निवडक पु .ल - सखाराम गटणे (Video) | Nivdak Pu La - Sakharam Gatne |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 240

  • @aneeshpanchal6878
    @aneeshpanchal6878 2 роки тому +103

    स्टॅन्ड अप कॉमेडीचे देव!🙏🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +6

      धन्यवाद् Aneeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @vitthaltimesnewspandharpur5275
      @vitthaltimesnewspandharpur5275 Рік тому

      ...

    • @rohinideore3468
      @rohinideore3468 7 місяців тому +1

      100% true

  • @arunjoglekar827
    @arunjoglekar827 Рік тому +166

    आपले कटकटीचे आयुष्य आनंदी केले पुलनी. मी एकदा त्याना पुणे स्टेशनवर भेटलो होतो आणि थोड्या गप्पाही केल्या.

    • @rahulgokhale5270
      @rahulgokhale5270 Рік тому +9

      L

    • @rahulgokhale5270
      @rahulgokhale5270 Рік тому +1

      😊😊

    • @prasannakarkhanis9431
      @prasannakarkhanis9431 Рік тому +14

      नशीबवान आहात तुम्ही. वय काय आपल आता?

    • @arunjoglekar827
      @arunjoglekar827 Рік тому

      @@prasannakarkhanis9431 76yrs

    • @arunjoglekar827
      @arunjoglekar827 Рік тому

      @@prasannakarkhanis9431
      गप्पा मुख्यत्वे बेळगाववर झाल्या. कारण रावसाहेब मध्ये उल्लेख केलेले अनेकजण माहितीतले होते.
      पुल गेल्यावर सुनीताबाईंशीही एकदा घरी तासभर गप्पा झाल्या.

  • @OnlyEnjoy24x7
    @OnlyEnjoy24x7 2 роки тому +214

    पु.ल समजायला पण एका वेगळ्या लेवल ची अक्कल लागते..☺️☺️☺️
    आणि ज्याला ती आहे त्याला कधीच बोअर होत नाही पु.ल ऐकताना...
    शतशः नमन त्या मातापित्यां ना, ज्यांनी हे रत्न जन्माला घातले, आणि दंडवत त्या बुद्धीला जिने असे उत्कृष्ट साहित्य जन्माला घातले..

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +12

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @sudhirtalegaonkar3720
      @sudhirtalegaonkar3720 2 роки тому +1

      @@AlurkarMusicHouse तुमच्या द्वारे संपादित केलेला सावनी शेंडे यांची व महाराष्ट्र बँकेने काढलेली एक कॅसेट आहे त्यात सन नन रात करे, पत राखो वगैरे लाईट म्युजिक व बी साईडला रागदारी होती ती मिळेल का?

    • @ashokjadhav1374
      @ashokjadhav1374 6 місяців тому

      अजिबात नाही? पू. ल. साहेब एक इतर सर्व लेखकांपेक्षा विलक्षण व्यक्तीमत्व आहे,आपल्या घरचा एक सदस्य.लहानांपासून म्हाताऱ्या पर्यन्त हवा हवासा आपला माणूस , जातीयता/भेदभावाचा लव नसणारा , दिलखुलास सर्वांना आनंद देणारा महान माणूस🌹🙏

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 2 роки тому +54

    पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ( पु.ल.) अशी व्यक्ती महाराष्ट्रात जन्मली आणि त्यांनी निर्माण केलेलं साहित्य महाराष्ट्राच अस्तित्व बनल कित्येकांचा संसार हा फक्त पु.ल. या नावावर आजहि चालतो हे सत्य आहे
    धन्य ती माणसं ज्यांनी पु.ल. पाहिले ऐकले आणि अनुभवले
    जय महाराष्ट्

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Sandeepji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 2 роки тому +30

    माणसांना हसत हसत हसणं ,अन हसत हसत मस्तीत जगायला शिकवणारा कलंदर अवलिया . "पुलं पुन्हा होणे नाही"

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् Vaibhavji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

  • @sagarsoman7209
    @sagarsoman7209 2 роки тому +33

    I'm from Goa ..I cried the day pu.la. left us

  • @laxmankamble2083
    @laxmankamble2083 Рік тому +21

    पु ल नी हसायला शिकवले, अतिशय निर्भेळ विनोद असतात.👌👌

  • @prakashkadam4360
    @prakashkadam4360 26 днів тому +2

    पू.ल.साहेबांनी बोललेल्या वाक्यातील शब्द ऐकताना मन आनंदी होत आहे .मला पण सखाराम गटणे व्हायचं आहे.

