Anjali Damania On Santosh Deshmukh : तिन्ही आरोपींचा मर्डर झालाय.., दमानियांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
Вставка
- Опубліковано 27 гру 2024
- #anjalidamania #santoshdeshmukh #beed #abpmajhalive #abpmajha #manmohanfuneral #ManmohanSingh #ManmohanSinghPassesAway #Congress #kalyancrimecase #Beedsarpanchcase #Parbhanicase #vishalgawali #Kayannews #MaharashtraCabinet #maharashtraPortfolioAllocation #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #AjitPawar #EknathShinde #Marathinews #MahayutiCabinet #Marathinews #Abpmjhalatestupdate
Anjali Damania On Santosh Deshmukh : तिन्ही आरोपींचा मर्डर झालाय..,दमानियांनी ऐकवली ऑडिओ क्लिप
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtrapolics | Marathi News | Kalyan crime | Beedsarpanch | Manmohan Singh Death | New Year 2025 | 31st December |
Devendra fadnavis | Fadnavis live | fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live
बीडकर कृपया या महिलेला साथ द्या....ती तुमच्यासाठी चांगले काम करत आहे
व्हेरी गूड
ताई खुप गरज आहे साथ द्या आम्हाला आमचा देव माणुस मारला आहे देव कसा असतो हे आम्ही नाही पाहिले पण आणणाला पाहिले आहे देवमाणूस
ताईंना साथ दया
या प्रकरणाला शांत करण्याचा प्रयत्न म्हणजै तीन मर्डरची अफवा
एकदम बरोबर बोललात समाज सेविका अंजली दमानिया मॅडम
जय महाराष्ट्र 🚩
अंजली ताई तुम्ही करुणा मुंडेना का भेटत नाही…
तिची व्यथा जाणून घ्या…
तीची व्यथा काय आहे. तीला माहिती होते की धनू शादीशुदा आहे. तीने तीचं शरीर पैशांसाठी धनूला दिले. आता तीचं सौंदर्य संपलं किंवा त्याला इतर कुणी भारी भेटली.
Shaky aahe@@shashisatpute2610
Very good madam done congrulation
2:31 झालेली घटना ही समर्थनीयनाही परंतु जे सामाजिक कार्यकर्ते असतात त्यांनी एखाद्या गरीब व्यक्तीचा खून झालेला असेल किंवा त्याच्यावर एखादी संकट असेल तर तेवढ्याच तत्परतेने सामाजिक कार्यकर्त्यांनी धावून जायला पाहिजे
Tai you are honest, true and inspiration for India.
पत्रकाराचे विनंती आहे ...आरोपींचे नातेवाईक ..नेते ..मंत्री त्यांचे कार्यकर्ते यांना प्रश्न विचारा
दमानिया ताई आम्ही सोबत आहोत.❤
ग्रेट अंजली ताई
मतदान बुथ ताब्यात घेऊन मंत्री झाला आहे.
बसवेश्वरकल्याण नाही बसवंकल्याण आहे तो आमचा भाग आहे
Great tai
दमानिया ताई या 100% प्रामाणिक आहेत कारण त्यांनी खूप लोकांना न्याय मिळवून दिला आहे जो की त्यांना कधीही मिळणार नव्हता.
बरोबर आहे ताई सगळे भ्रष्टाचारी आमदार गुंड निवडून आलेत हे काय जनतेला न्याय देणार. तुमच्या लढ्याला आमचा सपोर्ट आहे.
ग्रेट ताई
या. ताईला पैशाची कमी नाही अतिशय हुशार वेक्तीमत्व
Great
ताई तुम्ही ग्रेट आहात........
अजली ताई
आगे बडा्े हम तुम्हारे साथ है,
आरोपी सापडणे आवश्यक, न्याय मिळावा
या मॅडम, रौत, व अंधारे फक्त बोलतात चौकशी होऊन सत्य बाहेर येईल
अगदी बरोबर आहे ताई फडणवीस गोल गोल फिरवता आहे
न्यायासाठी लढा पण सिद्ध होण्याअगोदर राजिनामा मागणार्या तुम्ही कोण
अशोक चव्हाण ला घेतलाच ना भाजपात
मग गृहमंत्री काय करतात गृहमंत्री कशाला आहे राज्याला
सामान्य जनतेला आरोपी सापडतो गृह मंत्रालयाला नाही
अगदी बरोबर बोललात ताई अभीमान आहे आम्हाला ताई तुमच्या
या सर्व सरकारी चौकश्या हे टाईमपास करून लोकांना ती घटना विसरण्यासाठी आहे.
