हृदयस्पर्शी भाषण, पालकांनो मुलांच्या आयुष्याबरोबर खेळू नका,,, Indrajeet deshmukh sir

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2024
  • हृदयस्पर्शी भाषण, पालकांनो मुलांच्या आयुष्याबरोबर खेळू नका,,, Indrajeet deshmukh sir

КОМЕНТАРІ • 995

  • @saepatil5996
    @saepatil5996 2 роки тому +15

    सर आज मराठी शाळा मधून शिक्षण घेतलेल्या मुलांना कुणीच विचारत नाही मग त्यांच्याकडे इतर अनेक चांगले गुण असले तरी सुद्धा शिवाय पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी सुध्दा गुणांची टक्केवारीच पाहिली जाते त्यांच नेचर स्वभाव इतर चांगले गुण पाहिले जात नाहीत
    इंग्लिश शाळेत शिकणाऱ्यांचच खूप कौतुक होत व तीच मुल खूप हुशार आणि करिअर करणार अस समजल जात
    तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन बहिणींची गोष्ट माझ्या सारखीच आहे पण ही स्पर्धा मी नाही लावलेली ही स्पर्धा इतर लोकांनी लावली असून त्याचा त्रास एका आईला होतोय

  • @vinittembhe6359
    @vinittembhe6359 Рік тому +4

    सर,
    नमस्कार !
    सर्वच व्याख्यान एक संस्कार आहेत.
    समाजासाठी अनमोल भेट देत आहात.
    शिस्त अंगवळणी लावणे गरजेचे आहे.
    सुजाण बालक,जागरूक पालक
    आदर्श पिढी घडवण्याचे महान
    कार्य करत आहात सर.
    असाच ज्ञानाचा आनंद वाटत राहा!
    शुभेच्छा !🙏🙏📕📕 सौ.स्नेहा टेंभे
    माणगांव

  • @suhasbothe21
    @suhasbothe21 2 роки тому +8

    सर, खरच पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे विचार . अपेक्षांच्या ओझ्याखली आजची मुलं स्वतःची ओळख विसरून गेले आहेत. पण सर मी मात्र माझ्या दोन मुलांमध्ये कधीही स्पर्धा लावली नाही. म्हणून माझी दोन्ही मुल संस्कारी, प्रेमळ, समजूतदार आहेत .

  • @prnalijadhav3073
    @prnalijadhav3073 2 роки тому +8

    खूप छान. आता अशी परिस्थिती आहे की कळतंय पण वळत नाही.🙏🏼

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 Рік тому +4

    आपल्या वक्तृत्वाला आध्यात्माचा स्पर्श असतो.
    आपण संस्कार घडवणारे विचार देता.
    मनःपुर्वक धन्यवाद

  • @vijaymagar902
    @vijaymagar902 Рік тому +4

    हृदयस्पर्शी आणि योग्य मार्गदर्शन केले सर. चुका ह्या खूप छोट्या असतात पण मुलांवर खूप मोठा आघात करुन जातात.

  • @bhimraomangale3022
    @bhimraomangale3022 2 роки тому +3

    तुम्ही दिलेले, मांडलेले विचार अतिशय ह्रदय स्पर्शी आहे, माहिती सुध्दा बोधप्रद आहे,बार काही शिकण्या सारखे आहे,

  • @suvarnagaikwad6913
    @suvarnagaikwad6913 2 роки тому +13

    खुप छान शिकण्यासारखे बरेच काही सांगून जाते सर तुमचे विचार.👌

  • @dadesir2845
    @dadesir2845 2 роки тому +11

    हृदय स्पर्शी व्याख्यान खूप छान वास्तव मांडले आहे

  • @vijayamohite752
    @vijayamohite752 2 роки тому +7

    आम्ही भाग्यवान आहोत तुमच्या सारखे गुरू मिळाले हे व्याख्यान ऐकले म्हणून पुन्हा जगण्याची उमेद निर्माण झाली 👌👌👍👍