  • @sarthakkk19
    @sarthakkk19 2 роки тому +55

    पुलंच्या सर्व पात्रांमध्ये सखाराम गटणे हे सर्वात आवडते पात्र.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +4

      धन्यवाद् Sarthakji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @parthshirgaonkar293
    @parthshirgaonkar293 2 роки тому +50

    Stand up comedian with precise and gentle communication!!!

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् Parthji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html

    • @bhairaviravetkar5637
      @bhairaviravetkar5637 Рік тому

      ​@@AlurkarMusicHouse 😊😊😊😊😊😊😊😊

  • @dspschat3697
    @dspschat3697 2 роки тому +20

    फक्त नाव ऐकले होते आज प्रत्यक्षात पाहिले... किती सुंदर विनोदी पात्र, कोणत्याच गोष्टीत अश्लीलता नाही... तरी अफाट प्रेक्षक वर्ग.... आज च्या विनोदी कलाकार कुठल्या स्थराला जाऊन विनोद करतात हे माहीत आहेच सर्वांना असो... असे साहित्यिक होणे नाही...

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @vaishaliatre6437
      @vaishaliatre6437 2 роки тому +1

      आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे,पु.ल. फक्त लेखक म्हणुनच थोर नव्हते,दिग्दर्शक,संगीतकार,नट अशा सर्व प्रकारे कलावंत म्हणुनही थोर होते....त्यांनी अनेक सामाजिक कार्यांना सढळपणे मदत केली...अनेक आयुष्य त्यांच्या डोळस मदतीमुळे सुघटीत झाली...आणि तुमच्याआमच्यासारख्या अनेकांची आयुष्य निर्विष,निर्भेळ आनंदाने भरुन टाकली त्यांनी

  • @kirtigore5537
    @kirtigore5537 2 роки тому +17

    शब्दांच्या पलीकडील अनुभव...🙏

    • @ashishnachankar3985
      @ashishnachankar3985 2 роки тому

      म्हणजे ?

    • @kirtigore5537
      @kirtigore5537 2 роки тому +1

      @@ashishnachankar3985
      सध्याच्या विनोदी कार्यक्रमांच्या तुलनेत म्हटले आहे. चित्रविचित्र पोषाख नाही..भयंकर अंगविक्षेप नाहीत..पण उच्च दर्जाचा विनोद..पु.ल.ग्रेट आहेत..

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Kirtiji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому +55

    स्व.श्री.पु.ल.देशपांडे ह्यांची ५० % पुस्तके अगदी ३-४ वेळा वाचली आहेत .त्यांचे ' तुझे आहे तुजपाशी ' मी माझ्या कार्यालयातील मित्रांनी वाचले आहे . त्यातील नायिका नायकाला जास्त भाव देत नाही.नायिकेचे नाव गीता .शेवटी नायक तिला म्हणतो --गीते , तुझ्यापुढे माझा अर्जुन झाला .

  • @sudhindrabukkebag7502
    @sudhindrabukkebag7502 2 роки тому +11

    धन्यवाद अलुरकर मुसिक
    ಧನ್ಯವಾದ ಅಲೂರ್ಕರ್ ಮುಸಿಕ್.

  • @VijayPatil-gc2lz
    @VijayPatil-gc2lz 2 роки тому +33

    India's First Standup comedian...❤️❤️

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 2 роки тому +34

    ऊत्तम, विनोदी अजरामर कलाकृती!

    • @sushamasisodiya1686
      @sushamasisodiya1686 2 роки тому +3

      Beautiful

    • @pratihbakhot2309
      @pratihbakhot2309 2 роки тому

      Areasasaffsrasrassdasstfearsarerrasrrrsrsraraarearerardedstrrsadaratrasrrrsrasrrrasrrrsarsrrrsrrrerrrsrstrsrrarsrrrsrrarsarsrsra

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 2 роки тому +10

    अतिशय सुंदर 😅सखाराम गटणे....

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 2 роки тому +15

    Ultimate...great p.l....proud of Marathi manus...my favorite stand up...Gatane

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Tanujaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 5 місяців тому +2

    पु ल. ऊर्फ भाई जबरदस्त लेखक 🎉🎉🎉

  • @ChanduKale
    @ChanduKale Місяць тому

    मूर्तिमंत गटणे मला भेटलेला आहे. म्हणजे काळा, दात वाकडे वगैरे नाही, दिसायला ठीकठाक, पण जाड चष्मा, वाकून नमस्कार, व बोलणे थेट गटण्यासारखे. “आपल्यासारख्या अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन मिळाले हे मी भाग्य समजतो” असे तो चक्क खरोखरीच म्हणाला.