👌
मुंढे मंत्री पद नको
Proud of you Anjali madam
Anjali tai age badho ❤❤
❤❤❤❤
फक्त आरोपी पूरत बोलत नाही
चूक कीचे बोलत आहे त . राजकारण चालू आहे
ताई तू पैसे घेऊन बोलते ते सगळ्या ना माहित आहे
आला बघा फेक आयडी वाला...😅😅
Bhad khau konache getle te sang
😂😂😂😂😂😂@@Swapnil-d9b
Devrndraji हाच मौका आहे गॉडफादर होण्याचा घ्या धनुचा राजीनामा
आ का आणि आ का चा आका यांनी बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय.
का ही भुकू नाही.
Dm ला बोलण्याचे का म नाही
👍
इथे काॅमेंटमध्ये काही मुंडेंचे चमचे दिसत आहेत.
मॅडम 2 लाख लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी ने राजीनामा द्यावा मंत्री पद सोडा बोलणाऱ्या तुम्ही कोण??? 4 टाळके घेऊन आल्या आणि काहीही मागणी करणार कायदेशीर मार्गाने जा...
भूत का अभ्यास घेऊन निवडून आलेले
बुथ ताब्यात घेऊन मतं पाडून घेतली आहे 😂
कसे निवडून आलेत ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, ऍड माधव जाधव साहेब यांना फड पिता पुत्रांनी कशी मारहाण केली होती हे सगळ्यांनी पाहिले आहे...🤗
निवडून दिला तर मग लोकांना मारत फिरणार का ?
Mg tu yayach na tith yedzavya😂😂@@shashisatpute2610
सुप्रीया सुळे गप्प का बसले आहेत?
रिचार्ज रिचार्ज
अंजली दमानिया अभ्यासू व्यक्तिमत्त्व
गृहमंत्री कुठाय
Tai aaj ji sattadhari madhe maj aali yanna sattet basnat tumcha aani annacha sudha hatbhar aahe visru naka
Media konala pn value detay
Abhi Tumhara Maharashtra aur hamara Bihar same, same😅😅😅
जे दोसी नाही त त्या णा का दोसी ठरले आहे
Konta political person sadhu-sant ahet
ताई हे मतदाराना का समजत नाही
Evm घोटाळा करून मंत्री झाले
तुकाराम मुंढे ना तेथे आणा
Baapre......very shocking..... mag tar walmik karad cha dekhil murder hoil
Tai dhananjay munde sahebachya nka nadi lagu
Tula dhananjay ni kadhlay mhnun na
तुला शरद पवार नी काढलाय ते समजलं @@shooterop6775
लाचार सरकार
Kahi diwasani prakaran wadhale ki mukhe aropi bavaras malela milal 😂
सुपारी घेऊन बसली
Khre bolli ki supari ghetli😂
Polisana he lok mahiti ka det nahi. Midiyavar yeun ka boltat.
❤❤❤❤❤❤❤❤❤
तू कोण आहे राजीनामा मागणारी
Tu ka dhanu cha porga aahe ka😂
Tujy aaicha pucha Tu ahe kon . Munde tujy aaila roj javto ka
दाणा हाणला तुझा तर
तुझ्या आईला बहिणीला कोण कोण झ***टिपा नारी
तु कोण हरामखोर नालायक राजकारणी आम्ही सामान्य माणसाला न्याय मागत आहेत तु बिन बापाची औलादी इथे येऊ नको तु गु खात नसेल तर गप बस
Bhramit karny shathi
Mulaprynt javaa ek ch naav smor yanar Dhayna ani mafiya
H
Suparibaj bai
# nautanki samaajik karayakartya
जे काम सर्वजण करायला पाहिजे
मांडवली करू नका फक्त 😎
Tuzya ghara kade bagh aadhi😁🤑
👍