केवळ अप्रतिम.. स्वतःबद्दल इतक्या सहजतेनं सांगणं अशक्य आहे. लोकांना आनंदात जगावं कसं हे सांगायला पुलं अजून असायला हवे होते. आकाशवाणी केंद्रचे लक्ष लक्ष आभार🙏
great orator , musician , every time we hear his voice we are touched by his knowledge, his depth of experience, knowlegde of art is really beyond comprehension.
असेच आकाशवाणी पुणे केंद्राचे गाजलेले कार्यक्रम युट्युबवर अपलोड करावेत,जेणेकरून सध्या पुण्याबाहेर वास्तव्य करणाऱ्या माझ्यासारख्या पुणे आकाशवाणी केंद्राच्या असंख्य चाहत्यांना अशा उत्तम व दर्जेदार कार्यक्रमांच्या पुन्हा पुन्हा लाभ घेता येईल. तसेच नव्याने सादर करण्यात येत असलेले कार्यक्रम देखील युट्युबवर नियमितपणे अपलोड करावेत,ही विनंती. धन्यवाद!
Wa ....P.l. mahan hota...Maja life madhle khup bad days tumcha brobr khup chan gelet....Maja bayko peksha tumhi maja brobr roj ratri zop tana asta.....lv u bhai.....
विशेष गितगंगा प्रमाणे अन्य सर्व संपूर्ण कार्यक्रम देखिल अपलोड करावेत, ही विनंती. जेणेकरून आमच्यासारख्या पुण्याबाहेर राहणाऱ्या असंख्य श्रोत्यांना देखील पुणे आकाशवाणीचे सर्व महत्वाचे व विशेष कार्यक्रम पूर्णपणे ऐकने शक्य होईल.
Alurkar yanni purvi tyachi audio cassette kadhli hoti. I owned that - I think it sadly got left back in some forgotten corner. I so want to hear it too!
"कुठल्याही देवाचं नशीब माझा नमस्कार स्विकारण्याचं नाही आहे". किती सरळसोट वाक्य! आकाशवाणीचे धन्यवाद.
केवळ अप्रतिम.. स्वतःबद्दल इतक्या सहजतेनं सांगणं अशक्य आहे. लोकांना आनंदात जगावं कसं हे सांगायला पुलं अजून असायला हवे होते. आकाशवाणी केंद्रचे लक्ष लक्ष आभार🙏
आपले सर्वच कार्यक्रम असेच youtube वर नियमितपणे upload करावेत पुणे केंद्र इंटरनेटवर अथवा मोबाईल app वर live ऐकता येतील अशी सोय करावी.
आकाशवाणीचे खूप मनापासून आभार. एखाद्याने आयुष्य कसे जगावे हे पुलंकडून शिकण्यासारखे आहे
great orator , musician , every time we hear his voice we are touched by his knowledge, his depth of experience, knowlegde of art
is really beyond comprehension.
खुप छान व्यक्तिमत्व, एक चांगला माणूस म्हणून पू लं मराठी साहित्य क्षेत्रात ओळखले जातात
वाह..!! शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद, आकाशवाणी पुणे..!!पुलंनी घेतलेल्या काही मुलाखती शेअर कराव्यात ही विनंती.
किती सुंदर , शब्दच नाहीत,ऐकतच राहावे असे वाटते
अप्रतिम !! आकाशवाणीच्या खजिन्यातून अशी आणखी रत्ने बाहेर यावीत ही मनापासून इच्छा!!
आम्हा बेळगाव कराच भाग्य खुप मोठं आम्हाला पु व चा सहवास साधारण दोन एक वर्ष लाभला
छान 👍 खूप दिवसांपासून शोधत होतो आणखी काही असे खजिने असतील तर जरूर समोर आणावे. भाईंना ऐकण्याची मजाच काही और
@@aniruddhakaryekar2390 काही कळलं नाही नेमक काय म्हणायचं आहे?
किती अफाट व्यासंग, कर्तृत्व, त्याचवेळी किती साधा निगर्वी, लोभस व्यक्तिमत्व!!
अप्रतिम.... संधी बद्दल शतशः आभार😊!
मनापासून धन्यवाद....!
आकाशवाणी....!
अजून काही मुलाखती टाकाव्यात पुलंच्या...!
Thanks for uploading
He is the first person who coined the idea happy living and life
खूप छान
What an experience to listen such immortal words !!!
we need more such interviews and interviewers like prof. S. S. Bhave
खुप छान सादरीकरण
अत्यन्त नितळ आणि आरस्पानी व्यक्तिमत्व!!👌👌
Really one can deliver joy after listening this conversation.
