाजीरवाणा व मुर्खपणाचा कळस बातमीदार करतो आहे.हा बातमीदार एखादा डॉक्टर असल्याचा आव आणतो आहे. हा तर अति शहाणपणा आहे.

  • @ganeshveer7940
    @ganeshveer7940 Місяць тому +42

    मला यांचे व्हिडीओ आवडत नाही पण कंमेंट्स वाचाय आवडते,

    • @triptikaralkar5999
      @triptikaralkar5999 Місяць тому +1

      त्याला views आणि comments मिळतात, त्यातच त्याचा हेतू साध्य होतोय.... त्याला youtube कडून पैसे मिळतात

    • @anjanabadekarROLEX
      @anjanabadekarROLEX Місяць тому +1

      मला पण असंच वाटतं

    • @ravindrapawar7228
      @ravindrapawar7228 Місяць тому +1

      एकदम बरोबर

    • @brekhadahotrepunemh6021
      @brekhadahotrepunemh6021 Місяць тому

      मलापण 😅😅

  • @surendrakawade4554
    @surendrakawade4554 Місяць тому +88

    खोटी माहिती सांगतो म्हणून
    याच्यावर कारवाई केली पाहिजे

    • @madhavgokhale6727
      @madhavgokhale6727 Місяць тому +6

      खर आहे

    • @swati5490
      @swati5490 Місяць тому

      बरोबर काय मेले दाखवतात ​@@madhavgokhale6727

    • @raghunathgurav8808
      @raghunathgurav8808 Місяць тому +1

      R.M.shindeji

    • @yogeshgujar5092
      @yogeshgujar5092 24 дні тому +1

      Report चा option असतो...रिपोर्ट करा

  • @shubhamkawle3641
    @shubhamkawle3641 15 днів тому +3

    जायबे मझी साबुदाणा खिचडी फेवरेट आहे . आणि मे ती फार अवडीने उपवासाला खातो.☝️☝️

  • @nirmalakamble8102
    @nirmalakamble8102 22 дні тому +4

    शाबूदाण्याची भगर आपण रोज रोज थोडीच खातो. शाबूदाणा एक टेस्टी पदार्थ आहे. शाबूदाणा जर मऊ चांगला भीजला असेल तर तो खायला खूप टेस्टी असतो.

  • @sharayulad2204
    @sharayulad2204 Місяць тому +99

    विनाकरण बडबड आम्ही लहान पणा पासून खातो.विना कारण लोकांन बाघरा वयचा काम आहे.

  • @anupamamahabaleshwarkar8579
    @anupamamahabaleshwarkar8579 Місяць тому +13

    कोणी कितीही खाऊ नका म्हटलं तरी ज्या व्यक्तीला साबूदाणा खिचडी आवडते, ती व्यक्ती खिचडी खाल्ल्याशिवाय राहणार नाही.

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 Місяць тому +12

    मी श्रावणात उपवास करते... मला साबुदाणा ची खिचडी खूप आवडते, त्या निमित्त घरातील सगळ्यांना मिळते...😅😅 I ❤साबुदाणा..

  • @JagannathDeshmukh-vy6nr
    @JagannathDeshmukh-vy6nr День тому

    माहिती चांगली आहे रामकृष्णहरि

  • @GodzillaGamerz6433
    @GodzillaGamerz6433 Місяць тому +315

    हा माणूस एवढं पकवतो, मी सरळ व्हिडिओ पुढे पळवतो आणि शेवटी ह्याचं म्हणणं थोडक्यात ऐकून घेतो 😂😂😂

