प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे विचार शैली आणि भाषा तर्क यावर श्री तर्क तीर्थ जोशी याचा मोठा प्रभाव जाणवतो। विलक्षण व्यक्तिमत्त्व। विश्वकोश तील संपादन या देखरेख खाली झाले । यात अनेक विद्वान घडले।
साधारण इतक्या बुद्धिमान माणसामध्ये एक अहं येतो आणि तो त्याच्या बोलण्यात दिसतो. पण, शास्त्रीजी किती नम्रतेने शांतपणे बोलत आहेत? आणि, मुलाखतकार पुलं आहेत... ह्या मुलाखतीला तुलना नाही...
धन्यवाद, पू. ल. नी आकाशवाणी वर कित्येक छान व्यक्तिमत्त्व आणले त्यांच्या बरोबर आजच्या podcast सारख्या मुलाखती घेतल्या त्यांचा खट्याळपणा "makes us love him"
Jay Ho...💐Durlabh Durmil Mulakhat Ji Aakaash Vani ne aapan uplabda karun diliy he aprup apratim an Dugda-Sharkara Yogach mhanava...👍🏼🤳🏼👌🏼 Sahaj Sundar oghavatya maay marathi bhasha shailit ojasvi an manasvi Su-San waad va Mulakhat hi visheshach Ji aahech....👌🏼 👉🏼Aadhunik Sant Mahatma Gandhi Bapu che Sakriy Adhyaatma-Desh Bhakti,Swatantra Ladha-Yogdaan SanVidhaan Lok Tantra chi Shakti adhorekhit Karte ch ki...🎬📚🇮🇳🔍 🙏🏼Vinamra Saalas Sahruday Dnyaani Vidwaan vyaktimatva hi Tarka Tirth L.S. Joshi yaanche pragat karte...🤳🏼🗣️Je Pulla Deshpande yanche tr Sanwaad Kaushalya hi Khaasach ki...👍🏼 Hi Doghaan chi Jodi Vishesh Jamli...💞✌🏼Shrote mandali hi Harikhali...👌🏼 Sukhaavali...🤗😅 ⛳Jay Jay Raamkrishna Hari..👣.Jay Guru...🙏🏼 Jay Hind..⛳.Jay Bharat.🇮🇳..Jay Jagat...🌎
विनम्रपणे काही प्रमाणात असहमत आहे काही मतांशी. गांधी संत मुळीच नव्हते. थोर राष्ट्रपुरुष नक्कीच होते. गांधीच्या नुसत्या गुणानबद्दल चर्चा ना होता दोषांबद्दल पण चर्चा व्हायला हवी. 14:16
दोन दिग्गजांचा सहभाग असलेली मुलाखत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू , जीवनदृष्टी, आणि व्यासंग समजण्यास मदत झाली. एक विनंती- मुलाखत घेतल्याची आणि प्रसारित झाल्याची तारीख नमूद केल्यास अधिक उपयुक्त होईल.
Thanks for posting this.Had the great honor of meeting him in Vai in 1983-84. Gentleman that he was ,took me, a young lad, home and gave me instructions of how and with whom I could learn Sanskrit in Bombay. Could see the beautiful and saintly flowing ' Krishna Mai ' river near his house. Salutations to him and his monumental contributions! Jai Hind!
_नेमक्या २६ मिनिटे ३५ सेकंदाच्या ह्या 'अमृतकुंभा'चा आपण आस्वाद घ्यावा, हीच सदिच्छा! उंच स्तरांवर चढण्याची तहान कधीच संपली नाही पाहिजे! 'त्याचे' हात इतर ग्रहांवर पकड घेण्यासाठी पोहोचले आहेत!, असे माझा एअर वेटरन मित्र म्हणतो!_
Jr ka women gandhi ahinsa ani shantila dharun hota mhanun samil zalya tr sir bose yanchya army madhe women ni participate ks kel, chatychi tr ki chatychi
चुकीचं विधानं आहे... टिळकांना शिक्षा झाली तेव्हा कष्टकरी/कामगारांना त्या गोष्टीशी घेणंदेणं नव्हतं असं म्हणायचंय का या जोशीबुवांना? काळ आणि परिस्थिती लक्षात न घेता अशी सरळसोट विधानं करणं हास्यास्पद आहे... टिळक प्रभृतींनी आधी राष्ट्रवादी चळवळीचा पाया मजबूत केला हे नाकारता येईल का? एकाला मोठं ठरवण्यासाठी दुस-याला छोटं ठरवण्याची गरज नसते...