  • @shubhamsonwane7825
    @shubhamsonwane7825 2 роки тому +2

    अत्यंत विनोदी असा हा प्रकार. मी तर मन भरून हसलो आज 😂😂

  • @deepakudva9763
    @deepakudva9763 2 роки тому +10

    उत्तम सादरीकरण 👏👏👌👌

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् Deepaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @ajaykulkarni6641
    @ajaykulkarni6641 Місяць тому

    फार सुंदर आपण पू. लं च्या स्मृती उपलब्ध करून दिल्या त्या बद्दल खूप आभार.

  • @hinduraosutar3810
    @hinduraosutar3810 2 роки тому +4

    पु.ल. देशपांडे यांचे कथाकथन फारच छान सारखे ऐकत रहावेसे वाटते

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Sutarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @kishorbobade399
    @kishorbobade399 2 роки тому +3

    पु ल म्हणजे मराठी मातीतला हिरा... क्लास

  • @sandeepnarvankar5344
    @sandeepnarvankar5344 2 роки тому +10

    थैंक यू सो मच अलुरकर, हि वीडियो आम्हाला दाखवल्या बद्दल 👌💞

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् Sandeepji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @VivekanandPatil885
    @VivekanandPatil885 7 місяців тому +1

    प्रतिभा हात जोडून उभी आहे ❤

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 роки тому +6

    सलाम. पु.ल.देशपांडे. खूप छान. धन्यवाद.

  • @kumarpatankar8772
    @kumarpatankar8772 Рік тому +2

    पु.ल. the great❤ चितळे मास्तर, सखa राम gatne एकदम मस्त!

  • @Priyavm1293
    @Priyavm1293 2 роки тому +13

    मी अतिशय आवडीने वाचते.वाचन हा माझा छंद आहे. पण ग्रंथालयात पुस्तक वाचुन बदलायला गेल्यावर तिथ्थ्ला महिला स्टाफ एकमेकिंकडे पाहुन मला indirect चिडवायच्या ..
    सखाराम गटणे म्हणून. आज तुमचा वीडियो पाहुन मला त्या महिला व प्रसंग इतक्या वर्षाने आठवल्या. आता वाटते सखाराम गटणे ही पुस्तक प्रेमी साठी एक चांगली उपाधी आहे.😊

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @pranaymathe1824
      @pranaymathe1824 2 роки тому +1

      Kont book ahe plz neam sanga na ,

    • @Priyavm1293
      @Priyavm1293 2 роки тому +1

      @@pranaymathe1824 व्यक्ती आणि वल्ली.
      सखाराम गटने नावाचे पात्र अतिशय सुंदर पणे रेखाटलेले आहे पू ल. यानी
      एकपात्री प्रयोग पण अतिशय सुंदर आहे. UA-cam वर आहे.

    • @pranaymathe1824
      @pranaymathe1824 2 роки тому +1

      @@Priyavm1293 thank you

    • @arunjoglekar827
      @arunjoglekar827 Рік тому +1

      चिडवणारे मूर्ख होते. वाचनासारख आनंददायी काही नाही.

  • @prathmeshz20
    @prathmeshz20 2 роки тому +3

    पु. ल. देशपांडे यांचे कथाकथन ऐकले की सगळे ताण तणाव दूर होऊन जातात .....

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Prathmeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @chetan3_4_3.3
    @chetan3_4_3.3 Рік тому +2

    Khup ch bhari aaj kalchya mulana tr he mahit hi nasel ..pn me bhgyavan aahe ...me he sarv paht aahe....

  • @jagdishp614
    @jagdishp614 2 роки тому +38

    Just outstanding. Gem of Maharashtra

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +3

      धन्यवाद् Jagdishji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @rupaeshnaik2391
      @rupaeshnaik2391 2 роки тому

      P😡😡😄😕😈😴💏👌

  • @prabhakarkmv5282
    @prabhakarkmv5282 2 роки тому +43

    Fantastic❤! I never saw anybody speaking Marathi in such an effortless way! Wonderful! 🙏

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 2 роки тому +9

    महाराष्ट्रचे गौरव आमच्या मनावर सदैव राज्य करणारे पु.ल.देशपांडे यांचा सदैव गौरव असो !!

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Rajeshreeji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

    • @rajeshreesawant2719
      @rajeshreesawant2719 2 роки тому

      @@AlurkarMusicHouse 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 2 роки тому +22

    All time great. Thanks Aiurakar Music.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +3

      धन्यवाद् Ashokji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @ashishnachankar3985
    @ashishnachankar3985 2 роки тому +9

    भारत माता का जय !!! 🇮🇳🇮🇳
    वंदे मातरम 🇮🇳🇮🇳
    इन्कीलाब जिंदाबाद 🇮🇳🇮🇳

  • @DEV_1508
    @DEV_1508 2 роки тому +4

    Apratim...!!!! Fkt Pu La........!!!!! Khupch sundar...!!!!