  • @rajeshghate1844
    @rajeshghate1844 Місяць тому +26

    डॉक्टरांची राजनीती आहे कारण जनतेला भ्रमित करण्यासाठी उपक्रम राबविले जात आहे

  • @sunitanirmal3759
    @sunitanirmal3759 Місяць тому +37

    अरे बाबा मी गेली तीस वर्ष साबुदाणा खातेय काही च झाल नाही उगाच च बडबड टाईम पास

    • @manojveshvikar5130
      @manojveshvikar5130 17 днів тому

      आणि मी 50 वर्ष झाली साबुदाणा खातेय 😅😊😊😊

  • @rajashregaikwad4759
    @rajashregaikwad4759 Місяць тому +23

    तुझं lecture एकण्यापेक्षा साबुदाणा खाल्लेलाच बरा

  • @sharadbhosale2405
    @sharadbhosale2405 Місяць тому +25

    लहानपणापासून साबुदाणा खातोय महिन्यातून दोन ते तीन वेळा ह्यामुळे काही अडचण येऊ शकते का? उत्तर द्यावे.

  • @user-nn1ho6ll9i
    @user-nn1ho6ll9i Місяць тому +4

    I love sabudana

  • @kundabhiwandkar4633
    @kundabhiwandkar4633 Місяць тому +7

    No time to hear unnecessary speech directly come to the point

  • @user-tv4th5tn3g
    @user-tv4th5tn3g Місяць тому +33

    हो बरोबर आहे खुप पकवतोय मी पण पुढ पुढं पळवुन बघतोय

  • @vijud4537
    @vijud4537 Місяць тому +7

    साबुदाणा कसा दिसतो कसा असतो ह्याच सुद्धा वर्णन केल. लहानपणापासून खातोय तो साबुदाणा आहे ते तरी कळल.

  • @MohanSharma-zy4rq
    @MohanSharma-zy4rq Місяць тому +19

    पंधरा दिवसात एकदा खातो .

  • @rajuhande3873
    @rajuhande3873 Місяць тому +13

    लोक कंटाळले भलतचं सांगु नको सारे समज्दार आहे लोक एवढे अडाणी नाही

  • @prabhakarbaviskar2507
    @prabhakarbaviskar2507 Місяць тому +5

    काय आजार होतात हे ऐकण्यासाठी मी हा व्हिडीओ पहात होतै पण एवढा पांचटपणा पाहुन शाबुदाणा खाऊ लागलो

  • @user-vs8rc5qi6t
    @user-vs8rc5qi6t Місяць тому +3

    अस असेल तर साबुदाणा हा पुर्ण जगात बेंड झाला असता.खुप वर्षांपासून लोक खात आले आहेत आणि आज ही खातात. काही पण सांगून प्रसिद्धी मिळत नाही.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Місяць тому +27

    भणभन करून सांगू नको एकतर खा म्हणून सांग नाहीतर खाऊ नको म्हणून सांग

  • @user-mz1mg1mk5r
    @user-mz1mg1mk5r Місяць тому +12

    शाबूदाना काय माणूस रोज खातो का.? निव्वळ चॅनल चालू रहावे हाच उद्देश.
    उद्या जाॅरी घातक आहे म्हणाल.

  • @AshokPathak-c2u
    @AshokPathak-c2u Місяць тому +1

    Thank you

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 Місяць тому +5

    थोडक्यात माहिती देत जा, साबुदाणा मध्ये फायबर जास्त असते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

  • @swatiguldagad9615
    @swatiguldagad9615 28 днів тому

    Tumhi mhanta te sagal barobar aahe...mi sahamat aahe

  • @dattatraysonawane3791
    @dattatraysonawane3791 Місяць тому +6

    ह्याला मीळत नाही म्हणून हा असा म्हणतो

  • @RahulRajput-iq2qw
    @RahulRajput-iq2qw 19 днів тому

    Barobar aahe bhau

  • @ravidrakasar230
    @ravidrakasar230 Місяць тому +4

    लवकरच पूर्ण करून सहकार्य अपेक्षित आहे

  • @mangalmalkar781
    @mangalmalkar781 15 днів тому

    Chan.mhiti.dili
    Thanku

  • @shakuntalaburujwale3828
    @shakuntalaburujwale3828 20 днів тому +1

    Very good

  • @mukunddalvi4019
    @mukunddalvi4019 Місяць тому +15

    साबुदाणा पासुन काहि होणार नाही पण तुमचा व्हिडिओ बघून नक्की ताप होईल, थोडक्यात, माहिती सांगा, माहिती चांगली असते पण बोर झाल्यासारखे वाटत।

