मी १२वीत असतांना पु. ल. ना भेटायचंच असे ठरविले होते...अन् एकदिवस त्यांच्या निधनाची बातमी आली..मी खूप रडले होते त्यावेळी.... कारण माझी ती इच्छा कधीच पूर्ण होणार नव्हती..😦😦
पु ल ची ही मुलाखत समीक्षक सु शी भावे यांनी घेतली आहे आणि ती पुणे आकाशवाणीच्या संग्रहातील आहे. त्याची लिंक खाली देत आहे. ua-cam.com/video/Ye1UcO8dhLc/v-deo.html

मस्त वर्णन. साहित्य शारदेच्या प्रांगणात फुललेले चतुरस्त्र व्यक्तिमत्व. 👏
खूप खूप छान ऐकायला मिळाले 🎉❤
खुप छान मस्त
अप्रतिम अद्वितीय अनुपम अद्भुतच अविट अनमोल अमुल्य असे व्यक्तिमत्व
पु ल देशपांडे.. मराठी साहित्य विश्वाला पडलेले एक गोड स्वप्न. खुप छान. 👍🏽
खूप सुंदर, दिलखुलास मुलाखत. धन्यवाद
पु.ल. म्हणजे ईश्वराने मराठी माणसाला दिलेलं एक बक्षीसच म्हणायला हवं.
केवळ आणि केवळ अप्रतिमच ❤️🤩🤩🤩✨✨😘
पू. ल. अमर आहेत...
Fantastic interview, Best Interview, 💐☀️🎉
Apratim
पुलस्पर्श होताच दु:खे पळाली ,
नवे सूर, आनंदयात्रा मिळाली
निराशेतूनी माणसे मुक्त झाली ,
जगू लागली, हास्य गंगेत न्हाली !!!
- कविवर्य मंगेश पाडगावकर
ऐकून धन्य झालो
खुप छान मुलाखत घेतली आहे! यामुळे आम् ही सऺम्रुध्द झाले व --विचाराने!
अगदी खरा माणुस आणि बहुरुपी कलाकार
खूप छान माहिती दिली
मुलाखत कार 👍👍
एक अवीट मुलाखत!💐👌
पुल म्हणजे deva घर चीं अनमोल ra
खूप छान.. सुंदर मुलाखत..
पू.ल.आपण आम्हाला समृद्ध केलंत..
Jeevanachya 2 dukhyamadhala p. L. Mhanaje 1 anandadacha 1, poolach ahe
पु लं म्हणजे
*Gem* of.....
मराठी साहित्य
खूप मोठा ठेवा सोडून गेले
छान सुंदर मुलाखत पुलना पुन्हा पुन्हा ऐकणे हा उत्तम योगायोग .
Great man
खूप छान वाटल मुलाखत ऐकून..
मुलाखत घेणारे -सु. शी. भावे
अप्रतिम
🙏🙏🙏
mi he jitkya veli aiklay...titkya veli pu la mala vegale watat rahile ahet ....khup khup bhari
मी १२वीत असतांना पु. ल. ना भेटायचंच असे ठरविले होते...अन् एकदिवस त्यांच्या निधनाची बातमी आली..मी खूप रडले होते त्यावेळी.... कारण माझी ती इच्छा कधीच पूर्ण होणार नव्हती..😦😦
Same with me. I was in 10th that time 😔😔😔
पण मुला, पु.ल. देहाने जरी नसले तरीही या विज्ञान युगात त्यांचा आवाज, त्यांचे लेखन, त्यांचे चित्रपट... यातून ते मृत्युंजय च राहणार आहेत
अरे !!
अप्रतिम, अजोड, अतुलनीय. 🙏
No words 🙏
Who is the person taking interview ? Shivaji Rao Bhosale ??
खुप छान मुलाखत..
खूप सुंदर मुलाखत.
Best
बहु आयामी पु.ल.देशपांडे म्हणून संपुर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो.
अप्रतिम पूल ....
खूप छान
Great...pu l...bhai
Outstanding personality
किती सुंदर मुलाखत. आपल्यालाही असं जगता आलं तर..... असं वाटतं
Great
wow.. my life has been a long holiday...
अतिशय सुंदर आणि श्रवणीय
Khoon sunder hai
Good
छान
ही मुलाखत
केंव्हा ,
कुठे
आणि कुणी घेतली याचा तपशील द्या.
अप्रतीम !
पु ल ची ही मुलाखत समीक्षक सु शी भावे यांनी घेतली आहे आणि ती पुणे आकाशवाणीच्या संग्रहातील आहे. त्याची लिंक खाली देत आहे.
ua-cam.com/video/Ye1UcO8dhLc/v-deo.html
Simply Great 👍👍
Super
Treasure
देवाचिया द्वारी उभा क्षणभरी!!
Excellent
Interview ghenare Dilip Prabavalkar aahet ka?
nahi
🙏👌👍
Who is the interviewer 'Bhave'?
The interviewer is Professor Sa. Shi. Bhave and noted Literary Critic, who
used to teach in Ferguson College, Pune .
पु ल ची ही मुलाखत समीक्षक सु शी भावे यांनी घेतली आहे आणि ती पुणे आकाशवाणीच्या संग्रहातील आहे. त्याची लिंक खाली देत आहे.
ua-cam.com/video/Ye1UcO8dhLc/v-deo.html
👌mast jawab nahi
Ha interview mala vishesh avdla. Interview denare great ahetach ani ghenare suddha....
Kon ahet ghemare
when you uploading others contributions at least show limited ads
Those who dislike are anti-Marathi
होय. खरं तर पुलंना न ऐकणं हा कपाळकरंटेपणाच,
Pu Bha Bhave ?
Pool ch sahitya tention free karte
आह्लाददायक,आनंददायक.
All beyond imagination.k.s.ramchandra.
Those who dislike are nuts
6 vela eikali mulakhat tari man bharat nahiye
When was this recorded?
पु ल ची ही मुलाखत समीक्षक सु शी भावे यांनी घेतली आहे आणि ती पुणे आकाशवाणीच्या संग्रहातील आहे. त्याची लिंक खाली देत आहे.
ua-cam.com/video/Ye1UcO8dhLc/v-deo.html
P.l.deshapande phunha janmmala ya.
Fakta fakta aani jar aaplya la asa shudha bolta aala tar jeevan saarth
Dolyat ashru alla -
Chatustra vakta astapailu sahistik asunahi pul pure janato mich maze bal ya uktipane vagale ani jagale
U
अद् भूत