पु. ल. देशपांडे ह्यांनी पुणे महानगरपालिकेत केलेलं एक उत्स्फूर्त भाषण (1960) P L Deshpande Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 кві 2024
  • pune mahanagar palika, pune municipal Pune culture
    #पुल_देशपांडे #पुलदेशपांडे #पुल #पुलं #pldeshpande #puladeshpandequotes #puladeshpande #pula_deshpande #puldeshpande #pulaprem #pulaprem_blog #pula #marathi #sunitadeshpande #सुनीता_देशपांडे #मराठी #म

КОМЕНТАРІ • 25

  • @licshpathak
    @licshpathak 20 годин тому +1

    मराठी भाषेच्या ह्या सारस्वतांच्या चरणी पु.ल. वंदन❤🎉😂

  • @ameyadeshpande0915
    @ameyadeshpande0915 Місяць тому +19

    ज्या व्यक्तीला माणूस आणि माणुसकी पूर्ण समजते तोच व्यक्ती संस्कृति ची व्यख्या कारू शकतो
    अतुलनीय पू ल 🙏🏻🙏🏻

  • @1915164
    @1915164 Місяць тому +12

    90 च्या दशकात अगदी जवळून पुलं आणि कुसुमाग्रज यांचे दर्शन घडले ,तो दिवस अजून आठवतो ,दोन महान साहित्यिक

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Місяць тому +2

    🌹🙏🌹👌वक्ता दशसहस्रेषु-अप्रतिम वक्तृत्व👌❤️👍🌹👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️❤️🙏⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️

  • @1915164
    @1915164 Місяць тому +13

    संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पवित्र क्षेत्रामुळे पावन झालेली पुण्य नगरी , माझे आजोळ ,माझी कर्म भूमी

  • @amoolyawaskar4760
    @amoolyawaskar4760 Місяць тому +2

    🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 Місяць тому +6

    बिनधास्त बोलायचं... पुण्याला काय घाबरायचे🙏

  • @user-gf4wd6cg7r
    @user-gf4wd6cg7r 28 днів тому +3

    विनोदाचे बादशाहा

  • @user-yo9ks4ep8z
    @user-yo9ks4ep8z 26 днів тому +2

    आवाज आणि बोलण्याची शैली पुलंचीच आहे.

  • @prabhakarchavan3692
    @prabhakarchavan3692 Місяць тому +2

    ❤ good😂 great special

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Місяць тому +3

    ❤❤❤😂

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 Місяць тому +2

    पुण्यातील??? 🤨पुलं पेक्षा महान आहेत.🙏🙏🙏

  • @MAHENDRADALVIGoa47
    @MAHENDRADALVIGoa47 Місяць тому +3

    पुणे तेथे काय उणे.

  • @yogeshsir999
    @yogeshsir999 Місяць тому +3

    वक्ते आचार्य अत्रे आहेत

    • @pulaprem
      @pulaprem  Місяць тому

      😂

    • @sanjaydeshpandev
      @sanjaydeshpandev Місяць тому +2

      नाही.
      पु ल च आहेत...
      पण त्यांची style या भाषणात अत्र्यांसारखी आहे...
      मला ही तसे वाटले...
      पण नंतर नीट ऐकले...

    • @manmohanroge
      @manmohanroge Місяць тому +3

      काय राव, पुलंचा आवाज, बोलण्याची पद्धत ओळखू शकत नाही का ? पुलंच्या अनेक व्यक्तीरेखांच्या ध्वनिफीती उपलब्ध आहेत, त्या ऐका.

    • @harishdeshpande1159
      @harishdeshpande1159 Місяць тому

      अत्रेच आहेत, पु ल थोडे लाघवी आणि मृदु बोलतात. हिंदुस्थान हा पुलंचा शब्द नाही.

    • @dangergaming3690
      @dangergaming3690 17 днів тому

      नाही पुल च आहेत

  • @shivajiahire6205
    @shivajiahire6205 19 днів тому

    अत्रेचाच आवाज वाटतोय

  • @engineerscom-vz3ty
    @engineerscom-vz3ty Місяць тому +2

    हा आवाज आचार्य अत्रे यांचा वाटत आहे. 3:22

  • @milindkumardeshmukh2187
    @milindkumardeshmukh2187 Місяць тому

    This speech is of Honourable Acharya Pralhad Keshav Atre and not of Pu.La. Please confirm