दोघांही दिग्गजांना ऐकण्याच परमभाग्य मुलाखतीच्या रूपाने लाभले आणि धन्य झालो. दोघांही मराठी सारस्वत विद्वानांना मनापासून त्रिवार वंदन.
आदरणीय पु.ल. व तर्कतीर्थ
मुलाखत ऐकण्याच परमभाग्य च धन्यवाद आकाशवाणी.
मनापासून धन्यवाद ही मुलाखत आम्हला ऑडियो स्वरुपातील उपलब्ध करून दिल्या बद्दल . 🙌🤗❤️
पहिल्यानेच लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे विचार ऐकल्यावर धन्यता वाटली .
एक तर्कतीर्थ तर एक शब्द प्रभू अशी मुलाखत ऐकणे हेच खूप मोठ आहे आजच्या घडीला धन्यवाद! पुणे आकाशवाणी
काय काय वाचायचं राहून गेलंय याची एक यादी तयार झाली. विद्या आणि विनय म्हणजे शास्त्रीजी🙏 पु. लं. चं बोलणंही ओघवतं 🌻
मराठी किती शुद्ध आणि सहजपणे बोलत आहेत दोघे . Excellent
फारच छोटी होती मुलाखत.. अजून ऐकायला मिळावं अशी प्रार्थना! दोन महान लोकांच्या संवादात आपण किती शिकू शकतो!
प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे विचार शैली आणि भाषा तर्क यावर श्री तर्क तीर्थ जोशी याचा मोठा प्रभाव जाणवतो। विलक्षण व्यक्तिमत्त्व। विश्वकोश तील संपादन या देखरेख खाली झाले । यात अनेक विद्वान घडले।
आपण मराठी माणसे खूप भाग्यवान आहोत की या मातीत अशी मोठी माणसे जन्माला आली. पुढेही येतील. हेच आपले आशास्थान आहे.
साधारण इतक्या बुद्धिमान माणसामध्ये एक अहं येतो आणि तो त्याच्या बोलण्यात दिसतो. पण, शास्त्रीजी किती नम्रतेने शांतपणे बोलत आहेत? आणि, मुलाखतकार पुलं आहेत... ह्या मुलाखतीला तुलना नाही...
Sansmaraniya mulakhat
Lakshaman
Shatri budhdhipranyavadi vyasangi tarkasangat vicharasarani asallele vyaktimatva hote Ani tyanchi mulakhat pula sarakhya dnanpipasu bahuayami vyaktime ghetalyamule farach ranjak Ani dnanat bhar ghalanari zali ahe😊
Perfect
हि मुलाखत ऐकल्यावर , बुद्धिप्रामण्यवाद हा प्रत्येक कर्मकांड करणाऱ्या तरुणांनी स्वीकारला पाहिजे..
आकाशवाणीवर झालेल्या अशाच सुंदर मुलाखती युट्यूबवर टाकून आम्हास आनंद द्यावा हि विनंती. धन्यवाद
अगदी बरोबर
खूप छान मुलाखत...महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष जोशी महाराज होते...!
अत्यंत सुंदर मुलाखत व खूप लवकर संपली असे वाटले.
धन्यवाद, पू. ल. नी आकाशवाणी वर कित्येक छान व्यक्तिमत्त्व आणले
त्यांच्या बरोबर आजच्या podcast सारख्या मुलाखती घेतल्या त्यांचा खट्याळपणा "makes us love him"
फारच सुंदर! पुलं आणि लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणजे ऐकायला पर्वणीच आहे.
होय, अगदी खर आहे.
गांधी प्रत्येक सामान्य माणसासाठी किती प्रभावी आणि क्रांतिकारी होते हे जोशी व्यवस्थित विस्तार करून सांगतात. ❤
खूप छान खूप vrshani शास्त्री यांचे शब्द ऐकायला मिळाले हेच ahm भाग्य धन्यवाद
गुरु शिष्य यांची चर्चा, आदर्शवत 🕉️🕉️🌹🌹
आकाशवाणीचे आभार..!!