  • @meninathmachindraadkar3879
    @meninathmachindraadkar3879 Рік тому +6

    खूप छान; पालकांना जागृत करणारे व्याख्यान...❤

  • @mahendrachand691
    @mahendrachand691 Рік тому +1

    अत्यंत उपयुक्त आणि हृदय स्पर्शी माहिती आहे
    अनेक गोष्टी वेगवेगळ्या अनुभवातून सांगणे खूपच जास्त महत्वाचे आहे
    धन्यवाद

  • @jyotitaware8289
    @jyotitaware8289 3 роки тому +5

    Junya aani navin kalaamadhe mulanchyavar honare sanskar aani sangad khup chan mandle aahet ya sambhashanamadhun fae kahi changle gheta aale khup khup dhanyawad sir

  • @sunitapawar9699
    @sunitapawar9699 2 роки тому +3

    खुप छान सागिंतल आहे खर आहे हे ऐकुन प्रत्येक आई वडीलान घेतल पाहिजे

  • @sushilakokane5625
    @sushilakokane5625 Рік тому +19

    खूप छान अप्रतिम व्याख्यान विचार विचारकरायला लावणारे सर तुमचा अभिमान वाटतो.🙏🙏

  • @surekhajawale6709
    @surekhajawale6709 3 роки тому +14

    काळाची गरज आहे. खूप छान वाटले।

  • @nishigandhalokhande3603
    @nishigandhalokhande3603 Рік тому +17

    खूप छान सर. हे ऐकून आत्महत्या करणारी मुलं नक्की सवारातील आणि पुन्हा उभारी धरतील. शिक्षण क्षेत्रात बदल व्हायला हवेत. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhammabhagatdb
    @dhammabhagatdb Рік тому +5

    सर् छान उदाहरण दिले पन काही अशे विद्यावान व विधवान लोक आपल्या देशात होऊन गेले त्यांचे पन उदाहर दया ज्या काळात शिक्षण घेणे अवघड होते त्या काळात शिकले आणि समाजाला शिकन्यास प्रेरित केले व प्रेरणा देऊन गेले

  • @subhashfulpagare411
    @subhashfulpagare411 Рік тому +16

    🕉️ सर आपले पुर्ण व्याख्यान अगदी ईश्वरी आशिर्वाद मिळण्या सारखे अनमोल धन आहे. " शुभ धनत्रयोदशी "

  • @mahasemienglish
    @mahasemienglish 3 роки тому +20

    खुप छान विचार आहेत सर आज आपल्या देशाला ह्या विचारांची खुप गरज आहे

  • @kamalakardeshpande8185
    @kamalakardeshpande8185 3 роки тому +33

    अनेक वर्षांमध्ये असे भाषण ऐकले नाही.अभिनंदन.

  • @sunandashinde2771
    @sunandashinde2771 Рік тому +2

    खूपच मार्मिक आणि प्रत्येक कुटुंबाने एकत्र येऊन ऐकावं असं अप्रतिम भाषण धन्यवाद सर,🔥🔥🔥💐💐💐

  • @vijayakale7789
    @vijayakale7789 3 роки тому +18

    खूप छान सर , सद्यस्थिती कथन केली,पालकांना जागृत केला. पालकांना अशा विचारांची आवश्यकता होती.👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 Рік тому +1

    Superb n 💓 heart touching vyakhyaan 👋👋👋👋👋🙏🙏🙏

  • @manishashete5450
    @manishashete5450 Рік тому +4

    वास्तवतेवर आधारित खूप सुंदर

  • @deepakkhadke1432
    @deepakkhadke1432 Рік тому +1

    सर जी आत्ताचं अभ्यासक्रम बदलला आहे मुलांना गोड बोलून आपण आपल्या मुलांना वेळात वेळ काढून घेतले पाहिजे आपण अप्रतिम माहिती दिली बद्धल धन्यवाद सर 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @uttamzinjad8098
    @uttamzinjad8098 2 роки тому +9

    अप्रतिम असे पालक व्याख्यान शिबिर आहे ऐकून खरोखर डोळ्यातून अश्रू आले.