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @sunilk4913
    @sunilk4913 2 роки тому +2

    नवे कोरे करकरीत विनोद म्हणजे पु ल.. 🙏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Sunilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html

    • @sunilk4913
      @sunilk4913 2 роки тому

      @@AlurkarMusicHouse 🙏

  • @nickharrison3748
    @nickharrison3748 2 роки тому +9

    Ah..the starting music at 0:01 ..👌

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 Рік тому +1

    Khup chan mauli khup sunder 👌👌👌🙏💐💐☺️☺️☺️

  • @frankalphanso2508
    @frankalphanso2508 2 роки тому +10

    My Most liked episode.... Gatne..😇❤️

  • @ravirajvirkar5967
    @ravirajvirkar5967 2 роки тому +14

    जीवनोन्नतीचे सहा सोपान 🤣☝️🙏

  • @madhukarphadke5952
    @madhukarphadke5952 2 місяці тому

    Great,पुलन्चे साहित्य अवीट गोडीचे,अजरामर आहे !!!

  • @shivamkale2372
    @shivamkale2372 28 днів тому

    अप्रतिम 🙏 शेवटचा विनोद म्हणजे वा... 😂😂

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 2 роки тому +14

    जिवन जगलेला महान माणूस.

  • @sanjaymohite6042
    @sanjaymohite6042 2 роки тому +6

    मस्तच...

  • @sanjaydoijad2290
    @sanjaydoijad2290 Рік тому +5

    Superb!
    Simply Unbelievable narration of the personality!
    Legendary P. L.

  • @swaruppople6826
    @swaruppople6826 Рік тому +2

    Khup chaan ❣️

  • @iamsrk9584
    @iamsrk9584 2 роки тому +5

    Evergreen पुलं 💓

  • @thevaliantkautilya
    @thevaliantkautilya Рік тому +4

    पु.ल the Legend 🙏🏻

  • @ashwinikumarjadhav2342
    @ashwinikumarjadhav2342 2 місяці тому

    अप्रतिम शबदप्रयोग...... अजरामर कलाकृती

  • @rohangosavi1044
    @rohangosavi1044 11 місяців тому

    पु. ल देशपांडे म्हणजे निखळ मनोरंजन.

  • @SwarupGunjal19
    @SwarupGunjal19 Рік тому

    महाराष्ट्रातील अनमोल हिरा म्हणजे पु. ल. देशपांडे

  • @rutujaatole2129
    @rutujaatole2129 Рік тому +8

    PL is an emotion..❤

  • @sforbhosale
    @sforbhosale 2 роки тому

    खूप खूप सुंदर आहेतः सर खूप खूप सुंदर लिहिले आहे सर वाचणं मुक्त हसायला येते

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Bhosaleji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती

  • @krishnakantbhatkar
    @krishnakantbhatkar 11 місяців тому

    Hey bghun asa watatai ki kharach...amvhya aajchya pidhi ni ky miss kela... Kharach juna tey sona ch..

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 11 місяців тому

    स्वाकशेरी हा शेब्द चुकला आहे.लीहता येईना 🙏

  • @jitendrapotdar6982
    @jitendrapotdar6982 Рік тому +2

    Excellent.

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 11 місяців тому

    अप्रतिम अतिशय सुंदर वर्णन 😊

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 4 місяці тому

    कितीही वेळा पाहीलं तरी मन भरत नाही.....

  • @sudhakarpalve9685
    @sudhakarpalve9685 2 роки тому +7

    Fantastic

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् Sudhakarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @sachinjunankar6564
    @sachinjunankar6564 Рік тому +1

    खुप छान अप्रतिम पु.ल.

  • @ravikiranankulwar5771
    @ravikiranankulwar5771 Рік тому

    स्टॅण्ड अप कॉमेडी आणि कॅरीकेचर याचं चालतं बोलतं विशवाविद्यालय म्हणजे भाई...
    भाई होते, आहेत, आणि राहतील ......

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 2 роки тому +4

    Very nice

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 Рік тому +1

    असे लेखक पुन्हा होणे नाही

  • @pavanturkane4036
    @pavanturkane4036 2 роки тому +3

    अतिशय सुंदर ❤❤

  • @sandeeptardalkar6015
    @sandeeptardalkar6015 2 роки тому +4

    खुप छान.