    • @gauriparale76
      @gauriparale76 Місяць тому +1

      😂

    • @swati5490
      @swati5490 Місяць тому

      ​@@gauriparale76हो अगदी बरोबर

    • @LWILIF1030
      @LWILIF1030 Місяць тому

      ,😂😂

  • @sanjaykhandare4796
    @sanjaykhandare4796 Місяць тому +2

    मुद्द्यावर लवकर यायला पाहिजे

  • @rameshjadhav7401
    @rameshjadhav7401 Місяць тому

    श्री गुरुदेव माऊली

  • @jranjandas3640
    @jranjandas3640 Місяць тому +4

    ऐकावे जनाचे करावे आपल्या मनाचे😂😅

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 Місяць тому +2

    हे भंपक लोक भारतीय आहारपद्धत यावर का भाष्य करतात समजत नाही पिजा बर्गर सँडविच यासारख्या गोष्टींवर व्हिडिओ बनवा

  • @rajeshbansod2094
    @rajeshbansod2094 Місяць тому

    वैज्ञानिक परिषण करतो तेव्हां तो सांगतो,यात तुम्हीं विडियो बनवण्यासाठी फक्त बड़बड़ केलेली आहे । व तुम्हीं डाॅ.पण नाहीत.शरीर कच्चे मांस पचवू शकतो। साबुत दाना ही सहज पचेल। धन्यवाद..!

  • @abhimanyubachhav6893
    @abhimanyubachhav6893 Місяць тому

    अतीशय कंटाळवाणी माहीती.

  • @dnyanobakadam772
    @dnyanobakadam772 Місяць тому +5

    अरे बाबा महत्त्वाची तेवढी माहिती दे मोकार वायफळ कशाला अमेरिकन संशोधन हे कशाला वायफळ आगाऊपणा ची माहिती नको येथून पुढे फक्त महत्त्वाचं काय तेवढं सांगत जा

  • @anilabharadwaj5492
    @anilabharadwaj5492 Місяць тому +3

    सबसे ज्यादा महाराष्ट्र में ही खाया जाता है

  • @iam_Aarohi_rathod125
    @iam_Aarohi_rathod125 Місяць тому +5

    मुद्द्यावर बोलत जावे नाहीतर आम्हाला तुमचा चॅनल व हा व्हिडिओ दोन्ही रिपोर्ट करावं लागेल...

  • @Y-Prabhakaran
    @Y-Prabhakaran 28 днів тому +1

    सगळयांना एक ना एक दिवस मरायचेच आहे सगळ काही खाऊन मरा नाही तर पिशाच्च होउन भटकावे लागेल त्यापेक्षा सगळे खाऊन मरा काही ही होणार नाही ❤

  • @shirishkanitkar357
    @shirishkanitkar357 Місяць тому +1

    महाराष्ट्रातील माणूस साबुदाणा खाणारच . हल्ली तर परदेशातील सर्व देशात साबुदाणा मिळतो . साबुदाणा खाणे हा महाराष्ट्रीय माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे . आणि हा हक्क आम्ही कधीही सोडणार नाही . 😂😮😅😊

  • @pramilaghayar3672
    @pramilaghayar3672 Місяць тому +6

    एका ओळीत पण सांगता आले. असते sabudane acidity होते. बस.