  • @dropadisonule6616
    @dropadisonule6616 Рік тому +2

    अभिनंदन सर खुप छान मार्गदर्शन केलं

  • @arvindkherade5684
    @arvindkherade5684 3 роки тому +13

    हृदयस्पर्शी विचार.जे विचार विचार करावयास लावतात तेच खरे विचार .धन्यवाद सर

  • @sushilatikate37
    @sushilatikate37 3 роки тому +1

    Khupch sudar bhau sundar bhashan kele aaj khari garaj aahe pratek palakani mulanna yogya saport kela pahije khup chan

  • @jagrutilate3260
    @jagrutilate3260 Рік тому +14

    खूप सुंदर सर... तुमचे व्याख्यान मला खूप आवडले...मला तुमचा आदर वाटतोय ...🙏🙏🙏

  • @vijayagosavi6832
    @vijayagosavi6832 2 роки тому +2

    खुप सुंदर व्याख्यान साहेब अप्रतीम

  • @shaguftahundekari3451
    @shaguftahundekari3451 3 роки тому +12

    पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे वक्ततव्य👌👌👍💐

  • @vrushalisavdavkar6128
    @vrushalisavdavkar6128 Рік тому

    खूप छान. पालक वर्गासाठी अत्यंत गरजेचे आहे हे व्याख्यान. धन्यवाद.

  • @arunpmohitemohite4257
    @arunpmohitemohite4257 3 роки тому +25

    फार सुंदर अप्रतिम उद्बबोधक विचार . प्रत्येक आई-वडिलांनी जरूर घ्यावेत असे विचार .

  • @पल्लवीच्याहातचं

    अगदी मनाला भिडलं सर सलाम

  • @prakashnarkar8310
    @prakashnarkar8310 3 роки тому +16

    खूपच छान मार्गदर्शन व सत्य परिस्थिती मांडली आहे

  • @vijaymali2816
    @vijaymali2816 4 місяці тому

    खरंच सर डोळ्यातून पाणी आली

  • @shobharaut21
    @shobharaut21 Рік тому +5

    सलाम तुमच्या विचारांना सर धन्यवाद ,

  • @dadasosarade9437
    @dadasosarade9437 2 роки тому +1

    शिक्षण आणि शिक्षणाचं खरं ध्येय याविषयी प्रत्येक पालकानं अनुभवावं असं समुपदेशन,मनाला भिडणारं खुप मार्मिक ह्रदयस्पर्शी व्याख्यान!!

  • @madhvighadge2291
    @madhvighadge2291 2 роки тому +16

    खूपच छान🙏 ऐकतच बसाव आणि त्याचा बोध घ्यावा. धन्यवाद सर.

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 3 роки тому +2

    खुप छान व्याख्यान आहे तुम्ही सांगली जिल्ह्यात राहता ना मी पन सांगली ला राहते एकदा प्रत्यक्ष तुमचे भाषण एकयला मिळाले तर खुप च छान

  • @yuvrajpatil3293
    @yuvrajpatil3293 3 роки тому +60

    खरोखर हृदयस्पर्शी भाषण!👌🙏

  • @sakhumali6750
    @sakhumali6750 Рік тому +2

    Very nice sir amazing heart touching spich 🙏🙏🙏🙏

  • @varshaveer8893
    @varshaveer8893 2 роки тому +3

    सर खरच ह्दय स्पर्षीआणि ह्दयात उतरेल असेच मार्गदर्शन.💐💐

  • @vandanaphadke2205
    @vandanaphadke2205 2 роки тому +2

    मनाला भिडणारं व प्रत्येक मातापित्यांनी ऐकावे असे भाषण.
    खूप छान. नमस्कार व धन्यवाद.

