का? रमेश रणदिवेंच्या दिग्दर्शनाची प्रशंसा स्वतः पु.लं नी केली आहे आणि नाटकाच्या यशाचे श्रेय मूळ नाटकाची संहिता जागृत करणाऱ्या दिग्दर्शकाचे आहे असे म्हणतात ... पुढे जाऊन असेही म्हणतात की ह्या नाटकात मला काम करायला मिळाले असते तर मला आनंद झाला असता ...
वस्त्रहरण❤❤❤❤
मी हे नाटक १२वेळा पाहिलं व मा.मश्चिंद्र कांबळी तात्या सरपंच भुमिकेत बघीतले
मी स्वतःला भाग्यवान समजतो, मला आदरणीय श्री पु ल देशपांडे यांच सहवास लाभला.
🌹🙏🌹👌आनंदाला मुहूर्त लागत नाही👌❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️❤️👌⭐️🙏
🌹👌🙏हसण”हे तारूण्याचे लक्षण आहे👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️👌❤️👌👌🙏
🌹हसण्यातली श्रीमंती देणारे पुलच👌🙏❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️⭐️❤️👌❤️⭐️🙏
अप्रतिम भाषण.विनोदी अंगाने या नाटकाचे रसग्रहण..
Machindra Kambli nantar natak bhaighachi iccha ch urli nahi. Great kalakar.
U r right. Recently I watched this drama and repented 😢 I have watched Machindra Kambli play on TV, that was great.
Faar Apratim vichar Pu La ni mandale keval Avismaraniya !
🌹🙏⭐️👌विनोदनिर्मिती सहज,हंशा,टाळ्यांचा खजिनदार” फक्त पुलच😎❤️👌❤️❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️🙏
अप्रतिम ❤
एखादा जाणता कलाकार एखाद्या अप्रतिम कलाकृतीचे मनसोक्त कौतुक करू शकतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हे भाषण.
Video recording हवं होतं..! हे पण छानच आहे.
❤ पु. ल. देशपांडे❤❤
पु. ल. ना 🙏🙏🙏
मी असंख्य वेळा पाहिलेले नाटक
❤
He he he🎉
👍
Pu La न भूतो ना भविष्यती
माझं हे नाटक पूर्ण पाठ आहे
पु. ल. नी हे नाटक दिग्दर्शित केलऺ असतऺ तर काय धमाल आली असती.
का? रमेश रणदिवेंच्या दिग्दर्शनाची प्रशंसा स्वतः पु.लं नी केली आहे आणि नाटकाच्या यशाचे श्रेय मूळ नाटकाची संहिता जागृत करणाऱ्या दिग्दर्शकाचे आहे असे म्हणतात ... पुढे जाऊन असेही म्हणतात की ह्या नाटकात मला काम करायला मिळाले असते तर मला आनंद झाला असता ...
🌹😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂❤
😅
हा आवाज प्र के चा की पू ल चा
पु ल
तू का आहेस भूतलावर...?
जर तुला पुल चा आवाज नसेल ओळखता येत तर......
😂😂
पु. ल. देशपांडे यांचे भाषण किती सुंदर असते ह्याचे उत्तम उदाहरण आहे.