  • @rameshkurane5131
    @rameshkurane5131 Місяць тому

    Very. Ratal. Video. ❤❤❤

  • @sanjaydarade2816
    @sanjaydarade2816 Місяць тому +2

    मी रोज साबुदाणा खातो आणि मी स्ट्रॉंग आहेत

  • @shripaddhotarkar8093
    @shripaddhotarkar8093 Місяць тому +3

    कृपया शाबुदाणा हा शब्द साबुदाणा असा लिहावा आणि कृपया तसाच उच्चारावा. अंमलबजावणी केल्यास धन्यवाद. माहिती चांगली आहे. धन्यवाद.

  • @archananavare9288
    @archananavare9288 Місяць тому +4

    आता उद्या काय खायचे😢। आणी माझे काय होईल लहानपणापासून खाल्लीय .. मे मरेन का 😅😂

  • @sandeshkene9465
    @sandeshkene9465 Місяць тому +6

    घंटा काही होत नाही मी दर शनिवारी उपवास असतो तेव्हा आज किती तरी वर्ष खातोय काही फरक पडत नाही. तु खाऊ नको आम्ही खाऊ

  • @swatibende1741
    @swatibende1741 Місяць тому +4

    Mla tr khup awdto baba sabudana ani me mstt khate pn ....😊😊

  • @vishnupanthkayande3758
    @vishnupanthkayande3758 Місяць тому

    अगदी बरोबर सर

  • @ashvinisonune3953
    @ashvinisonune3953 Місяць тому

    Barobar ahe low bp ahe mala khalyavar mala andharya Ani chakkar yeu lagli....mhanhn ek point patla mala baki nahi patla kahi...

  • @funwithriddhi8527
    @funwithriddhi8527 Місяць тому +2

    सांगणारा पिझ्झा बर्गर खाऊन मेंटल झाला आहे

  • @TukaramTekude
    @TukaramTekude 3 дні тому

    बिर्याणी खाल्ली तर जाग्यावर खल्लास

  • @gopalraobagade8039
    @gopalraobagade8039 Місяць тому +1

    Waa sir, ekdam best video. Thanks.

  • @vidyakirpekar4789
    @vidyakirpekar4789 Місяць тому +1

    जास्ती चे बोलणे फार आहे उपवास करायचा पण प्रश्न आहे

  • @pankajkhadepatil7460
    @pankajkhadepatil7460 18 днів тому

    Time pass Sabudana wala

  • @user-sd1hb4ts7e
    @user-sd1hb4ts7e Місяць тому

    🙏🙏🙏👌👌👌

  • @mahendrapatil8659
    @mahendrapatil8659 Місяць тому

    छान प्रकारे लोसन बनवतोस आहे . पुरोगामी कुणि कडचा

  • @AnjaliKadam-fh7hc
    @AnjaliKadam-fh7hc Місяць тому

    Sabudana pragncy madhye khayla sangattat..

  • @manishagugale5386
    @manishagugale5386 Місяць тому +4

    दोन मिनिटाचा व्हिडीओ आठ मिनटं डिस लाईक्स व्हिडीओ आणि शेअर

  • @govindsase7638
    @govindsase7638 Місяць тому

    फार बोरिंग विडिओ आहे

  • @satishdeshmukh2856
    @satishdeshmukh2856 19 днів тому

    . बरं होईल

  • @santoshdivate6339
    @santoshdivate6339 Місяць тому

    साबुदाणा की जय हो 🫡🫡🤣🤣💪

  • @dancelover365
    @dancelover365 Місяць тому +1

    3:23 pasun paha

  • @user-rm5bh9zl5r
    @user-rm5bh9zl5r Місяць тому

    Mi tar nakki khayin

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 10 днів тому

    हे खरे असेल तर शासनानी आश्या पर्दाथा वर बंदी आणली पाहिजे

  • @vijayasare5037
    @vijayasare5037 Місяць тому +5

    थोड्या कमी शब्दात सांगितलं तर काय बिघडेल.

