सिंधू संस्कृतीचे महाराष्ट्रातील दुर्लक्षित ठिकाण दायमाबाद | Daimabad | Maharashtra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 30

  • @क्षत्रियमराठा96
    @क्षत्रियमराठा96 2 місяці тому +4

    खूप छान माहिती आणि दायमाबाद प्रमाणे जोरवे पैठण नेवासे तेर असे भरपूर ठिकाण आहे

    • @SavarkarIASStudyCircle
      @SavarkarIASStudyCircle Місяць тому

      नेवासे येथे ही मी आलो होतो. पण अश्मयुगीन हत्यारे सापडली ती जागा बघायला मिळाली नाही.

    • @SavarkarIASStudyCircle
      @SavarkarIASStudyCircle Місяць тому

      धन्यवाद

    • @क्षत्रियमराठा96
      @क्षत्रियमराठा96 Місяць тому +1

      @@SavarkarIASStudyCircle मी नेवासा जवळच राहतो मला पण अजून नाही मिळाली ती जागा

  • @BhanudasWagh-g4u
    @BhanudasWagh-g4u 10 місяців тому +5

    मला महित आहे हे ठिकाण खूप दिवसापासून जायचं आहे पण वेळ भेटला नाही आता नक्की जाईल sir

    • @anitanale2555
      @anitanale2555 9 місяців тому +1

      जाऊ देतात का तिथं? मला ही जायचं आहे...

    • @rahulbansode1111
      @rahulbansode1111 4 місяці тому

      हा परिसर पूर्णपणे हा जंगल टाईप झालं आहे . ना इथे कुणी लक्ष देते ना काही , पूर्णपणे सामसूम परिसर आहे. इथे जाण्यासाठी पण भीती वाटते .

    • @SavarkarIASStudyCircle
      @SavarkarIASStudyCircle Місяць тому

      ​@@anitanale2555जाऊ देतात.

    • @SavarkarIASStudyCircle
      @SavarkarIASStudyCircle Місяць тому

      ​@@rahulbansode1111धन्यवाद.

    • @SavarkarIASStudyCircle
      @SavarkarIASStudyCircle Місяць тому

      निश्चित जावे

  • @balasahebasalak8828
    @balasahebasalak8828 Рік тому +3

    Very good sar

  • @SavarkarIASStudyCircle
    @SavarkarIASStudyCircle Рік тому +3

    Useful for MPSC, UPSC examples.

  • @rajsable
    @rajsable 11 місяців тому +5

    शासनाने पुढाकार घेतला पाहिजे यार,😢 प्रमोट केलं पाहिजे, activity वाढेल, आशा आहे की पुढे होईल,👍🏻💯🤍😁

  • @1entertainmentworld297
    @1entertainmentworld297 Рік тому +1

    धन्यवाद

  • @II-gt3gc
    @II-gt3gc 3 місяці тому +1

    खरंच आपल्या लोकांना आपल्या वैभवशाली महाराष्ट्राच्या इतिहासाची माहिती नाही हे दुर्दैव आहे
    स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना हडप्पा संस्कृती मधील दक्षिनतम टोक अशी नोंद सापडली तेव्हा समजल
    Government ने पर्यटन विकास केला पाहिजे
    पर्यटन विकास महामंडळ झोपलय कदाचित

  • @Mr24_pashya
    @Mr24_pashya Рік тому +2

    Maharashtra inamgaon (Pune) yavar video banvaaaa

  • @Itz_universe53
    @Itz_universe53 7 місяців тому +2

    Shasan jhople aahe ka ya thikanachi dekhrekh khup aawashyak aahe
    Puratan vibhag fakt nawapurte aahe ka
    Tourism vadhale tar kiti lokanaa rojgaar millel

    • @SavarkarIASStudyCircle
      @SavarkarIASStudyCircle Місяць тому

      खूप सुधारणा करण्यासाठी संधी आहे. शासनाने लक्ष दिले पाहिजे.

  • @sourabhhajare3184
    @sourabhhajare3184 11 місяців тому +1

    सर तेथील काही फोटो आहेत का तुमच्याकडे...

  • @VijaymMore1111kingofficial
    @VijaymMore1111kingofficial 7 місяців тому +1

    Daimabad hai gaon aamchya gaon pasun 10 km antaravar aahe

  • @ashokrao2377
    @ashokrao2377 Рік тому

    Namaskar n thank u sir mala daimabad baddal tumchamule kalun khoop anand jala adun asi vlogs banuva thank u sir

  • @nandkishorkale4728
    @nandkishorkale4728 5 місяців тому +1

    तेर जि धाराशिव पण पुरातन शहर आहे व पैठण हे नगरी मध्ये रोमन व्यापार होता

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha 3 місяці тому

      जुने नाव
      तगर

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 5 місяців тому

    लंके साहेब पर्यन्त वीडियो पोछवा

  • @vaibhavbhagwat1234
    @vaibhavbhagwat1234 Рік тому

    Very nice sir 👌👌👌.... Sir tumcha no bhetl ka mala ya vishayawar tumchyashi bolaichy

  • @GuudU__07__Maharashtra
    @GuudU__07__Maharashtra Рік тому

    Sade 400 ka Sade 4 hajar