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांची अप्रतिम मुलाखत
Jay Ho...💐Durlabh Durmil Mulakhat Ji Aakaash Vani ne aapan uplabda karun diliy he aprup apratim an Dugda-Sharkara Yogach mhanava...👍🏼🤳🏼👌🏼
Sahaj Sundar oghavatya maay marathi bhasha shailit ojasvi an manasvi Su-San waad va Mulakhat hi visheshach Ji aahech....👌🏼
👉🏼Aadhunik Sant Mahatma Gandhi Bapu che Sakriy Adhyaatma-Desh Bhakti,Swatantra Ladha-Yogdaan SanVidhaan Lok Tantra chi Shakti adhorekhit Karte ch ki...🎬📚🇮🇳🔍
🙏🏼Vinamra Saalas Sahruday Dnyaani Vidwaan vyaktimatva hi Tarka Tirth L.S. Joshi yaanche pragat karte...🤳🏼🗣️Je Pulla Deshpande yanche tr Sanwaad Kaushalya hi Khaasach ki...👍🏼
Hi Doghaan chi Jodi Vishesh Jamli...💞✌🏼Shrote mandali hi Harikhali...👌🏼 Sukhaavali...🤗😅
⛳Jay Jay Raamkrishna Hari..👣.Jay Guru...🙏🏼 Jay Hind..⛳.Jay Bharat.🇮🇳..Jay Jagat...🌎
आदरणीय स्व.यशवंतरावजी चव्हाण यांचे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्री जोशी हे गुरू होत.
विनम्रपणे काही प्रमाणात असहमत आहे काही मतांशी. गांधी संत मुळीच नव्हते. थोर राष्ट्रपुरुष नक्कीच होते. गांधीच्या नुसत्या गुणानबद्दल चर्चा ना होता दोषांबद्दल पण चर्चा व्हायला हवी. 14:16
आकाशावानी यांचे आभार मानावे तितकेच कमी दुर्मिळ मुलाखत आमच्या पिढीला उपलब्ध करून दिल्या बद्दल आकाशवाणी टीम चे आभारी... 🎉🎉🎉🙏🙏🙏
दोन दिग्गजांचा सहभाग असलेली मुलाखत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू , जीवनदृष्टी, आणि व्यासंग समजण्यास मदत झाली. एक विनंती- मुलाखत घेतल्याची आणि प्रसारित झाल्याची तारीख नमूद केल्यास अधिक उपयुक्त होईल.
Thank you sir for your feedback, soon we’ll update the details.
खूप सुंदर मुलाखत ❤ धन्यवाद टीम 🎉
दोन महान व्यक्तिमत्त्वे आणि उत्तम संवाद.
उत्तम विचार प्रवर्तक मुलाखत आहे. टिळक आणि गांधी यांच्यात शास्त्रीबुवांना आढळणारा फरक देखील विचार करण्यासारखाच आहे
Thanks for posting this.Had the great honor of meeting him in Vai in 1983-84. Gentleman that he was ,took me, a young lad, home and gave me instructions of how and with whom I could learn Sanskrit in Bombay. Could see the beautiful and saintly flowing ' Krishna Mai ' river near his house. Salutations to him and his monumental contributions!
Jai Hind!
hey are you ex student of Nowrosjee Wadia College pune
आकाशवाणीचे आभार
दोन महान व्यक्तींचा संवाद ऐकण्या सारखा आहे.
नमस्कार अप्रतिम मुलाखत शब्दच नाही तर्कशास्त्री होते
खुपच सुंदर... परत परत ऐकावं इतकं सुंदर... अलीकडच्या काळात मुलाखतीच्या निमित्ताने जो रटाळपणा ऐकवला जातो त्यापेक्षा कैक कैक पटीने सुंदर संवाद...
ಧನ್ಯವಾದ air ಪುಣೆ
Thank you UA-cam
अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण मुलाखत
धन्यवाद ही मुलाखत ऐकायची संधी दिल्याबद्दल !
मला खुप गर्व आहे लक्ष्मण शास्त्री जोशी चां जन्म आमच्या गावात झाला आहे
धन्यवाद.. 🙏 एक दुर्मिळ व्यक्तीम्त्व
महात्मा गांधी, एम.एन.राॅय म्हणजे आदर्श वाद.
नारायण शास्त्री मराठे.🌹🌹
खूप छान ऐकायला मिळालं.thank you akashwani.
अशा द्रमुक मुलाखती आपण UA-cam upload केली. सध्याच्या वातावरणात ऐकल्यानंतर तरूण पिढीला एक नवी दिशा मिळू शकते. अशाच मुलाखती ऐकणे गरजचे आहे
ज्यांना ऐकण्याचा प्राब्लेम आहे त्यांना नीट ऐकू येत नसल्याने झाली. कृपया आवाज लाऊड असावा ऐकण्याचा आनंद लाभेल.धन्यवाद.