  • @ujwalakanitkar2934
    @ujwalakanitkar2934 2 роки тому +49

    शब्दच नाहीत.. आभार कसे मानावेत.... खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🙏🌹🌹🙏🙏🌹👌👍

    • @mangeshdeshmukh8857
      @mangeshdeshmukh8857 2 роки тому

      👌👌👌

    • @hanmantdeshmukh3510
      @hanmantdeshmukh3510 2 роки тому +3

      @@mangeshdeshmukh8857 n

    • @vandanamore2170
      @vandanamore2170 2 роки тому

      मुलांची कँपेसिटी लक्षात घ्यायला हवी मुलांन मधे स्पर्धा नको,अशा आईला काही प्रमाणात वाचन करून काही आयडाँलची आत्मचरित्र वाचायला हवी
      याच बरे बर वाचाल तर वाचाल

    • @nageshgavasane6291
      @nageshgavasane6291 Рік тому +1

      @@mangeshdeshmukh8857 oqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq

    • @vrundathawale8
      @vrundathawale8 Рік тому +1

      खुपचं छान व्याख्यान ऐकतच रहावे वाटले.

  • @amolraut8005
    @amolraut8005 Рік тому +2

    Agadi Barobar bolat Sir👍 Great speech

  • @sriradhakrishnamindbodythe2612
    @sriradhakrishnamindbodythe2612 2 роки тому +3

    मला सार्थ अभिमान आहे, खूप चांगली माणसं या जगात आहेत... खुपच चांगली शिकवण...

  • @rajnibhongade8032
    @rajnibhongade8032 Рік тому +1

    खूप मोलाच मार्गदर्शन धन्यवाद सर

  • @shivajipatil3856
    @shivajipatil3856 2 роки тому +4

    खूपच प्रभावी, सध्याच्या सामाजीक परीस्थीला विचार करण्यास भाग पाढणारे विचार,आपला आभारी आहे सर....🙏🙏🙏

  • @nehaironladyprideofindia2037

    Kharach khoob Chan Manas sparshi margdarshan

  • @renukakoli4967
    @renukakoli4967 2 роки тому +9

    Khup mahatwachi! aani must mahiti aatachya yugat he sarwana aacharanat aanan mahatwach aahe dhanyawD 🙏🙏

  • @Yogitamurkute257
    @Yogitamurkute257 Рік тому

    खुप छान सर मला तुमचे आशिर्वाद मिळाले 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ghevarchandjain3756
    @ghevarchandjain3756 2 роки тому +6

    अती उत्तम , अशा व्याख्यानाची आज खरोखर आवश्यकताआहे.धन्यवाद सर

  • @niharchaule5599
    @niharchaule5599 2 роки тому

    Faarch sundar sir yatun khoop shikanya sarkha aahe danyaavad

  • @morerupali8355
    @morerupali8355 3 роки тому +3

    Kharch khup chyan aahe Sir vyakhyan
    Real fact aahe

    • @ASM-zd2gt
      @ASM-zd2gt 3 роки тому

      ua-cam.com/video/KGFyuIFRDDo/v-deo.html

  • @btsvisuals
    @btsvisuals Рік тому

    Khupach chan aahe sir tumeche yakhan Reayal aahe sir Thank u sirji

  • @amolpatil5542
    @amolpatil5542 2 роки тому +5

    खरंच खूप छान आहे व्याख्यान देशमुख साहेब🙏

  • @anitapatil9989
    @anitapatil9989 Рік тому +1

    . Very useful video for parents thanks 👃👃

  • @manjushadeshpande6022
    @manjushadeshpande6022 3 роки тому +5

    खरय बरोबर आहे खुप छान सांगताय सर तुम्ही

  • @samreenshaikh3575
    @samreenshaikh3575 2 роки тому

    Sir tumche khup khup abhar mazya kade shabdhch nahi tumche sir tumche manapasun abhinandan

  • @mamataainkar2450
    @mamataainkar2450 2 роки тому +4

    खूप छान माहिती दिलीत सर 🙏

  • @anjalipattalwar1218
    @anjalipattalwar1218 2 роки тому

    खूपच छान, बर्‍याच गोष्टीचा उलगडा झाला. ग्रेट

  • @karunameshram3957
    @karunameshram3957 Рік тому +4

    Very nice 👍 speech sirji.