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +1

      धन्यवाद् Sandeepji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @shivkanttokalwad6567
    @shivkanttokalwad6567 2 роки тому +4

    खुप खुप आभार सर..🙏🙏👍👍

  • @shirishsumant6190
    @shirishsumant6190 Рік тому

    पुलपॅथी ... आनंददायी...

  • @manjirinimkar9997
    @manjirinimkar9997 2 роки тому +3

    अप्रतिम!

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Manjiriji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @umawatve6710
    @umawatve6710 2 роки тому +1

    Waa mejvanich P .L . na pahnyachi ani aikmayachi

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Umaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @Thatengineerguy25
    @Thatengineerguy25 2 роки тому +5

    Simple and amazing Comedy . Legend for a reason 💖🙌

  • @shrikantyelwande8653
    @shrikantyelwande8653 2 роки тому +4

    खूप छान

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому +2

      धन्यवाद् Shrikantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !

  • @amitgokhale6578
    @amitgokhale6578 Рік тому +2

    Bhashe chi jadoo shabdanchi kimaya ani hyachi sangad ghalnare P.U.LA KIMAYAGAR

  • @MarathaHistoryBuff
    @MarathaHistoryBuff 8 місяців тому +1

    2024 ans it's still funny...

  • @deeliplondhe5186
    @deeliplondhe5186 2 роки тому +2

    सदर ची कथा कमकुवत हृदयाच्या लोकांनी वाचुनये हसून हसून हृदय फाटेल

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Deelip! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html

  • @rajendrapadture92
    @rajendrapadture92 Рік тому +1

    पु ल अजरामर आहेत.

  • @dhartibachaonisarga7764
    @dhartibachaonisarga7764 Рік тому +1

    असा साहित्यिक पुन्हा निर्माण होणे नाही

  • @inspirationalthoughts975
    @inspirationalthoughts975 2 роки тому +3

    खुप मस्त

  • @mangalnirwan4825
    @mangalnirwan4825 2 роки тому +3

    Great 👍 👌

  • @nehashinde8231
    @nehashinde8231 2 роки тому +5

    Nice

  • @swapnilsheth4066
    @swapnilsheth4066 2 роки тому +3

    Wah chan 😊

  • @pankajchouhan2930
    @pankajchouhan2930 Рік тому +1

    Only great comedian Shri Madhu Apte could do the role of SakhaRam Gatane 🫡🙏
    God give peace to his soul

  • @pennsword7706
    @pennsword7706 2 роки тому +2

    Stilll fresh in, 2022

  • @santoshsawant5932
    @santoshsawant5932 2 місяці тому

    पु. ल. म्हणजे लय भारी ❤

  • @प्रशांतभोई
    @प्रशांतभोई 2 роки тому +3

    अद्भुत 👏👏👏👏👏

    • @AlurkarMusicHouse
      @AlurkarMusicHouse  2 роки тому

      धन्यवाद् Prashantji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
      ua-cam.com/play/PLtVoysWT7s1VprcdUL4RTYVqzbxnmjpcC.html

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 Рік тому +1

    Superb

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 7 місяців тому +1

    जुने ते सोने बोलतात हे खरे आहे

  • @chandrashekharjakhalekar1746

    वा वा. एकदम छान.

  • @sachinjadhav5706
    @sachinjadhav5706 2 роки тому +1

    Refreshment time 🎉 🎉🎉

  • @amarwani1430
    @amarwani1430 Рік тому

    Khoopach chaan

  • @shradharabade14
    @shradharabade14 2 роки тому +2

    21:24 khupch sundar mandani 😂❤️

  • @latashelar1678
    @latashelar1678 5 місяців тому

    खूपच छान

  • @sandipparkale310
    @sandipparkale310 3 місяці тому

    अफलातून ✌🙏

  • @sachinkardak7454
    @sachinkardak7454 2 роки тому +5

    रिअल पात्र होतं गटने कि काल्पनिक पात्र आहे गटणे

    • @nikhilchitale9422
      @nikhilchitale9422 Рік тому

      Kalpanik patra.. Pan PL deshpande yani jivant kele..!!

    • @Rachoo-5
      @Rachoo-5 6 місяців тому

      हल्लीच भेटलो, he does exists

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 2 роки тому +1

    Simply nice.I 🤗🙏

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 6 місяців тому

    अशी माणसे पुन्हा होणे नाही

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 8 місяців тому

    ❤❤❤❤super.

  • @revannathsutar6157
    @revannathsutar6157 11 місяців тому

    Love you sir ❤❤❤❤❤❤