Thank you for sharing this!
ही मुलाखत पहिल्यांदा प्रसारित झाली त्या तारखेचा उल्लेख हवा होता.
Akashwani Pune la shatasha dhanyawad!
प्रत्येक वाक्य is masterpiece.
A devine soul. No words to describe him.
एकमेवाद्वितीय पुलं , ग्रेट pool of million dollar smile
सुंदर मराठी... धन्यवाद
असेच आकाशवाणी पुणे केंद्राचे गाजलेले कार्यक्रम युट्युबवर अपलोड करावेत,जेणेकरून सध्या पुण्याबाहेर वास्तव्य करणाऱ्या माझ्यासारख्या पुणे आकाशवाणी केंद्राच्या असंख्य चाहत्यांना अशा उत्तम व दर्जेदार कार्यक्रमांच्या पुन्हा पुन्हा लाभ घेता येईल.
तसेच नव्याने सादर करण्यात येत असलेले कार्यक्रम देखील युट्युबवर नियमितपणे अपलोड करावेत,ही विनंती. धन्यवाद!
Thanks a lot .....aakashvani...shair us all interviews of P L
@@udaypaluskar thanks
🙏👌
आकाशवाणी is evergreen.. Doka shanta hota aikun..... नाहीतर आजकालचे radio channels.. 90% ad 10% loud songs..
👍👌
Wa ....P.l. mahan hota...Maja life madhle khup bad days tumcha brobr khup chan gelet....Maja bayko peksha tumhi maja brobr roj ratri zop tana asta.....lv u bhai.....
इतक सुंदर व्यक्तिमत्त्व..
आकाशवाणीचे खूप खूप आभार......
Khupach chaan! Wah!,
वाह!! उत्तम मराठीतील गोडवा असलेले शब्द ऐकायला मिळाले.
विशेष गितगंगा प्रमाणे अन्य सर्व संपूर्ण कार्यक्रम देखिल अपलोड करावेत, ही विनंती. जेणेकरून आमच्यासारख्या पुण्याबाहेर राहणाऱ्या असंख्य श्रोत्यांना देखील पुणे आकाशवाणीचे सर्व महत्वाचे व विशेष कार्यक्रम पूर्णपणे ऐकने शक्य होईल.
माझे आवडते व्यक्तिमत्व 🙏
अप्रतिम मुलाखत
💐💐🙏🙏🙏
अप्रतिम
Mast
treasure
Pu l ni samikshkana agdich lahan kel.. tyanchya prashnana sunder uttar dili
"My life has been a long holiday.."
हे खरे साहित्यिक आताचे तर फक्त पैसे आणि प्रसिद्धीसाठी हापापलेले माकडं आहेत..
S ok
26:04 great thoughts....
आपल्याकडे असलेली पु लं ची ओळ न ओळ सर्वश्रुत करावी ही विनंती..!!
खुपच छान
फारच छान.
Nice......
Dyanwaad upload kelya baddal
Great Parson 👌👌👑
26:05 विनोद माणसाला मुक्त करतो. किती सूचक विधान आहे हे!
👌🙏🙏🙏🙏🙏😍
5:45 la suru
धन्यवाद
अनमोल
Wawa
😍😍😍🙏
PL tar great ahetch but mulakhat ghenare dekhil khup changle vatale❤❤
११ न आवडणारे कोण!!!!🤔
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते पु.ल. !
असा माणूस होणे नाही !!
पु ल देशपांडे यांचं १९८७ मधलं अमेरिकेत झालेलं भाषण ऐकायला मिळू शकेल का? भाग २ मिळतो पण भाग १ नाही
u tube var ahe
Alurkar yanni purvi tyachi audio cassette kadhli hoti. I owned that - I think it sadly got left back in some forgotten corner. I so want to hear it too!
आम्ही मुलाखत ऐकण्यास उत्सुक आहोत. तेव्हा ही निरर्थक वटवट बंद करावी.
सुंदर
👍👍👍👍👍👍👍👍
APHAT....
Nice
असा लेखक होणे नाही!! पूल म्हणजे पुलंच!!!
वाव
nice sir
Kiti ladival and khalkhalat aahe hya vani aahe
Reply chi apeksha nahi pan ajun khup khajana ahe to pan dya
Bhaai 5 mintani chalu hotat...
PL tumcha abhayas dandga... Low vagere agibat nahi... Paake Tamasgir...
Marmik madhyamvargiya..
Khup khup godi aahe hyachya shabdat
Thanks for uploading
Pu l ni samikshkana agdich lahan kel.. tyanchya prashnana sunder uttar dili