  • @Hanmantmaneshirapur
    @Hanmantmaneshirapur Рік тому

    Suparhit sir तुमचा आवाज ऐकण्यासाठी मस्त आहे सुंदर आवाज

  • @sunitachawre3625
    @sunitachawre3625 2 роки тому +17

    खरच सर बोलायला शब्दच नाही मन कस एकदम स्तब्ध झाल🙏🙏

  • @ayushgameing5845
    @ayushgameing5845 2 роки тому +1

    खूप छान भाषण सांगितल सर खूप काही शिकायला मिळाल

  • @vidyachikhalkar9114
    @vidyachikhalkar9114 3 роки тому +5

    Very nice Sir🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌

  • @pankajmandwkar7532
    @pankajmandwkar7532 Рік тому

    फारच छान माहीती दील्या बदल अभिनंदन सर

  • @mangaldevangale2215
    @mangaldevangale2215 3 роки тому +7

    सत्य परिस्थिती मांडले आहे खूपच छान

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 роки тому +2

    आज पुन्हा हा विडिओ बघितलं छान वाटल

  • @Fashion-Travel-Learning_Hub
    @Fashion-Travel-Learning_Hub 3 роки тому +4

    खूप छान सर 👌👌👌🙏🙏

  • @shulochanasharnagat9499
    @shulochanasharnagat9499 Рік тому

    खुपचसुंदरसर,असेचविचारसर्वाच्याघरात,असलेतरसर्वाचकायापालटहोणारच

  • @dilipghadage83
    @dilipghadage83 3 роки тому +5

    सर नमस्कार खूप छान ऋदयस्पर्शी भाषण

    • @shivdasjadhav2442
      @shivdasjadhav2442 3 роки тому

      आता समाजाला सध्या याच विचारांची गरज आहे खुपच चांगले मार्गदर्शक विचार धन्यवाद

  • @nithinwaghmode190
    @nithinwaghmode190 Рік тому

    खूपच छान आहे ही सगळयाने हा विडीओ बघाव 💐👌👍

  • @ishavartak3114
    @ishavartak3114 2 роки тому +2

    खूप छान समजाऊन उदाहरणं देऊन सांगता तुम्ही सर. मनापासून धन्यवाद. गरज असल्याने, नोकरी करून सुद्धा एकुलत्या एक मुलाला कसे वाढवावे ह्यासाठी मार्गदर्शन करावी अशी विनंती.

  • @vedawatioak9488
    @vedawatioak9488 Рік тому +1

    खूप सुंदर व्याख्यान आहे ❤️❤️🙏🙏

  • @sandeeppunekar353
    @sandeeppunekar353 3 роки тому +30

    खुपच छान पालक संस्कार शिबिर हे शिबिर प्रत्येक शाळेमध्ये घेतली पाहिजे

    • @sheetalgarpal720
      @sheetalgarpal720 2 роки тому

      Nice

    • @umeshjamadar2520
      @umeshjamadar2520 2 роки тому

      साहेब खूप सुन्दर ,वास्तव पालकसमोर ठेवलात आम्ही आपले ऋणी आहोत

    • @vitthalkarle3296
      @vitthalkarle3296 Рік тому

      @@umeshjamadar2520 🙏

  • @ravindradeshmukh9895
    @ravindradeshmukh9895 Рік тому +1

    छान विचार, उत्तम प्रबोधन।

  • @sanjaypadole7665
    @sanjaypadole7665 Рік тому

    खूप छान विचार ऐकायला मिळाले सर धन्याद सर !

  • @sandipkamble4043
    @sandipkamble4043 3 роки тому +5

    खूप छान विचार आणि योग्य मांडणी

  • @jayprakashjoshi4168
    @jayprakashjoshi4168 3 роки тому +2

    सर खूप सुंदर। जवाब नही।

  • @babasahebbhondave6539
    @babasahebbhondave6539 3 роки тому +12

    नमस्कार सर खरं च खूप छान व्याख्यान आहे सर धन्यवाद 🙏🙏

  • @tilottamawairkar9121
    @tilottamawairkar9121 3 роки тому +1

    Khupch Chan . God sda tumcha sobt raho. Khup sukhi rha.Tumcha ashaya Divya echha purn hovot.