खरच काळाची गरज आहे.
दुग्धशर्करा योग!
उत्कृष्ट!
अप्रतिम आज हे विचार तेवढच महत्वाच आहे
अप्रतिम मुलाखत.
धन्यवाद.
🙏🙏🙏
अप्रतिम मुलाखत.
धन्यवाद आकाशवाणी 🙏
भारतीय राजकारणात गांधी यांचे महत्व मोठे आहे हे या मुलाखतीतून दिसून येते
अप्रतिम मुलाखत
Thanks for posting this informative video🙏
Pure Gold 👍🏻✨✨✨❤❤
Khup chhan Interview 👌👌🙏🙏
विद्वान व आनंदि दोन्ही धन्यवाद
अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने केले आहे
खूपच छान माहिती.
Good interview
Durdarshan shows like that type interview
खूप छान ❤
Great to hear this... Please upload more like this...
Thanks. This is real Treasure !
धन्यवाद यु ट्यूब
खूप सुंदर
*वयाच्या ८६ व्या वर्षीही तर्कतीर्थांची वाचा, वाणी आणी प्रगल्भता केव्हढ्या उच्च दर्जाची होती हे ऐकून चकीत व्हायला होते.*
Excellent conversation between two great people 🙏
Great people, great interview
ग्रेट व्यक्तीमत्व
उद्या सुमन कल्याणपूर जन्मदिन आहे. त्यामुळे सुमन कल्याणपूर यांची मुलाखत अपलोड करा.
Saheb your comment is good
Ya thor vyakttichi aaj bhet zali ha durmil, maulawan yog...dhanyawad
सुरवातीलाच पु.लं.ची अति हूषारी लक्षात येते.
Legendary philosopher.
आम्हाला अभिमान आहे आम्ही जोशींच्या शाळे शिकलो, घडलो
जुन्या आठवणीची अभ्यासपूर्ण मुलाखत.
One year ago ...?
Great
म्हणजे ही मुलाखत १९८७साली झाली आहे
Awaz kiti khankhanit ahe 86 vya varshi suddha🙏
🙏
❤❤❤❤❤
धर्माच्या पलीकडे राष्ट्रवाद 🙏
_नेमक्या २६ मिनिटे ३५ सेकंदाच्या ह्या 'अमृतकुंभा'चा आपण आस्वाद घ्यावा, हीच सदिच्छा! उंच स्तरांवर चढण्याची तहान कधीच संपली नाही पाहिजे! 'त्याचे' हात इतर ग्रहांवर पकड घेण्यासाठी पोहोचले आहेत!, असे माझा एअर वेटरन मित्र म्हणतो!_
🌹🙏🙏
The great Philosopher
साधेपणा आणि सात्विकता
Apratim mulakhat 🎉
Good
आमचे नशीब हि मुलाखत ऐकायला मिळाली
Thanks ❤️
❤️❤️❤️❤️❤️
👍👍👌👌🙏🙏
treasure
Kisan veer यांची मुलाखत मिळेल का
अशी दुर्मिळ रेकॉर्डिंग यूट्युबवर जरूर टाकावेत.
I think Lokmanya denied committing crime, not because he denied incident but he did not recognize the laws of British
You're right...
But this Joshi buva was a Gandhian...
(Actually he should have avoided comparing the two...)
❤
Jr ka women gandhi ahinsa ani shantila dharun hota mhanun samil zalya tr sir bose yanchya army madhe women ni participate ks kel, chatychi tr ki chatychi
दोघेही बुद्धीमान व सुसंस्कृत विचारवंत होते !
Listen in 1.25. 👍
🙏🙏🙏
चुकीचं विधानं आहे...
टिळकांना शिक्षा झाली तेव्हा कष्टकरी/कामगारांना त्या गोष्टीशी घेणंदेणं नव्हतं असं म्हणायचंय का या जोशीबुवांना?
काळ आणि परिस्थिती लक्षात न घेता अशी सरळसोट विधानं करणं हास्यास्पद आहे...
टिळक प्रभृतींनी आधी राष्ट्रवादी चळवळीचा पाया मजबूत केला हे नाकारता येईल का?
एकाला मोठं ठरवण्यासाठी दुस-याला छोटं ठरवण्याची गरज नसते...