  • @MalataDhongade
    @MalataDhongade 7 днів тому +1

    बिपी हाय असेल तर कालरा तर चालेल का

  • @Avinash4275
    @Avinash4275 Місяць тому

    हा माणूस प्रत्येक वस्तूचे दुष्परिणाम सांगतो....... Negative Mind.....

  • @amits6081
    @amits6081 Місяць тому +1

    अमेरिकेचे लोकांना पिझ्झा बर्गर चालतो पण भारतीयांनि साबुदाणा खाऊ नये??

  • @jayshreemali8804
    @jayshreemali8804 26 днів тому

    Lay Shana Hayes

  • @PayaalThakre
    @PayaalThakre 19 днів тому

    Hoples

  • @nitinpendharkar8209
    @nitinpendharkar8209 11 днів тому

    Khot sangun lokana pakvath ahe ha. Yala upatala pahije.

  • @supriyakadam8563
    @supriyakadam8563 Місяць тому +4

    शाबुदाणा नाही साबुदाणा हा शब्द आहे मराठीत तरी उच्चार बरोबर करा

    • @preetir9018
      @preetir9018 Місяць тому +1

      अगदी बरोबर लिहिलय. साध मराठी उच्चार करत नाही हे लोक अन चॅनेल काढतात!

  • @pravinpatil2335
    @pravinpatil2335 Місяць тому +9

    पहिला साबूदाणा बोलायला शिका.

  • @laxmirathod5932
    @laxmirathod5932 26 днів тому

    Mi roj khaun pan patli ahe

  • @MalharBhosale27
    @MalharBhosale27 10 днів тому

    Pata pat bol baba...

  • @jaydeepdesai3622
    @jaydeepdesai3622 Місяць тому +3

    तू कधी खाल्ला आहेस का.. नसला खाल्लास तर खा, अन् झालेल्या गंभीर आजाराचे रिपोर्टचा एक व्हिडिओ बनव... तरच आम्ही विश्वास ठेऊ..

  • @pradeepbadgujar3842
    @pradeepbadgujar3842 Місяць тому +1

    शेवटी या शहाण्याला काय सांगायचं हे त्याला तरी समजतं कां?

  • @minakshichillal4192
    @minakshichillal4192 Місяць тому +1

    🌹🙏👌👌khup chan mahiti

  • @vikasjadhav1195
    @vikasjadhav1195 23 дні тому

    असे पाणचट पद्धतीने सगातोय हा मनुष्य

  • @aabhashorrormarathi
    @aabhashorrormarathi Місяць тому +1

    Are agodarach companyamadhe 24 tas kam karun maraychi iccha hote mansachi ata sabudana khaun thodafar anand milat asel तर milu द्या. Ajkalchya bhangar companitil jindagipeksha ashmayugin lokanchi jindagi changli hoti.

  • @archananavare9288
    @archananavare9288 Місяць тому

    Universal truth kahi hi kara aapn marnar aahot

  • @narendragongale8945
    @narendragongale8945 Місяць тому +1

    Aamhi lahan pana pasun sabudana khat aahe kontahi pharsa trass nahi

  • @sspatil8401
    @sspatil8401 Місяць тому

    भंकस

  • @nehakhot4813
    @nehakhot4813 16 днів тому

    साबुदाणा वनस्पती पासून बनवला जातोना मग काय हरकत आहे खायला. असं मला वाटते. भारतीय वैज्ञानिकांनी यावर संशोधन करून त्यामध्ये काय काय घटक आहेत व ते आपल्या साठी योग्य की अयोग्य ते सांगावे.

  • @avinashnalole5024
    @avinashnalole5024 Місяць тому +1

    साबुदाणा हा उत्तम पर्याय आहे, उपवासाला ही चालतो, आजारपणात ही चालतो, उत्तम खीर बनवता येते

  • @saritabilaskar8484
    @saritabilaskar8484 29 днів тому

    प्रत्येक गोस्ट हानिकारक असते पण थोडया प्रमाणात चालेल की खाल्ली तर शेवटी उपवास असतो ना