  • @anjanaoak9591
    @anjanaoak9591 2 роки тому +3

    फारच सुंदर विचार आणि सांगण्याची पध्दत

  • @dilipgoswami6174
    @dilipgoswami6174 2 роки тому +2

    Very nice information sir.best

  • @pranavjadhav9767
    @pranavjadhav9767 3 роки тому +21

    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा....🎂💐🎂💐

  • @bhausahebrathod1196
    @bhausahebrathod1196 Рік тому +1

    खुप खूप धन्यवाद sir💐💐👌👌🙏🙏

  • @jagrutisanstha8653
    @jagrutisanstha8653 3 роки тому +3

    आदरणीय काकासाहेब...
    त्रिवार वंदन....

  • @vivekanandsutar2649
    @vivekanandsutar2649 Рік тому +1

    खूप सुंदर विचार मांडलेत सर....प्रत्येक परिवाराने पहावा असा व्हिडीओ....👍👌

  • @chaitaliwankhede9860
    @chaitaliwankhede9860 3 роки тому +18

    खूप छान sir मला खूप आवडल व्याख्यान तुमचं sir....

    • @vijaybahakar2798
      @vijaybahakar2798 3 роки тому

      Good morning
      प्रेरणादायी

    • @ravindrabansod7427
      @ravindrabansod7427 3 роки тому

      Khupch chan palkani vichar karayala lavnare Sunday prabodhan

    • @jayramjadhav9533
      @jayramjadhav9533 2 роки тому

      @@ravindrabansod7427 very nice🌹🌹👌

  • @dhirajkatdare161
    @dhirajkatdare161 Рік тому

    पालकांसाठी योग्य संदेश .

  • @diwalishirsat7300
    @diwalishirsat7300 3 роки тому +5

    खुप छान 👍🏻

  • @christopherleo7404
    @christopherleo7404 2 роки тому +1

    खूप छान माहिती दिली सर खरंच खूप खूप धन्यवाद

  • @swatimore3701
    @swatimore3701 3 роки тому +4

    दादा खरचं ज्ञान छान देता आयकून खुप खुपखर छान वाटत 🙏🙏

  • @yogeshmistry1311
    @yogeshmistry1311 2 роки тому +2

    मी वीरार चा नीवासी, मी पाहतोय ते हेच की, मुलांना कोचींग क्लास चे शिक्षण, शाळा अशो कीव्हा कोलेज मध्ये असताना, रात्री ९/१० वाजले असते तरी नीर्जन रस्त्यावर कीवा कोपऱ्यात एकांतात मुलगा मुलगी बाईकवर बसुन हातात मेक्डोनाल्ड चा मील्क शेक चा ग्लास,सकाळी मोर्निंग वोकला असताना फुटपाथ जवळ बीयर चे केन, डीजे पार्टी, पीकनीक दारु,डीजे, बर्थडे साठी रात्री १२ वाजता चे रस्त्यावर केक कटींग, केक चे एक मेकाच्या चहर्या वर लेप लावणे हेच बघतोय.

  • @aappamahajan6446
    @aappamahajan6446 3 роки тому +4

    खुपच छान असेच विचार प्रत्येक पालकांचे आणि वर्ग शिक्षकांचे असावेत कारण मी ज्या वेळेस विद्यार्थी वाहतुक करायचो ना तेंव्हा 60 विद्यार्थींनचा माझे गाव ते शाळा 15 कि मि च्या प्रवासात रोज त्यांच्या कडुन प्रार्थना ,श्लोक ,पाढे सर्व हसत खेळत वदवून घेयायचो त्याचा परिणाम असा होता पहिल्या पायरी च्या विद्यार्थ्या पासुन ते ग्रँज्युऐट विद्यार्थींन पर्यन्त सर्वाना नेहमिच्या सरावा मुळे पाठांतर होऊन गेले होते

  • @Krishna70016
    @Krishna70016 Рік тому

    अप्रतिम आहे बोलने खुप छान सल्ला दिला आहे

  • @rutujapatil4691
    @rutujapatil4691 3 роки тому +3

    👌👌👍👍 khup chaan Sir, khup encourage karnar speech aahe tumch